आमची माती आमची माणस आमच्या गावात जांबे ता मुळशी जि पुणे येथे 19 85 रोजी शूटिंग झाली होती बरेच दिवस दुरदर्शन वर दाखवायचे धन्यंवाद दुरदर्शन यांचे आभार जुण्याआठवणीला थोडासा उजाळा दिला
अतिशय छान, तसंच दूरदर्शनच्या प्रेक्षकांना आवडता आणि कुतुहल म्हणून राहिलेल्या विषयावर माहिती दिलीत. आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सर्व शेतकरी प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आहे. या कार्यक्रमाचे जनक शिल्पकार मा श्रीयुत शिवाजी फुलसुंदर साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन!! या कार्यक्रमाची माहिती अतिशय समर्पकपणे दिलीत शिवाय आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचं शिर्षक गीत देखील आपण खूपच छान, सुरात सादर केलंत. आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन! असेच रंजक विषय यापुढेही घेत रहाल अशी अपेक्षा जेणेकरून प्रेक्षकांच्या माहिती मिळत राहील, धन्यवाद!
Mast स्टोरी मस्त वाटली, जुने दिवस आठवले, पण त्यावेळी शेतीचं महत्त्व जाणलं नाही, आणि हा कार्यक्रम न पहाता उठुन जायचो, आज तेच कार्यक्रम पहाण्याची वेळ आली आहे. धन्यवाद
Maithili tuza avaj kharach khup chan ahe mhanje gata gala Ani bolta gala donhi lajawab ahet. Maza avaj tuzya paryant pohochel ki nahi mala nahi mahit pan tula khup shubheccha.
एक शून्य शून्य , दामिनी, आमची माती आमची माणसं 🙏😔
खुप सुंदर दिवस होते ते 😔🙏
आमची माती आमची माणस आमच्या गावात जांबे ता मुळशी जि पुणे येथे 19 85 रोजी शूटिंग झाली होती बरेच दिवस दुरदर्शन वर दाखवायचे धन्यंवाद दुरदर्शन यांचे आभार जुण्याआठवणीला थोडासा उजाळा दिला
मॅडम फुलसंदर साहेब आमच्या शेजारील गावचे
हा मानुस एवढं मोठा आहे हे आम्हाला माहीत नव्हते
तुमच्या मुळे त्याच महान कार्य आम्हाला माहीत झाले आहे 🙏🙏
वा.. मैथिली मॅडम दिलं को छू.. लिया आपने... तुमचा आवाज किती गोड आहे . 👌
Tum cha awaj khup god ahe madam. Keep it up
खुपच सुंदर गाणं होत
होत नाही आहे.
अतिशय छान, तसंच दूरदर्शनच्या प्रेक्षकांना आवडता आणि कुतुहल म्हणून राहिलेल्या विषयावर माहिती दिलीत.
आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम सर्व शेतकरी प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आहे.
या कार्यक्रमाचे जनक शिल्पकार मा श्रीयुत शिवाजी फुलसुंदर साहेब यांचं मनःपूर्वक अभिनंदन!!
या कार्यक्रमाची माहिती अतिशय समर्पकपणे दिलीत शिवाय आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाचं शिर्षक गीत देखील आपण खूपच छान, सुरात सादर केलंत.
आपल्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!
असेच रंजक विषय यापुढेही घेत रहाल अशी अपेक्षा जेणेकरून प्रेक्षकांच्या माहिती मिळत राहील, धन्यवाद!
लहानपणी हे गाणी ऐकताना आणि त्याचं चित्रिकरण बघायला खुप मजा यायची.
मैथिली mam तुमचं खूप खूप कौतुक👌👌
You are not only a good anchor but also a singer.
ही काळी आई, धनधान्य देई
आमची माती आमची माणसं ❤👍🏼
ते दिवस खुप छान होते. 👌🏼
खुप छान माहिती मिळाली💐👍
जुन्या आठवींमध्ये नेल्या मुळे आपले खूप खूप धन्यवाद 🙏
खूप सुंदर
जुन्या काळात गेल्या सारखं वाटलं
जस
आमची माती आमची मानस
आटवड्यातील सर्व कार्यक्रम ची माहिती म्हणजे
साप्ताहिकी
अजून बातमी
बरंच काही
va a gan suddha chan manta yte really great
Wow....awaj khupch sundar ahe.
