मस्त व डोळ्यात अश्रु आनणारे कथानक असून त्याच बरोबर सर्वांचा अभिनय ही खुप छान आहे . तसेच प्रत्येक प्रसंगाला अनुसरून लिहिलेली गीते ही मनाला भावनारी आहे . उत्तम दिग्दर्शन व चित्रीकरण विचार करायला लावते . सर्व टीमचे दोस्ती प्रोडक्शन कडून मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
व्वा ! खूप छान फिल्म.सर्वांचे अभिनंदन.
अप्रतिम अभिनय, अप्रतिम कथा
100 % award winning short film
खूप छान फिल्म - अंधश्रद्धा निर्मूलन करणारी, अभिनय सर्वांचेच छान, ह्रदय स्पर्शी कथा, गीते कथेला पूरक, अभिनंदन!!
वेषभुषेकडे आधिक लक्ष द्यायला हवे होते.
छान विचार मांडलेला आहे....❤❤
खूप छान चित्रपट आहे अंधश्रद्धा निर्मूलन खूप छान प्रकारे केले आहे
मस्त व डोळ्यात अश्रु आनणारे कथानक असून त्याच बरोबर सर्वांचा अभिनय ही खुप छान आहे . तसेच प्रत्येक प्रसंगाला अनुसरून लिहिलेली गीते ही मनाला भावनारी आहे . उत्तम दिग्दर्शन व चित्रीकरण विचार करायला लावते . सर्व टीमचे दोस्ती प्रोडक्शन कडून मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
Nice
छान कथा , आज पण या धरणीवर डॉक्टररुपी देवमाणसं आहे .
ह्रदयस्पर्श चित्रपट❤️👍👌
वास्तवतेला धरून कथानक आहे..सुंदर चित्रण..👌👌
खूप छान बनवलंय
छान👌🌹🚩🙏
Great doctor❤❤❤❤
खूप छान कथानक,सगळ्यांचा अप्रतिम अभिनय, 🌹🌹
खूपच छान Kahi Chote chote abhav aahet pan Mast
कथा लेखन छान. सर्वांचा अभिनय खूप छान..
अप्रतिम अमोल. अभिनंदन.❤❤
👌👌👌 film 🎥 mast ahe
हे लोक कुठूनच लमाण वाटले नाही उग कोणत्याही जातीच्या लोकाच नाव शिर्शकाला ठेऊ नये 🙏🙏
शूटिंग, मध्ये असणारी 75% लोक लमाण आहेत
👌 सुंदर कथा,
👌सुंदर चित्रीकरण,
👌सुंदर दिग्दर्शन,
अभिनंदन हेमंत सर👏👏
खूपच छान 👌👌👌
जबरदस्त ❤❤❤❤
मस्त आहे फिल्म 👌
Nice film.. nice acting.. !
Khup chan story aahe
खुप छान कथानक आहे ❤
चांगला विषय व उत्तम मांडणी. थोडं edit करुन लांबी कमी करायला हवी होती. 🙏🏻
Great film nice thanks
लक्ष्मी लमाण वाटतं नाही
नखरेल वाटते
गळा मोठा पोलक्याचा!
Flick S का
दुसरी लमाण एवढी भोचक?
नवरा वडार वाटतो!
लक्ष्मी लमाण वाटतं नाही
नखरेल वाटते
गळा मोठा पोलक्याचा!
Flick S का
दुसरी लमाण एवढी भोचक?
नवरा वडार वाटतो!