जस dr.कडे माणसं गेल्यावर सर्व माहीत पाहिजे माणसाचं dr. ला तसेच एका चित्रकाराला नक्की देव कसा संत कसा त्याबद्दल सर्व माहीत पाहिजे म्हणून तर सद्गुरूनी तुम्हाला एवढे अनुभव दिले आहेत.
Plz dada tumche swaminbddlche vichar kdhi thamu nka..continue chalu rahu dya...Karn jyala vatt ya duniyet to ekta h to vykti tumche anubhv eikun aayush jgto h mhnun plz tumhi sagt RHA aamhi nkki eikt rahu....😘🙏
शेखर साने हे कोण आहेत याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हते...पण दादा आता तुमच्या भेटीची ओढ लागलेली आहे...गरूस्पर्श घरी आणल्यावर ती पुर्ण होईल,प्रत्यक्ष भेटीचा योग स्वामीच घडवतील...माझ्या अध्यात्मिक प्रगतीसाठीच स्वामींनी आपल्याला अनुभूती ची प्रेरणा दिली असावी...... धन्यवाद श्री.स्वामी समर्थ....
श्री स्वामी समर्थ... शेखर भाऊ इतकं मनापासून , पोटतिडकीने आणि नम्र भावाने तुमचे अनुभव सांगता की ऐकतच राहावेसे वाटते... तुम्हांला तुमच्या स्टुडिओत भेटायची ईच्छा स्वामी कधी पूर्ण करतील...तुमच्या प्रमाणे स्वामी क्रुपांकित स्वराधिश डा भारत बळवल्ली यांचे गायन व त्यांच्या मुंबईतल्या घरातील स्वामी पादुकांचे दर्शन घ्यायची इच्छा आहे 🙏🙏
दादा खुप छान समजावून सांगितले... मानव हा स्वार्थी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या की तो देवाला दोष देतो तो आपलाच बुध्दी दरीद्री पणा आहे... स्वामींना समजणे हे एका जन्मात शक्य नाही ... पण तुमच्या मुळे आमचे मार्गदर्शन होईल.. स्वामी सर्वांना तुमच्या सेवेत घ्या सर्वांच रक्षण करा चुकलं तर माफ करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
शेखर साने सर तुमची पेंटिंग्ज बघून नेहमी मी प्रेरित होतो इतकी मोठी स्वामी आणि अन्य देवतांची पोट्रेट तुम्ही काढले आहेत काश मी योग्य वयात मेहनत घेतली असती तर माझ्यावर नोकरी करायची वेळ आली नसती श्री स्वामी समर्थ
विलक्षण आनंद,आज केवळ तुमच्या मूळे स्वामी समर्थ महाराजांची खरी ओढ लागली तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम साने गुरुजी 👏👏
Sri Gurudev Datha Swamy Samarth Sharanam Prapadhye 🙏🙏🙏
Shri Swami Samarth ❤
Shree Swami Samarth
🙏Shree swami samarth🌹🌹🌹
जस dr.कडे माणसं गेल्यावर सर्व माहीत पाहिजे माणसाचं dr. ला तसेच एका चित्रकाराला नक्की देव कसा संत कसा त्याबद्दल सर्व माहीत पाहिजे म्हणून तर सद्गुरूनी तुम्हाला एवढे अनुभव दिले आहेत.
शेखर दादा नमस्कार, तुमचे सांगितलेले अनुभव ऐकून डोळे भरून आले, तुम्हांला भेटायचं आहे, पण कसं , महाराजचं योग आणतील,स्वामी तु माझी माऊली मी तुझं लेकरू 🌹🙏🙏🙏🙏🙏
Plz dada tumche swaminbddlche vichar kdhi thamu nka..continue chalu rahu dya...Karn jyala vatt ya duniyet to ekta h to vykti tumche anubhv eikun aayush jgto h mhnun plz tumhi sagt RHA aamhi nkki eikt rahu....😘🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत
शेखर साने हे कोण आहेत याबद्दल मला खरंच काही माहिती नव्हते...पण दादा आता तुमच्या भेटीची ओढ लागलेली आहे...गरूस्पर्श घरी आणल्यावर ती पुर्ण होईल,प्रत्यक्ष भेटीचा योग स्वामीच घडवतील...माझ्या अध्यात्मिक प्रगतीसाठीच स्वामींनी आपल्याला अनुभूती ची प्रेरणा दिली असावी...... धन्यवाद
श्री.स्वामी समर्थ....
🙏🙏
🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर बोललात तुम्ही...❤👍👍👍
Shri Swami smarth❤
स्वामींचा फोटो खूपच अप्रतिम आहे.....
खरोखरच अनाकलनीय आणि अदभुत अनुभुति आहे दादा
Very nice,,,,Khupach Chan vaatatay aaikayla,,hya mule maza Swaminvarcha vishwas khup vaadla aani Swami mala jawal Che zale.Tya mule tumhala shatasha pranam🙏
Kharach tumchya kadcha haa Swami khajina aamhala hi loootayla aavdel.
Shree Swami Samarth ,Jai jai Swami Samarth🌻🌻🌻🌻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ...
