आम्ही मराठवाड्यातील लोकांनी सर्व जाती पाती बाजूला करून फडणवीस साहेबाना आमच्या साठी काहीतरी भरीव करण्यासाठी मतदान केले आहे आमची अपेक्षा आहे कि ते आम्हाला दुष्काळ मुक्त करतील
ताई उत्तम विश्लेषण..फक्त भाजपने काय करावं हे सांगितलं..पण विरोधकांनी त्यांची जबाबदारी कशी पार पाडावी हे मात्र सांगितलं नाही..की एखाद्या पक्षाच्या आणि व्यक्तीच्या विरोधात देश विरोधी आणि समाज फोडायच आता तरी काम करू नये इतका सल्ला दिला असता तरी जरा balanced विश्लेषण झालं असतं..
सांगितलं की त्यानी.. पक्ष चोरला, वडील चोरले.. खंजीर.. कोथळा .. मर्द… अशा अनेक गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत… विकास विकास विकास हाच विषय जनतेला सांगावा
बाईंना विस्मरण झाले आहे की १३२ पैकी ८५ जागांवर भाजपने ५०% हून जास्त मते मिळवली आहेत. बाई म्हणतात १०० जागांवर भाजपचे मताधिक्य कमी आहे. प्रवचन देण्याच्या नादात बाई प्रश्न काय व उत्तर काय याचे भान विसरतात. बाई काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव सेना यांच्या विषारी राजकारणाबद्दल चकार शब्द काढत नाहीत.सकाळमधील नोकरीं आड येत आहे का? विरोधी पक्षनेतेपाद द्यावं असं त्या म्हणतात पण काँग्रेसने लोकसभेत तसे पद दिले होते का (पुरेसे संख्याबळ नसताना ) आदित्य ठाकरे यांच्या प्रेमापोटी ही अपेक्षा व्यक्त करताहेत का? फडणवीसांनी थोरात, पृथ्वीराजबाबा यांच्या प्रशासकीय कौशल्यचा वापर करावा असे त्या म्हणतात, मग उद्धव फडणवीसना ज्या तर्हेने वागवत होते ते बरोबर होते का याचा विचार त्या करीत नाहीत. एकूणच एखाद्या तत्ववेत्त्याची झूल पांघरून मुलाखत कसली स्वगत बोलण्याची बाईंची सवय आहे
अशा लोकांना कशासाठी बोलावले हेच समजत नाही. काकाच्या सांगण्यावरून हे ठरले आहे. रोहीत, आदित्य ला लायकी नसताना फालतू महत्व का दिले जात आहे. भाजप बद्दलचा आकस, जळफळाट लपत नाही हेच खरे
भ्रष्टाचार कमी व्हावा . विरोधी पक्षात बसले की विरोधासाठी विरोध करु नये . मंत्रीपद देताना जात बघू नये . ब्राह्मण मुख्यमंत्री झाला तर ब्राह्मण द्वेषाने पछाडल्यासारखे वागून महाराष्ट्राचे नुकसान करु नये
अत्यंत मानभावीपणाने विश्लेषण करायची - विशेषतः भाजपा बाबतीत फक्त, सवय लागली आहे मृणालिनी नानिवडेकरांना. डोळे बंद करुन दूध पिणाऱ्या सुप्रियाताईंची मराठी पत्रकार मंडळींमधली आवृत्ती.
सकाळ पेपरची बाई भाजपचा द्वेशच करणार. कधीतरी काकाने काय करावे काय करू नये हे नाही सांगणार. रोहीत, आदू बाळाची स्वार्थाशिवाय इच्छा, तयारी तरी आहे का राज्याच्या हितासाठी काही करायची.
ताई तुमचे विश्लेषण छान आहे. एक प्रश्न, विरोधी पक्षाकडे वाजपेयींसारखा नेता आहे का? विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या गुणांमुळे त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आज हरणारे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. आणि विरोधकांचे म्हणणे आहे की संविधान धोक्यात आहे. तुम्ही विसरलात की 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला होता. 2004 ते 2014 दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा विचार करता, त्यांच्याकडे 100% मॅन्युप्युलेट केलेले ईव्हीएम असतील. Isn't it?