Khupach chan awaj ahe 👌tumhala ajun motha platform milayala pahije 👍🙏
आज पण आहे डीडी सह्याद्री वर
Madam
तुम्ही दुसऱ्या लता मंगेशकर आहात
Kharach ajunhi ya programme chi dhun khup awadate. Tumacha awaj chhan aahe n nivedan suddha spashta n shuddha bhashet asalyane ikat rahavese watate.
Khup goud awaaz ahe tumcha.
आमची माती आमची माणसं ही धून सर्व मराठी चॅनेलवर दाखवावे
1990 च्या आठवणी खुपचं छान.आज ती मजा नाही.
मी जेव्हा tv आमच्या घरी आणला तेव्हा हे गाणं रोज ऐकायचो
आम्ही आत्ता पण बघतो खरचं खुपच छान वाटते🙏
Mast स्टोरी मस्त वाटली, जुने दिवस आठवले, पण त्यावेळी शेतीचं महत्त्व जाणलं नाही, आणि हा कार्यक्रम न पहाता उठुन जायचो, आज तेच कार्यक्रम पहाण्याची वेळ आली आहे. धन्यवाद
Melodious voice ❤❤❤❤
गाणं आहे तुमच्या गळ्यात
खूप खूप छान कार्यक्रम होता... छान वाटले..माहिती ऐकून..
ताई तुमचा आवाज लता मगेशकर याचा सारखा आहे
Maithili tuza avaj kharach khup chan ahe mhanje gata gala Ani bolta gala donhi lajawab ahet. Maza avaj tuzya paryant pohochel ki nahi mala nahi mahit pan tula khup shubheccha.
तुमचा आवाज खूप सुंदर आहे ताई👌👌👌
I think you forgot to mention Mansingh Pawar for Gappa Goshti
अत्यंत उपयुक्त माहिती
गळा गोड आहे.
खुप छान आवाज आहे तुमचा
Tumhi lahan panachi athvan karun dili thanks 🙏😢❤👌
Khup chan divas hote te
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
आशाकुना..
हसण्यावारी घेऊ नका
चालता बोलता हे पण भारी होतं
Tumhi gan ka nhi gat kiti chan aavaj ahe 🙏
आवाज छान आहे 🙏
Tai kay o faida setkary cy sytatel mate 👁pareksan ch ka o hot nahe yavr video🎥 baw yache garg ahi sytkrala 🙏👍
खूप chane ताई
सह्याद्री वाहिनीवर कृषीदर्शन कार्यक्रम दोन तीन वेळाच दाखवला जातो.
आत्ता, आमची माती - आमचीच माणसं...
Madam, Wah Kay Aavaj Aahe.
Tumhi Singing Show Madhe Jayla Hava.
Old memories
Awaja sathi ek like 👍👍
छानच
लहानपण आठवले
Mast.idea
LOVE YOUMAITHILI
1आठवन सुंदर
🙏👌👍
AMCHI MATI
AMCHI MAN'S AAJHI FAVOURITE GIT AHE & DAILY 6:30 LA PROGRAM AVDINE PAHATO ❤🙏👍
👌
Verry nice Bebi
याचे निर्माते अशोक डुंबरे यांना भेटा....
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Nice👍👌👏
👍👍👌👌👌🙏🙏🙏
Mi aaj hi title song singing
Mi ajun pahto
Tai tumhi singing mde kahi tri kru shkta
👌👌👍👍
Sarve channel bund hoyala pahije fakt doordarshan sahyadri pahije karan jodti mana manachi nati...bakiche channel ghara ghrat bhande tandne lavtat
पहिले ग्राफिक्स पहिले, इमेज रुपात.
घरकुल.लढा.दामिनी.गोटया
ते दिवस 😢😊
Nakta अटवा