Nagraj Manjule Interview | दारु सिगारेट वाईट नाही हो, त्याचं व्यसन वाईट | Nagraj Manjule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 166

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 ปีที่แล้ว +47

    खरं आहे नागराज सर... हाच विषय घेवून एखादा चित्रपट नक्की बनवा...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 ปีที่แล้ว +83

    खरा माणूस साधा माणूस नागराज मंजुळे

  • @shaileshsonone9639
    @shaileshsonone9639 ปีที่แล้ว +11

    "त्याच्या समस्येत कुणी शिरत नाही.... जबरदस्त सर

  • @vasantpatil2710
    @vasantpatil2710 ปีที่แล้ว +38

    शंभर नंबरी खरा माणूस.

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +12

    एकदम बरोबर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच

  • @JayshivrayjayMaratha
    @JayshivrayjayMaratha ปีที่แล้ว +29

    एकदम बरोबर आहे

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 ปีที่แล้ว +26

    नागराज चांगला विचारवंत आहे
    त्याला मानव स्वभाव शास्त्र चांगलं कळतं

  • @nittinhiwrale4732
    @nittinhiwrale4732 ปีที่แล้ว +15

    सत्य परिस्थिती सांगणारा माणूस

  • @JayshivrayjayMaratha
    @JayshivrayjayMaratha ปีที่แล้ว +23

    You are right sir

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 ปีที่แล้ว +8

    Wow..क्या बात है..👌👌👌👍

  • @Polite_1
    @Polite_1 ปีที่แล้ว +9

    उच्च विचार 🙏🏻

  • @nawa924
    @nawa924 ปีที่แล้ว +5

    Nagraj sir
    Unique person in maharastra❤

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 ปีที่แล้ว +7

    नागराज सर
    प्रेम तर सगळयात डेंजर व्यसन आहे
    मी अनेक वेळा सोडले
    पण तल्लप काही जात नाही
    मज्जा भेटल्या शिवाय राहात नाही

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 ปีที่แล้ว +8

    बरोबर बोलले तुम्ही

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 ปีที่แล้ว +3

    @3.30👌 deepest point explained in one line...

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 8 หลายเดือนก่อน

    Correct ahe bhau

  • @ganeshsatpute3411
    @ganeshsatpute3411 ปีที่แล้ว +4

    नागराज सर....❤️💐

  • @sandeepbansode5500
    @sandeepbansode5500 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर 🙏❤️

  • @balajigiri760
    @balajigiri760 ปีที่แล้ว +1

    नागराज मंजुळे साहेब चा फोण नंबर

  • @anantkocharikar8594
    @anantkocharikar8594 ปีที่แล้ว +12

    स्ट्रेट

  • @pushkarrajshaha3779
    @pushkarrajshaha3779 ปีที่แล้ว +2

    Ekdam barobar

  • @sachinpresent9488
    @sachinpresent9488 ปีที่แล้ว +24

    सर विचार बदलायले....
    मोठ्या लोकांसोबत राहुन

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว

      काय बदलले

    • @hashira910
      @hashira910 ปีที่แล้ว

      Konte vichar badal le? Genuinely vichartoy mi.

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 ปีที่แล้ว +3

    नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏
    जय भीम, जय संविधान...

  • @rohitjadhav8100
    @rohitjadhav8100 ปีที่แล้ว +15

    Very well described

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 ปีที่แล้ว +7

    आमच्या वांबोरी त राहिले काही वर्षे,पण निर्व्यसनी राहिले हो,नागराज जी!

  • @santoshpatilmore9478
    @santoshpatilmore9478 ปีที่แล้ว +10

    व्यसनावर एक चित्रपट बनवा

  • @sensitivecreations6722
    @sensitivecreations6722 ปีที่แล้ว +2

    अण्णा 100% agree.. मी सेम हेच वाक्य सगळ्यांना सांगतो की दारू वाईट नाही,तर त्याचं व्यसन वाईट आहे...

  • @nivrattiveerveer6708
    @nivrattiveerveer6708 ปีที่แล้ว

    Kahrrrr bhau

  • @ronaldos8712
    @ronaldos8712 ปีที่แล้ว +12

    भगवान गौतम बुद्ध के मार्ग पर चलो
    नमो बुद्धाय 🚩

    • @culturedance6654
      @culturedance6654 ปีที่แล้ว

      Fir vastr konsa pehanoge nila ya bhagava😂😂

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 ปีที่แล้ว +9

    खेड्यातील साधा सरळ माणूस, गावरान गडी!

