या परिस्थितीत निर्माण करण्यासाठी तुमचा सुद्धा हातभार आहे, तुम्ही सरकारच्या कोणत्या चुकीच्या धोरणावरती बोलत नाही सरकारच्याच बाजूने मीडिया असल्यामुळे हे दिवस आले आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे
ही परिस्थिती निर्माण व्हायला आपण ही तितकेच जबाबदार असतो.. कित्तेक जन जात पत धर्म बघून मतदान करत आहेत.. शेतकरी बेरोजगार नवयुवक mpsc upsc चे परीक्षार्थी ह्या सर्वांचे प्रश्न भीषण बनत चालले आहेत.. फक्त मीडिया आवाज उठवून चालणार नाही कारण जन सामान्यांचा आवाजच आजही सर्वात महत्त्वाचा आहे .. 🙏
मी इंजिनीअरिंग झालेलो आहे( कॉम्पुटर इंजिनीअरिंग ) पण आता मी शेती करतोय ...आणि खूप आनंदी आहे... मी ती धकाधकीची लाईफ नाही जगू शकत........ शेती करतोय खूप आनंदी आहे आणि गरजा पण खूप कमी आहेत......खूप खुश आणि सुखी आहे...😊😊❤
ते शेवटी सरकारी आहे, आता 7 वा वेतन आयोग सुरू आहे, सरकारने 8 व्याची तयारी केली आहे, 60 वर्ष पर्यंत फिक्स राहता तुम्ही, मग एवढे लोकं येणारच... IT च काय😂 40 वय असतानाच forcefully retire
Mala hindutva pahije pan swata paishe kamvayla swata madhe potential pahije .. mi 9 varsh Amazon madhe job kartoy .. 11000 rs mahine varun chalu kela hotha ata 18LPA aahe .. fakt gov chya jeeva var basnare ani nusta high package pahije asa vichar valech unemployment aahet .. jyala kharach job pahije ani jya madhe skills and potential aahe tyala job bhetatoy
सर्वच तुमच्या सारखे hardworking नसतात ना. सरकार कडून जॉब्स ची अपेक्षा नाही पण कंपन्या यायला पाहिजेत तर तसे infrastructure आणि policies pan पाहिजेत. ते तर सरकार च काम. बेंगळुरू हैदराबाद गुरगाव नोएडा पुढे निघून गेले. मुंबई पुणे तिथेच राहिले. आयटी च्या बाबतीत तरी.
@@n4hp4r are jar company pahije tar jara maaj pan Kami asla pahije na aplyat .. company jari ali tari local politics ani jameen che vaad tyat sarkar kuthali pan aso paise saglyan la khayach aahe .. ani jar sagla zhala neet tar mag marathi bhasha ch ego .. are eka limit paryant abhiman asav pan itka pan nahi ki company yayla nakar deil .. jara eka drusti ni manya kela ki company rahile .. mag tyat Tumch UNION ala Ani union politics .. nusta ek karan nahi .. 100 karan aahet and tyat sarkar, local panchayat, politics ani apan swata .. sagle jawabdar astat .. ani rahili ghost hardworking ch .. hardworking kelya var ch fal bhetaty hay katu sathya aahe .. ani nusta hardwork karun pan chalat nahi .. gadav pan kasht karto ani ghoda pan kasht karto.. fark fakt aplya skills la olkun barobar jagaya la Jana mhatva ch aahe .. 👍 Ani rahili ghost punya chi .. nuste mothya company ch naav aikla ani ti dusrya rajya madhe jaate mhanje apan mag padtoy asa nahi .. pune ch IT turn over ch year on year charts bagha .. 2019-20: ₹50,157 crore 2020-21: ₹56,938 crore 2021-22: ₹70,487 crore 2022-23: ₹94,106 crore 2023-24: ₹1,05,818 crore Hay Pune ch yearly IT turnover aahe .. ani ha news website read naka karu .. business forums kiva discussion read Kara .. so pune grow tar hothay .. fakt aplya la kalat nastay ki nhemka yha saglyan madhe apan kuthe harotoy ✌️
हे ते लोक आहेत ज्यांना फक्त इंस्टाग्राम, जॉब आणि पुण्यात गर्लफ्रेंड आणि शनिवार रविवार pub आणि हप्त्यावर I phon आयुष्याचा प्रवास नेमका कसा करायचा हे यांना माहीत नाही
मला आश्चर्य वाटतं की मी आयटी कंपन्यांमध्ये सिगरेट फुकणारे, लफडे करणारे आणि अल्प काम करणारे पाहिले आहे. तर मग अशा लोकांपेक्षा ते बाहेर उभे असलेले लोक चांगले वाटत आहे. ❤️🙏
Mi computer Science madhun passout aahe pan kadhi pan developer job madhe ichcha nhavti. Amazon madhe customer service join kela te pan 11000 mahine chya pagar var tyat pan 12th certificate var join kela karan mi 3rd year madhe join zhalto. Swata var kaam karun skills internally grow kela ani aaj 9 varshani senior Manager chya position var aahe te pan Finance Risk madhe. Package 18 LPA. Prashn government kiva vacancy ch nahi .. prashn aahe swata var kiti kaam karta .. swata la kiti olakta .. swata chi apeksha kiti aahe .. Pune ch IT turn over year on year vadtoy mhanje companya punyat yetat pan aplya kade skills nahi mhanun mage rahtat .. baher chya state madhun pora yetat job milavtat ani flat ghetat .. ugach punya madhe real estate che price high hoth nahi .. Covid madhe exams maaf Kara mhanun radnari pora aaj competition madhe kasa smart ani uttar dyaych mahit nahi ..
खूपच वाईट परिस्तीती IT ची.... इंजिनिअरिंग झाली पण जॉब नाही... सरकार काही नाही करू शकत का यात... किती बेरोजगारी वाढली आहे... आरे लाज वाटते आता घरच्यांना काय उत्तर देयचे हा विचार करावा लागतो...😢😢😢
5yrs zale software engineer Mhanun work karatoy. Dada IT madhe fakt degree asun job bhetat nahi skills pn lagatat. Roj 1-2 freshers cha interview ghetoy ek select hoina. Yet jat kahi nahi ani fakt apply karat jatat. Problem education system madhe aahe.
Brother skills level is also going high nowadays, before 2-3 years ago If we done any one language then Also get job. But now we have to learn Apptitude, one Programming language for java roles we have to learn Java, J2EE, HTML, CSS, JAVASCRIPT, ReactJs, MongoDB , SQL, Spring Boot, Rest API and also we have to done 2-3 live world projects. It's not easy to get job easily if one question also we gave wrong in interview then we have to face rejection. This is the process bro all students are brave you can't say all boys don't have skills. Some boys have skills in another field like python, data science but they have skills.
