बीड जिल्ह्यातील परळी या छोट्याशा गावाला दोन कबिनेट मंत्री पदे 😂😂 दोन्ही मुंडे 😂😂 बाकी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना साध एक राज्यमंत्री पद सुध्धा नाही 😂😂 ह्याला सर्व समावेशक विकास म्हणतात 🤣🤣🤣
99% सगळे वंजारी मुंडे घराण्याचं status टाकतात यावरून ते किती जातीवादी आहेत हे कळत. याउलट मराठा समजतील लोक टाकलच तर लोकल आमदार च टाकतात फक्त आणि हिंदुत्ववादी विचाराच्या नेत्याच टाकतात यातच संस्कार दिसून येतात
Barobar aahe mitra obc madhun khare tar 3 pahijel hote pan ha anyay kela je sankhe ne 1% aahet tyaneche 2 mantri ani 8 ani 6 takke ase real obc dhangar Mali yana ekach wahh re nyay
मराठवाड्यातील जनतेनी जातीयवाद सोडावा आणि मराठवाड्यासाठी लढावं, 8 जिल्हे आणि फक्त 5 कॅबिनेट मंत्री कसा विकास होईल आपला....मी मराठा आहे मराठवाड्यातील obc sc यांना करू मंत्री केलं तरी मराठा समाजाची काही हरकत नाही....पण मराठवाड्याला अजून किमान 3 मंत्री द्यावे...
मराठा - ओ बी सी आरक्षण प्रश्न कोणतच सरकार सोडवणार नाही कारण असे करण्यात सर्व पक्ष्यांचे हित आहे म्हणून महाराष्ट्र कोणत्या दिशेनं जाईल हे सांगता येत नाही
सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आणि मंत्रिपद एक. हे समीकरण न पटणारे. काही जिल्हे लहान पण चार मंत्रिपदे. नगर जिल्ह्यातून युतीचे फार आमदार निवडून आलेत, काहींनी हॅट्रिक केली पण मंत्रिपद नाही. किमान दोन मंत्रिपदे?
या व्हिडिओ मध्ये जिल्हा , विभाग, जात , जुने नवे अस सर्व सांगितलंय पण comment फक्त जातीच्या येत आहे....व्वा रे छत्रपती शिवाजी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार खरच आपण घेतले...
@@Samirk5999जरांगे पाटील नी आरक्षणाचा बाजार उठवला निट घे समजून... ओबीसी 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा लागले... आता पंचायत ला केळ राहिले... 😅😅
कोल्हापूर जिल्ह्याचे सीनियर आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार विनय कोरे यांना मंत्रिपद दिल नाही ही खंत एक कोल्हापूरकर म्हणून मनामध्ये कायम राहील..😔😩
@@luckyofficial70मीडिया ने वाट लावलीय दादा काय करायचा .लोकांना किती सांगायचं... मी पण मराठा आहे पण हे अजिबात आवडत नाही...ह्याच्यमुळे महाराष्ट्र अजून माघे जाईल. Industries येणार नाही. अजून खूप काही...
ताई मी मराठा आहे पण तुम्ही जातीवर का जाता... लोकांना शांततेत जगू द्या. वर्ष झाले मिडिया वाले नुसते मराठा ओबीसी करून भांडण लावत आहे. सरकार बनलय आता जाती वर बोलणं थांबवावे. तळागाळातील लोकांच्या समस्या शेती, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा् इ. वर बातम्या देऊन टीआरपी वाढवावा. धन्यवाद.
या हिशोबाने ते मग प्रत्येक तालुक्यात एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पाहिजे..😂 प्रत्येकाला आपल्या जातीचा आमदार पाहिजे होता...😂 आता प्रत्येकाला आपल्या जातीचा मंत्री पाहिजे......😂
मराठा 19 आहेत... त्यांचे 2 पक्ष पण आहेत.... ओबीसी 12 आहेत. ओबीसी 450 जातींपैकी... 😅😅.. रावल राजपूत आहेत. ते पण शेवटी क्षत्रिय आहेत..12 पैकी 3 मुळ कुणबी समाजातील आहेत..