एकनाथ,अजीतजी,फडणविस हे तिघेहि मुख्यमंत्री आहेत कींवा तिघेही उपमुख्यमंत्री आहेत असे म्हणा.पण काही असो हे तिघेही शिलेदार कायम एकत्र राहुन राज्याचा उत्तम विकास करतील आणी केंद्रसरकारचे उत्तम सहकार्य त्यांना मिळेल यांत शंका नाही.
एकतर्फी विश्लेषण ..म्हणे विरोधी पक्षनेतेपद द्यावे 😅...संसदीय नियमानुसार १०% सदस्य असल्याशिवाय हे पद मिळत नाही.... आणि तसे दिल्यास पुन्हा हा खटला न्यायालयात जाणार... येवढे सुधा काळात नाही..यांच्या DNA मधेच लाचारी तर काय करणार
महाराष्ट्रात 36 च्या 36 जिल्ह्य़ात ईव्हीएम खराब कशी असतील एकाच दिवशी !??? 🤷♂️😃 महाराष्ट्रात आता 80 % लोक "महा-बदल, मतदारांचा महा-विकास, आत्मनिर्भरता, आर्थिक साक्षरता, सक्षमता प्रत्येक पिढीसाठी" याकडे वळले आहेत "हे वास्तव स्वीकारणं, पचवणं जमत नाहीये" विरोधी पक्षांना.....😃😃
तुम्हाला समाजात स्वतःची ओळख, प्रतिमा काय, कशी हवी आहे यावर सर्वकाही अवलंबून असते प्रत्येक पिढीत - आत्मनिर्भर/व्यावसायिक/स्वरोजगारी/ करिअर प्रोफेशनल की फक्त चाकरमानीच, नोकरदारच कितीही शिक्षणानंतर आयुष्यभर ?????
हे सगळेच माहीत असते पण करायचा म्हणून विरोध करायचा. कारण भाजपबद्दलचा आकस, जळफळाट. वसुली सरकारने किती लुबाडले, किती व कसा त्रास दिला हे विसरले काय. आपल्याचसाठी काय महत्वाचे हे विचारात न घेता देशद्रोहीची साथ देण्यात काय अर्थ आहे.
एकंदरीत राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सामाजिक आणि आर्थिक, सांस्कृतिक भान ठेवून महाराष्ट्र राज्य मग ग्रामीण असो वा शहरी भागांचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे लागेल, ताईंनी अतिशय उत्तम भाषेत आपलं मत मांडलं आहे, धन्यवाद खूप छान वाटले
Irrigated land in Maharashtra 16 to 18 percentage , Devendraji should take the percentage of irrigated land up to 25 to 30 ,so that farmers in the state would be Happy.
He has already taken efforts since 2014 like Jalyukt Shivar Shet tale ( Farm Ponds) joining rivers that never happened before. JAY Hind Jay Maharashtra Vande Mataram
ताई निर्भय बनतो या संघटनेत काम करणारे देशविरोधी हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे आहेत ते राज्य विकायला कमी करणार नाहीत कारण फुकट देण्याची आप ची संकल्पना यांचीच
Do not go on giving advice to rulers .if u have,pl.submit ur certain program,,plans,schemes of public affairs before govt. and take follow up to get it implemented as early as possible.Giving instructions is very easy as Advisor is not answerable and responsible for any type of negative consequences.
What about ego,expectation , sacrifice and honest? Ploitical interference in all govt.dept and cooperative sector should stop immediately. Toronto Canada
शिंदे साहेब जमिनी वरचे नेते आहेत आणि म्हणून ते नम्र आहेत. भाजप ने मराठी मते टिकवावी. मुंबई मध्ये मराठी भाषा बोलणे गुन्हा आहे का हे रेल्वे खात्याला विचारावे.