"Unemployment isn't just a statistic; it's a wake-up call for better policies, skill development, and innovation. Let's focus on solutions, not just the problem."
This problem does not arise in the Muslim community. Small businesses are doing it and are well established today. What needs to be done must be done first. 🎉🎉🎉🎉
पोरगीची गरज आहे का सध्याच्या काळात? परिस्थिती उलट आहे पोरींचे लग्न होत नाहीयेत वाया गेलेल्या जास्त आहेत बाकीच्या चांगल्या दिसत नाहीत आणि उरलेल्या जास्त शिकलेल्या आहेत 😂😅😂😅😂😅😅😂😂
15 लाख पण तर दिलेत. ते विसरलात का? 😅 सरकारी जॉब्स नको पण कंपन्यांना India मध्ये येण्यासाठी अनुकूल policies आणि infra तरी निर्माण करा. आणि फक्त GIFT city मध्ये नाही. इतर राज्यात पण.
@@sanjaybhosale8933 ते चालूच आहे. आयटी मध्ये चांगला जॉब पाहिजे तर Hyderabad Bangalore laa जावं लागतं. पण म्हणून सगळे तिथे पळायला लागले तर तिथली व्यवस्था बिघडते. म्हणून सगळीकडे विकास होणे आवश्यक आहे.
सर्वांनी आधी लक्षात घ्या IT company मध्ये जॉब secure नाही आहे. जॉब सुरू पण असला कधी काढतील काही भरोसा नाही दिसायला बर दिसत आत मधल पोलिटीकस आणि pressure जगू देत नाही..
@@MW-kw9xc नाही भावा, we cater service based jobs from foreign clients. Mostly donkey work which foreign clients don't want to do as it is cheaper to carry out in India. No R&D is done in India. So most of this will get hit badly by AI.
Enginner डिग्री, किमान 10 लाख पॅकेज, फ्लॅट, गाडी व पुणे किंवा मुंबई ही अगदी सर्व सामान्य मुलींची अपेक्षा आहे. त्यामुळे मुलांची लग्न होत नाहीत. त्यामुळे सगळी मुळे आयटी मध्ये जायचं प्रयत्न करीत आहेत. खरे कारण हे आहे. इतर नोकऱ्या, उद्योगांना कोणतीही किंमत राहिलेली नाही
In UK, USA, and European countries do not give admission in engineering graduation if student score below 85% marks in 12th standard but in India even45% marks student can easily get admission in engineering. So understand what type of engineers India is producing.
गवरमेन्ट च्या 100 जागांसाठी लाखो उमेदवार फॉर्म भरतात.1000 रू गवर्मेंट फीस घेतली जाते.ती सुद्धा नॉन refundable आहे.यातून सरकार चा तिजोरीत करोडो रुपये जमा होतात.त्याच व्याजातून निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जातो.सरकार स्वतःच्या तिजोरीतून पगार देत नाही.हा सुद्धा एक scam aahe. जो सरकार चालवते.
खुप मोठे पॅकेज, खुप लफडी बाज अणि खुप मोठी लाईफ स्टाईल थोड्या दिवसांत खुप मोठे इमारत वरून उडी हे सत्य होणार आहे आयटी वाले साठीच. सुनामी येणार आयटी वाले ची.
त्या रांगेतील कितीजण महाराष्ट्रातील आहेत हे कोण सांगणार! कारण पुण्यातील सद्य परिस्थिती हे सांगते कि ईतर राज्यातील अनेक जण आता मुंबई ऐवजी पुण्यात येत आहेत! पुण्यासाठी हे रेड अलर्ट आहे!
खूप खूप धन्यवाद भाऊ.. जागतिक प्रश्न आहे हा.. निदान तुमच्या लक्षात तरी आला हा विषय.. सगळं काही जॉब साठी.. आणी जॉब चांगली मुलगी मिळावी या साठीच सुरु आहे.. कुणीही स्वतः चा व्यवसाय कारायला तयार नाही कारण पालकांच्या अपेक्षा.. झालेल शिक्षण.. कामाच्या मध्ये येणारा इगो.. brain drain होणारच आहे.. म्हणून छोट्या शहरातले तरुण तरुणी मोठ्या शहरात येतात.. आणी मोठ्या शहरातले बाहेर देशात जातात
तुम्ही आज बघताय काय दादा, 10 वर्ष आधी आम्ही पण अशीच लाईन लावत होतो जॉब इंटरव्ह्यू साठी इन पुणे - पीसीएम इंह.कॉलेज, आकुर्डी कॅम्पस ला.., after engineering degree.. तेव्हा पण 50 vacancy साठी 5000 पेक्षा जास्त enginers जॉब इंटरव्ह्यू, ला लाईन लावत होते every weekend - saturday/sunday la , tya college la Job Drive hooyaychet😢
2013-14 la, मी 50 जागा साठी इंटरव्ह्यू ला जायचो इन ठे competition of more then 5000 students😢 standing in a long que whole day to give aptitude, gd, intrvw rounds from mumbai to pune... At PCMC engg.college campus, Job drive organized by mr.😂 Rawandale sir
नुकतेच मी दोन जनाना अकाऊंट्स साठी घेतले होते महीना भर शिकवले, आगोदर त्या दोन व्यक्ती अन्स्किल लेबर म्हणून म्हणून सकाळी ९-६ काम करायच्या बीकॉम झालेले होते, माझे स्किल सेंटर आहे, त्याना mnc मधे काम देऊ केले काम बानेर मधे होते, लांब म्हणून नाही गेल्या त्या व्यक्ती, तुम्ही काय करता महिना भर लिहायला सांगितले तर सादरण पणे १२-१३ १० मिनिटांची कामे केली , ऑफिस मधे इंटरनेट होते, आवरेज स्क्रीन टाइम त्यांचा १२ -१४ तास होता, आणि नोकरी हवी कशी नोकरी मिळणार आणि कोण देणार 😢😂😂😂😂
तुम्ही नुसते लफडे, चाटा चाटी, झवा झवी या विषयांवर व्हिडिओ बनवता त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे 😂😂 जरा सरकारवर टीका करणारे व्हिडिओ पण बनवा माकडानो
माझ्या मते त्यातील अर्धे तरुण पण राज्यातील नसतील. सगळे कानडी, तमिळ, मल्याळी, तेलुगू, युपी, बिहारी आणि राजस्थानी. उलट महाराष्ट्राची इज्जत जाते राज्यात बेरोजगारी फार आहे म्हणून.
