शेखर सानेंचे स्वामी अनुभव | Spiritual Swami Samartha Podcast | Sweet talks | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • Contact: Shekhar Sane
    Number: +91 9850009617
    Instagram: / artistshekharsane
    Facebook: / shekharsaneofficial
    Website: www.shekharsane...
    Address: g.co/kgs/mp2ReYm
    सर्वांनी ज्या पॉडकास्ट ची बरेच महिने वाट पहिली अखेर तो पॉडकास्ट आज आपल्या भेटीला आला आहे, सिद्धहस्त चित्रकार शेखर साने ह्यांचं sweet talks पॉडकास्ट वर आगमन झालेलं आहे.
    शेखर साने ह्यांचे स्वामींचे अनुभव त्यांची आध्यात्मिक journey ह्याविषयी आपण पॉडकास्ट मध्ये गप्पा मारल्या आहेत. पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा🙏
    श्री स्वामी समर्थ
    टीप: आम्ही गप्पांमध्ये एवढे रंगलो की कोणत्याच गोष्टींकडे लक्ष राहिलं नाही त्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल त्यासाठी क्षमा असावी🙏
    The podcast that everyone has been waiting for for many months is finally here today, the seasoned painter Shekhar Sane has arrived on the sweet talks podcast.
    We have chatted about Shekhar Sane's experiences as Swami and his spiritual journey in the podcast. Be sure to let us know how you liked the podcast
    Shree Swami Samartha!
    स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
    📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com .
    Follow our Cosmostar Clips Channel: / @cosmostarmediaclips
    📲 Connect with Us:
    Host:
    Sohm Kurulkr: / sohmkurulkr
    Cosmostar Media: / cosmostarmedia
    LinkedIn: / sohm-kurulkr-472674160
    Join Us On Whatsapp: whatsapp.com/c...
    🔗 Timestamps:
    0:00​ - Introduction and overview
    📌 Key Takeaways:
    Shekhar Sane and his spirituality definitions
    How to find right spiritual Guru?
    Swami Samartha experience
    👉 Don't forget to like, comment, share, and subscribe to Cosmostar Media for more insightful conversations! Your support helps us bring you more content like this.
    #spirituality #swamisamarth #swami #shekharsane
    #podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia
    COSMOSTAR MEDIA SERVICES:
    A :- Social Media Marketing
    B :- Google Ads
    C :- Social Media Management
    D :- Website Marketing
    E :- Web Design
    F: Content Creation (Making/Edit/Studio Space)
    ---------------
    About The Channel:
    स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
    Don't forget to SUBSCRIBE and HIT the notification bell to stay up-to-date with the latest videos!
    About The Host:
    Sohm Kurulkr is a passionate individual with a deep interest in spirituality, current affairs, technology, music, and the Marathi entertainment industry. He is the founder and owner of CosmoStar Media, a content creation and social media marketing company established in 2019. The company has gained recognition for its work with government agencies and influential personalities worldwide.

ความคิดเห็น • 180

  • @cosmostarmedia24
    @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา +37

    आम्ही गप्पांमध्ये एवढे रंगलो की कोणत्याच गोष्टींकडे लक्ष राहिलं नाही त्यामुळे आवाज थोडा वेगळा येत असेल त्यासाठी क्षमा असावी🙏

    • @Ahana0610
      @Ahana0610 วันที่ผ่านมา +1

      मागे, पाठीशी श्री स्वामी आहेत ना ✨😇

    • @27Sonalvirkar
      @27Sonalvirkar วันที่ผ่านมา +2

      Ani ekdum spasht aykayla yetay man lavun guruna athavla ki sagla spasht ayku yeta ...bhav hva ayknya sathi ओढ हवी गुरूची ❤❤❤❤सगळं आवाज खणखणीत आहे व्हिडिओ च 🎉🎉❤😊

    • @tusharnaik3206
      @tusharnaik3206 วันที่ผ่านมา

      छान आवाज येतोय भाऊ🙏श्री स्वामी समर्थ 🙏🚩

    • @bhumikadeshmukh3394
      @bhumikadeshmukh3394 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरा full volume करुन ऐकावं लागतंय...
      But it's ok 😊👍

