खा अमोल कोल्हेंची मनमानी ? शेरकरांची तुतारीची उमेद्वारी बाबत पक्षात नाराजीचा सुर-विजय कु-हाडे रोखठोक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น •

  • @tknews3141
    @tknews3141 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याला किती अक्कल शून्य 😂😂

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    तुला खूप अक्कल आहे असे समजतो,आणि कोल्हे साहेबाना कळत नाही म्हणतो,तू कुठ कोल्हे साहेब कुठ तुझी ओळख.........

    • @PrasadNaikodi-q7k
      @PrasadNaikodi-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kolhe ni kai kama keli te sanga, tumchya gavat kiti vela ale

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कुऱ्हाडे साहेब तुम्ही जा अजित पवार यांच्या गटात बस झाली तुमची बकबक, बोलका पोपट आहे

  • @BhaskarNarwade-h7k
    @BhaskarNarwade-h7k 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमोल कोल्हे यांनी घेतलेली भूमिका शंभर टक्के योग्य आहे

  • @ncp2132
    @ncp2132 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याच मार्केट डाऊन झालय
    पक्षानी पदावरून काढून टाकलय😂

  • @tulshiramhadawale4831
    @tulshiramhadawale4831 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुणाचीही पक्षात नाराज नाही यांचें काही ऐकु नका

  • @SudhirKalekar-m8s
    @SudhirKalekar-m8s 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुऱ्हाडे साहेब च एका जागेवर नाय तर नेत्यांचे काय सांगता. निसत बोलबच्चन गिरी करतात

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कोल्हे साहेब कधीच बेनके यांना घेणार नाही

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुऱ्हाडे साहेब तुमची चर्चा न पटणारी आहे.शब्द फेक फार करता.महाविकास आघाडी जिंकणार.

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बेनके पडणार 100%

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुऱ्हाडे साहेब काय चर्चा करतात
    बेनके साहेब तटस्थ का राहीले नाही.
    तुतारीचे काम का केले नाही.

  • @vijaybenke5865
    @vijaybenke5865 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जर अतुल बेनके यांनी येवढा विकास केलाय म्हणतात मग आता कशाला पवार साहेब पाहिजे, दिल्या घरी सुखी रहा! आणि कुर्हाडे साहेब शेरकर आल्यावर पक्ष वाढेलच मग तुमच काय दुखतंय,पॅच अप करायच म्हणता तर पळायला कोणी सांगितले होते?

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खासदार साहेबांना एवढी टीका झाली तेव्हा तुम्ही झोपा काढत होता का

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      यांची सुप्त भावना बेनके प्रती आहेत

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बेनके यांना आमदार करताना शेरकरांचा मोठा वाटा आहे

    • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
      @बैलगाडाशर्यत-ब9ठ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बेनके यांचा लाभार्थी

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तु कशाला प्रचार केला कोल्हे साहेबांचा

  • @sushantdhavale4350
    @sushantdhavale4350 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ते पवार साहेब आणि खासदार साहेब ठरवतील आणी तालुक्यातील जनता हुशार आहे कोणाला आमदार करायचे ते

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार अतुल दादा बेनके च पुन्हा आमदार होणार आहे ही त्याची नांदी आहे

  • @rajuridon9954
    @rajuridon9954 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पक्ष निष्ठा नव्हती म्हणून हकालपट्टी केली बेनके प्रेम आहे

  • @raischaugule4538
    @raischaugule4538 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेरकर पेक्षा कोण आहे निष्ठावत किंवा सांगा कुऱ्हाडे साहेब

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बर झाल हकलपट्टी केली😢😢कोल्हे साहेब अभिनंदन

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सत्यशील दादांना उमेदवारी दिली तर ते निवडून येतील सत्यशिल दादांना उमेदवारी दिल्यामुळे तुम्ही ज्यांची मागणी करतात ते चित्रपट होतील त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत परंतु तुमच्या बोलण्यात काही तथ्य नाही जुन्नर तालुक्यातील जनतेला आपली भूमिका काय आहे हे माहित आहे

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अमोल कोल्हे ची भूमिका योग्य आहे.