हया सर्व घटना मागे वर्तमान सरकार ची गलती आहे ते सक्षम नाही आहे 😢😢 नाही पूर्ण पन काही तरी सुधारना होऊं शकते त्याना देशाला सामोर नहीं तर मागे आनायच आहे आणि ख़ाजगी करण करुण पूंजी पति ना सामोर देश सोपवाच आहे😢😢
मी पण तेथे जॉब ला आहे माझ्या reference ने बरेच जणांना जॉब लावले आहे. पण वाईट म्हणजे salary, sat sunday सुट्टी ह्या मुळे हे लोक येतात आणि 12 तास काम work load,
एक रात्रीत अभ्यास करून पास झालो असे मिरवून सांगणारे आज लाईन मध्ये उभे आहेत.... स्किल नाही...बोलायचं धाडस नाही....कोंतीपण ब्रांच असुदे जायचं आयटी मध्ये च 😅
business konala pan karate yeto comments made sagely Marathi mandali aani line made pan tech asnar are business karayala shika maharashttra aapala aahe line madhe lagnya peksha tithech chaha vika 3000 * 10 30000 kamavale asel tithlya tea walyani hay line mule
@@sagarkale2491aslya unat aplya bapane chaha pila asta😂🤣 Calculation tri bgha rao apla😂 Long term vichar kara...3 Lakh kay ayushbhr purnar ahe ka? Pudhe kay
3000 madhe 10 lok astil fkt jyana kharch job karta yeil ani code karta yeil . baki sagale ug yetat tyana kahich yet naste te ratta maraun interview kadayach try kartat. daily kitek fresher lokna 10-20lpa milat ahe. je khare software engineer ahet te kadhich job sathi ashya drive la jaat nahit . te ghari pasun interview crack kartana ani easy 10lpa chya vari ghetat
One good and surprising fact is this company had 100 positions open..that means they have enough projects to keep them engage. Here in USA almost zero entry level jobs.. IT graduates with USA citizenship have no jobs for months to 2 years… Hope things improve and all unemployed get jobs.
Sadhya baher kahi mulana vatate ki front end developer, Java hyavr kam aste an te loka pan tyanch classes lavtat..... Pan asa nahi tumhi he course krnya peksha.... tumhi SAP, ORACLE, SALESFORCE, AWS, DEVOPS....he field explore kra... khup demand ahe IT mdhi hya sathi
@@the-nikhil8502 bagh mhnje opportunity ahe..and freshers level la direct tula project vr kam denar nahi ....java and frontend la mostly senior prefer kratat.. aani pan ith crowd khup jast ahe..
वडापावच्या गाडीवाला मुंबई नवी मुंबईत एक तासांत 2000 रुपये पेक्षा जास्त कमावतात आनि दिवसभरात 30000 पेक्षा जास्त कमावतात परंतु इंजिनीअरला महिन्याचा 10000 दहा हजार पगार मिळतो आहे. कारागीरला सुद्धा जास्त पैसे मिळतात.
या परस्थिती देशाचे व महाराष्ट्र सरकार जवाबदार आहे. देशाच्या इतिहासात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. तुह्मी बोलत नाही हे याची खंत आहे सरकार खोटे बोलनायत मास्टर आहे खोटे आकडे देतात
IT sathi nahi UPS company madhe back end operation sathi ha Walk in drive hota ..... N he saglya ch company madhe aste , back office sathi sudha 1000 madhe lok yetat interview ka Ya madhe sagle ch fresher nastat Switch karane experienced lok pan astat
हि तर सुरुवात आहे पुढे तर आणखीन वाईट वेळ येणार आहे सर्व राज्यात समान विकास झाला पाहिजे सर्व लोकांना जॉब मिळण्या साठी त्यासाठी खरी राज्यकीय इच्छा शक्ती ची गरज आहे पहिली मुबंई ची वाट लागली आता पुण्याची लागणार पुढे हेच प्रत्यक शहराचे हाल होणार विचार करा आणि योग्य उपाय योजना सुरू करा
AI will reduce the scope of emplyment further. AI is obedient and no legal issues faced, no salry and check on the work done. So more and more conpanies will develop AI and will reduce Manpower
यातुमचा डेटाच योग्य वाटत नाही...बेरोजगारी खूप आलीय..भांडवलदार तुपाशी आणि कामगार उपाशी...कुठल्या कंपनीला पाहिजे स्किल कामगार...कंत्राटी आणि कंत्राटी...पुढे तर अतिशय भीषण होईल हे चित्र...बघत राहा...सरकारी नीती खराब...
पहिल सगळे कॉलेज शाळा बंद करा नोकरी देऊ शकत नाहीत तर कशाला उपटाला कॉलेज काढता टांइपास करायला . शाळा हि फक्त 5वी पर्यंत असावी नंतर काहीही राहून नये . कॉलेज मधे काय कंपनीमधल शिकवतात काय स्किल यायला . कॉलेज शिकलावर स्किल येते का ? बंद करा शाळा कॉलेज मुलाचे वय वाढत चालले आहे शिकण्यात
यात तुमच्या सारख्या मीडिया चा पण खूप मोठा वाटा आहे राजकारणावर deep आणि ओव्हर Analysis करतात पण महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी शेतकऱ्यांची परिस्थिती यावर कुणीच बोलत नाही फक्त अरूनराज सिरांच्या व्हिडिओ मधे काही तरी मुद्ध्याच दिसत नाही सगळा फालतूपणा असतो 🙌
Berojgari chya muddyala wacha fodlya baddal bol bhidu che aabhar...khup diwasa nantr jante cha mudda tumhi upasthit Kela... sarkar ne berojgari cha muddya kade laksh dyav he vinanti
जिथे प्लेसमेंट आहे तो कॉलेज निवडा, आणी bugs शोधा quality दाखवा,, मोठमोठ्या site हॅक करा..... कम्पनी करोडाचा package मिळेल. इंग्रजी bhashewar प्रभुत्व वाढवा.
या परिस्थितीत निर्माण करण्यासाठी तुमचा सुद्धा हातभार आहे, तुम्ही सरकारच्या कोणत्या चुकीच्या धोरणावरती बोलत नाही सरकारच्याच बाजूने मीडिया असल्यामुळे हे दिवस आले आहेत तेव्हा तुम्ही सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज आहे
यांना जे खायला देतील.. त्यांची चाटतील.... लोकशाही चा चौथा स्तंभ गु खाणारा आहे
Bhai tyala samanya lok jawabdar ahet . Media is reflection of society . Lokanna hindi muslim madhe jast ras ahe
Yachashi ekdam sahamt aahe.
अमेरिकेत मंदी आली त्यात सरकारची काय चूक😂😂
ही परिस्थिती निर्माण व्हायला आपण ही तितकेच जबाबदार असतो..
कित्तेक जन जात पत धर्म बघून मतदान करत आहेत..
शेतकरी बेरोजगार नवयुवक mpsc upsc चे परीक्षार्थी ह्या सर्वांचे प्रश्न भीषण बनत चालले आहेत..