😮Don't get fooled by exit speech. Arakshan Andolan was only for destroying Fadanvis using Fadanvis' Cast. Current CM and SGP both were fully behind Andolan because they have to overcome Fadanvis to achieve their political goals. Perhap BJP has made blunder of making him CM because of his cast & for his cast's face of Uti when he had only 40 MLAs while BJP had 105 MLAs. Taking disadvantage of CMship he did not deserve as per Political Maths , he tried to destroy Fadanvi because he is wise enough to know that he cannot grow till Fadanvis exists in Politics. BJP , Fadanvis, Shah & Modi r not fools. In Loksabha Uti lost in marginal vote share which was overcome in VidhanSabha Election by bringing Ladaki Bahin Yojana from M. P. and RSS became active to increase voting % age. Only idiot can accept his claim on credit of Ladki Bahin Yojana. Andolan has made OBC as enemies of MVA what too became favourable to Uti . Further, to get more seats for MVA in VidhanSabha Election, Andolan Leader brought Minority in Andolan what shocked some Andolaks. All above factors resulted into landslide victory what even Uti might not have dreamt. Now he & Shivsena has r left with only two Alternatives. 1) Grow with BJP accepting whatever BJP. Offers which is always liberal what made him (undeserving ) CM. 2) Harras BJP by remaining in ministry like from 2014 to 2019 by acting as secret agents of MVA and damage self & BJP both.
स्वगत आहे. पुर्वी नाटकात असायची. पण भाजपाने हे स्वगत गांभीर्याने घ्यावे. विशेषतः जे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने पक्षासाठी काम करतात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कसे विकास करुन घेतात त्याचा अभ्यास करावा व तशी संधी उपलब्ध करून द्यावी
Don't agree, Kejri got an even bigger majority in Delhi and Punjab. Why were they not worried then? They should have had the same position in Delhi and Punjab.
@@मोरयाmoryaI feel bjp is UP party. Infact centre of bjp is in Maharashtra only. It's just modi shah is from gurjat that's why it became Gujrati party
@@मोरयाmorya' History'--correct point. And even Gaikwads was not the rular of entire Gujrat region but ruled over only a smaller part i.e. Baroda and it's surrounding parts.
मॅडम छान बोला...उजवा परिवार (RSS) आमच्या मराठ्याच्या मनावर रुजून नये. छत्रपती संभाजी महाराजांचे (हिंदूत्व) आम्हाला माहीत आहे.. त्यामुळे BJP (RSS) हिंदूत्व तुम्ही जोपसा..जय शिवाजी..जय संभाजी...
मुख्यमंत्री : देवेंद्र जी (भाजप ) 1)उप - मुख्यमंत्री : श्रीकांत शिंदे किंवा दादा भुसे (शिवसेना ) 2)उप - मुख्यमंत्री : सुनील तटकरे किंवा अजित दादा (राष्ट्रवादी )
Fadanvis la mandate ahe mg aadhich ka ny sangitl election chya ......lokanni shinde nna pasanti diliye he kiti saralpne visrlya madam......Shevati jat pn gost astech madam patrakar aslya tari jat kiti jvlchi ahe Tyanna he distay
Typical left oriented analysis. Think Bank kadun kahi vegali apeksha nahich ahe. Pan ya Tai na khup mojun mapun shabd vaparyla lagat ahet swatachi Naraji lapavayla. Nidaan aata tari Kaka na, Udhav la ani congress la jababdar virodhi paksh vyaych salla dya. Sagale updesh faqt Modi, Fadanvis ani BJP la nakot
आम्ही मराठवाड्यातील लोकांनी सर्व जाती पाती बाजूला करून फडणवीस साहेबाना आमच्या साठी काहीतरी भरीव करण्यासाठी मतदान केले आहे आमची अपेक्षा आहे
कि ते आम्हाला दुष्काळ मुक्त करतील
🙏🏻
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द .
ताई उत्तम विश्लेषण..फक्त भाजपने काय करावं हे सांगितलं..पण विरोधकांनी त्यांची जबाबदारी कशी पार पाडावी हे मात्र सांगितलं नाही..की एखाद्या पक्षाच्या आणि व्यक्तीच्या विरोधात देश विरोधी आणि समाज फोडायच आता तरी काम करू नये इतका सल्ला दिला असता तरी जरा balanced विश्लेषण झालं असतं..
एकदम छान विचार व्यक्त केले आहेत व त्याचीच जास्त गरज आहे
सांगितलं की त्यानी.. पक्ष चोरला, वडील चोरले.. खंजीर.. कोथळा .. मर्द… अशा अनेक गोष्टी टाळायला सांगितल्या आहेत…
विकास विकास विकास हाच विषय जनतेला सांगावा
She is Employee of Pawar Group
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द.