शेखर भाऊ इतकं मनापासून , पोटतिडकीने आणि नम्र भावाने तुमचे अनुभव सांगता की ऐकतच राहावेसे वाटते... तुम्हांला तुमच्या स्टुडिओत भेटायची ईच्छा स्वामी कधी पूर्ण करतील...तुमच्या प्रमाणे स्वामी क्रुपांकित स्वराधिश डा भारत बळवल्ली यांचे गायन व त्यांच्या मुंबईतल्या घरातील स्वामी पादुकांचे दर्शन घ्यायची इच्छा आहे 🙏🙏
Thank you so much Shekhar Dada for all the
जय श्री स्वामी समर्थ कृपा सिंधु
श्री दत्त नगर मूळ पूरूष वडाचे झाड मूळ मूळ श्री स्वामी समथ॔
शेखर दादांनी खूप सखोल अभ्यास केला आहे आणि सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏
आपली व्याख्याने खूपच सुंदर असतात
Khoop chan aahet sgalya anubhuti...apratim. Tumachya rupane skasht swami che darshan zale🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🌹🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏 फारच अप्रतिम, अभ्यासपूर्ण माहिती
स्वामींचा भक्त परिवार निरीक्षण १००% true👍🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tumcha mage asnar painting khupppp sundar ahe.🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!दादा, आपले
चिंतन ही खूप छान,सखोल आहे. ऐकत रहावेसे
वाटते.
खूप छान माहिती दिली शेखर दादा उद्बोधक व नाविन्यपूर्ण धन्यवाद
जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇🙇
Thanks
शेखरजी खरोखरच आपल्यावर स्वामी समर्थांची
असीम कृपा आहे हे निश्चीत.
श्री स्वामी समर्थ
दादा खुप छान समजावून सांगितले... मानव हा स्वार्थी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या की तो देवाला दोष देतो तो आपलाच बुध्दी दरीद्री पणा आहे... स्वामींना समजणे हे एका जन्मात शक्य नाही ... पण तुमच्या मुळे आमचे मार्गदर्शन होईल..
स्वामी सर्वांना तुमच्या सेवेत घ्या सर्वांच रक्षण करा चुकलं तर माफ करा
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
Photo khup chan aahe swamicha
Very very awesome experiences please tell about Shri Gajanan Maharaj experience also
Sheakhrdada Aapan Khup Chan Sangta Aapan Babanchi Bakhar pan vachali Aahe . Tar Tyatil Adhyachepan nirupan Karana dada .🙏 Sarvach Bakhr vachatil Ase nahi Aso Aanubhutu no 9 nantar kay ?
You tube he pustak milel ka?
जय श्री स्वामी समर्थ.आपले videoपरत परत ऐकावेसे वाटतात.महाराजां ची बखर कुठे मिळेल.
विलक्षण, अद्भुत,🙏🏼
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Malstumache darshan ghyayachi ichhaahe Saami dietil.ka bhetghafvun
kharach khup.chan anubhuti sangitlat dada
SHREE SWAMI SAMARTH
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
Bhau tumhi swaminchi sadhana kashi karta tyavar ekhada vedio karal ka pls me bharavun geliye tumchya anubhuti aikun swaminchi tumchyavar sadaiv krupa raho.
SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
Khup chaan dada 🙏😍
He pustak kuthe milel.
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏🌹🌹🌹
खप खूप धन्यवाद!
शेखरदादा मला तुमचं गुरू स्पर्श हे चित्रपुस्तक घेण्याची इच्छा आहे. संपर्क कसा साधावा?
रसिक साहित्य
कुठे मिळतील महाराजांच्या पोथी
शेखर साने सर तुमची पेंटिंग्ज बघून नेहमी मी प्रेरित होतो इतकी मोठी स्वामी आणि अन्य देवतांची पोट्रेट तुम्ही काढले आहेत
काश मी योग्य वयात मेहनत घेतली असती तर माझ्यावर नोकरी करायची वेळ आली नसती
श्री स्वामी समर्थ
जय शंकर दादा आदेश 🙏
🙏🏻🙏🏻
Jai Gajanan 🙏
Dada aaplyala namaskar. 🙏
तुम्हाला भेटता येईल का? केव्हा व कुढे?
श्री स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽
हे पुस्तक कुठे मिळेल. Pl. सांगा
22k views Ani evdhe kami likes ka asave bara??
Please upload more videos
Perfect observation
Sunder 👌👌🙏🏻🙏🏻
Kupch chan🙏
रामकृष्ण परमहंस पण असं म्हणाले आहेत . जो राम जो कृष्ण तोच आता रामकृष्ण.
Khup chan
Mala tumacha nambar milel ka mala swmincha foto hava ahe topivala
🙏
SWAMI 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸
Please ajun video banva
Yes
Next video sir 👍👍👍👍👍🙏
Sir next video 👍
हा येतो
Namskar
हो
येतोय
Ok
Aawaj ok Sir
Hi sar my name Rohan Adam from arts College foundation art 🎨🖌️
Ho
In
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
अवदुत चिंतन श्रीगुरूदेव दत्त
🙏
हो
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth
।। श्री स्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