रूपदास रणखंबेची - महार जातीत जन्मलेले एक श्रीस्वामीभक्त अवलिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2021
  • नमस्कार श्रीस्वामी भक्तहो, श्रीस्वामी समर्थ
    श्रीस्वामी माऊलींचा अंगाखांद्यावर खेळलेली काही लहान मुले पुढे अवलिया झाली, त्यापैकी एक हे रूपदास रणखंबे. महार जातीत जन्मलेला हा पोर पुढे सतपुरुष झाला. जन्म जरी श्रींच्या आशीर्वादाने झाला तरी श्रीस्वामी महाराजांचे दर्शन घडण्यास त्याला खूप कष्ट घ्यावे लागले.
    पण काही वर्षानी छोट्या रूपदासला श्रींचे दर्शन घडले आणि या महराच्या पोराला श्रीस्वामी माउलींनी आपला पोर केला.
    श्रीस्वामी चारीत्रतील ही अप्रकाशित घटना कशी वाटली ते नक्की कळवा. आमचे एपिसोड्स आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा,...इतरांना शेअर करा.
    आपल्या ,
    श्रीस्वामीराज माऊली टीम सह,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    व्हॉट्सॲप : ९३७२०६०१९६
    देवदिवाळी, मर्गाशिष शु. प्रतिपदा
    रविवार, दिनांक : ५ डिसेंबर २०२१

ความคิดเห็น • 259

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 ปีที่แล้ว +13

    मला असे वाटते, सर्व स्वामी भक्तांनी एकत्र येऊन यांच्यासाठी काम केले पाहिजे. यांना जर प्राथमिक सुखसोयी पासून वंचित ठेवले जात तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊन त्यांच्या न्याय व हककांसाठी लढले पाहिजे हीच खरी स्वामींची सेवा आहे. या गावचे नाव सांगितले असते तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. खूप विचित्र आणि वाईट वाटले ऐकून की समाजात आजही अशी लोक आहेत. देवाला सर्व जीव सारखेच. त्यांच्यात भेदभाव करणारे आपण कोण? स्वामींची ही घटना वाचून ऐकून सोडून द्यावीशी वाटत नाही. यावर सर्वांनीच विचार करावा ही सगळ्यांना विनंती🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏आणि ही घटना सर्वांसमोर आपण माहिती घेऊन कथन केलीत याबद्दल मिलिंद सर आपले मनापासून आभार🙏

    • @kalpnayallte8404
      @kalpnayallte8404 6 หลายเดือนก่อน

      हो खर आहे तुमचं मी जाऊन आले आज

  • @user-qn1ku8qv9b
    @user-qn1ku8qv9b 3 หลายเดือนก่อน +1

    हयाला महार वाडा म्हणू नका हयाला श्रीस्वामीसमर्थ वाडा म्हणा खूप सुंदर सांगता आपण आनंद मिळतो असंच श्रीस्वामीसमर्थ हयाच्या बद्दल सांगत जा पुष्कळ बर वाटतं असो 🙏🙏🌹🌹श्रीस्वामीसमर्थ 🌹🌹🙏🙏

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 ปีที่แล้ว +7

    ऐकल्यावर मला त्या समाधीला जाण्याची इच्छा झाली, आणि ईतक्यात, तुम्ही म्हणालात, तिथे जाता येणार नाही, कारण परिस्थितीच तशी आहे. असो पण योग स्वामींनी जुळवून आणला तर नक्कीच जाईन. ऐकून छान वाटल.

  • @ajaykachave9024
    @ajaykachave9024 หลายเดือนก่อน +2

    जय रूपदास महाराज 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @MrJayvijay
    @MrJayvijay ปีที่แล้ว +16

    कथा ऐकून डोळ्यात पाणी आले.😥
    श्रीरुपदासांच्या भक्तीला मनापासून नतमस्तक...🤲🙏

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 ปีที่แล้ว +22

    प्रत्येक गावात महारवाडा असतोच,परंतू स्वामींनी भेट दिल्यामुळे तो महान वाडा ठरलाय.🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌺🙏

    • @Damle1313
      @Damle1313 7 หลายเดือนก่อน

      Aga Bai kharach ga

    • @user-qn1ku8qv9b
      @user-qn1ku8qv9b 4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +21

    गुरुमाऊली..या गावातील लोकांना सद्बुद्धी देवो..आणि या लोकांचा उद्धार हो हो

  • @milindkulkarni2269
    @milindkulkarni2269 ปีที่แล้ว +9

    कालच तुमच्या चॅनल चा शोध लागला. खूप आनंद झाला. तुमच्या तोंडातून स्वामींच्या कथा ऐकताना वेगळाच आनंद मिळत आहे. मोठा खजिना सापडल्या सारखे वाटत आहे. तुम्हाला खूप धन्यवाद. अशाच स्वामींच्या गोष्टी सांगत राहा 🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  ปีที่แล้ว +1

      दादा,...आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा प्लिज.