फक्त मीडिया आवाज उठवून चालणार नाही कारण जन सामान्यांचा आवाजच आजही सर्वात महत्त्वाचा आहे .. 🙏
मी इंजिनीअरिंग झालेलो आहे( कॉम्पुटर इंजिनीअरिंग )
पण आता मी शेती करतोय ...आणि खूप आनंदी आहे...
मी ती धकाधकीची लाईफ नाही जगू शकत........
शेती करतोय खूप आनंदी आहे आणि गरजा पण खूप कमी आहेत......खूप खुश आणि सुखी आहे...😊😊❤
I was thinking the same because we Indian should focus on farming and this can increase export..
❤❤❤❤❤
❤❤
एकच नंबर....
bro what is sin2x+cos2x(sine square x +cos square x)
हे किरकोळ आहे
Pune jeil पोलीस constble ला 517 जागा साठी 1 लाख 30 हजार form आहेत 😂👍👍👍
ते शेवटी सरकारी आहे, आता 7 वा वेतन आयोग सुरू आहे, सरकारने 8 व्याची तयारी केली आहे, 60 वर्ष पर्यंत फिक्स राहता तुम्ही, मग एवढे लोकं येणारच... IT च काय😂 40 वय असतानाच forcefully retire
त्या 517मी राहील एवढी तयारी करा.1 lkah 30 हजार आकडा आहे पण गांबिर्या ने घेणारे बोटावर मोजण्या इतके असतात
@@Harish-yp3izबेरोजगार इंजिनियर आहे की काय तू😂
Te Pan pahile papar hoil nq
@@jayeshpatil5851 sagle asacha vichar karatat bhau
असं का वाटतं कि IT ची वाईट परिस्थिती पाहून अरुणराज ला नेहमी खूप आनंद होतो 😆😆😆
@@pranavkulkarni7408 te tsch Ahe 😁
To it cha fail candidate ahe
@@saminfoMarathiCOEP cha ahe to maharastra madhe top college tyachi kalji naka karu tumhi.
😂😂
Correct
job ची गरज नाही आहे पोराना पोरीना लोकांना, घरात खायला नसेल तरी चालेल, कंपन्या राज्या बाहेर गेल्या तरी चालतय पण त्याना हिंदूत्व पाहिजे ना .
काळाची गरज आहे
Mala hindutva pahije pan swata paishe kamvayla swata madhe potential pahije .. mi 9 varsh Amazon madhe job kartoy .. 11000 rs mahine varun chalu kela hotha ata 18LPA aahe .. fakt gov chya jeeva var basnare ani nusta high package pahije asa vichar valech unemployment aahet .. jyala kharach job pahije ani jya madhe skills and potential aahe tyala job bhetatoy
सर्वच तुमच्या सारखे hardworking नसतात ना. सरकार कडून जॉब्स ची अपेक्षा नाही पण कंपन्या यायला पाहिजेत तर तसे infrastructure आणि policies pan पाहिजेत. ते तर सरकार च काम. बेंगळुरू हैदराबाद गुरगाव नोएडा पुढे निघून गेले. मुंबई पुणे तिथेच राहिले. आयटी च्या बाबतीत तरी.
Right ❤
@@n4hp4r are jar company pahije tar jara maaj pan Kami asla pahije na aplyat .. company jari ali tari local politics ani jameen che vaad tyat sarkar kuthali pan aso paise saglyan la khayach aahe .. ani jar sagla zhala neet tar mag marathi bhasha ch ego .. are eka limit paryant abhiman asav pan itka pan nahi ki company yayla nakar deil .. jara eka drusti ni manya kela ki company rahile .. mag tyat Tumch UNION ala Ani union politics .. nusta ek karan nahi .. 100 karan aahet and tyat sarkar, local panchayat, politics ani apan swata .. sagle jawabdar astat .. ani rahili ghost hardworking ch .. hardworking kelya var ch fal bhetaty hay katu sathya aahe .. ani nusta hardwork karun pan chalat nahi .. gadav pan kasht karto ani ghoda pan kasht karto.. fark fakt aplya skills la olkun barobar jagaya la Jana mhatva ch aahe .. 👍
Ani rahili ghost punya chi .. nuste mothya company ch naav aikla ani ti dusrya rajya madhe jaate mhanje apan mag padtoy asa nahi .. pune ch IT turn over ch year on year charts bagha ..
2019-20: ₹50,157 crore
2020-21: ₹56,938 crore
2021-22: ₹70,487 crore
2022-23: ₹94,106 crore
2023-24: ₹1,05,818 crore
Hay Pune ch yearly IT turnover aahe .. ani ha news website read naka karu .. business forums kiva discussion read Kara .. so pune grow tar hothay .. fakt aplya la kalat nastay ki nhemka yha saglyan madhe apan kuthe harotoy ✌️
त्यातले कितीतरी कुठे तरी जॉब करत असतात & दुसरीकडे वाढीव 'package' साठी सतत 'switch' करत असतात. कारण माझ्याच ओळखीचे 10 लोक तिथे गेले होते😂
😂
Are hushar te fresher junior developer drive hoti😂
बीजेपीचा भक्त असणार हा..... Failure लपवायला आला
हे ते लोक आहेत ज्यांना फक्त इंस्टाग्राम, जॉब आणि पुण्यात गर्लफ्रेंड आणि शनिवार रविवार pub आणि हप्त्यावर I phon आयुष्याचा प्रवास नेमका कसा करायचा हे यांना माहीत नाही
😅😅😅😅
बरोबर गांजा रेशन च्या माध्यमातून पूर्वा आय घल्याना
Sahmat ahe
@@andycric🤣🤣🤣🤣
@@andycric😂
मला आश्चर्य वाटतं की मी आयटी कंपन्यांमध्ये सिगरेट फुकणारे, लफडे करणारे आणि अल्प काम करणारे पाहिले आहे. तर मग अशा लोकांपेक्षा ते बाहेर उभे असलेले लोक चांगले वाटत आहे. ❤️🙏
Baat to sahi hai
ते कसेही असूदे त्यांच काम ते व्यवस्थित करत असेल😂
अल्प काम केलं तरच नवीन vacancy येतील ना
एकानेच 10 जनाच काम केलं की अजून रांग वाढेल
अगोदरच AI आणि automation ने vacancy कमी झाल्या आहेत
Don't generalize everything
Te baher aslele lok jevha aatmadhe ghustat, tevha tyanna maaj yeto
Mi computer Science madhun passout aahe pan kadhi pan developer job madhe ichcha nhavti. Amazon madhe customer service join kela te pan 11000 mahine chya pagar var tyat pan 12th certificate var join kela karan mi 3rd year madhe join zhalto. Swata var kaam karun skills internally grow kela ani aaj 9 varshani senior Manager chya position var aahe te pan Finance Risk madhe. Package 18 LPA. Prashn government kiva vacancy ch nahi .. prashn aahe swata var kiti kaam karta .. swata la kiti olakta .. swata chi apeksha kiti aahe .. Pune ch IT turn over year on year vadtoy mhanje companya punyat yetat pan aplya kade skills nahi mhanun mage rahtat .. baher chya state madhun pora yetat job milavtat ani flat ghetat .. ugach punya madhe real estate che price high hoth nahi .. Covid madhe exams maaf Kara mhanun radnari pora aaj competition madhe kasa smart ani uttar dyaych mahit nahi ..
ekdum barobar aahe, skilled resources la job chi kam tarta nahi.. he je lok yetat the sarvch kahi skilled nastat and tasech kahi jan casual pan astat.