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shree Swami Samarth 🙏
      Soham Aamhihi Gappa madhey Ekaroop zhalo kalech nahi ki mee Podcast baghtsy 😂❤
      Khoop chaan...
      Clear awaj Ani video hota 🙏

  • @jijabhosale4331
    @jijabhosale4331 วันที่ผ่านมา +19

    सोहम मला तूच खूप नशीबवान आणि पुण्यवान वाटत आहेस....दत्त गुरूंनी तुला हे करण्याची इच्छा दिली... दत्त गुरूंची ही कृपा तुला नेहमीच लाभो आणि आम्हाला हे podcast नेहमीच लाभत राहो....श्री.गुरुदेव दत्त

    • @vidyapawar-lp9yk
      @vidyapawar-lp9yk 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Agadi barobar bolat👍🏻
      Ani tyachya mule Aapan Bhagyavan zhalot🙏😊

  • @jyotijoshi4014
    @jyotijoshi4014 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वामी समर्थ, हा पॉडकास्ट संपूच नये असे वाटले, पूर्ण भारावून टाकणारे आहे, शब्द नाहीत व्यक्त व्हायला 🙏🙏🌹🌹

  • @raginigite4832
    @raginigite4832 27 นาทีที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🙏 🙏 🙏...Dhanywaad dada,kaan trupt zale...

  • @shamalnamjoshi2031
    @shamalnamjoshi2031 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुप सुंदर ब्लॉक आहेत तुमचंचे मी पाहते मला आवडतात स्वामी चे तर खूप त्याची तर खूप आवडीने वाट पाहत असतो

  • @BeautyOfWorld787
    @BeautyOfWorld787 วันที่ผ่านมา +13

    Thank you soham dada saglech swaminchya podcast chi khup vat pahat hote asech ajun podcast aikayla avadtin amha swami bhaktana😊

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      Tumche khup khup aabhar🙏🙏
      Please jastit jasta share kara😇

  • @shraddhakale4177
    @shraddhakale4177 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला एकूण माझ्या दादाजींना ऐकल्यासारखं वाटत होतं तुमचा आणि स्वामींचा असणारा अद्भुत नातं किती सुंदर वाटत होतं खरंच आपलं पूर्व जन्माचा काहीतरी ऋणानुबंध खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @amol8464
    @amol8464 วันที่ผ่านมา +2

    🙏🏻
    श्री स्वामी समर्थ
    फार सुंदर एपिसोड केला तुम्ही सोहम, साने दादा नी स्वामी बद्दल सुंदर अशी माहिती दिली, चोळापा बद्दल माहिती सांगताना साने दादा भावुक झाले होते, पण खरं आहे, खरा भक्त कसा असावा, खरं गुरु कसे असावे याची माहिती त्यानी
    दिली, स्वामी चे चित्र पण तीन चार तासात कसा काढला याचा पण थरारक अनुभव त्यानी फार सुंदर सांगितलं,गुरु कुणाला केले पाहिजे यांचे सुद्धा ज्ञान त्यानी सांगितले,
    आज पर्यत मी साने दादा ने काढलेले स्वामीचे मोठं मोठे चे चित्र बघितले पण आज सोहम तुम्हच्या मुळे इतक्या मोठ्या चित्रकार मूर्तीचे दर्शन झाले,
    धन्यवाद सोहम आणि शेखर साने दादा

  • @27Sonalvirkar
    @27Sonalvirkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr Uday Saha hyancha past life sperutuality 😊😊 hyanchya vr podcast vhava khup chan ahet te

  • @jijabhosale4331
    @jijabhosale4331 วันที่ผ่านมา +3

    तात्काळ अनुभूती ही शब्दश: मी अनुभवलेली आहे.....श्री गुरुदेव दत्त ....

