लिंगेश्वर वारकरी गुरुकुल
लिंगेश्वर वारकरी गुरुकुल
  • 78
  • 176 201
काय चाल गायली || सूरदास नंदू बाबा घुले सोमनाथ म पचपिंड || पखवाज सेवक सचिन म चौधरी
काय चाल गायली || सूरदास नंदू बाबा घुले सोमनाथ म पचपिंड || पखवाज सेवक सचिन म चौधरी
มุมมอง: 631

วีดีโอ

चारही दिग्गज एकत्र😱 || कीर्तन कविराज म झावरे || पखवाज सचिन म चौधरी || सोमनाथ म पचपिंड शिवनाथ म पवार
มุมมอง 73214 วันที่ผ่านมา
चारही दिग्गज एकत्र😱 || कीर्तन कविराज म झावरे || पखवाज सचिन म चौधरी || सोमनाथ म पचपिंड शिवनाथ म पवार
काय चाल गायली 😱|| गायन सम्राट नंदू बाबा घुले & प्रवीण महाराज पांडे || पखवाज सेवक सचिन महाराज चौधरी
มุมมอง 98K21 วันที่ผ่านมา
काय चाल गायली 😱|| गायन सम्राट नंदू बाबा घुले & प्रवीण महाराज पांडे || पखवाज सेवक सचिन महाराज चौधरी
समाधान म शर्मा यांच्या कीर्तनातील चाल || सचिन म चौधरी | संकेत दादा आरोटे || प्रवीण म पांडे सोमनाथ म
มุมมอง 449หลายเดือนก่อน
समाधान म शर्मा यांच्या कीर्तनातील चाल || सचिन म चौधरी | संकेत दादा आरोटे || प्रवीण म पांडे सोमनाथ म
हाच तो खडकवाडी गावात गाजणारा पिंगळा 😱|| वारकरी भुषण विशाल महाराज खोले || पखवाज सचिन म चौधरी
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
हाच तो खडकवाडी गावात गाजणारा पिंगळा 😱|| वारकरी भुषण विशाल महाराज खोले || पखवाज सचिन म चौधरी
लेकराचे हित || ❤️ खूप गोड चाल नक्की ऐका ❤️|| योगेश म पांडे सागर म नवले || पखवाज सचिन महाराज चौधरी
มุมมอง 1.5Kหลายเดือนก่อน
लेकराचे हित || ❤️ खूप गोड चाल नक्की ऐका ❤️|| योगेश म पांडे सागर म नवले || पखवाज सचिन महाराज चौधरी
हाच तो महाराष्ट्रात गाजणारा || 🚩पिंगळा 🚩|| कवीराज महाराज झावरे || पखवाज सचिन महाराज चौधरी ||
มุมมอง 967หลายเดือนก่อน
हाच तो महाराष्ट्रात गाजणारा || 🚩पिंगळा 🚩|| कवीराज महाराज झावरे || पखवाज सचिन महाराज चौधरी ||
काय चाल गायली महाराजांनी ||लेकुराचे हित❤️|| कविराज म झावरे|| सागर म || सोमनाथ म || शिवनाथ म|| सचिन म
มุมมอง 7402 หลายเดือนก่อน
काय चाल गायली महाराजांनी ||लेकुराचे हित❤️|| कविराज म झावरे|| सागर म || सोमनाथ म || शिवनाथ म|| सचिन म
अतिशय गोड पखवाज वादन ❤️ || नक्की ऐका || पखवाज सचिन महाराज चौधरी || गायन शिवनाथ म पवार निलेश म कांगने
มุมมอง 5486 หลายเดือนก่อน
अतिशय गोड पखवाज वादन ❤️ || नक्की ऐका || पखवाज सचिन महाराज चौधरी || गायन शिवनाथ म पवार निलेश म कांगने
😱 काय वारकरी चाल गायली या मुलाने ❤️|| लिंगेश्वर वारकरी संस्थेतील विद्यार्थी || समर्थ डोळझाके ||
มุมมอง 6576 หลายเดือนก่อน
😱 काय वारकरी चाल गायली या मुलाने ❤️|| लिंगेश्वर वारकरी संस्थेतील विद्यार्थी || समर्थ डोळझाके ||