खूपच वाईट परिस्तीती IT ची.... इंजिनिअरिंग झाली पण जॉब नाही... सरकार काही नाही करू शकत का यात... किती बेरोजगारी वाढली आहे... आरे लाज वाटते आता घरच्यांना काय उत्तर देयचे हा विचार करावा लागतो...😢😢😢
जनतेने सरकारला धर्मविवाद किंवा जातिवाद करण्याकरता मत देऊ नये. बेरोजगारी, महागाई आणि विकासा वर मतदान द्यावे. 🙏
5yrs zale software engineer Mhanun work karatoy.
Dada IT madhe fakt degree asun job bhetat nahi skills pn lagatat. Roj 1-2 freshers cha interview ghetoy ek select hoina. Yet jat kahi nahi ani fakt apply karat jatat.
Problem education system madhe aahe.
sarkar kay karnar aapli population chop aahe Tuzla kade extra skill adel tar milel job Degree tar saglya kade ache
yes i lost my job
@@BeamNG_SP which skill
IT jobs: Electrical ,mechanical,civil, Instrument,E&TC
Sarvana IT madhech job pahije
सर आपल्या पोरांची पण परिस्थिती कळूद्या सर्वांना.. येणाऱ्या नवीन पोरांची गर्दी वाढत चालली आहे... बेरोजगारी वाढत चं चालली आहे #MPSC😢😢
por janmala halan band kara
आयुष्य उद्ध्वस्त करायच आसेल तर mpsc जरूर करा
Total candidate 3000
Skilled candidates 300
First round cracked 200
Final round and selected 100
Simple❤
Fresher ला किती skill असली पाहिजे job साठी अस तुला वाटते
@ TH-cam la guidance video bagha…
Brother skills level is also going high nowadays, before 2-3 years ago If we done any one language then Also get job. But now we have to learn Apptitude, one Programming language for java roles we have to learn Java, J2EE, HTML, CSS, JAVASCRIPT, ReactJs, MongoDB , SQL, Spring Boot, Rest API and also we have to done 2-3 live world projects. It's not easy to get job easily if one question also we gave wrong in interview then we have to face rejection. This is the process bro all students are brave you can't say all boys don't have skills. Some boys have skills in another field like python, data science but they have skills.
bro hiring was hard before aLso
भाऊ मी 3 राऊंड क्लिअर केलेत..... होईल का माझं 😢
"Unemployment isn't just a statistic; it's a wake-up call for better policies, skill development, and innovation. Let's focus on solutions, not just the problem."
ha problem solve kadich hou shakat nahi
This problem does not arise in the Muslim community. Small businesses are doing it and are well established today. What needs to be done must be done first. 🎉🎉🎉🎉
सर्वाना IT जॉब च पाहिजे मग सरकार सर्वाना IT जॉब तरी कसा देणार? IT जॉब नसेल तर कोण पोरगी देत नाही.
Really ?? No one should give their daughter to an IT boy ..bogus employment..
Mag job aahet kuthe, mechanical , civil, electrician engineers chi pan avasta vait aahe.
right bro
@@ramdasrozatkar2647 Tula milat nahi mhanun jaltos
पोरगीची गरज आहे का सध्याच्या काळात? परिस्थिती उलट आहे पोरींचे लग्न होत नाहीयेत वाया गेलेल्या जास्त आहेत बाकीच्या चांगल्या दिसत नाहीत आणि उरलेल्या जास्त शिकलेल्या आहेत 😂😅😂😅😂😅😅😂😂
सर्वांना जॉबच करायचा आहे पण व्यवसाय करायची कोणाची इच्छा नाही.
Gharche lokan mule
Aapl kaam ahe kate ase tomne
व्यवसाय फक्त अडाणी आणि अंबानी करणार कारण ते मोदीजी चे दोस्त आहेत आणि ते कोंतच कॉन्ट्रॅक्ट कुणाला देत नाहीत 😂😂
@@PayalPatil-i8v तू त्याला अडाणी म्हणतेय मग तर तू त्याच्या पेक्षा जास्त श्रीमंत असेल
@@PayalPatil-i8v2014 agodar Ambani vadapav danda karath hotha ka😂😂😂
@@PayalPatil-i8v are chivtya vyavsay mhanje chota mota dukan . Tujhya kade ahe ka Tyanchya yevdhi lakho crore chi factory takaycha??
आम्हाला जॉब ची गरज नाहीं.आम्हला अखंड भारत करायचा आहे
वर्षाला 2 लाख नोकऱ्या दिलेत मोदी साहेबांनी लवकरच चायना ला मागे टाकेल आपला देश 😂
सगळे नोकऱ्या करणार मग धंदा व्यवसाय कोण करणार नोकरी कुठून उपलब्ध होणार
15 लाख पण तर दिलेत. ते विसरलात का? 😅
सरकारी जॉब्स नको पण कंपन्यांना India मध्ये येण्यासाठी अनुकूल policies आणि infra तरी निर्माण करा. आणि फक्त GIFT city मध्ये नाही. इतर राज्यात पण.
@n4hp4r आपण इतर राज्यात जाऊन नोकरी करायच्या ते येत नाहीत का आपल्या इथे
@@sanjaybhosale8933 ते चालूच आहे. आयटी मध्ये चांगला जॉब पाहिजे तर Hyderabad Bangalore laa जावं लागतं. पण म्हणून सगळे तिथे पळायला लागले तर तिथली व्यवस्था बिघडते. म्हणून सगळीकडे विकास होणे आवश्यक आहे.
Congress chya kalat tuza bap ips hota na 😂😂 ❤dya
सर्वांनी आधी लक्षात घ्या IT company मध्ये जॉब secure नाही आहे. जॉब सुरू पण असला कधी काढतील काही भरोसा नाही दिसायला बर दिसत आत मधल पोलिटीकस आणि pressure जगू देत नाही..
