विरार : खड्ड्यामुळे दुचाकी घसरून शिक्षिकेचा मृत्यू !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
  • Subscribe TH-cam channel For latest breaking news :
    / hanifmirrorhplive
    HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
    Social Media Handles:
    Facebook : groups/61288...
    Facebook : / hpvasaivirar
    You Tube : / @hplivenews
    Twitter : home
    Instagram : hp_live_news?ig...
    Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va6K...
    विरार : खड्ड्यामुळे दुचाकी घसरून शिक्षिकेचा मृत्यू !
    #virarnews #potholeaccident #bikepotholeaccident #virarpotholeaccident #accidentduetopothole #roadaccident #vasaivirarnews #breakingnews #latestnews #newsupdate #exclusive #hplivenews

ความคิดเห็น • 39

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 21 วันที่ผ่านมา +10

    आदरणीय जॉन सर आपण खरोखरच वसई विरार महानगरपालिकेच्या हातात एक चांगल्या प्रकारे काम करतात प्रत्येक समस्या वरती आपण तक्रार करता पाठपुरावा करता आणि प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार कशाप्रकारे भ्रष्टाचार करून नेक्स्ट टू निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवतात आणि त्याच्यातून कशाप्रकारे लोकांचा जीव जातो अपघात होतात गाड्यांचे नुकसान होतं आणि याला पूर्णतः जबाबदार हे प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार आहेत त्यांच्यावर ती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झालीच पाहिजे आणि याच्यासाठी जे आपले आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष जॉन परेरा एक प्रकारे चांगले काम करत आहेत बाकी इतर पक्षाचे कोणतेही राजकीय नेते आमदार खासदार नगरसेवक या विषयावर बोलत नाही इतर पक्षाचे सर्व नेते आमदार खासदार राजकीय पक्ष फक्त वाढदिवसाचे बॅनर लावण्यासाठी तत्पर

  • @shashankagarwal525
    @shashankagarwal525 21 วันที่ผ่านมา +8

    As a citizen of vasai virar I would request people to not pay your property taxes till the government provide us proper facility like poth holes, water logging and many more

  • @rahulnaik9379
    @rahulnaik9379 21 วันที่ผ่านมา +4

    लेह लडाख चा अनुभव कोणाला घ्यायचा असेल तर गास टाकिपाडा रोड नी प्रवास करा.

  • @influxtechnologies
    @influxtechnologies 21 วันที่ผ่านมา +1

    सरकारी पैशात हॉस्पिटल इमारतीचे भूमिपूजन, महानगर पालिकेचे उद्घघटानाचे फुकट श्रेय लाटणारे, नेहमी कागदावर अथक प्रयत्न करणारे स्वयंघोषित लोकनेते, कामगार नेते कोठे आहेत.?

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 14 วันที่ผ่านมา

    खरच रस्ते खूप खराब आहेत. महानगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो. कोणाला काही पडलं नाही. परेरासारखे कार्यकर्ते नेहमीच भ्रष्टाचार, अन्यायविरूद्ध आवाज उठवतात.

  • @sanjayshah1498
    @sanjayshah1498 21 วันที่ผ่านมา +2

    Vote more and more to Mr. Thakur! and enjoy the benefits

  • @amitmehta2622
    @amitmehta2622 21 วันที่ผ่านมา +2

    Public ki Jaan ki koi kimmat nahi hai,

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 21 วันที่ผ่านมา

    😭😭🙏🙏

  • @adyahONS
    @adyahONS 21 วันที่ผ่านมา

    RIP 🙏

  • @amistuscano
    @amistuscano 21 วันที่ผ่านมา +3

    this is fault of VVMC

  • @sheilafernandesfernandes2004
    @sheilafernandesfernandes2004 21 วันที่ผ่านมา

    It's true sir. Justice for her .Rip dear teacher.

  • @SS_FAMILY..
    @SS_FAMILY.. 21 วันที่ผ่านมา +1

    WHY ARE WE PAYING TAXES?????? IT'S OF NO USE. VVMC IS ENJOYING WITH TAX MONEY. THE CONTRACTOR SHOULD GET heavy fine

  • @pareshsolanki8878
    @pareshsolanki8878 14 วันที่ผ่านมา

    पालिका वाले आमच्याकडून टेक्स घेतात पण सुविधा व्यवस्थित देत नाही... सर्वात भ्रष्ट पालिका म्हणजे वसई विरार महानगर पालिका... आणि त्यात बसलेला निर्लज्ज आयुक्त.

  • @ashvinashar2227
    @ashvinashar2227 21 วันที่ผ่านมา

    वसई विरार महापालिका पर इरादतन हत्या का मामला दर्ज कराना चाहिए । पूरे क्षेत्र में कोई भी सड़क एक किलोमीटर लंबाई में गड्ढे से मुक्त नहीं है। महापालिका को सभी कर भरने के बाद भी हम दोयम दर्जे की जिंदगी जीने को मजबूर हैं। बहुजन विकास अघाड़ी पार्टी की मेहरबानी से ये बुरा हाल है।

  • @chinmaykale3222
    @chinmaykale3222 21 วันที่ผ่านมา +2

    माझा कालच विरार शहरात प्रवास झाला असून तेथील रस्ते हे निकृष्ट दर्जाचे आहेत. ह्याची जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे

  • @alokbhattacharya8435
    @alokbhattacharya8435 21 วันที่ผ่านมา

    सागर प्रबीण राऊत भाई आमचा जमीन चे पैसे देया नायगांव पूर्व जूचंद्र जबल चा १९ लाख रुपए

  • @pushparajgm9202
    @pushparajgm9202 21 วันที่ผ่านมา

    Please wear helmet for our own safety ...

  • @bhavanathakkar4894
    @bhavanathakkar4894 21 วันที่ผ่านมา

    Sab keh sab corrupt hai kuch bhi nahi hoga. helpless citizens

  • @sapnagonsalves1280
    @sapnagonsalves1280 21 วันที่ผ่านมา

    Gaas road var karari mill javalh khaddech khadde astat je khoopach risky aahe ekdamach kharab rasta zala aahe ha

  • @SanjayMorkhade
    @SanjayMorkhade 14 วันที่ผ่านมา

    थ ड क्लास महानगर पलिका