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती सांगितली काका.. मी स्वामींची भक्त आहे.. स्वामींनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला... स्वामींनी कधीही जातीपाती चा भेदभाव केला नाही.. आणि अजूनही स्वामी कोणत्या जातीचे आहेत हेच कुणाला माहीत नाही... खरचं खूप वाईट वाटते आजही लोकांची हीच परिस्थिती आहे... आज मला खूप छान माहिती मिळाली... मी स्वामींची सेवा केली आणि मला कुणी काही बोलले तर मी त्याला प्रत्युत्तर देवू शकते... खूप मोठी माहिती दिली तुम्ही काका.. खूप खूप धन्यवाद! श्री स्वामी समर्थ काका 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunahariya2946
    @arunahariya2946 4 หลายเดือนก่อน +1

    Han video mala khoob khoob khoob aanwala aahe 👌👌👌👌👌👌👍🙏

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 2 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @pranavmore4775
    @pranavmore4775 6 หลายเดือนก่อน +1

    Roopdas Mharaj kothi kothi Pranam

  • @SureshBurte-jo7ef
    @SureshBurte-jo7ef 4 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ

  • @priyankadeshmukh4837
    @priyankadeshmukh4837 3 หลายเดือนก่อน +1

    Kup sundr kaka ashe chan mahiti swami deva badl sangt za

  • @madhurisarnaik2805
    @madhurisarnaik2805 ปีที่แล้ว +7

    आजपर्यंत न ऐकलेली स्वामी महाराजांची अनुभूती आहे.तुमच्यामुळे श्री स्वामीनी सर्व भक्तांपर्यंत पोचवली.खूप आभार.पण जर परिस्थिती बदलून त्यांना सन्मान मिळणार असेल तर त्यासाठी काहीतरी स्वामी करायला लावणार.तुम्ही कुणाला न जुमानता गावाचे नाव व पत्ता द्यायला पाहिजे.पुढे स्वामी बघतील.किती वर्षे उपेक्षित राहतील ते.जर त्या समाजातील लोकांना स्वामी भक्ताबरोबर पाठवले तर बीमोड होईल.यावर विचार होणे गरजेचे आहे.श्रीस्वामीसमर्थ .

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  ปีที่แล้ว +1

      श्रीस्वामी समर्थ ....आपल्या चॅनल वरून आपण मठ किंवा सार्वजनिक ठिकाणे सोडली तर कोणाचा पत्ता देत नाही. आधी माझ्या लिखाणातून मी देत असे पण नंतर त्या लोकांना त्याचा त्रास होवू लागला. असे काही फोन आले. तेव्हा पासून आपण पत्ता देत नाही.

  • @jueeliranadive5292
    @jueeliranadive5292 ปีที่แล้ว +9

    खुप छान माहिती दिली . धन्यवाद. आता तर या वाडया चे नाव महान वाडा असे संबोधले पाहिजे. हा बदल करणे फार आवश्यक आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ही भूमी पवित्र झाली आहे.

  • @nandapawar6389
    @nandapawar6389 ปีที่แล้ว +9

    तुम्ही खुप अभ्यास केला आहे, ते आम्हाला पर्यंत पोहचवत आहात, खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 ปีที่แล้ว +9

    मिलिंद भाऊ, ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    आपले हे कथन ऐकताना भारावल्या सारखे झाले.
    मानवतेस काळीमा फासणारी ही घटना ऐकताना अशा कोत्या मनाच्या मानव जाती बद्धल घृणा वाटली.
    स्वामी समर्थांचे एक एक दृष्टांत आपल्या पवित्र वाणी द्वारा ऐकणे म्हणजे आमचे नक्कीच काहीतरी पुण्य असणार असावे याची खात्री होते.
    मिलिंद भाऊ आपले दर्शन आम्हांस स्वामींची एक विलक्षण अनुभूती देऊन गेली.
    अगदि सरळ/ साध्या / सोप्या भाषेतून आपण सांगितलेली ही घटना मनास खोलवर भिडली व त्याच वेळी स्वामींच्या अलौकिक कृपा प्रसादाचे वर्णन ऐकून स्वामींच्या चरणी अजूनच मन धावू लागले.
    खूप खूप धन्यवाद
    ॥ शुभम भवतु ॥
    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว +1

      काय करणार ! आपला समाज त्या बद्दल अजून मागासलेला आहे. खरं तर मानसिकता बदलायला हवी जे होत नाही.

