जुना आठवणी एकदमच लकशा ताज्या झाल्या विशेष माझ्या लग्नातल्या आठवणींना उजाळा मिळाला कारण कॅसेटमध्ये दहा वर्षांपूर्वी हे गाणं पहिलं गाणं हळदी मधलं असल्यामुळे खरंच अप्रतिम
फार छान,गीत, संगीत,गीताची नागमोडी चाल....सर्वच सुंदर...फार दिवसांनी चांगले गीत ऐकायला मिळाले.कान तृप्त करणारे गीत...हे गीत सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे आभार...अभिनंदन....
रविवार प्रभु येशु कि आराधना का दिन नही है, शनिवार शब्बाथ का दिन (मत्ती 28:1) ही प्रभु येशु के आराधना का दिन है (यशया 58:13,14) , और सभी विश्वासी मसिह लोगों को यह सिखाये 🙏 (दानियल 12:3) पवित्र परमेश्वर 'यहोवा' नें सातवे दिन (शनिवार) कोही आशिषित किया! प्रभु येशु नें शब्बाथ का दिन नहीं बदला वरन् कहा " मै शब्बाथ का भी प्रभु हुं "! प्रार्थना निरंतर करें पर आराधना शनिवार के दिन हि करें 🙏
सुर ही देवासी देगी कहते, थे कोणी शिकविले नाही शिकविले तरी सुर कोणी हीरवुन घेऊ वक्त नाही। फक्त ऐवढा़च फर्क की कोणाला आपदा सुर दर्शवयाची संधी मिळते कोताही नाही। पण सुर ज्याच्या जवळ आहे तो तसाच रास्तों त्याला कोणी हिर॒ ॒वुन घेउ वक्त नाही।
God bless our great Marathi. Jai Maharashtra. Jai Marathi. God bless our great Maharashtra and Marathi language. God bless you all with good health and happiness🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jai Marathi.
खुपच छान....... बरेच जण या शब्दांचा अर्थातून गेलेले असतील .
वेड लावणारे पुन्हा पुन्हा यैकावेसे वाटते....
Very nice & evergreen song
खुपच सुदंर गाणी मराठी भाषा म्हणजें अमृतमय घडाच हि सर्व गाणी मी रेडियो वर नेहमी ऐकत होतो
आज पण तेवढय़ाच आनंदाने ऐकतो .1/2/2022
Nice bhau.....ata ratri 2.36 jhalet, tari mi hech song aiktoy
ं😊@@harshadkulkarni.505
कितीही वेळा ही गाणी ऐकली तरी मनाला शांतता आणि आनंद मिळतो. छान छान छान
खरंच चिरतरुण आहे गाणं
Kamala vaitagalela aso kinva aayushya la...Jagnyala kayam nawaa arth denari geete😍😍😍
लता दीदीची जुनी ऐकायला खूप आनंद होतो आणि त्या हयात आहेत असं वाटतं ❤
सर्वात संगीता मध्ये मराठी च गाणे चांगलं असते जय श्रीराम
P😊
खरंच खूप छान वाटल साँग tq so much
अशी जुने गाणे ऐकले कि सर्व जुन्या आठवणी डोळ्या समोर येतात
फुलले रे क्षण माझे फुलले|
साऱ्या जगाचे मन मराठी गाण्यात रमले||
सगळे ताण विसरायला लावणारी अशी मंत्रमुग्ध करुन टाकणारी सर्व गाणी, रोज आवर्जून ऐकावी अशी.
Khoop sundar Chan.sumadhur.marathi.bhaw.geete.❤❤❤
खरच खुप छान आस वाटत गावी जाऊन आंगणात बसुन रात्री ही गाणी ऐकावे
Phulale Re Kshan Majhe........ What a rhyming words, amazing, wonderful ..... No word for the this song.
आशा ताई आणि सुधीर फडके यांना मानाचा मुजरा 🙏🙏
जुना आठवणी एकदमच लकशा ताज्या झाल्या विशेष माझ्या लग्नातल्या आठवणींना उजाळा मिळाला कारण कॅसेटमध्ये दहा वर्षांपूर्वी हे गाणं पहिलं गाणं हळदी मधलं असल्यामुळे खरंच अप्रतिम
😊😊
@@pravinbhalerao7543 ..
मराठी गाणी मन लावून ऐकावी।।।।। खूप सुंदर म्युझिक अर्थपूर्ण 👌👌😍💕🌹
A
फार छान,गीत, संगीत,गीताची नागमोडी चाल....सर्वच सुंदर...फार दिवसांनी चांगले गीत ऐकायला मिळाले.कान तृप्त करणारे गीत...हे गीत सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे आभार...अभिनंदन....