  • @सुजाननागरिक
    @सुजाननागरिक 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    त्रिवार सत्य बोलले सर!
    कोल्हे साहेब आपण आता खासदार झालात ना त्यामुळे आता तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची संघटनेची गरज राहिलेली नाही
    पण आम्ही आमचा राष्ट्रवादी हा परिवार एक संघ ठेऊन दाखवू आणि आमदार अतुलदादालाच पुन्हा आमदार करुन ही दाखवू ✌️

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Sharad Pawar saheb zindabad

  • @vishalbhor1973
    @vishalbhor1973 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद दादाच

  • @Soh12596
    @Soh12596 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद दादा म्हणेज व्हिजन

  • @DnyaneshwarDhavale-vp4ux
    @DnyaneshwarDhavale-vp4ux 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुराडे यांनी घेतला निर्णय अतिशय योग्य आहे. कुराडे साहेब तुम्हाला धन्यवाद

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनता येडी नाही जनतेला सगळं माहीत आहे काय चाललंय पडद्याआडून

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद दादा आमदार होणार🎉🎉🎉🎉

  • @akifinamdar
    @akifinamdar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विजु सर जबरदस्त

  • @PrasadNaikodi-q7k
    @PrasadNaikodi-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोल्हे उगाच बोलत येतं म्हणून खासदार, काहीच काम नाही, खासदार फंड तर fd म्हणून ठेवला आहे, निधी कधी देतच नाही

  • @balashebmore4591
    @balashebmore4591 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणूक आमदार अतुलशेठ बेनके साहेबचं येणार आहे विजयभाऊ खरे बोलतात

  • @rahulsonawane4843
    @rahulsonawane4843 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विजू सर आपण अतुल शेठ च्या प्रेमात वेडे आहात आपली कसली निष्ठा बिष्टा नाही वळे पवार साहेबांवर

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त माऊली

  • @SB_EDITS_2422
    @SB_EDITS_2422 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कुर्हाडे तुम्ही काय निष्टेच्या गोष्टी करता. पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार गटात तुम्ही गेलता परत इकडे आला . आणि खासदारांवर बोलण्याची पात्रता काय तुमची जरा मान ठेवा तुमच्याच पक्षाचे खासदार आहेत.

  • @nileshmali2297
    @nileshmali2297 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुटप्पी भुमीका माडणारा कधीच राजकारणात टिकत नाही

  • @sachindukare753
    @sachindukare753 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार पक्षात राहुन लोकसभेला तुम्ही किती आघाडी दिली तुमच्या गावातून तेव्हा आता तुमच्यामुळे काय फरक पडेल असं वाटत नाही तुमचा काही फरक पडायचा नाही

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पेड मुलाखत आहे

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अतुल बेनके यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, शेवटच्या टप्प्यात शरद सोनवणे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उमेदवारी भेटेल!🤘

  • @sanjaywagh3767
    @sanjaywagh3767 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजून खूप पुला खालून पाणी जाणार आहे. पोपट पंची बंद करा. 😁

  • @amitbarve9538
    @amitbarve9538 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    2223 fix amdar 2024 🎉🎉

  • @Morya410
    @Morya410 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wani ni ya bait ni Par TRP bigg boss 5 la mag takl😂

  • @borhadeavi3135
    @borhadeavi3135 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आव साहेब तुम्ही कुट ते बेनके च घेऊन बसले अतुल बेनके नी कोल्हे सहेबा वर टीका केली तेव्हा तुम्ही कुठ होता सत्यशील दादा ना तिकीट भेटणार म्हणून तुमची फट्टली आहे का 😅

  • @tknews3141
    @tknews3141 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂 निव्वळ येडे पण 😂😂😂

  • @umeshshinde4617
    @umeshshinde4617 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विजू सर बरोबर बोलले हि खासदार साहेबांची चुकच आहे

  • @vikasnimse799
    @vikasnimse799 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शरद दादा