@@sadhanapawar1776 आता महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या पलीकडे जाणार नाही.... आणि लहान जातींना कळाल पाहिजे. ते आता वबीशी वबीशी करून बोंबलत सुटले. ओबीसी आरक्षणाचा प्रवर्ग आहे. आता महाराष्ट्र 1950 च्या दशकात गेला सामाजिक रित्या....
@@kirang6498 इतिहास वाचुनच बोलतो आहे महाराष्ट्र मध्ये राजपूत हे मुघलांचे नोकर म्हणून आले होते ते राजे नव्हते राजपूत स्वतः च्या राज्यात सुद्धा मांडलिक होते मुघलांचे नंतर मराठ्यांचे झाले
@@kirang6498 इतिहास वाचुनच बोलतो आहे राजपूत महाराष्ट्र मध्ये मुघलांचे नोकर म्हणून आले होते ते राजे नव्हते ते स्वतः च्या राज्यात सुद्धा मांडलिक होते मुघलांचे नंतर मराठ्यांचे झाले
@@kirang6498 इतिहास वाचुनच बोलतो आहे राजपूत महाराष्ट्र मध्ये मुघलांचे नोकर म्हणून आले होते ते राजे नव्हते ते स्वतः च्या राज्यात सुद्धा मांडलिक होते मुघलांचे नंतर मराठ्यांचे झाले
अहो मॅडम,, मराठा आणि कुणबी हे दोनही समाज वेगवेगळे आहेत,, या दोघात तिळमात्र देखील समानता नाही आहे,,, या आमच्या गावाकडे तुम्हांला दाखवून देतो,, मराठा आणि कुणबी हे दोनही समाज गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी वसलेले आहेत 🙏🙏
आमच्या पश्चिम महाराष्ट्रात मराठे हेच कुणबी आहेत. लाखो नोंदी सुध्धा आहेत आणि लाखो मराठे हे ओबीसी आरक्षण सुद्धा घेतात. मुळात सर्व मराठ्यांच्या dna हा कुणबी आहे
कर्नाटक राज्याचा धनगर मुख्यमंञी आहे..... अभिमान आहे ...पण आपल्या राज्यात धनगर दोन नबंर लोकसंख्या असलेला समाज परंतु केवळ एका मंञीपदावर समाजाची बोळवण करण्यात आलेली आहे......भाजप व फडणवीस लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला.... एकाच घरात दोन-दोन मंञी केले तुम्ही...😮
मिडियाला लाज वाटायला पाहीजे, जातीभेद वरून मंत्रीपदही आपण जाहीर करता,आरे तुमची जबाबदारी आहे की, किती अकार्यक्षम मंत्री जातीभेद करून महाराष्ट्र नासवायला बसलेतं,यावर चौथा खांब म्हणून तूमची कहींच जबाबदारी नाही का....??? विकाऊ मिडीयानें निर्लज्जपणे या घडामोडींचा विचार करावा...🙏🏻🙏🏻
@ronaldoKing23145 vanjari shabd gheu nako te kay karu rayli tikde kahihi kay ahe he misal marathyat yetat khari jaat shodhun kadha maratha sodun dusri ashin tt ardh gaon maratha sangate kharr kadha lokanle mat samjun nivdun yeta ka chamne ho kuthunahi band mara band kahi divsat band marto thambva he natk kay ahe tt
MARATHA 👑👑
Mudhe pattern 👑
@@cricketgamesofficialgame1904😂😂😂😂😂
@@cricketgamesofficialgame1904mag pada paya ajit pawar
गिरे तो भी टांग उपर😂😂😂
@@Samirk5999गप मागासवर्गीय... 😅😅
नेहमी एकाच व्यक्तीला मंत्री करायचे काय ?? बाकी लोकांनी काय तमाशा बघायचा काय😂😂
कशाला फडणवीस ची चाटतो रे पाटील आहे तू पाटील.
