काय भारी व्हिडीओ बनवतोस तू सुकीर्त , तोडच नाही त्याला, माझे अहो आणि मी मिळून बघत असतो, त्यात कोकण म्हटलं की तर विचारूच नकोस, मुलं सेट झाल्यावर आम्ही तुझ्या व्हिडीओ मार्फत मिळालेल्या माहिती नुसारच कोकण फिरणार आहोत, अर्थात तसा आधी बघितला आहे कोकण पण मन नाही न भरत, तुझा व्हिडीओ आला की तर पॅकिंग करूनच निघावं वाटते😂खूप खूप शुभेच्छा तुला आणि हो आणखिपन कोकण सिझन सुरूच ठेव बर का आमच्या सारख्या जोडप्यांना घरी बसून आनंद घेण्यासाठी🎉🎉धन्यवाद❤❤
दादा, आमच्या सिधुदुग॔ मध्ये पण खूप छान ठिकाण आहेत बघण्यासारखी,ती पण दाखवा तुमच्या नजरेतून आणि तुमच्या उत्कृष्ट भाषाशैली मधून,खुप छान, मन प्रसन्न होते तुमचे video बघितल्यावर
सुकीर्त मस्तच साधारण 30 वर्षांपूर्वी आंजर्ले मध्ये मित्राच्या पाहुण्यांकडे तीन-चार दिवस राहिलो होतो 59 वर्षाच्या प्रवासातील अच्युतम क्षण अनुभवले तेव्हा पूलही नव्हता होडीतून पलीकडे जायचे त्यामुळे फक्त शांतता धन्यवाद असेच चालू राहू दे
श्री ना पेंडसे यांच्या कथा आणि कादंबऱ्या मध्ये हर्णे बंदराचे वर्णन वाचले होते , ते आज प्रत्येक्षात तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आणि अनुभवायला मिळाले , खूप खूप खूप भारी वाटले , मस्त संवेदना आहे , असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत जा आमच्या साठी ,❤🎉🙏👌👍🌹🍫
Alibaug beach , tethil stay kuthe karayacha tyabaddal hi plz detail asach video Kara plz.Tumche video khupch Chan astat nehmich.Always waiting for your video. Love your videos❤❤❤
Kokanchi mumbai karun takali ahe ya devlopers lokani.. Hey kuthe tari thambal pahije.. Nahi tar mumbai ani kokan mhanje dapoli yat kahi farak rahanar nahi
भावा आशी एखादी व्हिजिट कर जीते मुस्लिम लोकांची मस्जिद सुधा आसेल कारण माला कोकनात 2 nd घर घ्यायचे आहे पान तिथे माला मांझ प्रार्थना स्थल ही पाहिजे बाघ जमतायका कारण मि खप लोकांचे वीडियो बघतो सगले मंदीरा बद्दल दखवतात इतर धर्मियांना सुधा कोकनात यायचे पण घोड़ तिथेच आड़त बघ जमतय का
काय भारी व्हिडीओ बनवतोस तू सुकीर्त , तोडच नाही त्याला, माझे अहो आणि मी मिळून बघत असतो, त्यात कोकण म्हटलं की तर विचारूच नकोस, मुलं सेट झाल्यावर आम्ही तुझ्या व्हिडीओ मार्फत मिळालेल्या माहिती नुसारच कोकण फिरणार आहोत, अर्थात तसा आधी बघितला आहे कोकण पण मन नाही न भरत, तुझा व्हिडीओ आला की तर पॅकिंग करूनच निघावं वाटते😂खूप खूप शुभेच्छा तुला आणि हो आणखिपन कोकण सिझन सुरूच ठेव बर का आमच्या सारख्या जोडप्यांना घरी बसून आनंद घेण्यासाठी🎉🎉धन्यवाद❤❤
Same feelings when i visit Anjarle everytime ❤ Dapoli ek prem katha😊
दादा, आमच्या सिधुदुग॔ मध्ये पण खूप छान ठिकाण आहेत बघण्यासारखी,ती पण दाखवा तुमच्या नजरेतून आणि तुमच्या उत्कृष्ट भाषाशैली मधून,खुप छान, मन प्रसन्न होते तुमचे video बघितल्यावर
सुकीर्त मस्तच साधारण 30 वर्षांपूर्वी आंजर्ले मध्ये मित्राच्या पाहुण्यांकडे तीन-चार दिवस राहिलो होतो 59 वर्षाच्या प्रवासातील अच्युतम क्षण अनुभवले तेव्हा पूलही नव्हता होडीतून पलीकडे जायचे त्यामुळे फक्त शांतता धन्यवाद असेच चालू राहू दे
Khupch mast beach aahe. KHUP Chan information milali tumchyamule.Aamhihi yethe trip plan karu
You produce the absolute best content in the world! Please, continue delivering such exceptional work it's truly unmatched.😊😊
Wow, thank you!
ek no❤❤❤❤❤❤❤❤ mla ikde sudha jaych❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤thank u so so much 😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤
Khup Chan Vlog, kadyavarchya Gampati che deul mastch aahe, Aparanta row houses pan chan, kokan sunder aahech.