@ 🔸👑
फडणवीस नक्की राज्यात आणि केंद्रात आपली छाप पाडतील.पंतप्रधान होण्याइतके फडणवीस नक्कीच लायक आहेत
सत्ताधाऱ्यांनी कसे वागावे या पेक्षा विरोधकांनी कसे वागावे,प्रश्न कसे सोडवून घ्यावे या बद्दलही विश्लेषण हवे होते .
हेच जास्त महत्वाचे आहे. पण आता कॉंग्रेस, काका, उबाठा, हे विरोधी पक्षात असताना कोणीच असे बोलणार नाही
*पण विरोधी पक्षनेता कोण २९ कोणाकडेच नाहीत!* 😁😂
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त एकच मर्द .
खूप वेगळं आणि आशावादी विश्लेषण... Thank you Ma'am
बाईंना विस्मरण झाले आहे की १३२ पैकी ८५ जागांवर भाजपने ५०% हून जास्त मते मिळवली आहेत. बाई म्हणतात १०० जागांवर भाजपचे मताधिक्य कमी आहे. प्रवचन देण्याच्या नादात बाई प्रश्न काय व उत्तर काय याचे भान विसरतात.
बाई काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव सेना यांच्या विषारी राजकारणाबद्दल चकार शब्द काढत नाहीत.सकाळमधील नोकरीं आड येत आहे का?
विरोधी पक्षनेतेपाद द्यावं असं त्या म्हणतात पण काँग्रेसने लोकसभेत तसे पद दिले होते का (पुरेसे संख्याबळ नसताना ) आदित्य ठाकरे यांच्या प्रेमापोटी ही अपेक्षा व्यक्त करताहेत का?
फडणवीसांनी थोरात, पृथ्वीराजबाबा यांच्या प्रशासकीय कौशल्यचा वापर करावा असे त्या म्हणतात, मग उद्धव फडणवीसना ज्या तर्हेने वागवत होते ते बरोबर होते का याचा विचार त्या करीत नाहीत.
एकूणच एखाद्या तत्ववेत्त्याची झूल पांघरून मुलाखत कसली स्वगत बोलण्याची बाईंची सवय आहे
अशा लोकांना कशासाठी बोलावले हेच समजत नाही. काकाच्या सांगण्यावरून हे ठरले आहे. रोहीत, आदित्य ला लायकी नसताना फालतू महत्व का दिले जात आहे. भाजप बद्दलचा आकस, जळफळाट लपत नाही हेच खरे
भ्रष्टाचार कमी व्हावा . विरोधी पक्षात बसले की विरोधासाठी विरोध करु नये . मंत्रीपद देताना जात बघू नये . ब्राह्मण मुख्यमंत्री झाला तर ब्राह्मण द्वेषाने पछाडल्यासारखे वागून महाराष्ट्राचे नुकसान करु नये
हे तर जास्त महत्त्वाचे आहे.
अगदी बरोबर बोललात, पण लोकांना हे समजत नाहीये आता पासून च ओबीसी मुख्य मंत्री करा, किंवा मराठा मुख्य मंत्री करा हे चालु झाले आहे.......
खरे आहे…
ब्राह्मण द्वेष कमी करावा 🙏🏻🇮🇳
अत्यंत मानभावीपणाने विश्लेषण करायची - विशेषतः भाजपा बाबतीत फक्त, सवय लागली आहे मृणालिनी नानिवडेकरांना. डोळे बंद करुन दूध पिणाऱ्या सुप्रियाताईंची मराठी पत्रकार मंडळींमधली आवृत्ती.
सकाळ पेपरची बाई भाजपचा द्वेशच करणार. कधीतरी काकाने काय करावे काय करू नये हे नाही सांगणार. रोहीत, आदू बाळाची स्वार्थाशिवाय इच्छा, तयारी तरी आहे का राज्याच्या हितासाठी काही करायची.
छान विश्लेषण केलय नानिवडेकर मैडन ने,पटल आम्हाला 🌹
Absolute clarity of thoughts. Good information.
अप्रतिम विश्लेषण मॅडम
Excellent analysis of the political situation of Maharashtra coupled with remedies suggested by Mrunalini Naniwdekar.