बीड जिल्ह्यातील परळी या छोट्याशा गावाला दोन कबिनेट मंत्री पदे 😂😂 दोन्ही मुंडे 😂😂 बाकी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना साध एक राज्यमंत्री पद सुध्धा नाही 😂😂 ह्याला सर्व समावेशक विकास म्हणतात 🤣🤣🤣
😂😂😂😂जळाली की काय
Vakari lok ahetch kiti ,pdlelya chikkila pn dil 😂😂😂
@@BabasahebBangar-wh6uo महाराष्ट्रात बाकी जिल्हे नाहीत काय 😂😂 बाकीच्या जिल्हातील लोकांवर अन्याय झाला
@@amajesticthought1044😂😂😂
Chikku tai la swatalach nivdun yeta ala nahi ter mantripad kaskai 😅😂😂
छगण कमळ बघ 😂😂 तर मंत्री पद मिळेल 😂
जरांगे ला फडणविस च केळ भेटणार आहे आता 😂😂
@@pratappatil2297 जराग्या तुतारी बंग 90 भेटलं 🤣😂
एकनाथ शिंदे पकडून सातारा 5 होतायत
@@gauri_patil_007 he is from satara pn nivdnuk thane madhun
त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात आहे
शिंदे साहेब सातारा गाव आहे आणि गावावर त्यांचे खूप प्रेम आहे...
Gulab Rao patil obc 😮😮😮
आम्हाला तुमच्या कडूनच कळलं की एवढे मराठा आणि एवढे obc आहेत
आम्ही तर फक्त कोणाला दिल तेच बघितलं
मराठा , OBC अस सांगणं बंद करा, आम्ही हिंदू आहोत 🙏
बरोबर आहे जय श्री राम🙏💐🚩🚩🇮🇳🇮🇳
Barobar ahe bahusankhyak hindutvavadi kadhich jat pahat nahit , yevdhach kay tar hindutvavadi vichar aslela muslim , christian, sikh konalahi banavla mantri tari kahi farak nahi padnar
yes khup chan comment 👌👌👌👌👌
99% सगळे वंजारी मुंडे घराण्याचं status टाकतात यावरून ते किती जातीवादी आहेत हे कळत. याउलट मराठा समजतील लोक टाकलच तर लोकल आमदार च टाकतात फक्त आणि हिंदुत्ववादी विचाराच्या नेत्याच टाकतात यातच संस्कार दिसून येतात
1 नंबर कमेंट भाऊ फक्त हिदु 🚩🙏
एका घरात दोन दोन मंत्री खासदार आमदार चालतात..!
आणी धनगराचे दोन मंत्री म्हटलं की बुडाला आग येते का तुमच्या .😡
Barobar aahe mitra obc madhun khare tar 3 pahijel hote pan ha anyay kela je sankhe ne 1% aahet tyaneche 2 mantri ani 8 ani 6 takke ase real obc dhangar Mali yana ekach wahh re nyay
यात जात कुठून आली हे मिडिया वाले आईघाले प्रत्येक गोष्टीत जात धर्म मध्ये आणतात 🤬🤬🤬
Barobar ahe pan tu naraj Nako hau sagale hindu ahe 😂
राजधानी सातारा...
आम्ही काय घोड मारलं धाराशिवकर 😡 एक कॅबिनेट सोडा साधं राज्यमंत्री पण नाही🙏
सातारा जिल्ह्याला 4 मंत्री पद 😂😂
लय आवडत होता ओमराजे😅😅
Paralit 2 mantri tehi ekach gharat
मराठवाड्यातील जनतेनी जातीयवाद सोडावा आणि मराठवाड्यासाठी लढावं, 8 जिल्हे आणि फक्त 5 कॅबिनेट मंत्री कसा विकास होईल आपला....मी मराठा आहे मराठवाड्यातील obc sc यांना करू मंत्री केलं तरी मराठा समाजाची काही हरकत नाही....पण मराठवाड्याला अजून किमान 3 मंत्री द्यावे...
1 Maratha koti Maratha 🚩🚩
धनगर आणि माळी यांना BJP पट्टी लावून कोलत आहे......असूद्या आपण फक्त मज्जा घ्यायची.....कारण हे लवंदे फक्त स्वतःचीच घरं भरतात 😂😝
एका महिलेला स्वतःचे नागडे फोटो पाठवणाऱ्याला मंत्रीपद दुर्दैव ....😢
आडनाव गोरे आणि धंदे काळे
#माण खटाव
Kon?