😱काय आवाज आहे या लहान मुलाचा 😨 || नक्की ऐका || लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था लिंगदेव ||
มุมมอง 3566 หลายเดือนก่อน
😱काय आवाज आहे या लहान मुलाचा 😨 || नक्की ऐका || लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था लिंगदेव ||
❤️राजापूर गावात गाजलेला पिंगळा ❤️ || श्रावण बाबा पॅटर्न || पखवाज सचिन महाराज चौधरी ||
มุมมอง 3916 หลายเดือนก่อน
❤️राजापूर गावात गाजलेला पिंगळा ❤️ || श्रावण बाबा पॅटर्न || पखवाज सचिन महाराज चौधरी ||
इंदोरीकर महाराज मातृ पितृ सोहळा 2023 | हा सुख सोहळा स्वर्गी नाही |
มุมมอง 3738 หลายเดือนก่อน
इंदोरीकर महाराज मातृ पितृ सोहळा 2023 | हा सु सोहळा स्वर्गी नाही |
❤️महाराष्ट्रात गाजनारा आवाज❤️ || 🚩कविराज म झावरे 🚩|| ❤️रोहीदास आबा / प्रवीण म पांडे || अभिषेक म ❤️
มุมมอง 30210 หลายเดือนก่อน
❤️महाराष्ट्रात गाजनारा आवाज❤️ || 🚩कविराज म झावरे 🚩|| ❤️रोहीदास आबा / प्रवीण म पांडे || अभिषेक म ❤️
😱❤️काय गोड चाल गायली महाराजांनी❤️ || सोमनाथ महाराज आणि प्रवीण महाराज || पखवाज -सचिन महाराज चौधरी
มุมมอง 71111 หลายเดือนก่อน
😱❤️काय गोड चाल गायली महाराजांनी❤️ || सोमनाथ महाराज आणि प्रवीण महाराज || पखवाज -सचिन महाराज चौधरी
❤️काळजाला भिडणारा आवाज ❤️ || स्वरभास्कर अनंतजी महाराज काळे || मोधळवाडी सप्ताह 2023
มุมมอง 61011 หลายเดือนก่อน
❤️काळजाला भिडणारा आवाज ❤️ || स्वरभास्कर अनंतजी महाराज काळे || मोधळवाडी सप्ताह 2023
काय गोड चाल गायली महाराजांनी 😱 || स्वरभास्कर अनंत जी महाराज काळे || मोधळवाडी सप्ताह 2023
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
काय गोड चाल गायली महाराजांनी 😱 || स्वरभास्कर अनंत जी महाराज काळे || मोधळवाडी सप्ताह 2023
😱काय चाल गायली महाराजांनी ❤️ || प्रविण महाराज पांडे ,निलेश महाराज कांगणे || पखवाज_सचिन महाराज चौधरी
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
😱काय चाल गायली महाराजांनी ❤️ || प्रविण महाराज पांडे ,निलेश महाराज कांगणे || पखवाज_सचिन महाराज चौधरी
काळजाला भिडणारा आवाज 😍 || शब्दप्रेमी कविराज महाराज झावरे || रूप पाहता लोचनी 😍 || पखवाज सचिन म चौधरी
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
काळजाला भिडणारा आवाज 😍 || शब्दप्रेमी कविराज महाराज झावरे || रूप पाहता लोचनी 😍 || पखवाज सचिन म चौधरी
अरे बापरे 😱 || काय गायन आहे || गायनसम्राट कविराज महाराज झावरे || पखवाज _ सचिन महाराज चौधरी
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
अरे बापरे 😱 || काय गायन आहे || गायनसम्राट कविराज महाराज झावरे || पखवाज _ सचिन महाराज चौधरी
अतिशय सुंदर चाल 😍 || प्रवीण महाराज पांडे & अनिल महाराज रूपवते || पखवाज संकेत महाराज अरोटे