रविवार प्रभु येशु कि आराधना का दिन नही है, शनिवार शब्बाथ का दिन (मत्ती 28:1) ही प्रभु येशु के आराधना का दिन है (यशया 58:13,14) , और सभी विश्वासी मसिह लोगों को यह सिखाये 🙏 (दानियल 12:3) पवित्र परमेश्वर 'यहोवा' नें सातवे दिन (शनिवार) कोही आशिषित किया! प्रभु येशु नें शब्बाथ का दिन नहीं बदला वरन् कहा " मै शब्बाथ का भी प्रभु हुं "! प्रार्थना निरंतर करें पर आराधना शनिवार के दिन हि करें 🙏
सु-प्रभात ओम जय श्री ओम ❤ओम.
जुने ते सोने ही गाणी एकल्या वर वाटते. मन भुतकाळात जाते.खुप छान.
Khare aahe
S
छान गाणी आहेत
888@@madavijagannath8966 ,
👌👌 p po po 0pp0pp politics p0p
MARATHI SUNDER BHASHA ...AVISMARNIY HE GITE ...AGDI MANALA SPARSH KRNARI PREM BHAVNA ASHA DIDINE ZULUK TI HRUDYAS......... APRATIM....
सर्व गाणी खूप सुंदर आहेतच. पण एक किंवा दोन ओळीच्या प्रतिक्रिया वाचताना खूप छान वाटले. कारण त्या मराठी रसिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
पावसाळ्यात जेव्हा शेतात काम कमी असते तेव्हा होम थिएटर वर मोबाईल कनेक्शन करून ही गाणी ऐकण्याची मजा काही औरच असते मन प्रसन्न होते थकवा दूर होतो
जुणी गाणी आयकायल मला खुप आवडतं एक नंबर आहे गाणे
खूपच सुंदर.. अप्रतिम.
स्वर, गीत, संगीत..
सुर ही देवासी देगी कहते, थे कोणी शिकविले नाही शिकविले तरी सुर कोणी हीरवुन घेऊ वक्त नाही। फक्त ऐवढा़च फर्क की कोणाला आपदा सुर दर्शवयाची संधी मिळते कोताही नाही। पण सुर ज्याच्या जवळ आहे तो तसाच रास्तों त्याला कोणी
हिर॒ ॒वुन घेउ वक्त नाही।
खूप सुंदर गाण आहे जणू अमृत च ऐकले की नवीन सकारत्मक वाटते .त्यात मराठी भाषा अमृत व मराठी भाषेत असलेले मराठी गाणी सूंदर च ना ❤❤
फुलले रे क्षण माझ्े फुलले गाणं ऐकतांना आठवनिमध्ये रम्यमान होतो मी वा फारच छान
अतिसुंदर आहे हे गाणे ...
अतिशय सुरेख आहेत
@@manojpayal1478 धधं
दूर हिरवा किनारा
Fulalr
फार च गोड गाणे ,मनाला आनंद देतात ऐकत राहव वाटत
Nic
खूप छान ,माझ्या आवडीचे गाणे
Mast ch mast
मला खुप आवडतं गाणे हे
खुपच छान आहे गाने आणि जुण्या आठवनीला पाझर पुठतोय
मन प्रसन्न झाले 💐💐💐💐
अमृतातेही पैजा जिंकणारी माझी माऱ्हाठी
❤🎉❤khup.cyan
मनाला वेड लावनारी गाने
अर्थपुर्ण गाणी आहेत, अलीकडच्या काळात ही गाणी खुप कमी लोक ऐकतात हे दुर्दैव
मला खूप आनंद होतो एका यला
अप्रतिम
अप्रतिम old is gold
Jevan chgale jahel
Chan ahe
अजरामर गीत, हे गाणे मला नेहमी माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जातात
अप्रतीम
000
I was stressed but These songs gave me a lot of relief .Thankyou 🙏🙏
Same to me
Khup Chan
LA Jeba git
@@rajeshjuikar4085😅
Fantastic selection
आवाजातील माधुर्य गोडवा मन प्रसन्न होते 🌹👌👍🎤
Apratim Gani, hi Gani aikatana mn prasann hot
खूपच छान......
खूप छान आहेत मराठी गाणी 👌👌👌
Superb songs
Very nice songs aikun Mann prasanna hote 👌👌
गाणे आणि संगीत संपूच नये असे वाटते।एकदम मस्त
Asha Bhosle, Nitin akhave, shridhar fadke is very grate
8:11 व्हेरी नाईस व्हेरी नाईस
हृदयस्पर्शी गाणी
ुउउुउुउउुुुुुुउउउउउउउउउुुुुचचंचंचंचंचंचंचंुउउचंउउुउउचचुउुुउचउउुउुचंचचंचंचंचंघघंुु
Advance madhe gudhipadvyachya Shubhechya. HAPPY GUDHIPADAVA.