😂
Jayakumar gore 😂
😮😮😮
मराठा - ओ बी सी आरक्षण प्रश्न कोणतच सरकार सोडवणार नाही कारण असे करण्यात सर्व पक्ष्यांचे हित आहे म्हणून महाराष्ट्र कोणत्या दिशेनं जाईल हे सांगता येत नाही
भाजपमधिल माधव मधील 'ध' चा नुस्ता हातात धरण्यापुरता वापर केला ...
सतरा मराठा आणि सहा कुणबी मराठा असे आमचे 23 आहेत मॅम
सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर आणि मंत्रिपद एक. हे समीकरण न पटणारे. काही जिल्हे लहान पण चार मंत्रिपदे. नगर जिल्ह्यातून युतीचे फार आमदार निवडून आलेत, काहींनी हॅट्रिक केली पण मंत्रिपद नाही. किमान दोन मंत्रिपदे?
Paralit ekach gharat 2 mantripad aahet mitra he tar ankhi mit cholalya sarkhe😂
आठ आमदार असलेल्या साताऱ्याला चार व परळी एका मतदारसंघाला दोन मंत्रीपदे 😂
Satara district top ahe 5 cm ahet Satara 🚩 nad nahi karaycha😊
लफडे बाज धनु आणि संजय राठोड हे लागतील.,.😂
ओबीसी मध्ये धनगर समाजाला भाजप ने डावल्यात आले आहे देवेंद्र फडणवीस चा जाहीर निषेध
आज काल मीडिया ला सुद्धा TRP भेटत नाही जातीयवाद केलाय शिवाय..😂
आमच भंडारा गोंदिया गढ़चिरौली चंद्रपुर ला एक ही मंत्री नहीं छन आहे भाऊ अमी महाराष्ट्रत नहीं रहते आहे ना😂😂😂
तिथ सगळेच मंत्री आहे😂😂😂
konta pn asa neta nhi ethe sarv congress la mante ethe ky midel thenga ghya
MH11
काँगेस हा एकमेव पक्ष आहे ज्याने अनेक चांगले नेते कॅबिनेट पर्यंत नेले. त्यांच्या सारखी leadership कोणी निर्माण केली नाही
Gopichand padalkar yanna डावलून bjp ne khup मोठी चूक केली आहे लक्ष्यात ठेवा😢🤬
😂😂😂😂😂
Same Surname🤯🤯 tumhi pan Buldhana cha aahat ka
लक्षात ठेवतो आम्ही भाजप वाले धनगरांना मतदानानंतर उभे कोलतो😅😅
😂😂😂😮😅😅😅😅😅😅😅😅😅
Lai vatai vattay gopi sathi 😂
आमचा नाद नाही करायचा🚩🚩🚩🚩 96 k
उरलेलं एक मंत्रीपद हे लक्ष्मण हाके साहेबांना देण्यात यावे
हिंदू मंत्री हसन मुश्रीफ जय हिंद😂😂😂😂😂🚩🚩
योग्य आणि सर्व समावेशक वस्तूनिष्ठ विश्लेषण......
नांदेड जिल्हायातून विधानसभेतून महायुतीला स्पष्ट बहुमत देऊनही. पालकमंत्री बाहेरून आयात करावा लागत आहे .
या व्हिडिओ मध्ये जिल्हा , विभाग, जात , जुने नवे अस सर्व सांगितलंय पण comment फक्त जातीच्या येत आहे....व्वा रे छत्रपती शिवाजी, शाहू फुले आंबेडकरांचे विचार खरच आपण घेतले...
50% obc 😂😂😂😂
OBC are less than their population!
Maratha are more than their population!