มุมมอง 646ปีที่แล้ว
अतिशय सुंदर चाल 😍 || प्रवीण महाराज पांडे & अनिल महाराज रूपवते || पखवाज संकेत महाराज अरोटे
काय चाल गायली महाराजांनी 😱 || प्रविण महाराज पांडे || पखवाज - संकेत महाराज आरोटे
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
काय चाल गायली महाराजांनी 😱 || प्रविण महाराज पांडे || पखवाज - संकेत महाराज आरोटे
❤️इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातील पंचपदी ❤️ || प्रविण म पांडे || किरण म शेटे || संकेत म आरोटे
มุมมอง 405ปีที่แล้ว
❤️इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातील पंचपदी ❤️ || प्रविण म पांडे || किरण म शेटे || संकेत म आरोटे
इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील चाल ❤️ || पखवाज संकेत म आरोटे || प्रवीण म पांडे & किरण म शेटे
มุมมอง 3.6Kปีที่แล้ว
इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील चाल ❤️ || पखवाज संकेत म आरोटे || प्रवीण म पांडे & किरण म शेटे
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातील चाल ❤️|| नको नको मना || प्रवीण म किरण म पखवाज _संकेत महाराज अरोटे
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातील चाल ❤️|| नको नको मना || प्रवीण म किरण म पखवाज _संकेत महाराज अरोटे
❤️ ऐकत रहावी अशी गोड चाल ❤️|| शुभम महाराज बनकर नवनाथ महाराज गिते || पखवाज - अभिजीत महाराज गिरी
มุมมอง 890ปีที่แล้ว
❤️ ऐकत रहावी अशी गोड चाल ❤️|| शुभम महाराज बनकर नवनाथ महाराज गिते || पखवाज - अभिजीत महाराज गिरी
😱काय चाल आहे😱 || चारही दिग्गज कलाकार एकत्र || संकेत म अरोटे सागर म गुळवे सचिन म चौधरी प्रवीण म पांडे
มุมมอง 452ปีที่แล้ว
😱काय चाल आहे😱 || चारही दिग्गज कलाकार एकत्र || संकेत म अरोटे सागर म गुळवे सचिन म चौधरी प्रवीण म पांडे
😍 रूप पाहता लोचनी 😍 || कविराज म झावरे || सागर म गुळवे & प्रवीण म पांडे || संकेत म अरोटे सचिन म चौधरी
มุมมอง 432ปีที่แล้ว
😍 रूप पाहता लोचनी 😍 || कविराज म झावरे || सागर म गुळवे & प्रवीण म पांडे || संकेत म अरोटे सचिन म चौधरी
🥰 सुंदर पंचपदी 🥰|| सुंदर ते ध्यान || शुभम म बनकर & शिवनाथ महाराज पवार || पखवाज सचिन महाराज चौधरी
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
🥰 सुंदर पंचपदी 🥰|| सुंदर ते ध्यान || शुभम म बनकर & शिवनाथ महाराज पवार || पखवाज सचिन महाराज चौधरी
❤️ संस्थेतील मुलांचा चक्रधार वाजवण्याचा छोटासा प्रयत्न ❤️ || लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था लिंगदेव
มุมมอง 968ปีที่แล้ว
❤️ संस्थेतील मुलांचा चक्रधार वाजवण्याचा छोटासा प्रयत्न ❤️ || लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था लिंगदेव