  • @shamalnamjoshi2031
    @shamalnamjoshi2031 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दादा थँक्स तुमच्यामुळे सगळ्या स्वामी सेवकांचे स्वामी भक्तांचे मोठ्या मोठ्या लोकांचे चांगले अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले शिकायला मिळतं खूप थँक्स

  • @vidyapawar-lp9yk
    @vidyapawar-lp9yk 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shree Swami Samarth 🙏 ♥️
    Shekhar Sir khoop khoop Dhanyavad 🙏🌹tumhi aalat🙇‍♀️
    Khoop chaan mahiti dili ...
    Khare tar aaj me jaast Chollapa Maharajana olakh le... tumhi chaan mahiti dili...
    Soham kti thanks bolu khoop kaami aahe te 😂🙏
    Thank you so much...❤
    Tuzya mule ashi Personality che ghari basun darshan ani tyanchi vaani eikala milte...🙏
    Sagalech podcast Apratim aahet...
    Pan aajacha no words to express my feelings....🙏
    Shree Swami Samarth 🙏
    Swamin cha Aashrivaad Sadaiva Tuzya pathishi Raho...hich Swami charani Prathana
    🙏
    Shree Swami Samarth 🙏

  • @virendramohite4767
    @virendramohite4767 วันที่ผ่านมา +9

    श्री स्वामी समर्थ ! शेखर सर खूप ग्रेट चित्रकार तर आहेत परंतु त्यांचा अध्यात्माचा हि खुप अभ्यास आहेत, त्यांचे अनुभूती चे सगळे व्हिडिओ मी पाहिले आहेत , अनुभव ऐकताना अंगावर काटा येतो

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      अगदी खरंय 🙏🙏🙏🙏

    • @strikerop8815
      @strikerop8815 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shekar ji तुम्हाला 👏

  • @minalpawaskar4779
    @minalpawaskar4779 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय बोलाव.. 👌👌अप्रतिम अनुभव आणि तशीच स्वामी श्रद्धा 🙏🙏🌹🌹 यांना ऐकून कळतंय आपण अजून काहीच समजलो नाही स्वामींना.. आणि अध्यात्म ला सुद्धा काहीच नाही 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @rajendrapatil6665
    @rajendrapatil6665 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेखर दादा नेहमी प्रमाणे उत्तमच !!!
    त्यांची पेंटिंग्ज, उपासना, स्तोत्र त्याविषयी असलेले ज्ञान, आणि स्वामी महाराजांवर असलेले निस्सीम प्रेम यातच सर्व आले.
    3 तास मंतरलेले होते, आणि एका बैठकीत संपूर्ण podcast पाहिला,ऐकला, अनुभवला...एकच विनंती , दादांना परत बोलवा आणि अजून असे episode येवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना, विनंती !
    श्री स्वामी समर्थ

  • @sachinmanjarekar2288
    @sachinmanjarekar2288 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥
    " मी श्री स्वामींचे बाळ आहे "
    ॥सद्गुरु श्री दासदिगंबर महाराज की जय ॥

  • @rupalimore545
    @rupalimore545 วันที่ผ่านมา +2

    तुझ्या पोडकास्ट ची वाट पाहत असते शनिवारी कोणता विषय असेल याची उत्सुकता असते आज चा पण खूप छान आहे पोडकास्ट स्वामी तुला नक्कीच खूप खूप यश मिळवून देवो ही इच्छा श्री स्वामी समर्थ

  • @audumbarchaya
    @audumbarchaya วันที่ผ่านมา +2

    Shree swami samarth 🙏🙏
    समर्थ चित्रकार शेखर साने ह्यांच्या कडून शिकन्यासारख बरंच काही आहे. मी यांचे अनुभूती चे सर्व व्हिडिओ बघीतले आहे.
    पून्हा एकदा यांना ऐकताना खूप छान वाटत आहे

  • @prashantkshirsagar8950
    @prashantkshirsagar8950 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेखर सरांना साष्टांग दंडवत 🙏🏻
    खुप काही गोष्टी शिकायला मिळाल्या.