35 plus 10% kunbi 45 % maratha sankhe barobari na aahet shet ani mantri he samjache nasun lokanche astat tyat jaatiche rajkaran kashala kartay
Muslim population 10 % aahe dhangar samajapeksha jast tari tyana ekach mantri aahe
7-8 %dhanagar 5-6% Mali 1-2 %vanjari banjari , 5 % itar obc , ase vargikaran aahe , reservation vadhiv dilay yacha Artha loksankhya vadhate ase nahi 21% obc ani amdar jast aahet ulat
धाराशिव ला तेलंगणा किंवा आंध्रा तुन एखादे मंत्रिपद द्यावे.
उदय सामंत आणि माधुरी मिसाळ दोहे पण मराठा आहेत
लक्ष्मण हाके ला सांगा 17 मंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत...😊😅😊 मला तर त्या हाके च लय हसायला येतंय
त्याच जाऊया निवडणूक झालाय पासून तुमचे मनोज जरांगे दिसत नाहीये त्याच काय😂😂😂
Kahi ghusle obc mdhe kahi ghusych aajun 😂yeil tumcha baap dum dhara
@@Samirk5999ते उपोषण ला बसणार आहेत जानेवारी महिन्यात
त्यांच्यामुळेच देशमुख प्रकरण माहिती झालं महाराष्ट्राला@Samirk5999
@@Samirk5999जरांगे पाटील नी आरक्षणाचा बाजार उठवला निट घे समजून... ओबीसी 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा लागले... आता पंचायत ला केळ राहिले... 😅😅
पङळकर साहेबांना नाकारुन बहुजन समाजाची नाराजी ओढवुन घेतली Bjp नी
चंद्रकांत पाटील
नक्की
कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री म्हणायचं की,
पुणे जिल्ह्यात मधून 🤷🏻♂️🤷🏻♂️
Maharashtra wants to know for real😂
जय श्रीराम
भुजू ते बग काही झालं तर अजित राव मराठा ये 😂 घे मंत्री पद
Uday samant maratha ahe,misal obc ahe vanjari
फक्त मराठा 🎉❤
स्थिर सरकार ... विकासभिमुख सरकार ..
मागनारे हात लाखो आहेत ... Get .. Set ... Go ..
Abitkar ,sarnaik ani Chandrakant patil maratha nahit
Madam, gulabrao patil maratha aahe obc nahi. Correction kara
राजधानी सातारा ❤
चुक दुरस्त करा चंद्रकांत दादा पाटील मराठा नाही ते लेवा पाटील समाजाचे आहेत
Maratha aahet kolhapurla nisarg colonit Jayakumar pawar tyanche natewaik aahet shejari rahtat tyanchya
Solapur ला काही तरी दया 😂😂😂
बोल भिडू भाजपचे चॅनल आहे . चंद्रकांत पाटील हे जैन आहेत व दादा भुसे हे धनगर समाजाचे आहेत ते मराठा समाजाचे नाहीत.
माधुरी मिसाळ है मराठा आहेत
Are baba tya vanjari ahet😂
Oh मला वाटलं वंजारी आहेत
😂😂😂😂
अकोला जिल्ह्याला मंत्रिपद न भेटल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा❤
मी पण अकोल्याच्याच आहे
कोल्हापूर जिल्ह्याचे सीनियर आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आमदार विनय कोरे यांना मंत्रिपद दिल नाही ही खंत एक कोल्हापूरकर म्हणून मनामध्ये कायम राहील..😔😩
😂 स्वतःचा पक्ष आहे ना त्यांचा म्हणून नाही त्यांना
माधुरी मिसाळ आणि उदय सामंत कोणत्या जातीचे आहेत ?
भाऊ हा कहे जाती एक हैतो शेफ है नहीं आयकलस कातू परमपूज्य मोदी जी कडून
@@luckyofficial70मीडिया ने वाट लावलीय दादा काय करायचा .लोकांना किती सांगायचं... मी पण मराठा आहे पण हे अजिबात आवडत नाही...ह्याच्यमुळे महाराष्ट्र अजून माघे जाईल. Industries येणार नाही. अजून खूप काही...