  • @chandrakantkhodwe8781
    @chandrakantkhodwe8781 5 หลายเดือนก่อน +1

    Dada, khup Sundar mahiti dili.Tumche koti koti dhanyawad.Jay Jay Shri Swami Samarth.

  • @user-cv3ez4mc6k
    @user-cv3ez4mc6k 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ratibaladhumal2896
    @ratibaladhumal2896 5 หลายเดือนก่อน +1

    Pranam Shri. Rupdas maharaj

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 4 หลายเดือนก่อน

    शेवटी जे बोलात ते अगदि खरोखरच बोललात आणि खर आहे , कोणताही देव असो कींवा संत गुरु असोत ते जात धर्म बघत नसत कारण ते आपण मनुष्याने पाडलेत , पण भगवंत फक्त शुद्ध अंतकरण आणि भाव हेच पाहतो , मग तो गरीब असो श्रीमंत असो , कोणत्याही जातीचा असो . श्री स्वामीसमर्थ जय जय🙏🙏🙏 स्वामीसमर्थ

  • @shivanandkamble9666
    @shivanandkamble9666 8 หลายเดือนก่อน +1

    Shre Swami Samartha

  • @shreeramphating2045
    @shreeramphating2045 ปีที่แล้ว +8

    सुंदर , छान, माहिती नसलेली स्वामींच्या कथा माहिती होतात.महोदय किती सुंदर विचार आहेत आपले. स्वामी त्या ठिकाणच्या लोकांना सद्बुद्धि देवों हीच प्रार्थना.

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 6 หลายเดือนก่อน +1

    Milind ji
    Khup chhan ❤❤ mahiti dili.
    Jay Jay shree Swami Samarth ❤❤

  • @bhagyashrisupekar4066
    @bhagyashrisupekar4066 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम एपिसोड आहे खुप माहीती तुमच्या मुुळे आम्हाला माहीती होते , अशा माहीती गोळाकरण्यासाठी खुपच मेहनत करताय अशिच स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहोत 🙏🙏🙏 श्री स्वामीसमर्थ

  • @arunahariya2946
    @arunahariya2946 4 หลายเดือนก่อน +1

    Very very nice video 👌👌👌👌👌👍🙏

  • @abajiwalkoli1363
    @abajiwalkoli1363 ปีที่แล้ว +7

    छान
    या गावातील लोकांना श्री स्वामी महाराज सदबुद्धी देओ

  • @akankshalad3701
    @akankshalad3701 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर रुपदासची गोष्ट.मिलिंद जी. स्वामींनी आपल्याला खूप बळ द्यावे.

  • @sharadachavan6476
    @sharadachavan6476 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 4 หลายเดือนก่อน +1

    Shree swmi samrth

  • @prashantgojare4040
    @prashantgojare4040 2 ปีที่แล้ว +9

    पिळगावकर साहेब आपल्यामुळे खूप दुर्मिळ अशी स्वामींच्या काळातील माहिती मिळाली, मनापासून धन्यवाद व आपल्या कडून अशीच स्वामी सेवा घडू दे ही प्रार्थना... श्री स्वामी समर्थ...

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว +1

      श्रीस्वामी समर्थ प्रशांतजी...आपले कॉमेंट्स माझ्या पाठीवरती थाप देतात. खूप खूप धन्यवाद दादा

  • @rameshchari8702
    @rameshchari8702 5 หลายเดือนก่อน

    फारच ,मनाला लावून जाणारी कथा आहे.

  • @shubhangionkar1755
    @shubhangionkar1755 ปีที่แล้ว +6

    🙏 श्री स्वामी समर्थ.
    लवकरच स्वामींच्या कृपेने, ह्या सगळ्या लोकांना सर्व सामान्यात सामिल करावेत.