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 ปีที่แล้ว +6

    छान

  • @guravstar
    @guravstar ปีที่แล้ว +2

    Vyasan vishayavar eik cinema banva Manjule saheb 🙏

  • @reshmakamble8626
    @reshmakamble8626 ปีที่แล้ว

    भाऊसाहेब शिंदे आणि नागराज मंजुळे 1 नंबर.भाऊसाहेब शिंदे यांना घेऊन 1तरी पिक्चर करा

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 ปีที่แล้ว +8

    Nice

  • @akshaygaikwad7851
    @akshaygaikwad7851 ปีที่แล้ว +2

    Nagraj Sir 👑

  • @bapugawade5904
    @bapugawade5904 8 หลายเดือนก่อน

    🔥🔥

  • @skfproduction9579
    @skfproduction9579 ปีที่แล้ว +101

    दारु ही वाईट गोष्ट आहे ... तर वाईट गोष्टी पिऊन पिऊन संपवू ... 😂😂

    • @maheshnalband3033
      @maheshnalband3033 ปีที่แล้ว +9

      मग ही वाईट गोष्ट पिऊन तू हि संपून जा,
      आणि हे मी हि पिउंच बोलतोय 🙌💯😂😂😂😂😂💖💖💖

    • @lustgaming1028
      @lustgaming1028 ปีที่แล้ว +8

      मुत ही पण वाईट गोष्ट आहे ती पण घे पिऊन🤣

    • @skfproduction9579
      @skfproduction9579 ปีที่แล้ว +1

      @@lustgaming1028 मित्रा मुत ही वाईट गोष्ट नाही ...

    • @fkfilmcreationandfilmdirec6839
      @fkfilmcreationandfilmdirec6839 ปีที่แล้ว +1

      सर्वच आहेत रे तुझ्या अंगात गुन
      पण बायकोच‌‌.ठेवलीस तु दुरावुन
      स्वताच समजोस तु.स्वताला मोठा
      पण घरात मात्र तु वागतोस खोटा..

    • @sachinbandgar3606
      @sachinbandgar3606 ปีที่แล้ว

      😅😅😅😅

  • @ashokchavan1671
    @ashokchavan1671 ปีที่แล้ว

    एकदम खरं बोललात सर

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq ปีที่แล้ว +1

    खरं आहे sir sigaret नुसती shining मारण्या साठी आहे

  • @balajiwaghmare9715
    @balajiwaghmare9715 ปีที่แล้ว

    नागराज सर ... जिंकलत तुम्ही

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 ปีที่แล้ว

    व्यसनावर चर्चा करणे वाईट आहे माणस प्रसिद्ध झाली तरी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 ปีที่แล้ว +1

    good

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 ปีที่แล้ว

    खरा मानुस

  • @ramatarange533
    @ramatarange533 ปีที่แล้ว

    Sem to u sir

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 ปีที่แล้ว

    Manjule sir great director

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 ปีที่แล้ว +9

    कोणाचंही काही ऐकू नका.दारूच्या पहिल्या थेंबापासून दूर दूर रहा.

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 ปีที่แล้ว +2

    आमच्या शेजारी बेवडे आहेत,ते दारु सोडण्याचे प्रयत्न भरपूर करतात,ते दारु सोडतात, पण दारु त्याना सोडत नाही !

  • @kokancashew247
    @kokancashew247 ปีที่แล้ว

    सिगारेट व्यसन अतिशय घातक

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 ปีที่แล้ว +10

    आपला कार्यक्रम!! चालू आहे सपष्ट बोला की

  • @abdualpatel6472
    @abdualpatel6472 ปีที่แล้ว +2

    आना भवतेक तंम्हुच वय किती आहे हे मला माहित नाही परुतु मी माझ सागु ईचतो कि माझ वय अता 55 आहे तम्ही माझ्या पेकशा लहान किवा मोहडे आसु सकता पण मी तुम्ह चा खुप मोठा फेन आहे माझी इच्छा आहे तुम्हा ला एक दा भेटायची जर हे देवा ला मजुर असेल तर नकीच भेट होयील ही अपेकसा आहे माझी काय चुकल असेल तर माफ करा मला आणा मि पुण्या तुन तुम्हाचा चहाता अब्दुल पटेल धनवाद

  • @Ganapatiganeshdecoration
    @Ganapatiganeshdecoration ปีที่แล้ว

    Mobile ch vyasan, social media ch vyasan,news ch vyasan,sas Bahu serial, ...nature ,swachhata ,book reading ,sheti .... hi vyasan dekhil changali lagali pahije