आपली बेरोजगारी आणि भरमसाठ वाढणारी लोकसंख्याच एक दिवस आपल्याला मारक ठरणार आहे. कितीही प्रगती झाली तरी याचा फार काही उपयोग नाही होणार. 😢
चीनची लोकसंख्या आपल्या इतकीच आहे पण चीन एक महासत्ता म्हणून उदयास आली सण उत्सव आपले आणि चीन मजा मारतोय 🎉🎉🎉🎉
@@Ramraje-i5tचीनच क्षेत्रफळ पण जास्त आहे. भारताच क्षेत्राफळ आणि लोकसंख्या ताळमेळ नाही
रस्त्यावर नाल्यामधे पाईप टाकून .गैस ची गरज नाही .चहा विकून दोनसे रुपये कमवली तरी .ते जाॅबच धरली जाईल .हे मी नाही विश्वगुरू म्हणतात 😂😂
I work in an MNC in Hinjewadi. We are nothing but glorified labourers sitting in AC office. परिस्थिती अजून खराब होणार आहे
Kai zale mitra ? , you ppls are growth engine of country
@@MW-kw9xc नाही भावा, we cater service based jobs from foreign clients. Mostly donkey work which foreign clients don't want to do as it is cheaper to carry out in India. No R&D is done in India. So most of this will get hit badly by AI.
@@TheStrummer1989 Bhava , all will be fine , Good ppl like you will pass through this difficult phase ,
@@MW-kw9xc @ Thanks mitra, Me already Notice period var ahe.😀
@@TheStrummer1989 bhai.. actually I was thinking to shift civil to it is it good.. or pls tell more about real situation that you are going through
Enginner डिग्री, किमान 10 लाख पॅकेज, फ्लॅट, गाडी व पुणे किंवा मुंबई ही अगदी सर्व सामान्य मुलींची अपेक्षा आहे. त्यामुळे मुलांची लग्न होत नाहीत. त्यामुळे सगळी मुळे आयटी मध्ये जायचं प्रयत्न करीत आहेत. खरे कारण हे आहे. इतर नोकऱ्या, उद्योगांना कोणतीही किंमत राहिलेली नाही
Barobar ahe. Yat sudha modincha haat ahe. 🙂
kashala lagn karayache bhau bayko paise gheun palate nantar
@@thestone3849 🤣🤣🤣🤣🤣🤣
In UK, USA, and European countries do not give admission in engineering graduation if student score below 85% marks in 12th standard but in India even45% marks student can easily get admission in engineering. So understand what type of engineers India is producing.
Can you give any reference or proofs to validate your claims?
पोरींच्या आई वडिलांना लग्नासाठी IT मध्ये काम करणारा जावई पाहिजे म्हणून एवढी गर्दी आहे
सर्वाना IT जॉब च पाहिजे मग सरकार सर्वाना IT जॉब तरी कसा देणार? IT जॉब नसेल तर कोण पोरगी देत नाही. Mechanical , Civil ब्रँच बंद पडत आहेत
Hoy dada mi mechanical engineer ahe mi IT made company made ahe he comany vali bhikarchot ahe
are kashala porgi pahije
@sagarkale2491 लग्न काय पोरा सोबत करणार का😂
@mayurpawarofficial1357 ekata jiv sada shiv
@@sagarkale2491 सगळे तुझ्या सारखे नाही राहू शकत भावा
भारताची अर्थव्यवस्था मुठभर उद्योगपतींची संपत्ती वाढवण्यासाठी काम करत आहे.
गवरमेन्ट च्या 100 जागांसाठी लाखो उमेदवार फॉर्म भरतात.1000 रू गवर्मेंट फीस घेतली जाते.ती सुद्धा नॉन refundable आहे.यातून सरकार चा तिजोरीत करोडो रुपये जमा होतात.त्याच व्याजातून निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जातो.सरकार स्वतःच्या तिजोरीतून पगार देत नाही.हा सुद्धा एक scam aahe. जो सरकार चालवते.
पण काही म्हणा विषय गंभीर आहे 😢😢
खुप मोठे पॅकेज, खुप लफडी बाज अणि खुप मोठी लाईफ स्टाईल थोड्या दिवसांत खुप मोठे इमारत वरून उडी हे सत्य होणार आहे आयटी वाले साठीच. सुनामी येणार आयटी वाले ची.
Bhai jara changl bol😅, asa nako bolu
Ha naakich civil eng wala distoy.. unhat ubha rahun vita uchalaun frustrated zalela distoy 😂
किती गंभीर परिस्थिती आहे.मग लाखो रुपय खर्च करून शिक्षणाचा काहीही फायदा नाही
त्या रांगेतील कितीजण महाराष्ट्रातील आहेत हे कोण सांगणार! कारण पुण्यातील सद्य परिस्थिती हे सांगते कि ईतर राज्यातील अनेक जण आता मुंबई ऐवजी पुण्यात येत आहेत! पुण्यासाठी हे रेड अलर्ट आहे!
खूप खूप धन्यवाद भाऊ.. जागतिक प्रश्न आहे हा.. निदान तुमच्या लक्षात तरी आला हा विषय.. सगळं काही जॉब साठी.. आणी जॉब चांगली मुलगी मिळावी या साठीच सुरु आहे.. कुणीही स्वतः चा व्यवसाय कारायला तयार नाही कारण पालकांच्या अपेक्षा.. झालेल शिक्षण.. कामाच्या मध्ये येणारा इगो.. brain drain होणारच आहे.. म्हणून छोट्या शहरातले तरुण तरुणी मोठ्या शहरात येतात.. आणी मोठ्या शहरातले बाहेर देशात जातात
यात मोठी गोष्ट काय आहे ? जेईई, नीट, युपीएससी, एमपीएससी आणि बॅकिंगच्या एक्जाममध्ये यापेक्षा जास्ती हजारपट चॅलेंज आणि स्पर्धा आहे.
तुम्ही आज बघताय काय दादा, 10 वर्ष आधी आम्ही पण अशीच लाईन लावत होतो जॉब इंटरव्ह्यू साठी इन पुणे - पीसीएम इंह.कॉलेज, आकुर्डी कॅम्पस ला.., after engineering degree..
तेव्हा पण 50 vacancy साठी 5000 पेक्षा जास्त enginers जॉब इंटरव्ह्यू, ला लाईन लावत होते every weekend - saturday/sunday la , tya college la Job Drive hooyaychet😢
980 places 1100000 candidates UPSC EXAM 😅
OUR CONDITION MUCH BETTER THAN THIS
तुम्ही अत्ता जागे झाला😂😂😂😂....250 जागा साठी आम्ही 7000 पोर होती....2018 साली.....tata ला
2013-14 la, मी 50 जागा साठी इंटरव्ह्यू ला जायचो इन ठे competition of more then 5000 students😢 standing in a long que whole day to give aptitude, gd, intrvw rounds from mumbai to pune...