Khupach sundar explore kela aahe. Anjarle gaon aahech Khupach sundar aani te tu Khupach sundar varnan kela aahes. 😊
खूपच छान व्हिडिओ
दादा khupch chan❤❤बघून मला खूप relax feel zla 😍
श्री ना पेंडसे यांच्या कथा आणि कादंबऱ्या मध्ये हर्णे बंदराचे वर्णन वाचले होते , ते आज प्रत्येक्षात तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आणि अनुभवायला मिळाले , खूप खूप खूप भारी वाटले , मस्त संवेदना आहे , असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बनवत जा आमच्या साठी ,❤🎉🙏👌👍🌹🍫
Khup chan vatat ahe daily videos pahun ,keep it up man 😊
Ani long hairs really fits on you ……❤🥰
मस्तच
Apratim Blog
Beautiful Nesarag
Sunder Sunset
मी दापोली(हर्णै) मधला आहे, मी तुमची प्रत्येक व्हिडिओ बघतो, यावेळी तुम्ही आमच्याकडेच ट्रीप ला अलात हे बघुन खूप भारी वाटल ❤
😊👍
व्हिडिओ अप्रतिम आहे. 👌👌
खुप च सुंदर व्हिडिओ..
Dada ek no video hota 🤍🤍🤍
Eeuuu
सुकिर त तुझी भाषा शैली सांगण्याची पद्धत छान आहे ❤
खूपच छान व्हिडीओ
Try kelshi beach near Anjarle
Mi ithe yeun geliye. Kharach khup sundar resort aahe he. Ani tyanchya scheme pan chhan aahe. Dapoli best aahe.
Tumche saglech video khup chan astat
Mi sagle baghte
Maza aajol aanjarlya pasun agdi javal aahe
Aanjarla kelshi donhi gava khuup sundar aahet
Alibaug beach , tethil stay kuthe karayacha tyabaddal hi plz detail asach video Kara plz.Tumche video khupch Chan astat nehmich.Always waiting for your video. Love your videos❤❤❤
लय भारी😅
Dada welcome to dapoli ❤
हे माझे गाव आहे .. कड्यावरचा गणपती जवळ माझं घर आहे
Beautiful video 👌👌👌
Google location of project?
Khup chan mahiti
Dada ladghar cha konta beach hota pahilyanda dakhvlela
Bhau nice video
Ok Bala ❤masth
Part alat tr Ghari ya dada❤
Sunder❤
Pan ekda property ghetli tari parat parat tithech jaycha kantala yeu shakto
Karan kokan khuuup motha aahe
Bharpur firnyasarkha aahe
Maza aajolach koknat aahe
Kelshi
❤❤❤
खुप सुंदर माहिती देवा.
धन्यवाद
Drone hai ka nai
दापोली मध्ये मन अडकतच
Dada june madhe kokan la jau shakto ka?
Are kiti Vela kokan sapadtay tula...dusra caption tak kadhitri...
धन्यवाद जावईबापू 🙏
आमचीच दापोली
👍👍👌👌
❤❤
👍👌👌
❤❤❤❤ please make vlog on kumbharli village in chiplun
Sure
Masttt❤❤❤❤
😊👍
Kokanchi mumbai karun takali ahe ya devlopers lokani.. Hey kuthe tari thambal pahije.. Nahi tar mumbai ani kokan mhanje dapoli yat kahi farak rahanar nahi
Babo .....
Aparant madhe fakt stay cha option ahe ka? Ka fakt row house owner family and relatives rahu shaktat
Nai, fakt rahanyasathi sadhana resort ahe
Tya light house la jaycha rasta itka lahan ahe … amchi gadi dhadakli hoti tikade jaustowar.. 😢😢😢
Mi tar truck gheun gelo hoto, mala milali jaga 😊
Wazan. Zyaada
मी तुझे व्हिडिओ नेहमीच पहात असतो. पण यावेळी किमती संबंधी कसलीच माहिती नाही.😢 ना अप्रांताचा रूम रेंट, ना साधनाच मेन्यू कार्ड.
Video chya shevti sangitala ahe
Concrete row houses after cutting trees and greenery is not how we like konkan
आता नको इतकी सुधारणा
मोर 😄❓
भावा आशी एखादी व्हिजिट कर जीते मुस्लिम लोकांची मस्जिद सुधा आसेल कारण माला कोकनात 2 nd घर घ्यायचे आहे पान तिथे माला मांझ प्रार्थना स्थल ही पाहिजे
बाघ जमतायका
कारण मि खप लोकांचे वीडियो बघतो सगले मंदीरा बद्दल दखवतात इतर धर्मियांना सुधा कोकनात यायचे पण घोड़ तिथेच आड़त
बघ जमतय का
Sukirtg म्हणजे काय रे भाऊ