Marathi Short Film | चकवा | Chakwa |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- Marathi Short Film | चकवा | Chakwa |
भुतं असतात की नाही या गोष्टीवर माणसांचा विश्वास नसतो, पण आयुष्यात अचानक असे काही प्रसंग घडतात, त्यावरुन माणसांना खात्री पटते की खरंच भुतं असतात. एका मुलाला घरी जायला उशीर होतो, तेव्हा त्याच्यासोबत घडलेला चकवा तुम्ही या लघु चित्रपटात पाहू शकता.
Best film 📽️
Khatarnak 😱😱
Ekdam zhakaas
Nice acting all carerecter..well done..great job 👏
❤❤😮
Nice 👌👌👌👌👍👍
Op
Nice story telling
खुप भयानक 😱
Nice सुधाकर भाऊ
Nice
Horror story