At PCMC engg.college campus,
Job drive organized by mr.😂 Rawandale sir
नुकतेच मी दोन जनाना अकाऊंट्स साठी घेतले होते महीना भर शिकवले, आगोदर त्या दोन व्यक्ती अन्स्किल लेबर म्हणून म्हणून सकाळी ९-६ काम करायच्या बीकॉम झालेले होते, माझे स्किल सेंटर आहे, त्याना mnc मधे काम देऊ केले काम बानेर मधे होते, लांब म्हणून नाही गेल्या त्या व्यक्ती, तुम्ही काय करता महिना भर लिहायला सांगितले तर सादरण पणे १२-१३ १० मिनिटांची कामे केली , ऑफिस मधे इंटरनेट होते, आवरेज स्क्रीन टाइम त्यांचा १२ -१४ तास होता, आणि नोकरी हवी कशी नोकरी मिळणार आणि कोण देणार 😢😂😂😂😂
निष्रिय सरकार कारणीभूत आहे या गोष्टी साठी
तुम्ही नुसते लफडे, चाटा चाटी, झवा झवी या विषयांवर व्हिडिओ बनवता त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे 😂😂 जरा सरकारवर टीका करणारे व्हिडिओ पण बनवा माकडानो
Khup chhan mahiti dili
ह्याला आपण सुद्धा जवाबदार आहे कधी सरकार ला प्रश्न विचारलं का.
डंका बज रहा है अमेरिकेत पण डंका वाजतोय😂
सगळीकडून भारताला वाजवताय ना....
माझ्या मते त्यातील अर्धे तरुण पण राज्यातील नसतील. सगळे कानडी, तमिळ, मल्याळी, तेलुगू, युपी, बिहारी आणि राजस्थानी. उलट महाराष्ट्राची इज्जत जाते राज्यात बेरोजगारी फार आहे म्हणून.
काही मुलांना mnc मधेच जॉब करायचां असतो
मोठ्या पगाराचा किंवा दाखवायला फक्त
छोट्या middle कंपनीस नको त्यांना
हया सर्व घटना मागे वर्तमान सरकार ची गलती आहे ते सक्षम नाही आहे 😢😢 नाही पूर्ण पन काही तरी सुधारना होऊं शकते त्याना देशाला सामोर नहीं तर मागे आनायच आहे आणि ख़ाजगी करण करुण पूंजी पति ना सामोर देश सोपवाच आहे😢😢
मोठ्या पॅकेज वाल्या आयटी वाल्यांची लाईफस्टाईल म्हणजे घर ईएमआय वर, car EMI वर, किराणा credit card वर. 😂 😂
मी पण तेथे जॉब ला आहे माझ्या reference ने बरेच जणांना जॉब लावले आहे. पण वाईट म्हणजे salary, sat sunday सुट्टी ह्या मुळे हे लोक येतात आणि 12 तास काम work load,
Opening astil tr kalvave sir? Need job
एक रात्रीत अभ्यास करून पास झालो असे मिरवून सांगणारे आज लाईन मध्ये उभे आहेत....
स्किल नाही...बोलायचं धाडस नाही....कोंतीपण ब्रांच असुदे जायचं आयटी मध्ये च 😅
ITI kara tya peksha, Garage vaigere takta yeta. SOftware Engineer bass kara.
business konala pan karate yeto comments made sagely Marathi mandali aani line made pan tech asnar are business karayala shika maharashttra aapala aahe line madhe lagnya peksha tithech chaha vika 3000 * 10 30000 kamavale asel tithlya tea walyani hay line mule
@@sagarkale2491 khara bolla bhau...
@@sagarkale2491aslya unat aplya bapane chaha pila asta😂🤣
Calculation tri bgha rao apla😂
Long term vichar kara...3 Lakh kay ayushbhr purnar ahe ka?
Pudhe kay
Mera buisness hai mein gujarat mein rehta hu
@@rockyrider2298idhar kyun hindi me likha marathi me hi likabeka aur Maharashtra me aaneka nahi
सगळ्यांना एक एक करून घोडे लागणार 😢😢😢😢😢😢
नोकरीं नसण्याची भीषण वास्तविकता 😮
अशामुळे रोजगार निर्मिती होईल की नाही माहिती नाही पण गुन्हेगारी निर्मिती नक्की होईल 😅
3000 madhe 10 lok astil fkt jyana kharch job karta yeil ani code karta yeil . baki sagale ug yetat tyana kahich yet naste te ratta maraun interview kadayach try kartat. daily kitek fresher lokna 10-20lpa milat ahe. je khare software engineer ahet te kadhich job sathi ashya drive la jaat nahit . te ghari pasun interview crack kartana ani easy 10lpa chya vari ghetat
अत्यंत छान।चांगली माहिती।।
✅✅✅ government exam 2 seats sathi ...52000 ... students...👥 exam detat
इकडे शेती साठी लेबर मिळत नाही आणि शहरात एक एक किलमीटरच्या रांगा किती भीषण परिस्थिती आहे
अग्रिकालचार मध्ये खूप स्कोप आहे या खेड्यात
Thank you
तुम्ही फार छान विश्लेषण केले आहे.
माझी मुलगी दोन वर्ष नोकरी शोधत आहे.
@@swamismarth433 what is her education ?
@@MW-kw9xcengineer asel
@MW-kw9xc ENTC enngainer and java course kela one year
ti ata sudha shodh ghet aahe ka? he tr farch bhayanak aahe 😢😢
95% students from engineering college couldn’t write 10 lines of neat code. Not they practice regularly.
हे पूर्ण विडिओ पहिल्या नंतर एक लक्षात आलं मोदीजी जे दर आठवड्यात एक युनिव्हर्सिटी खोलत आहे त्या मुळे जास्त बेरोजगारी निर्माण होत आहे 😂
Engineering zalelya pranna mobile madun virus apps kadta yet nahit, pc made os tr sodach sadhe software pn install/uninstall karta yet nahit. Ithech sagla ganit fastay
One good and surprising fact is this company had 100 positions open..that means they have enough projects to keep them engage. Here in USA almost zero entry level jobs.. IT graduates with USA citizenship have no jobs for months to 2 years… Hope things improve and all unemployed get jobs.
हें कमीच आहे. सरकारी नोकरीसाठी 1000 पोस्ट असल्यामुळे तर 10 लाख अर्ज येतात.
Sadhya baher kahi mulana vatate ki front end developer, Java hyavr kam aste an te loka pan tyanch classes lavtat.....
Pan asa nahi tumhi he course krnya peksha.... tumhi SAP, ORACLE, SALESFORCE, AWS, DEVOPS....he field explore kra... khup demand ahe IT mdhi hya sathi
Front end la demand nahi ka ?
@@the-nikhil8502 bagh mhnje opportunity ahe..and freshers level la direct tula project vr kam denar nahi ....java and frontend la mostly senior prefer kratat.. aani pan ith crowd khup jast ahe..