ความคิดเห็น

  • @user-jp1yc2yn8b
    @user-jp1yc2yn8b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wa Surekh sangam eka peksha ek saras pakawaj wadak gayak system

  • @narayanjadhav4300
    @narayanjadhav4300 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबा आणि जोडीदाराचा संपर्क क्रमांक मिलेल का🙏🚩

    • @Sachin.maharaj.chaudhari
      @Sachin.maharaj.chaudhari 58 นาทีที่ผ่านมา

      9881594275 प्रवीण महाराज पांडे

  • @ParmshwarDanve
    @ParmshwarDanve 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    नारदाचा गाणं ऐकल्याशिवाय दिवस मजेत जात नाही, वा वा वा वा बाबा

  • @user-ne5vy4pj8q
    @user-ne5vy4pj8q 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम, राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम.

  • @user-jq7kw8fh9z
    @user-jq7kw8fh9z 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    वा क्या बात हे खुपच ऊंच गातात हे अंध बाबा 🙏

  • @bharatthombare60
    @bharatthombare60 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच गोड बाबाजी

  • @nanasahebkolhe7238
    @nanasahebkolhe7238 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय हारी 🚩🚩

  • @VithalIbitwar
    @VithalIbitwar 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏 खरच अप्रतिम महाराज 🙏🙏

  • @DnyanbaZanak
    @DnyanbaZanak วันที่ผ่านมา

    चाल ऐकुन मन आनंदित झाले खुप धन्यवाद बाबा

  • @avanisonawane8613
    @avanisonawane8613 วันที่ผ่านมา

    बंडुबुवा गोळेगावकरांची आठवण झाली बाबांच्या चरणी नतमस्तक जय हरी

  • @tukaramgidhade7947
    @tukaramgidhade7947 วันที่ผ่านมา

    बाबाच्या चरणी दंडवत राम कृष्ण हरी खूपच सुंदर

  • @d.b.bhatane1941
    @d.b.bhatane1941 วันที่ผ่านมา

    बाबांची सुंदर चाल ऐकून मन तृप्त झाले

  • @prashantgaikwad9263
    @prashantgaikwad9263 วันที่ผ่านมา

    🙏अप्रतिम गायन, व तितकंच समर्पक वादन... 👏🚩🚩

  • @SunilSutar-sg5xf
    @SunilSutar-sg5xf วันที่ผ่านมา

    अशा मनापासून पांडुरंगाचे भजन गाणाऱ्या माऊलींचा आदर्श घ्यावा तेवढा कमीच आहे राम कृष्ण हरी

  • @sudarshanghane2252
    @sudarshanghane2252 วันที่ผ่านมา

    लई भारी सचिन महाराज 👌👌🌹🌹

  • @संदीपजाधव-ज8फ
    @संदीपजाधव-ज8फ วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी बाबा

  • @motirambhujbal2615
    @motirambhujbal2615 วันที่ผ่านมา

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @kundalikjagtap4292
    @kundalikjagtap4292 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 2 วันที่ผ่านมา

    जुने ते सोन खरच बाबा खुप गोड पिलू राग यांचे खरे दर्शन तुम्ही करू दिले. तुंम्ही अंध असून सुध्दा येवढे गोड गायन केले. आज समाजात पाकीट घेऊन गायन करतात यांनी आदर्श घ्यावा. गायन साथ संगत एक नंबर आहे. रामकृष्ण हरी.

  • @balakrishnadorle7757
    @balakrishnadorle7757 2 วันที่ผ่านมา

    Excellent extraordinary 😍

  • @user-dh3nv4hl9o
    @user-dh3nv4hl9o 2 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर गायण अगदी अंतरंगात भिडेल अशी चाल राम कृष्ण हरी माऊली

  • @DhondopantKulkarni
    @DhondopantKulkarni 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गायन आदरणीय बाबा व पांडे महाराज. रामकृष्ण हरी

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 2 วันที่ผ่านมา

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @_yogesh_suryawanshi_96k_
    @_yogesh_suryawanshi_96k_ 2 วันที่ผ่านมา

    क्या बात है जय हो बाबाजी 🔥🔥🔥

  • @user-ul6gj6nn5x
    @user-ul6gj6nn5x 3 วันที่ผ่านมา

    जय हरी❤

  • @datatraythorat2686
    @datatraythorat2686 3 วันที่ผ่านมา

    वा बाबा मन प्रसन्न झाले

  • @user-pi4kq8cq2o
    @user-pi4kq8cq2o 3 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर ऐकून कानांचे पारने फिटले😊❤

  • @user-ec4zr1kr8k
    @user-ec4zr1kr8k 3 วันที่ผ่านมา

    Wah....