  • @vidhyapatiyane128
    @vidhyapatiyane128 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

  • @ravikantgharat1733
    @ravikantgharat1733 8 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्

    • @ravikantgharat1733
      @ravikantgharat1733 8 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @marathi3671
    @marathi3671 ปีที่แล้ว +6

    पसायदान इतकं सुंदर आहे की बोलतांना डोळ्यात अश्रू येतात. 🙏स्वामी आई ❤️

  • @sapphire7302
    @sapphire7302 ปีที่แล้ว +2

    फार मोठं प्रबोधन केले महाराज, जावेसे वाटत आहे तिथे

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 2 ปีที่แล้ว +6

    तुम्ही फार छान माहिती दिली स्वामीना वंदन आहेच पण आपल्यालाही वंदन आहे 🙏🙏

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 ปีที่แล้ว +9

    हो काका स्वामींनी च तुम्हाला बुद्धी दिली काका तु ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजाचे साऺगता आहे खूप खूप धन्यवाद काका ऐकायला कऺटाळा असा येतच नाही खूप खुप ऐकावे सेवा वाटते खूप भाग्यवान आहे मिलिंद काका तुम्ही श्री स्वामी राज माऊली 🙏🌹

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsqU-3BjXTAhM?feature=share
      apan ashya prakare call karun amhala abhipraya devu shakta.
      ShreeSwami Samartha

    • @DeepaG-qt3bl
      @DeepaG-qt3bl 7 หลายเดือนก่อน

      🙏 Shree Swami Samarth 🙏kaka tumchymuly khup kahi shikayla milthay 🙏

  • @shivajidole3850
    @shivajidole3850 ปีที่แล้ว +3

    श्री, स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री हनुमान महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल,

  • @BhagavatBarhate
    @BhagavatBarhate 4 หลายเดือนก่อน

    😊 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज महायोगीराज समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏 👏 ❤❤❤

  • @DYT626
    @DYT626 8 หลายเดือนก่อน +1

    Pharach sundar

  • @stutimagar801
    @stutimagar801 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती 🙏🏾

  • @1sayali
    @1sayali ปีที่แล้ว +2

    अभ्यासपूर्ण विवेचन धन्यवाद दादा खूप सुंदर

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 7 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ

  • @neetanair6231
    @neetanair6231 7 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर तुम्ही माहिती दिली ..तुम्ही सुद्धा महार वाडायात गेले धन्यवाद

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आलं..🙏🏻
    कोटी कोटी प्रणाम..या विभूतींच्या चरणी..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-bn4cj3vk5l
    @user-bn4cj3vk5l 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @keertibhole5520
    @keertibhole5520 7 หลายเดือนก่อน

    Khup khup chan... avdhoot Chintan shri Gurudev datta

  • @ganeshbansode2870
    @ganeshbansode2870 ปีที่แล้ว +3

    Khup chan paddhtine katha sangitli apan guruji. Ha channel baghun khup kahi milalyasarkh vatl. Shree swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @kalpanavartak7488
    @kalpanavartak7488 8 หลายเดือนก่อน +1

    बोध घेण्या सारखी घटना आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @priyankasonawane2782
    @priyankasonawane2782 ปีที่แล้ว +2

    Khupch chan sangitale dada

  • @sunitapawar761
    @sunitapawar761 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ
    काका तुम्ही खूप छान माहिती सांगता
    आम्ही कधीच ऐकली नाही तुम्ही खूप स्वामी चा
    अभ्यास करत आहे
    खूप छान काका
    आम्ही स्वामी भक्त अजून महाराजांच्या जवळ आलो

  • @chandreshekhardhole1343
    @chandreshekhardhole1343 ปีที่แล้ว +2

    जय गजानन
    छान माहिती दिली धन्यवाद

  • @AmitSureshSamant
    @AmitSureshSamant 2 ปีที่แล้ว +5

    SRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

  • @user-qn1ku8qv9b
    @user-qn1ku8qv9b 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आवडली

  • @Damle1313
    @Damle1313 7 หลายเดือนก่อน

    Swami chi shikwaan ahai manuski sarvat motha dharma❤

  • @vmgamming2708
    @vmgamming2708 ปีที่แล้ว +3

    Shre swami samarth

  • @jaywantkshirsagar1890
    @jaywantkshirsagar1890 5 หลายเดือนก่อน

    Maharaj khup chhan mahiti Dili aahe

  • @sunilkamble3418
    @sunilkamble3418 ปีที่แล้ว +2

    Shri Swami Samarth khup sundar Deva ne prem kele pan aaj sudha Manus Manus manat nahi Deva sarvana satbbodhi dhanyavad