@@the-nikhil8502 frontend la freelancing best option aahe.....changle skills develop kr.....upwork sarkh platform explore kr freelancing sathi
Hello Sir , what is scope for solidity , blockchain technology ? My brother planning to do MSC in Blockchain
Tyasathi 2+ cha experience vichartat. Certification cost pan mahag ahe
म्हणून माझ गान वायरल झाल बेरोजगारी वाढत चाललीये 🥺🥺
0:52 Last Person Standing
वडापावच्या गाडीवाला मुंबई नवी मुंबईत एक तासांत 2000 रुपये पेक्षा जास्त कमावतात आनि दिवसभरात 30000 पेक्षा जास्त कमावतात परंतु इंजिनीअरला महिन्याचा 10000 दहा हजार पगार मिळतो आहे. कारागीरला सुद्धा जास्त पैसे मिळतात.
Shevti shikshanala value ahe...Vadapav vala jari jast kamvat asel tari jast respect engineerlach milto...
@@ChhayaPatil-n2w मग शेवटी कमी शिक्षण घेतलेल्या बिजनेसमैन कडेच तो शिक्षित व्यक्ति महिन्याने नोकरी करतो ना?
या परस्थिती देशाचे व महाराष्ट्र सरकार जवाबदार आहे. देशाच्या इतिहासात सर्वात जास्त बेरोजगारी आहे. तुह्मी बोलत नाही हे याची खंत आहे सरकार खोटे बोलनायत मास्टर आहे खोटे आकडे देतात
🔊 ATTENTION
HTML ani CSS karun job milat nasto 😂
😂😂😂😂
Java Kara java 😂😂😂
IT sathi nahi UPS company madhe back end operation sathi ha Walk in drive hota .....
N he saglya ch company madhe aste , back office sathi sudha 1000 madhe lok yetat interview ka
Ya madhe sagle ch fresher nastat
Switch karane experienced lok pan astat
IT कंपन्या मधे जास्त vacancy आहेतच कुठं freshar लोकांना काम नाय fresher लोकांना काम दिलं तर त्यांना अनुभव येईल
हि तर सुरुवात आहे पुढे तर आणखीन वाईट वेळ येणार आहे सर्व राज्यात समान विकास झाला पाहिजे सर्व लोकांना जॉब मिळण्या साठी त्यासाठी खरी राज्यकीय इच्छा शक्ती ची गरज आहे पहिली मुबंई ची वाट लागली आता पुण्याची लागणार पुढे हेच प्रत्यक शहराचे हाल होणार विचार करा आणि योग्य उपाय योजना सुरू करा
अरुणराव शरद चा समर्थक आहे 😂 त्याने मेक इन इंडिया चे नाव नाही ऐकले , आणी जो डेटा दाखवला तो चुकीचा आहे.
👍👍👍सर्वजण नोकरीत आहे ,पगारवाढ करिता लाईन मध्ये उभे आहे ,कोणीच बेरोजगार नाही 😂😂😂
इंजीनिअर फिल्डच्या बाहेरच्या लोकांना हे माहित नसते म्हणून असे व्हिडिओ बनवले जातात .
AI will reduce the scope of emplyment further. AI is obedient and no legal issues faced, no salry and check on the work done. So more and more conpanies will develop AI and will reduce Manpower
भावा NIACL ASSISTANT exam साठी महाराष्ट्र मध्ये OBC च्या 1 जागे साठी 4900 मुलांनी exam दिलीये
लग्न जुळत नाही म्हणून गर्दी वाढली नोकरी साठी 😂
एक job नेहमीच available आहे, मशिदी खाली मंदिर शोधण्याचा, it वाल्याने तिथे डोके चालवा 😂😂😂😂😂
Muslim 😂😂😂
@pravinshinde108 I am hindu Brahmin
Last year I gave an interview in Hinjewadi phase At that time 2800 students were giving interviews for just 20 positions
Pan paisa IT madhech ahe Ani demand pan😊 proud to be computer science engineer 💪
Nigh na be
हे तर काही नाही आमच्या mpsc सेंटर वर या आणि पहा.....😂😂
NEET 1 लाख जागा 25 लाख विद्यार्थी
रंगेबी रंगी कपडे घालायला मिळतं😂
यातुमचा डेटाच योग्य वाटत नाही...बेरोजगारी खूप आलीय..भांडवलदार तुपाशी आणि कामगार उपाशी...कुठल्या कंपनीला पाहिजे स्किल कामगार...कंत्राटी आणि कंत्राटी...पुढे तर अतिशय भीषण होईल हे चित्र...बघत राहा...सरकारी नीती खराब...
Unemployment and inflation is a big issue in india but not only the government but also the public is not ready to accept this.
Population?
खरं कारण engineer ची quality पण खूप आहे , लोकांना डिग्री मिळाली पण ज्ञान काहिच नाही, मग kon kam देणार
चला...हे व्हिडिओ बघून आता पोरं IT ला येणार नाहीत...कोणीही उठतो आणि IT मध्ये येतो... आता AI आणि automation मध्ये इतक्या लोकांची गरज नाही...
बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाई... वाढतच राहणार. होय हे माझे सरकार मी लाभार्थी 😂
पहिल सगळे कॉलेज शाळा बंद करा नोकरी देऊ शकत नाहीत तर कशाला उपटाला कॉलेज काढता टांइपास करायला . शाळा हि फक्त 5वी पर्यंत असावी नंतर काहीही राहून नये . कॉलेज मधे काय कंपनीमधल शिकवतात काय स्किल यायला . कॉलेज शिकलावर स्किल येते का ? बंद करा शाळा कॉलेज मुलाचे वय वाढत चालले आहे शिकण्यात
सॉफ्टवेअर नोकरीत कायम असूनही काही फायदा नाही शेवटी हे खासगी क्षेत्र आहे. कधीही कामावरून काढून टाकु शकतात...
आयुष्य उद्ध्वस्त करायच आसेल तर mpsc जरूर करा
विश्र्वगुरू इन बेरोजगारी 🎉😊
यात तुमच्या सारख्या मीडिया चा पण खूप मोठा वाटा आहे राजकारणावर deep आणि ओव्हर Analysis करतात पण महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी शेतकऱ्यांची परिस्थिती यावर कुणीच बोलत नाही फक्त अरूनराज सिरांच्या व्हिडिओ मधे काही तरी मुद्ध्याच दिसत नाही सगळा फालतूपणा असतो 🙌
अजून दया BJP ला मत
,🍌🍌
bhau bjp sod 2011 la tuzha pappu sarkar chya veli sudha hech hot tevha kuthe hota 😂😂😂
हिच परिस्थिती 2005-2010 मध्ये सुद्धा होती
भारतात 2.5 लाख कंपनी आहेत,
चीन मधे 28 लाख,
लोकसंख्या सारखे
तर मग विचार करा.
आणखी लोकसंख्येचा ढीग घालणं हाच एकमेव उपाय आहे