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! श्री स्वामी समर्थ!!
    🌺🙏🙏🙏🌺

  • @targetedtraffic7566
    @targetedtraffic7566 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नमस्कार, 2003-04 साली मी स्वामींचा फोटो भक्तिभावाने शेखर दादांकडून घेतला. आज पर्यंत खूप चढ उतार पाहिले पण कायम स्वामी बरोबर आहेत. काहीही कमी पडले नाही. फोटो अतिशय जागृत आहे. शेखर दादांना नमस्कार.
    गुरुस्तवन येथे द्यावे कृपया. तसेच अजून एक स्तोत्र आहे. मायग्रेन साठी. तेही येथे द्यावे.
    अनेक धन्यवाद.🙏🙏🙏

    • @Divine9009
      @Divine9009 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vishnu sahatranam for migraine

  • @prasadranavade8354
    @prasadranavade8354 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विडिओ सोहम 🙏🌹शेखर दादा चे खूप आभार 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @aparnaraul1939
    @aparnaraul1939 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Soham da you are great. असेच छान छान तुम्ही कार्य सुरु ठेवा.
    Shekhar सरां ना साष्टांग Dandvat.
    खूप छान सांगितलं त्यांनी

  • @introvert_hu_
    @introvert_hu_ 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी यांना भेटले आहे 😊🙏 अवलिया आहेत

  • @sonalikorad7111
    @sonalikorad7111 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swami Om🙏🏻

  • @nandinitambolkar5062
    @nandinitambolkar5062 วันที่ผ่านมา +4

    Great great great great Shekharji ❤my most most most favourite ❤❤❤❤❤श्री स्वामी समर्थ जयशंकर जयशंकर शेखरजी ❤🎉

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา +1

      Nandini ji thank you so much🙏🙏🙏🙏

  • @Sonali_c
    @Sonali_c วันที่ผ่านมา +7

    दादा ऐक सल्ला देते पॉडकास्ट 2-3 भागात अपलोड कर.एकदम 3तसाच अपलोड करू नकोस, कारण पॉडकास्ट शॉर्ट मध्ये असावे

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      Sonali ji thank you for your suggestion!
      Ata parts madhe karuya upload 😇

  • @p.u.b.6549
    @p.u.b.6549 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय अप्रतिम अनुभव साने सरांना साष्टांग दंडवत

  • @ShrikantShinde-c5d
    @ShrikantShinde-c5d 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🌹‼️🕉️श्री स्वामी समर्थ‼️🌹🙏

  • @surekhasule6723
    @surekhasule6723 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Waw, mast, asech chan chan podcast karit raha.

  • @XtremTalks
    @XtremTalks 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    awesome bhai

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yete❤❤❤❤ mi he khup anubhaval

  • @mindit3
    @mindit3 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @rekhayerunkar9854
    @rekhayerunkar9854 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान दादा आणि शेखर सर ना पण माझा प्रणाम मनापासून ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @nandakondalkar2032
    @nandakondalkar2032 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @Anonymous-s6r5l
    @Anonymous-s6r5l 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान पॉडकास्ट. स्वामींबद्दल अजून खूप खूप ऐकायला आवडेल.
    सोहम, तुझ्या मदतीने श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रमृत हिंदी अनुवाद मिळाले. गुरुचरित्र हिंदीमध्ये मिळू शकेल का? कुठे मिळेल?

  • @Abhishek-og2hp
    @Abhishek-og2hp วันที่ผ่านมา +8

    Please छत्रपती संभाजीनगर चे स्वामी भक्त लाटकर काका याच्या सोबत एक podcost घ्या.

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา +1

      Abhishek ji nakkich ghyaycha ahe podcast🙏🙏🙏

    • @sudhabhat609
      @sudhabhat609 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरच लाटकर काकांसोबत एक podcost घ्या please

  • @achalatamboli4818
    @achalatamboli4818 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर व्हिडिओ पण फारच लांब, मोठा झाला

  • @mayurvajat9856
    @mayurvajat9856 วันที่ผ่านมา +3

    श्री स्वामी समर्थ

  • @kadamkrishna5102
    @kadamkrishna5102 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त

  • @sangeetapathak9070
    @sangeetapathak9070 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami Smarth

  • @aditijog4099
    @aditijog4099 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Soham, thank you very much for this podcast.
    podcast baghtana mazya dolyatun pani yett hott… yach karan ch mala samjat nahaye 🙏🏻

  • @gamu425
    @gamu425 วันที่ผ่านมา +1

    बैठक बदलल्या बद्दल धन्यवाद, मस्त पॉडकास्ट 🙏

  • @vandanavalkoli4418
    @vandanavalkoli4418 วันที่ผ่านมา +2

    शेखर दादा प्रणाम....🙏सोहम दादा तुला खुप खुप धन्यवाद...💐

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      Thank you Vandana ji🙏😇😇😇

  • @prash7214
    @prash7214 วันที่ผ่านมา +1

    सिद्धयोगी अभिषेक दादा वैरागी यांच्या सोबतचा पॉडकास्ट कधी येईल...???