  • @aapalsharemarket2203
    @aapalsharemarket2203 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth...khup chan

  • @vitthalsurve4474
    @vitthalsurve4474 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय रूपदास

  • @vijaybadad1951
    @vijaybadad1951 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🔱

  • @bharatidesai3660
    @bharatidesai3660 ปีที่แล้ว +1

    Khup chaan, swamikadhi konaavar krupaa kartil, jyaachyaavar krupaa Keli tyaalaa pan hinavla tr Swami paavtil ka,,,,Sundar shikvan, Jai Shri Swami samarth

  • @ashwinijagtap6258
    @ashwinijagtap6258 ปีที่แล้ว +2

    खुप छान सांगता काका तुम्ही असं wat ikatach राहावं खरचं श्री स्वामी समर्थ ..🙌

  • @ajaypandurangchavan8937
    @ajaypandurangchavan8937 8 หลายเดือนก่อน +1

    मिलिंद साहेब तुम्हाला मी आण्णा कडे भेटलो होतो खूप समाधान झाले आभार

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 ปีที่แล้ว +5

    मिलिंदजी तुमचं कौतुक करावं तेव्हढं थोडं. तुमच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली हे तर आहेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही इतक्या लांबवर त्या दुर्गम भागात जाऊन या विभूतींचा शोध घेतलात (आणि तेही त्यांत अनेक अडथळे असताना) आणि त्यांच्याबद्दलची माहिती आमच्यासमोर प्रकाशित केलीत. नाहीतर ही माहिती आमच्यापर्यंत कधी पोहोचलीच नसती.
    आपल्या मेहेनतीचं खरंच कौतुक आणि मनःपूर्वक आभार! 🙏 🙏 🙏

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  ปีที่แล้ว +1

      श्रीस्वामी महाराजांनी खूप भ्रमंती करून घेतली आणि अजून करून घेत आहेत. त्यात माझे कौतुक करण्यासारखे काहीच नाही. माझे गुरुदेव श्रीस्वामीसुत महाराज माझ्या बरोबर सदैव असतात यात शंका नाही.

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 ปีที่แล้ว +3

    Kharach Sunder Mahiti. Rup das Maharaj ki Jay. Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Maharaj ki Jay Shree Swami Samarth

  • @madhurikamat3820
    @madhurikamat3820 ปีที่แล้ว +2

    खूपच हृदय स्पर्शी घटना आपण सुंदर पद्धतीने सांगितली.अशी संकुचित मनोवृत्तीची लोकं अजुन आहेत हे बघून आश्चर्य वाटते.

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 ปีที่แล้ว +2

    Swami ho jay shankar ❤

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ. खुप खुप आभार. अतिशय बोधप्रद . धन्यवाद . कधी न एकलेल्या कथा. फार छान. धन्यवाद .

  • @naren2087
    @naren2087 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏 तुम्ही खूप छान सांगता ऐकत रहावे असे वाटते कृपया आपण बखरी वर व्हिडिओ करावा ही विनंती 🙏

  • @pramodjaokar2398
    @pramodjaokar2398 2 ปีที่แล้ว +12

    खरंच किती विलक्षण प्रसंग व स्वामींचे प्रेम लाभले रुपदासना,
    स्वामीसुतां आधी स्वामींनी आपल्या मांडीवर घेतलेल्या रुपदासचे भाग्य किती थोर असेल.
    स्वामींच्या लीलेचा अंतपार लागणेच कठीण मिलिंदकाका धन्यवाद खुप छान कथा सांगितली.

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว +4

      श्रीस्वामी महाराजांनी ज्यांना जवळ घेतले त्यांचे सोने झाले. पण प्रारब्ध कधीच कोणाला चुकले नाही. त्या नुसार भोग भोगल्या शिवाय काहीच परियाय नाही. आणि संताचा जन्म तर खडसर असतो हे पण एक कारण आहे.