Ok
छगन परत य 🫣🫣😂
Khara jatiwad tar tummi karta news wale lokanla mahit pan navta kontya caste kiti mantripad aahe 😢
पंकज भोयर आणि आकाश फुंडकर कुणबी मराठा असून दोन डेप्युटी CM मराठा आहेत. बाकी 17मराठा आमदारांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे
मराठा जातच ओबीसी मधून जन्माला आली आहे
19 maratha mantri ahet
मराठा आणि कुणबी हे दोनही समाज वेगवेगळे आहेत🙏🙏
@@VDarwhaआम्ही कुणबी पण आणि मराठा पण आहोत त्यामुळे ते वेगवेगळे असूच शकत नाही. मराठा च DNA कुनबी आहे.
@@VDarwhaDonhi akach ahet lgan sudha hotat mi swata baghitale ahe
सुधीर मुनगंटीवार मंत्री पाहिजे होते
नांदेड ला काय दिलं भोपळा....सांगा
Aho madam te chandrakant patil Amit Shah che pahune ahet
Kahi
jaykumar rawal obc nahit te open ahet rajput samajyna yeta
ताई मी मराठा आहे पण तुम्ही जातीवर का जाता... लोकांना शांततेत जगू द्या. वर्ष झाले मिडिया वाले नुसते मराठा ओबीसी करून भांडण लावत आहे. सरकार बनलय आता जाती वर बोलणं थांबवावे. तळागाळातील लोकांच्या समस्या शेती, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा् इ. वर बातम्या देऊन टीआरपी वाढवावा.
धन्यवाद.
गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख केला नाही
@@rajeshbehere2822 ते ओबीसी गुजर आहेत ब्राह्मण नाहीत...
Cast base vr vishleshan barobr nahi...
Pankaj bhoyar obc ahe kunbi
Edzavya te jari kunbi obc asale tari te purvi marathach hote 😂😂
Hi
या हिशोबाने ते मग प्रत्येक तालुक्यात एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पाहिजे..😂
प्रत्येकाला आपल्या जातीचा आमदार पाहिजे होता...😂
आता प्रत्येकाला आपल्या जातीचा मंत्री पाहिजे......😂
Maratha obc mhanane tala ani hindu mhana kiman tumhi tari agit tel naka taku 😅
Marathya sivay maharashtrat paryat nhi
Bolbhidhu itki ghayi kashala aanki vistar honar aahe uchalli jibh lavli talyala asekaru naka
मराठा 19 आहेत... त्यांचे 2 पक्ष पण आहेत.... ओबीसी 12 आहेत. ओबीसी 450 जातींपैकी... 😅😅.. रावल राजपूत आहेत. ते पण शेवटी क्षत्रिय आहेत..12 पैकी 3 मुळ कुणबी समाजातील आहेत..
King maker 🚩🚩🚩🚩🔥🔥
असून सर्वसामान्य लोकांना काय फायदा? नुसता मोठेपणा... मी पण मराठाच आहे तरीसुद्धा बोलतेय.
Mantri he jatiche nastat balya lokanche kam karay astat ithabi jati naka shodhu , ek maratha mhanun boltoy jithe chuk ti dakhavne ha apla marg
@@sadhanapawar1776 आता महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या पलीकडे जाणार नाही.... आणि लहान जातींना कळाल पाहिजे. ते आता वबीशी वबीशी करून बोंबलत सुटले. ओबीसी आरक्षणाचा प्रवर्ग आहे. आता महाराष्ट्र 1950 च्या दशकात गेला सामाजिक रित्या....
जयकुमार रावळ हे खुल्या प्रवर्गात येतात ते हिंदू राणा राजपूत आहेत आणि ते दोंडाईच्या या गावातील राजे देखील आहेत म्हणून ते खुल्या प्रवर्गात येतात
राजे? बाळू राजपूत हे मुघलांचे नोकर म्हनुन महाराष्ट्र मध्ये आले होते
@@sks1464 आधी इतिहाच वाच...!!
