चव्हाण साहेब. तुमच्या डायरेक्शनला सलाम. उत्तम डायरेक्शन....प्रत्येक फिल्म मध्ये तुम्ही जे कलाकार घेताय, त्यांचे अभिनय पाहून मन भारावून जातं. उमेश साळुंखे यांची कलाकारी खूपच छान आहे. या फिल्म मध्ये तुम्ही डायरेक्शन सोबत जो अभिनय केला तो अतिसुंदर आहे. ही वास्तवदर्शी फिल्म पाहून मनाला चटका लागतो. क्लायमॅक्स पाहून डोळ्यातून लगेच अश्रू आले. खरच खुप छान कलाकारी.....

बरोबर आहे भाऊ खरच डोळ्यात अश्रू आले हृदयाला पिळवून टाकणारी कथा आहे खूपच छान
खुप 👌👌भावा बाप असतो ना तेव्हा त्यांची कदर नसते मला पण पप्पाची आठवण आली 😭😭
👌👌👌👌
खुप छान मित्रा
आज मला माझ्या पप्पांची खूप आठवण आली मला.,रडवलस रे भावा तू
👌💖
👌💖✨