    • @sureshchandrahendre6508
      @sureshchandrahendre6508 ปีที่แล้ว

      😮😮😮

    • @sureshchandrahendre6508
      @sureshchandrahendre6508 ปีที่แล้ว

      ❤​@@ShreeSwamirajMaulee21❤

    • @user-tz9li9sm1z
      @user-tz9li9sm1z ปีที่แล้ว

      Shree swami samarth😊

    • @kalpnayallte8404
      @kalpnayallte8404 6 หลายเดือนก่อน

      हो संतांचा मार्ग खूप खूप खडतर प्रवास आहे

  • @anupamakeskar8372
    @anupamakeskar8372 ปีที่แล้ว +3

    Chanch श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ramaatkari3886
    @ramaatkari3886 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth jay jay swami samarth

  • @madhurikamat3820
    @madhurikamat3820 ปีที่แล้ว +2

    Swaminchya durmil katha apan atishya chhan paddhatine sangat ahat tyamule manala khup bare vatat ahe . Shree Swami Samarth 🙏🙏

  • @gitakhandke6265
    @gitakhandke6265 11 หลายเดือนก่อน

    Dhanyawad kaka, tumchya mulay Navin Navin n mahit naslelya goshti kaltat.

  • @renukabelpathak7871
    @renukabelpathak7871 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ।खूप चांगली माहिती आपल्या द्वारे होते. धन्यवाद.

  • @mukul1230
    @mukul1230 2 หลายเดือนก่อน +1

    Amhi swami n che samor ubhe thakilo ||
    Nyahalat hoto shri guru si durun ||
    Mag garjale parampita samarth ||
    amche por ana amche pashi tilmatra hi sashank rahu naye ||

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 หลายเดือนก่อน

      हे कुठे लिहिले आहे का ?

  • @kdhs7223
    @kdhs7223 ปีที่แล้ว +2

    Khup chaan dada Tumi je kam karta te shabdat nahi sagta yel thankyou 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @shrishbawdhane1856
    @shrishbawdhane1856 ปีที่แล้ว +2

    अतिसुंदर

  • @satishpatil846
    @satishpatil846 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ होना खरंच खूप छान आजचा भाग खुप अप्रतिम होता आजचि कथा ओलदबेषट काका तुम्ही आशेच व्हिडिओ पाठवत जा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ

  • @suvarnag8725
    @suvarnag8725 ปีที่แล้ว +4

    श्रीस्वामीसमर्थ🙏🙏🙏🙏👌👌

  • @DeepaG-qt3bl
    @DeepaG-qt3bl 7 หลายเดือนก่อน

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व स्वामींची लीला छानच विषद केली त...जय जय श्री स्वामी समर्थ....👌👌🔔🔔🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @n.amusic9395
    @n.amusic9395 ปีที่แล้ว +2

    Mauli khup khup chan mi mahar mi lokana hech sangto ucha निश्चित kahi naste devani hya madhe farak kela nahi tar Amhi Ani tumhi koan
    श्री स्वामी समर्थ

  • @jyotiborse2675
    @jyotiborse2675 7 หลายเดือนก่อน +1

    Shree swami Samarth kaka
    Khupach chan mahiti deta tumhi. Hi mahiti pudhya pidhi pariyant pohachavta he khupdch chan ahe.
    Tumchya shi bolu shakte ka mi.ek prashna ahe vaiyaktik. Khup serious ahe. Konala vicharav kahi samjat nahi pan mala as vatat tumhi tyach uttar nakki deu shakta

  • @deepalikhaire5938
    @deepalikhaire5938 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 4 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth🌹

  • @SanjaySolanki-ll3bx
    @SanjaySolanki-ll3bx 7 หลายเดือนก่อน +1

    ❤🙏🙏🙏

  • @Damle1313
    @Damle1313 7 หลายเดือนก่อน

    Shiv har Shankar namami Shankar shiv Shankar shambho hai girijapati bhavani Shankar shiv shankar shambho❤

  • @latajagtap5753
    @latajagtap5753 7 หลายเดือนก่อน +1

    रूपदास खरंच तुम्ही खूप भाग्यशाली आहेत
    श्री स्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ आई

  • @ganeshkamble8759
    @ganeshkamble8759 2 ปีที่แล้ว +5

    ✨️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ✨️

  • @shalinipanchal8076
    @shalinipanchal8076 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vatal kiti chhan ahe aamhi kdhich nhi ikle he dolyat pani aal kaka Khup chhan sangtat tumhi

  • @Sangram_9696
    @Sangram_9696 ปีที่แล้ว +2

    Shree swami Samarth 🙏

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻कोटी कोटी प्रणाम रुपदास महाराजांना 🙏🏻

  • @sunitadhamore7981
    @sunitadhamore7981 8 หลายเดือนก่อน

    Kharach sundar ❤