  • @vijaychoudhari4761
    @vijaychoudhari4761 ปีที่แล้ว +2

    Ha vicharvant aahe ka...entertainment karanaryna ka bhav detay...etar khup changale lok aahet aajun aapalykade

    • @SPGfunfactory
      @SPGfunfactory ปีที่แล้ว +2

      Tar tula bhv dyayala pahije kay ... Upatsumbha yedpata 😂😂

  • @pramodpandare7435
    @pramodpandare7435 ปีที่แล้ว

    Yek number

  • @shashikantgaikwad597
    @shashikantgaikwad597 ปีที่แล้ว

    Pl want meet 1 mt Shri nagraj manjule

  • @tmhc03abhishek_waghmare31
    @tmhc03abhishek_waghmare31 ปีที่แล้ว +14

    Nagraj manjule blockbuster pictures denare Marathi director Ahet ,ajun tasa Blockbuster Marathi movie 110 crore cross kelela nay ala te Marathi ahet tyacha abhiman Asudya Tyana jatichya cheshmyane baghu nka,

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว

      याच्या मुव्ही जाती धर्मावर आधारित असतात, जात धर्माच्या चष्मा तुन तोच मुव्ही बनवतोय

    • @amcherajebalasaheb7625
      @amcherajebalasaheb7625 ปีที่แล้ว

      @@pravinkadam9767 अरे तो मानसिकता दाखवतो जे लोक द्वेष करतात त्यांची, आता सूर्या ने जय भीम बनवला मग त्याला असा बोलणार आहेत का, नागराज मंजुळे ही मागासवर्गीय आहे मग त्याला जे पटत नाही ते लोकांन समोर आणतो तो खरी बाजू मांडतो

    • @hashira910
      @hashira910 ปีที่แล้ว

      @@pravinkadam9767 swatah chya jaati cha abhiman dakhavtat ka je satya ahe te dakhavtat? he aadhi clear kara.

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว

      @@hashira910 स्वतः ची जात धर्म मोठी करा ना मुव्ही मधुन, दुसर्‍यांच्या जाती का टाकता मुव्ही मध्ये

    • @hashira910
      @hashira910 ปีที่แล้ว

      @@pravinkadam9767 kutha mothi keli tyani jaat? ani kuthe tyanni ullekh kela tyanchya jaaticha?

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 ปีที่แล้ว +14

    साध्या बायकोला आपण सोडली हे पाप आपल्याला आयुष्याचे शेवटी आठवेल.

    • @santoshbhuyekar8577
      @santoshbhuyekar8577 ปีที่แล้ว +2

      मोदीने पण बायको सोडली...

  • @sameermulik-lg4zx
    @sameermulik-lg4zx ปีที่แล้ว

    Manju le sahab garib ko madat karo

  • @rohitkumar-yg9zt
    @rohitkumar-yg9zt ปีที่แล้ว

    In movie their is black and white. Addiction is of any kind.

  • @kavi_Manacha_shlok
    @kavi_Manacha_shlok ปีที่แล้ว

    अगदी

    • @rohankamble7461
      @rohankamble7461 ปีที่แล้ว

      तुमचा स्वभाव खूप भारी आहे सर

  • @rahulpathak2980
    @rahulpathak2980 ปีที่แล้ว +1

    गरज नसताना आपण पैसे खर्च अथवा उगीच मेहनत करू का ? अन्न पोषण मिळण्यासाठी आपण खातो , औषध आरोग्याच्या समस्येतून उपचार घेण्यासाठी , अत्यंत थंड , खडतर परिस्थितीत अथवा तश्या उत्पादनाच्या व्यवसायात असून दारू ग्रहण करण्याचे कारण तरी आहे परंतु तसे काहीही कारण नसताना नुसती नशा यासाठी दारू ग्रहण करणे योग्य नाही कारण ते कर्तव्याच्या बाहेरील गोष्ट आहे याचा एकदा शांतपणे विचार करावा आणि जे आपल्याला जाणवेल ते करावे .

  • @UnaadSomu
    @UnaadSomu ปีที่แล้ว

    सैराट 2 कधी येणार आहे

  • @amolahire1997
    @amolahire1997 13 วันที่ผ่านมา

    नागराज यांच्या बोलण्यातून अस वाटत की नागराज भविष्यात लाईट लाईट पॅक मारणार

  • @sachinfunde.9081
    @sachinfunde.9081 ปีที่แล้ว

    Azapan gychap sigret sodnyace manat ale paghu me sodtoka bestop luk ya...

