Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 05 August 2024 : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 2 หลายเดือนก่อน +13

    उदयनराजे जी दोन वेळा खासदार झाले. मकरंद पाटील तीन वेळा आमदार झाले. सातारा तसेच वाई,, खंडाळा,, महाबळेश्वर,, तालुक्यातील. शिक्षण व्यवस्था शेती सुधारणा औद्योगिक विकास. सांस्कृतिक विकास मागास भागातील मूलभूत सुविधा उदाहरणार्थ रस्ते,,,विज,,,पाणी,,, तंटामुक्ती अभियान. सांगायचे झाले तर 30,,ते 40,, वर्षांपासून प्रलंबित असलेले कोर्टातील खटले. असले गहन प्रश्न सोडवलेत का कधी

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 2 หลายเดือนก่อน +14

    काय आमदार. खासदार चे कौतुक सांगताय तुमचा टी,,,आर,,,पी,, वाढणार हाय का.

  • @ShivajiPole-j4q
    @ShivajiPole-j4q 2 หลายเดือนก่อน +1

    Good ❤❤

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 2 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर यांना मतदान करा म्हणजेच भाजपा पुन्हा सत्तेवर येणार प्रकाश आंबेडकर हे भाजपाचेच काम करतात

  • @agytcorner
    @agytcorner 2 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर हा खरा वारसदार वाटतच नाही .... कारण त्याचे विचार हे नासधूस करणारे आहेत

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 2 หลายเดือนก่อน

    बातम्या सांगताना सत्ताधारी राजकारण्यांची किती चाटत असता हो ? थोडी तरी लाज ठेवा !