ईईघघघुचच उंच. ज्ञजथथथजजघग आ गई भयतगभस
जुने ते सोने
मराठी सर्व गायक गायिकांचे मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
स्फुर्ती दायक गायन मन भारावून गेले मा'मनपूर्वक धन्यवाद
Khup sundar Ani God gane ahe kitekda aikle tari aikave vatate
जुनी गाणी चांगली आहे
जून्या गाण्यात जीवन भरलेले आहे.
Jaberdast.
Anagha her bank kh up chan aahet
Thanks
सुरेश वाडकर साहेबांचं आवाज अप्रतिम आहे
Vava kya bat heye I liked you ❤️❤️❤️❤️❤️
जुनीच गाणी खरच खूप छान आहे.
आमच्या सारख्या नव्या पिढीला खरच छान वाटत एकुण खरच खूप सुंदर..धन्यवाद सर्वांचे मनापासून
Old is gold
अति सुदर गीत
नमस्कार हे गाणे मला फार आवडलं खुप मन भरून जाते ओके बाय 👌 एक आजी सोलापूर
फुलले रे क्षण माझे फुलले रे !!
जि नमस्ते । मि एक संगीत प्रेमी । आशा ताईना । व । गितकारांना । तसेच । संगितकारां ना । मना पासुन । प्रनाम । हर्दीक । शुभेच्छा । धन्यवाद ॥
I am now teenager but l really like to listen all this sangs....
🥰🥰😘
अशीच गाणी ऐकावीशी वाटतात👍
Best composition ✌🏻👏🏻
शकखथ
शटधफण
एव्हरग्रीन
Aprateem 💕😍
खूपच छान भावगीतांचा ठेवा आहे हा पिढ्यानपिढ्या जपलं पाहिजे
जुणी गानी खुप आवडतात🙏🙏
मी सर्व विसरुन तल्लीन होतो.पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं.
I like this song.... 👌👌beautiful voice...
0
अती उत्तम
या गीताने तर जून्या आठवनी येतात
Khup sunder
Phulale re kshan maze one of the maestro my personal favourite
निराशेमुळे उद्विग्न झालेल्या मनावर हळुवारपणे फुन्कर मारून नव जीवन संजीवनी देणार्या अप्रतिम गीतान्चा अनमोल ठेवाच जणू सापडला ! शब्दांच्या पलीकडे ....!!! 🙏🙏😊
मराठीपण टीकवा या गाण्या सारखे अनेक गाने ऐकन्यास मीळतील
😂😂😀😀😎😎😭😭❤️❤️🔥🔥🎉🎉🙏🙏👍👍
@@medhakapare5377 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Karc apratim ahe .he ektana krc Shan fultat.thanks all of u.
Verry nice 🎶🎤
खरचं!जुने ते सोने असत म्हणतात ते अगदी बरोबर. अप्रतिम भावगीते
Marathi Marathi great song jai maharashtra
Mastch khup chan
ही जुनी गाणी🎧 ऐकताना आपण मनानं केंव्हा त्यामध्यें गुंतून जातो हे समजत नाही.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊❤❤
Khrach ashi gani brach kal yakat rahav vat
Truely one should be fortunate to hear such blissful devine songs
God bless our great Marathi. Jai Maharashtra. Jai Marathi. God bless our great Maharashtra and Marathi language. God bless you all with good health and happiness🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 jai Marathi.
Shaan...faar....shaan👍
f
८
🥰😮😮
आशी गाणी पुन्हा होने नाही सोन्याची खाण आहे
ATI Sundar dhanyvad😢😢
खूप चांगले गाणे आहे रात्रीच्या वेळी जरुर आनंद घ्या
Gani aaikun lahan pan athvate ani dole panavtat ek vishesh ashi jaga ahe manachya eka kopryamadhe ya ganyanchi ❤️
Khupach chan
😊😊
😊😊😊😊😊😊
आशा भोसले अप्रतिम गायिका.
Sundar
काही बोलायचेआहेभारीच❤
Ful le re kshan maze.... Wow, Very nice song & music, Which sung by Shrimati Asha Tai ji. I salut always for...
Old is gold always happy any time
Nice
Super ashadi aawaaj ❤️👍
Melodious songs
R, rashmika mandanna love 😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ sandip 👍👰🙋
Old is gold 🥰😘😍
Khup khup chaan 👌👍🤝🙂
Khup chan.. ❤❤❤❤
Thanku 😍
😍😍😍😍😍😍
R, rashmika mandanna love 😘💓💓💓💓💓💓 sandip 👍👰🙋✌️🇮🇳🔱🕋🚩🔱🙏
स्वकर्तृत्वावर गाणं कोकिळा लतादीदी अमर झाल्या❤😢
खुपच सुंदर गीत --- सुपररररर
मराठी गाणी म्हणजे स्वर्गसुख....❤❤❤
🙏🏻