  • @jagdishkhutal9302
    @jagdishkhutal9302 3 วันที่ผ่านมา

    Nice Sachin Maharaj Chaudhary

  • @ganeshbholankar7362
    @ganeshbholankar7362 3 วันที่ผ่านมา

    ओल्ड इज गोल्ड बाबाचा चरनी साष्टांग दंडवत 🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @user-dt3ni7pb9j
    @user-dt3ni7pb9j 3 วันที่ผ่านมา

    राम कृष्णा हरी

  • @Dnyaneshwargiribolg
    @Dnyaneshwargiribolg 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम पिल्लुराग आहे

  • @madukars895
    @madukars895 3 วันที่ผ่านมา

    नंदु महाराज घुलेंसोबत टाळकरी होण्या चा योग 10 वर्षा पुर्वी आला होता धन्यवाद

  • @bhausahebtile2328
    @bhausahebtile2328 3 วันที่ผ่านมา

    जय हरि बाबा अंतःकरणाला पाझर फुटला

  • @dnyaneshwargawade3143
    @dnyaneshwargawade3143 3 วันที่ผ่านมา

    Subscribed only due to this pure voice

  • @vishnusolunke1578
    @vishnusolunke1578 3 วันที่ผ่านมา

    बाबांचं भजन ऐकताच असं वाटतं की पांडुरंगाच्या चरणी देह अर्पण करून द्यावा राम कृष्ण हरी

  • @maheshfunde6226
    @maheshfunde6226 4 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी 💐💐✨

  • @yogeshkshirsagar1831
    @yogeshkshirsagar1831 4 วันที่ผ่านมา

    आयुष्य भराचे तप आहे त्याचा सुगंध चोहुकडे दरवळत आहे,,,🙏🙏🚩🚩

  • @gorakhmaharajsagbhor9245
    @gorakhmaharajsagbhor9245 4 วันที่ผ่านมา

    आमच्या सचिन महाराजांनी पखवाज छान वाजवल पोषक आणि खूप गोड . प्रविण महाराजांच गायन फार गोड. बाबांनी छान अनुभवातून गायलेली गोड चाल. आणि खर म्हणजे गायक वादकांचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम. अगदी गोड प्रकारे सगळं भरून आलं. ऐकायला छान वाटलं. 😊

  • @MaheshPatil-hq6rg
    @MaheshPatil-hq6rg 5 วันที่ผ่านมา

    अशी मुर्ती पुन्हा जन्म घेणे सोपे नाही

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 5 วันที่ผ่านมา

    दंडवत प्रणाम बाबा पांडुरंगाची देणगी आहे तूम्हाला

  • @ganeshgopale5800
    @ganeshgopale5800 5 วันที่ผ่านมา

    खुप,छान

  • @BabanHalgade
    @BabanHalgade 5 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान माऊली

  • @user-sx1bg8xk4b
    @user-sx1bg8xk4b 5 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी

  • @tejaskapse1345
    @tejaskapse1345 5 วันที่ผ่านมา

    Sundar❤

  • @dnyaneshwarbairagi9635
    @dnyaneshwarbairagi9635 5 วันที่ผ่านมา

    बाबा सूरदास आहे हो काय ज्ञान आहे

  • @swarvirajmusicgroup1008
    @swarvirajmusicgroup1008 5 วันที่ผ่านมา

    jabardast gayan bapu ji .jodi khup sundar gayan

  • @valmikbhabad6497
    @valmikbhabad6497 6 วันที่ผ่านมา

    जुना ते सोनं

  • @uttamhengde6048
    @uttamhengde6048 6 วันที่ผ่านมา

    💐💐🙏 Tod nahi avajala babncya

  • @user-dv1lm5ph1p
    @user-dv1lm5ph1p 6 วันที่ผ่านมา

    साधी,राहणी,उच्च, विचार,राम,कृष्ण, हरी,,👋😁🙏👍