@@kirang6498 इतिहास वाचुनच बोलतो आहे महाराष्ट्र मध्ये राजपूत हे मुघलांचे नोकर म्हणून आले होते ते राजे नव्हते राजपूत स्वतः च्या राज्यात सुद्धा मांडलिक होते मुघलांचे नंतर मराठ्यांचे झाले
@@kirang6498 इतिहास वाचुनच बोलतो आहे राजपूत महाराष्ट्र मध्ये मुघलांचे नोकर म्हणून आले होते ते राजे नव्हते ते स्वतः च्या राज्यात सुद्धा मांडलिक होते मुघलांचे नंतर मराठ्यांचे झाले
@@kirang6498 इतिहास वाचुनच बोलतो आहे राजपूत महाराष्ट्र मध्ये मुघलांचे नोकर म्हणून आले होते ते राजे नव्हते ते स्वतः च्या राज्यात सुद्धा मांडलिक होते मुघलांचे नंतर मराठ्यांचे झाले
Yatil ajun jatin dusare asale tri maratha aslya pekshya jast wagatat ex hasan musrif sanjay shirsat
Te kase ky maratha hotil
अहो मॅडम,,
मराठा आणि कुणबी हे दोनही समाज वेगवेगळे आहेत,,
या दोघात तिळमात्र देखील समानता नाही आहे,,, या आमच्या गावाकडे तुम्हांला दाखवून देतो,, मराठा आणि कुणबी हे दोनही समाज गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी वसलेले आहेत 🙏🙏
कुणबी मध्ये 52 प्रकार आहेत त्यातील मराठा -कुणबी, कुणबी -मराठा ह्या जाती मराठा आहेत
येडपट हाय का ते तू😂😅
आमच्या पश्चिम महाराष्ट्रात मराठे हेच कुणबी आहेत. लाखो नोंदी सुध्धा आहेत आणि लाखो मराठे हे ओबीसी आरक्षण सुद्धा घेतात. मुळात सर्व मराठ्यांच्या dna हा कुणबी आहे
@@VDarwha एकच आहेत रे..आम्ही आहोत
मराठा आणि कुणबी एक असल्याचे लाखो ऐतिहासिक पुरावे आहेत तुला किती हवेत.
माधुरी मिसाळ मराठा आहृ
Vanjari
@@dakkhanichad सोन्या मि पुणे चा आहे... वंजारी कुठ पण का ❓😂😂😂
मंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो मॅडम..का वेड बनवतात लोकाला 😂😂
Chandrkat patil jain aahet.
मराठा आहेत
कर्नाटक राज्याचा धनगर मुख्यमंञी आहे..... अभिमान आहे ...पण आपल्या राज्यात धनगर दोन नबंर लोकसंख्या असलेला समाज परंतु केवळ एका मंञीपदावर समाजाची बोळवण करण्यात आलेली आहे......भाजप व फडणवीस लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला.... एकाच घरात दोन-दोन मंञी केले तुम्ही...😮
Kiman ncp madhe cabinet tari bhetla bjp ne kay dile
@@harshvardhan15500 नाही मुख्यमंत्री हा कुरबा समाजाचा आहे धनगर नाही खोटी माहिती देऊ नका
मराठा आणि खुला प्रवर्ग वेगळा आहे
मग एक कुणी धरला
मराठा ब्रँड हा नेहमी वेगळा पकडतात. केंद्रात सुद्धा मराठा अशीच ओळख आहे
@RavindraTuwar23366 अरे झा 🤞 खुल्या पेक्षा हलका झाला म्हणून वेगळा पकडता
Pritam munde yanch rajkiy punarvasan zala pahije .... Anytha andolan karu
Fast view 🙏
First comment
पहिली vevs
मिडियाला लाज वाटायला पाहीजे, जातीभेद वरून मंत्रीपदही आपण जाहीर करता,आरे तुमची जबाबदारी आहे की, किती अकार्यक्षम मंत्री जातीभेद करून महाराष्ट्र नासवायला बसलेतं,यावर चौथा खांब म्हणून तूमची कहींच जबाबदारी नाही का....??? विकाऊ मिडीयानें निर्लज्जपणे या घडामोडींचा विचार करावा...🙏🏻🙏🏻
Uday samant,madhuri misal kon ahet
Uday सामंत हा ब्राम्हण समजच्या पोठजाती मधला आहे
Brahmin
Maduri misal maratha kinva vanjari ahet