Old is gold. I m very happy to listening these songs. Sorry i can't type reaction in marathi. Any how but i passed my valuable time with all these songs. Best of luck Saregama M 52:11 arathi
मी बालपणा पासून हि गाणी ऐकत आलो आज पण हि गाणी आणि पूढे पण हि गाणी रसीकाच्या मनात घर करून बसनार आहे यात शंका नाही... कवि गायक- उत्तमराव म्हस्के औरंगाबाद
सुमधुर गाणी खुप छान वाटते ऐकायला, लहानपणी चे आठवणी, शाळेतले दिवस , कामगार सभा ऐकत जेवण करुन शाळेत जायचे. जुने आठवणी, आजीची खुप आठवण आली
जुने दिवस आठवले खूप छान आहेत गाणी
वो😊😊
न
खुप छान, मंत्रमुग्ध करणारी व सतत ऐकाविसी वाटणारी.
खूप सुंदर
आनंद मनोमनी फुलला. यु टयुब लाख लाख धन्यवाद.
खूप सुरेल कर्णमधुर गाणी ❤❤
Khup Sundar ❤
खुप सुंदर सुमधुर गाणी आहेत. गाणी ऐकत असताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो .old is gold
शृंगारिक भाषा,सुरेल संगीत,सुमधुर आवाज आवाज यांनी ओतप्रोत भरलेली सदाबहार अवीट मराठी गाणी. !!!
फारच सुंदर गाणी 🎉😢😮😅❤
Old is gold. I m very happy to listening these songs. Sorry i can't type reaction in marathi. Any how but i passed my valuable time with all these songs. Best of luck Saregama M 52:11 arathi
Khoop sunder
खूप छान वाटतं रात्री निसर्गाचा सानिध्यात
❤ अतिशय गोड गोड.मन त्रूप्त झाले
जुन्या आठवनी ताज्या झाल्या❤ मन अगदी शांत😌😔😌
जुन्या काळातली आठवणी पुन्हा ताज्या झाल्या खूपच सुंदर गोड शब्दांत गाणी ऐकायला मिळाली खरच
खरंच मन मोकळी करणारी गाणी
अप्रतिम जुन्या गाण्यांचा संग्रह आहे ऐकून मन प्रसन्न झाले
खूप छान वाटली😊
खरंच मन मोकळ करणारी गाणी..... 👌👌अगदी फुलपाखरा सारखे मन झाले. हलके हलके.,. हवेत उडणारे 👌
पुन्हा, पुन्हा ऐकाविशी वाटणारी, गुणगुणाविशी वाटणारी सुन्दर गाणी.
Ati Sundar Ghani Golden Hit Hamesha ❤❤
खूपच छान गाणे खूपच सुंदर गाणे.
खुप सुंदर गाणी आहेत नावाप्रमाणेच मन मोकळी करणारी गाणी आहेत 💝💖😍😍❤️❤️😊😊
❤अशी गाणी ऐकून शाळकरी स्मृती जागरुत होतात. बरेच दिवस पुसतकात ठेवलेले .मोरपीस हातात मिळल्यावर जो आनंद चेहऱ्यावर दिसतो तशी उत्कट मनोभावना जाणवते
🎉
जुनी गाणी ऐकायला मिळतात छान वाटले जुन्या आठवणींना उजाळा दिला
वा फारच छान हि गाणी औकुन मनमुराद झालो
Kup chan gani aahet man chant zal
अप्रतिम... 👌 कर्णमधुर.... 👌 मन प्रसन्न करणाऱ्या रचना... 👌
धन्य ती गीते धन्य ते गीतकार धन्य तेसंगीतकार
याला मी ख़ज़ाना म्हणेन, अमूल्य असा
Phar chhan vatte june gane akayla
Chaffa bolena good song I heard first time in the year 1982 Nice.
खूप छान आवाज ओल्ड is गोल्ड. मन प्रफुलीत झाले धन्यवाद 🙏🪖🇮🇳🚩
अति भारी❤
मनाचे समाधान व्यक्त करीत शब्दात मधुरस
खुप छान गाणे आहे त
Apratim song 👌👌👌👌👌🌹🌹👌🙏🌹🙏🌹🙏
गाणी ऐकुन आनंद झाला आहे
खूप छान गाणी आहे 😊
जुना ते सोना खूप छान गाणे आहेत
खूप छान मनोरंजन करणारी मराठी गाणी गायली धन्यवाद 🚩🙏🚩🌹🌹🌹
भिजून गेला वारा हे गाण मन मोकळं करणार नाही ताल सूर या सर्व गाण्याला नाही बाकी सर्व गाणी सुपर हीट आहेत
अती सुन्दर पुन्हा पुन्हा आईकावे आसे वाटते.