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 ปีที่แล้ว

    आन्ना माझ्यात मी लयी कला हाय राव मला भी घ्याना एखाद्या पिंचर मधी मी भाषण लयी जोरात करतो

  • @swarajraj5068
    @swarajraj5068 ปีที่แล้ว

    Hya wishayat kon padat nahi sir , pan navin vishay mhanun bhari ahe (picture concept) good observation . TUMHI PICTURE SARVA HYACH VISHAYAWAR KADHALET . tumhi navin picture hi concept gheun kadhal hi apeksha . Tumch runanubandhi -:)

  • @sameermulik-lg4zx
    @sameermulik-lg4zx ปีที่แล้ว

    Bol bacchan dena bahut assam hey

  • @swapnilpatil7265
    @swapnilpatil7265 ปีที่แล้ว

    दारू सिगारेट वाईट आहे म्हणून त्याच व्यसन वाईट आहे

  • @चिंटूचट-ढ4ल
    @चिंटूचट-ढ4ल ปีที่แล้ว

    हे बोलणे ....सामाण्य व्यक्तीने म्हणजे it's ok .,...but,,,,,,सेलिब्रेटीने म्हणजे very dangerous ,,......

  • @AK-iy3em
    @AK-iy3em ปีที่แล้ว

    Agree. Mi start keleli daru karan mala baghaych hot vyasan kas lagat .tashe mi khup experiment kelet ayushyat😄 mi pyalo pan mala kahi test avadat nahi pan nashesathi pitat. Malahi hi nasha avadali . pan mi mind la trick karun daru n pita nasha milavu shakto with scientific experiment. sandhi milel teva pito pan vyasan nahi lagal. Faras attraction nahi. Shevati man asat apal kay sodaych kay dharaych apalyavar asat

  • @KP.2024.
    @KP.2024. ปีที่แล้ว +1

    म्हणजे अधून मधुन दारू सिगारेट घेतली तर त्यात जास्त काही विचार करायची गरज नाही तर ......😅

  • @ANDHARE
    @ANDHARE ปีที่แล้ว

    हे कार्य करम कुटे झालं आहे आणी नागराज अन्न कुटे रहातात पुण्यात सांगाहो पलेश

  • @SawanTech
    @SawanTech ปีที่แล้ว +1

    ईजवून ठेवायची🤩

  • @Siddheshgamingchannel
    @Siddheshgamingchannel ปีที่แล้ว

    Daru, Cigarette wait nahi mhanta? Tyache vyasan wait Kase mhanta? Daru Cigarette Kuni limit madhe pite Ka? Mhanunach tyala vyasan mhantat Bhau??????...

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 ปีที่แล้ว +1

    हा प्रश्न कशाला विचारायचा

  • @krishnaveergurjarofficial2944
    @krishnaveergurjarofficial2944 ปีที่แล้ว

    सुना हू नागराज मन्जुले भी दारु पिकर रेल्ले स्टेशन पर सो रहे थे 🤔🤣😝👌किस किस सुना मेरी तरहा

  • @Amitdesai.official
    @Amitdesai.official ปีที่แล้ว

    Lay Resarch kela hey Mast Hote😊😅😂😂😂

  • @rahulranware2529
    @rahulranware2529 ปีที่แล้ว +3

    Kai nago

  • @gajananmestry1838
    @gajananmestry1838 ปีที่แล้ว

    चहा बस एकच व्यसन

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 5 หลายเดือนก่อน

    Jatiwadi manus

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 ปีที่แล้ว

    काय बोलतंय.......😂😂😂😂

  • @vikasnagargoje7173
    @vikasnagargoje7173 ปีที่แล้ว

    😂😂😂👌

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 ปีที่แล้ว

    Shasnae.darubandi.keli.pahije

  • @kokancashew247
    @kokancashew247 ปีที่แล้ว

    दारू चे व्यसन योग्य नाहीच

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn ปีที่แล้ว +1

    कर्वेनगर पुणे लक्षात आहे का मंजुळे साहेब
    😂😂 बाकी धुरळा तुम्हाला माहीतच आहे

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi ปีที่แล้ว

    गटारीतून काठावर येण्यासाठी

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir ปีที่แล้ว +3

    आम्ही टकिला पिताे.

  • @ajinkyagadekar7406
    @ajinkyagadekar7406 ปีที่แล้ว +6

    असे खोटे आणि चुकीचे विचार तरुणांना शिकवू नका कृपा करून , दारू ,सिगारेट हे वाईटच आहेत यात काही शंका नाही.. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, स्पष्टीकरण करून तरुणांना भटकवू नका. ह्यापेक्षा चांगल्या गोष्टी सांगा तरुणांना.