  • @yyyyy-ds6ki
    @yyyyy-ds6ki 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    माननीय विजय सर आपण उगाच निष्ठे च्या बाता करू नका सगळा तालुका जाणतो आपली निष्ठा
    पवार साहेब आणि कोल्हे साहेब म्हणतील तोच उमेदवार निवडुन येणार आहे
    आणि वाणी साहेब आपल्यला विजय सर सोडून दुसर कोनी भेटत नाहीये का मुलाखती साठी
    वाणी साहेब आपण पत्रकार आहात आणि पत्रकार हा निष्पक्षपाती असावा आपण आपली विश्वासार्हता गमवू नका 🙏🙏🙏

  • @macchindrashinde4653
    @macchindrashinde4653 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    12:05 अरे शरद पवारांनी कितीतरी कुटुंब फोडली आणि तुमचं काय आमच कुटुंब एकत्र खरा बोलतोस काय तुला वाटतं का काही

  • @aniketbhujbal2422
    @aniketbhujbal2422 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोल्हे साहेबाना चुकीचं ठरवणारा तू कोण.........

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणी काही काही करा फिक्स आमदार माऊली शेठ खंडागळे म्हणजे मशाल लीचा एकनिष्ठ जनतेचा आमदार होणार

  • @DilipShinde-s3z
    @DilipShinde-s3z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक निष्ठा नहीं आहेत

  • @ncp2132
    @ncp2132 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांच आता कोण मनावर घेत नाही😂

  • @vikasbhor-z3d
    @vikasbhor-z3d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोणी काहीही करुद्या.....
    ......काहीही बोलूद्या........
    जुन्नरचा आमदार महाविकास आघाडीचाच होणार.

  • @EkanathShinde-w5d
    @EkanathShinde-w5d 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाणी साहेब पत्रकारीतेत पद्मविभूषण मिळाले पाहिजे
    निःपक्ष पाणी पत्रकार
    कोपरा पासून दंडवत

  • @DilipShinde-s3z
    @DilipShinde-s3z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @Nilesh_dada
    @Nilesh_dada 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    SONAWANE x BENKE, sonawane hyanna umedwari dya

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे अभ्यासपूर्ण खासदार आहेत.

    • @PrasadNaikodi-q7k
      @PrasadNaikodi-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      म्हणून घरा समोरचा रस्ता करता आला नाही

    • @ncp-z2o
      @ncp-z2o 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@PrasadNaikodi-q7k स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे खाजगी जमिनी जात आहेत
      तुझ्या मुत्र्या दादानी शब्द दिला होता पैसे देण्याचा पण तो पूर्ण केला नाही

  • @bhanudasPansare-yp1vs
    @bhanudasPansare-yp1vs 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शेरकरांचे मदतीने बेनके निवडुण आलेत

    • @PrasadNaikodi-q7k
      @PrasadNaikodi-q7k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ghanta madat keli tyanchya gavachi mat pan purna navti , ugach dikhava

  • @aniltambe6463
    @aniltambe6463 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त तुतारी बाकी कुणी काही चर्चा करू नका आणि वाणी साहेब तुम्ही कुणाच्या कितीही bite घ्या आणि चर्चा सत्र घ्या पण जुन्नर च्या जनतेने आधीच ठरवलं आहे या वेळेस फक्त तुतारी च ........ना बेनके ना शेरकर ना सोनवणे ना बुचके ना ढमाले ना कुह्लाडे या वेळी फाक तुतारी तुतारी आणि आमचा उमेदवार आहे फक्त शरद पवार

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होनार

  • @rizwanpatel6217
    @rizwanpatel6217 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जुन्नरकर आता 2024 ला आमदार शरददादांना करतील

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विजय राव तुमचीच मनमानी चालू आहे

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ह्याच्या बोलण्यात शेरकर यांचा विरोध दीसतो

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेरकराची मदत पाहिजे पण शेरकर नको

    • @sushantdhavale4350
      @sushantdhavale4350 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाटेल ते बोलताते विजयराव तुम्ही

  • @ajayneharkar9676
    @ajayneharkar9676 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनता येडी नाही जनतेला सगळं माहीत आहे काय चाललंय पडद्याआडून