Kharach khup Sunder aani Shanti denari Sarv Gani aahet. Thanks 🙏
किती वेळा ऐकली तरी नवीनच. निघून गेलेला वेळ कदाचित परत आला असतां. तरूण पणी जी ओढ लागायची तीच आता 61 व्या वर्षी पण लागते. 🎉❤
मी बालपणा पासून हि गाणी ऐकत आलो आज पण हि गाणी आणि पूढे पण हि गाणी रसीकाच्या मनात घर करून बसनार आहे यात शंका नाही...
कवि गायक- उत्तमराव म्हस्के औरंगाबाद
Apratim gaani khup Anand millala gaani aikun.
मनाला शांतता लाभलेली गाणी🎉🎉
💐अप्रतिम गाणी 💐
, खूप छान ❤
सुरेख मंत्रमुग्ध गाणी
अशी गाणी सप्तचिरजीवा सारखी आहेत.
खुप छान वाटते जुनी गाणी ऐकताना,मन प्रसन्न होते
खूप छान गाणे आहे .मला फार आवडले .
ही गानि हृदयाला स्पर्श कऋण जातत
जुन्या आठवणींना उजाळा देण्या-या गीतमालेत एक गाणे गटात न बसणारे आहे...कोणते ते ओळखा 😊❤
❤ही चाल तुरू तूरू❤
अतिशय सुरेख छान गाणी सादर केली राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
खूप छान
June the sone ,khup sundar gani❤
Sundar gani mi balpanat gelyasarkhe watate tyaweli garibiche diwas khedymadhle diwsachi athawani jagya hotat man bharun yete Ani Anand milato
मन खुश ठेवणारी गाणी
खूप छान. खूपच श्रवणीय गीते आहे त.👍👍❣️
जाने कहा गये वो दिन
अमूल्य ठेवा ❤❤❤❤❤
very sweet songs.
खूप छान शेवटी जुनं ते सोनच
खूप छान गाणे आहे गाणे ऐकताना खूप छान वाटतं
खुप खुप छान. अभिमान वाटावा मराठी माय बोली चां अशी गाणी. कितीदा पण ऐकली तरी नवीनच ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤😅
😢😢😢😢
Qq❤1❤❤❤1qqq
Kiti God aavaj aahe sundar
अप्रतिम गाणी
फारच छान 👍👍 मराठी जुनी गाणी 🌹🌹
जुन ते सोन
सुंदर...
Khup chan
Khup Sudar Playlist... kharach man mokala karnari... off mood uplift karnari therapy❤
ओल्ड इज गोल्ड सुपरगोल्ड
खूप छान मन शांत झाले.
खूब सुंदर गणे
Apratim juni aathavan
सुमधुर!
Far chaan Aai athawali Maher n ti Mamta mauli sare kahi
Pratibha Joshi
Nice songs
सुंदर
, ,k खूपच छान गाणी ऐकत राहावेसे वाटते
Khup sunder gane yekavyach vate
Good
जुन्या आठवणीला ऊजाळा मीळाला धन्यवाद❤😂🎉
No words for all best of best songs ❤
Sunder gane
परत परत ऐकावीशी वाटणारी गाणी 😊
Kup sundar
अलंकारिक भाषा,सुमधुर संगीत आणि अलोकिक आवाज यांनी हि सर्व गाणी सजली आहेत.हे अधिक सुंदर अस म्हणावं तर दुसरं रागवेल अशा या रचना .खूप खूप धन्यवाद.
😊😊😊😊😊😊😊😊😊
@@priyankakharude3062😢😮😢
Ly
@@priyankakharude3062 q1q
@@priyankakharude3062❤😂❤😂❤😂😂😂❤❤😂🎉❤🎉❤❤❤
nice songs❤
Khup.chan.gani.aheta
Mast ❤❤
अशी गाणी ऐकायची संधी मिळवायची असेल तर आपल्या घरात काही प्रोग्राम असला की
साऊंड सिस्टीम वर लाऊन सगळ्यांना इयकवा
Very nice songs ❣️
Very nice. Song ❤
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
Marathi songs are very sweet
अर्थ पूर्ण मधुर गाणी
Ya kavitechi chal jara vegali havi hoti bhavpurna vatali nahi baki upkram chhan Aahe❤😂😂😂
🙏🙏👌👌
मस्त असे गाणे आता नाही ऐकायला मिळतात
Ghari ja ghari😂😂