  • @anilkumarkamble8118
    @anilkumarkamble8118 ปีที่แล้ว

    दारू मध्ये विटामिन P असते.

  • @culturedance6654
    @culturedance6654 ปีที่แล้ว +7

    नाग्या नी बायकोला का सोडली अस प्रश्न पाहिजे होता....बायकोला कधी घेऊन यानार कधी अस कोन विचारणार

    • @dr.kirandixit7456
      @dr.kirandixit7456 ปีที่แล้ว +1

      Tyane naav kamavla tuz tr swatach naav sudhha thevyala email id la laaj vatte hyatach tuzi aukat bagh 🤣🤣nachya

    • @culturedance6654
      @culturedance6654 ปีที่แล้ว

      @@dr.kirandixit7456 khar bolo tr 6 kyala rag ala karpli vatty 🤣🤣patchi ...nagya kadun ghasun nay tr चाटून घे🤣🤣🤣

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว +8

      तुला काय करायचाय
      तुझी दे पाठवून त्याच्याकडे

    • @culturedance6654
      @culturedance6654 ปีที่แล้ว +1

      @@RS-wp5di raga ala nagyacha porala ....🤣🤣 Bapala koni bola tr avda rag nasel ala pn ngya bolo tr tula rag ala va chan

    • @RS-wp5di
      @RS-wp5di ปีที่แล้ว

      @@culturedance6654 मला वाटत नाग्या ने तुझ्याच आई ला सोडल असल 🤣

  • @sanjaybagal8343
    @sanjaybagal8343 ปีที่แล้ว +11

    हा काय बोलतो त्यालाच माहित

    • @amitraj6696
      @amitraj6696 ปีที่แล้ว +34

      Te samjayla buddhi lagte, ji tuzya javal nahiye

    • @killarsmilecreations1438
      @killarsmilecreations1438 ปีที่แล้ว +9

      @@amitraj6696 ....hahahaha...barober bollas bhava

    • @pramodpusdekar4136
      @pramodpusdekar4136 ปีที่แล้ว +4

      @@amitraj6696 barobari balls bhau

    • @H2K2727
      @H2K2727 ปีที่แล้ว +5

      Wachan wadhav tuz ,mag samjel tula
      Lahan aahes aajun

    • @vishalgaikwad5275
      @vishalgaikwad5275 ปีที่แล้ว +3

      Kalayla mendu lagto

  • @balusable7005
    @balusable7005 ปีที่แล้ว +3

    Paishyacha vyasan lagal ki bakichi vyasan aapap sutattat

  • @amitgaikwad21
    @amitgaikwad21 ปีที่แล้ว

    Pan nagraj manjule anti - maratha aahe

  • @youtubecannibal8667
    @youtubecannibal8667 ปีที่แล้ว +1

    Disla ki vadapav khau ghatla🤣

  • @madannikam8073
    @madannikam8073 ปีที่แล้ว +1

    नागाची पुजा फक्त नागपंचमी पुरतीचं... त्या नंतर कुठेही दिसला तर दगड, काठी ने ठेचून मारला जातो.. किंवा पकडून दूर लांब जंगलात सोडला जातो..

  • @nileshnimse1454
    @nileshnimse1454 ปีที่แล้ว

    Ghet asel 90 pan ata jara changli

  • @vickyshevade9456
    @vickyshevade9456 ปีที่แล้ว +2

    Ek cinema ..kaay ...gajala.. tyacha. ..tyache .sarv...changal ch ..vatat ..aahe ..patra karala.....laaz ..thewa re....jara

  • @SDEntertainment-vc2vi
    @SDEntertainment-vc2vi 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂

  • @smita5340
    @smita5340 ปีที่แล้ว

    😀😀😀

  • @smita5340
    @smita5340 ปีที่แล้ว +11

    Daru dangerous aahe

    • @prashantgaikwad3669
      @prashantgaikwad3669 ปีที่แล้ว

      दारू प्रमाणात घेतली तर त्याचे फायदे पण आहेत . पण दारू पिण्याचे व्यसन वाईट आहे. दारू म्हणजे alcohol आणि ते मेडिसीन मध्ये पण वापर करतात. वाईट च असते तर असा वापर केला नसता.

    • @smita5340
      @smita5340 ปีที่แล้ว +1

      Sir daru piyun health chan rahanare khup Kami aahet

    • @smita5340
      @smita5340 ปีที่แล้ว +3

      Aaplya Maharashtra t garib lokan che sansar n aayush kharB zale

  • @PrashantVitkar-tx9ys
    @PrashantVitkar-tx9ys ปีที่แล้ว

    Jayam bagilaka tyachi shtori chorla