  • @daminitayshete8826
    @daminitayshete8826 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @suchitashete1357
    @suchitashete1357 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ. भारावून गेले निःशब्द. 🌹🙏🌹❤️

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेखर साने नमस्कार

  • @vimalm9510
    @vimalm9510 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏 Jay Jay Swami Samarth 🙏 Samarth Maharaj ki Jay Jay 🙏 Avdhut Chintan Shri Gurudev Datt 🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    सुखद पॉडकास्ट....अतिशय आगळा वेगळा अनुभव मिळाला. नितीनजी भाग्यवान आहेत की त्यांची निवड स्वतः स्वामी माऊलींनी केली आहे. धन्यवाद ❤ सोहम

  • @ShaliniPatil-qm3ob
    @ShaliniPatil-qm3ob วันที่ผ่านมา +1

    Dasracha gold dilya badal dhanyavad ha podcast gold aahe

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      Shalini ji tumche manapasun aabhar🙏😇🍀

  • @RohiniPathare-iy2ei
    @RohiniPathare-iy2ei 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Sundar podcast

  • @NividhaSawant
    @NividhaSawant วันที่ผ่านมา +1

    I was eagerly looking for this episode ❤ shree Swami Samarth....

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤Shri swami Samarth

  • @sanjayjoshi4802
    @sanjayjoshi4802 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏😊

  • @ashjad6685
    @ashjad6685 วันที่ผ่านมา

    Atishay ya podcast chi vaaaat palate hote Khupach mahiti Milne Ajun mahiti aikayla a deal. Thanks

  • @pallavitarate7775
    @pallavitarate7775 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach chan soham dada khup chan mahiti milali asech podcast shri swami samrthanche karat ja

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 วันที่ผ่านมา

    सरांना मी भेटली आहे नेरूळ la program होता तेंव्हा . Down to earth अस व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी काढलेले स्वामी चित्र तर प्रश्नच नाही.

  • @poonamjadhav3240
    @poonamjadhav3240 วันที่ผ่านมา +1

    🌹🙏🏻🌹‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🌹🙏🏻🌹

  • @maheshraut3235
    @maheshraut3235 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup sundar podcast 👌🙏🙏

  • @nitinkolhe2746
    @nitinkolhe2746 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @pradnyanandgaonkar7473
    @pradnyanandgaonkar7473 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर पॉडकास्ट आहे खुप खूप धन्यवाद

  • @jaym8717
    @jaym8717 วันที่ผ่านมา

    हो तुम्ही ही ईच्छा होती ती पूर्ण झाली की तुम्ही शेखर साने दादा यांना आणलं 💐😊🙏

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      🙏🙏😇😇😇tumche khup khup aabhar

  • @sharadkolekar1921
    @sharadkolekar1921 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri Swami Smartha

  • @aparnagorakshakar4963
    @aparnagorakshakar4963 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Om shree Swami samarth

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth ❤
    Chan podcast dada 🙏😊❤

  • @vishwassarpotdar538
    @vishwassarpotdar538 วันที่ผ่านมา +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    ShreeSwamiSamarth

  • @maanasinisal5258
    @maanasinisal5258 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thankyou 🙏🙏❤️❤️

  • @xyzhh5409
    @xyzhh5409 วันที่ผ่านมา

    Shkher dada prnam shree Swami smarth Jay Jay Swami smarth 🌺🙏🙏🙏

  • @abhishekghorpade4594
    @abhishekghorpade4594 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samartha ❤❤❤

  • @AnuragShukla-xv4xb
    @AnuragShukla-xv4xb วันที่ผ่านมา

    happy to see the length of this episode

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 วันที่ผ่านมา

    स्वामी ॐ 🙏🙏🙏🙏

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान शेखर

  • @asmitaj7299
    @asmitaj7299 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻

  • @28mulerushikeshxa15
    @28mulerushikeshxa15 วันที่ผ่านมา

    Dada khup bhari

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 วันที่ผ่านมา

    🙏🏻मनःपूर्वक धन्यवाद दोहोंनाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandhyarede9724
    @sandhyarede9724 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ👏👏👏👏👏

  • @shreyaranade5086
    @shreyaranade5086 วันที่ผ่านมา

    Jai Swami Samarth. Sohamdada podcast mast nehmipramane🎉🎉

  • @aditijog4099
    @aditijog4099 วันที่ผ่านมา

    Me sakal pasun 4 vela search kell ki naveen podcast aala ka..!
    दसरा aslyane aaj nakki yenar podcast he mahete hott..!
    Thank you for uploading this amazing podt🙏🏻

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      Aditi ji this means a lot for us!
      Thank you so much, keep supporting 🙏🙏🙏🙏🙏☺️☺️

  • @reshmakolge2996
    @reshmakolge2996 วันที่ผ่านมา

    Thankyou Sohum. Much much blessings to you🙌🙌🙌

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      So nice of you, thanks to you Reshma ji🙏🙏😇😇😇

  • @madhurilale5461
    @madhurilale5461 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @atulghule3459
    @atulghule3459 วันที่ผ่านมา

    Shekhar Dada Khup Chaan ❤

  • @vrushalighotge1817
    @vrushalighotge1817 วันที่ผ่านมา

    Swami samarth

  • @sheetalwadekar5173
    @sheetalwadekar5173 วันที่ผ่านมา

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @jaym8717
    @jaym8717 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय शंकर 🙏😊💐
    खुप छान दादा तुम्ही दोघं ही 💐😊🙏

  • @vinayaksutar8978
    @vinayaksutar8978 วันที่ผ่านมา

    Shree swami sharanam🙏❤️

  • @AshwniKoleker
    @AshwniKoleker วันที่ผ่านมา

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjaliparab2079
    @anjaliparab2079 วันที่ผ่านมา

    Dada mice cha clear aavaj anhi yet ahe बाकी सर्व खूप सुंदर
    Thank you

  • @bhumikadeshmukh3394
    @bhumikadeshmukh3394 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे चक्क तीन तासांचा podcast झालाय हा....😊
    निवांत वेळ काढून ऐकणार आहे मी....

  • @Pranoti_96
    @Pranoti_96 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth❤🙏🌼

  • @shubhangigharal9641
    @shubhangigharal9641 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth ❤😊

  • @j.m3245
    @j.m3245 วันที่ผ่านมา

    यांच्याकडे खूप आहे अजून बोलण्यासारखे यांचे खूप व्हिडिओ बघितले आहेत मी खूप छान माहिती सांगतात

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา +1

      Hoo… haa fakta trailer ahe😄😇

    • @j.m3245
      @j.m3245 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😊🙏

    • @j.m3245
      @j.m3245 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वामींना अनुभवयाच असेल तर स्वामी चरित्र वाचा ...पण मी जेव्हा 108केले चरित्र वाचन तेव्हा स्वामी अनुभव आला ...मी आधी 7 वेळा वाचले नंतर 11 वेळा वाचले त्या नंतर 51 वेळा मग नंतर 108 वेळा ...खूप अनुभव येतात वेळ असेल तर आणि स्वामी अनुभव घ्यायचा असेल तर नक्की वाचा ...मला तर वाटत तुम्हाला लवकर अनुभव देतील स्वामी

  • @Tarot_talesbyprreeya
    @Tarot_talesbyprreeya 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🙏🏻 😇 Dada, Swaminchi konti pothi bolalae Sir? Mi repet madhe aiknyacha praytn kela pn samjal nahi. Please sangshil. I'm still listening...

  • @shakuntalaadhav7820
    @shakuntalaadhav7820 วันที่ผ่านมา

    फार छान माहिती नमस्कार

    • @cosmostarmedia24
      @cosmostarmedia24  วันที่ผ่านมา

      Shakuntala ji khup khup aabhar🙏😇

  • @PrajwalMali-xj9fx
    @PrajwalMali-xj9fx วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri swami Samarth 24:04

  • @neelimalachke3259
    @neelimalachke3259 วันที่ผ่านมา

    Swami omm