माणसाच्या आयुष्यात कळत-नकळत अशा काही घटना घडतात, की नंतर त्या घटनांवर विश्वासच बसत नाही. चार मित्र एका धरणाजवळ पार्टी करायला गेल्यावर त्यांच्यासोबत जी घटना घडली ते या लघु चित्रपटात पाहू शकता.
खुप छान.. अप्रतिम... सर्वांचे अभिनय कौतुकास्पद आहेतच, पण Gray शर्ट घातलेल्या मुलाने जेवायला बसायच्या अगोदर जो बेवड्याचा अभिनय केलाय, त्याची या चित्रपटात एक वेगळीच छाप निर्माण झाली. त्याच्या अभिनयाला त्रिवार सलाम....... अप्रतिम कथा, अप्रतिम दिग्दर्शन..... तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..
चांगल प्रायत्न 👍
1 number
Khatarnak bhva horror 😱
खुप छान ही स्टोरी मस्त वाटली आणि अभिनय पण
Superb
Nice bhava
👌👌
खूपच छान स्टोरी आहे 👌👌👌
खुप छान.. अप्रतिम... सर्वांचे अभिनय कौतुकास्पद आहेतच, पण Gray शर्ट घातलेल्या मुलाने जेवायला बसायच्या अगोदर जो बेवड्याचा अभिनय केलाय, त्याची या चित्रपटात एक वेगळीच छाप निर्माण झाली. त्याच्या अभिनयाला त्रिवार सलाम....... अप्रतिम कथा, अप्रतिम दिग्दर्शन..... तुमचे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..
Nice 👍
Sarvanche kavtuk karnya sarkh ahe he short film🎉🎉
👍👌
Nice
❤👌❤️
Chan ahe
खुप मस्त..
असेच अनेक लघुचित्रपट बनवा..
पुढील वाटचालीस शुभेच्छा.. 🎊🎊🎊
Thank you 🙏 🙏
Nice 👍
Nice
Nice