मराठी प्रिंट आणि डिजीटल मिडीया इतकी खालच्या पातळीवर का आणि कशी आलीय याचं ही मुलाखत उत्तम नमुना आहे.
ताई तुमचे विश्लेषण छान आहे. एक प्रश्न, विरोधी पक्षाकडे वाजपेयींसारखा नेता आहे का? विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या गुणांमुळे त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आज हरणारे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. आणि विरोधकांचे म्हणणे आहे की संविधान धोक्यात आहे. तुम्ही विसरलात की 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला होता. 2004 ते 2014 दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा विचार करता, त्यांच्याकडे 100% मॅन्युप्युलेट केलेले ईव्हीएम असतील. Isn't it?
छान. खूप परखड आणि सकारात्मक
नमस्कार ताई उत्तम आकलन वास्तववादी आणि भविष्यकाळासाठी
धन्यवाद
नानिवडेकर मॅडम खूप छान विश्लेषण केले. खूप आभार. फडणवीस त्यांचे काम चोख करतील असे वाटते.
Devendra fadnvis next PM
एकनाथ,अजीतजी,फडणविस हे तिघेहि मुख्यमंत्री आहेत कींवा तिघेही उपमुख्यमंत्री आहेत असे म्हणा.पण काही असो हे तिघेही शिलेदार कायम एकत्र राहुन राज्याचा उत्तम विकास करतील आणी केंद्रसरकारचे उत्तम सहकार्य त्यांना मिळेल यांत शंका नाही.
yesss तासच जनादेश आहे
एकतर्फी विश्लेषण ..म्हणे विरोधी पक्षनेतेपद द्यावे 😅...संसदीय नियमानुसार १०% सदस्य असल्याशिवाय हे पद मिळत नाही.... आणि तसे दिल्यास पुन्हा हा खटला न्यायालयात जाणार... येवढे सुधा काळात नाही..यांच्या DNA मधेच लाचारी तर काय करणार
महाराष्ट्रात 36 च्या 36 जिल्ह्य़ात ईव्हीएम खराब कशी असतील एकाच दिवशी !??? 🤷♂️😃
महाराष्ट्रात आता 80 % लोक "महा-बदल, मतदारांचा महा-विकास, आत्मनिर्भरता, आर्थिक साक्षरता, सक्षमता प्रत्येक पिढीसाठी" याकडे वळले आहेत "हे वास्तव स्वीकारणं, पचवणं जमत नाहीये" विरोधी पक्षांना.....😃😃
Lol. Maharashtra chi Janta 1500 amdhe vikli geli. Bomblat bass ata job Sathi 😂
खेल बोगस मतदार का है , youtube पे मिल जाएगा Gujarat MP Telangana Chattisgarh Karnataka se border regions me bogus voters aaye hai
तुम्हाला समाजात स्वतःची ओळख, प्रतिमा काय, कशी हवी आहे यावर सर्वकाही अवलंबून असते प्रत्येक पिढीत - आत्मनिर्भर/व्यावसायिक/स्वरोजगारी/ करिअर प्रोफेशनल की फक्त चाकरमानीच, नोकरदारच कितीही शिक्षणानंतर आयुष्यभर ?????
हे सगळेच माहीत असते पण करायचा म्हणून विरोध करायचा. कारण भाजपबद्दलचा आकस, जळफळाट.
वसुली सरकारने किती लुबाडले, किती व कसा त्रास दिला हे विसरले काय.
आपल्याचसाठी काय महत्वाचे हे विचारात न घेता देशद्रोहीची साथ देण्यात काय अर्थ आहे.
या बाई मागे वेगळ्याच बोलत होत्या...आता वेगळ्या बोलताहेत 😂😂
अतिशय शुभ वार्ता . आतापर्यंत महाराष्ट्राचा प बंगाल मग बांगलादेश होतो की काय अशी भीती वाटत होती .
जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
एकंदरीत राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सामाजिक आणि आर्थिक, सांस्कृतिक भान ठेवून महाराष्ट्र राज्य मग ग्रामीण असो वा शहरी भागांचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्यावे लागेल, ताईंनी अतिशय उत्तम भाषेत आपलं मत मांडलं आहे, धन्यवाद खूप छान वाटले
छान विश्लेषण ..
Irrigated land in Maharashtra 16 to 18 percentage , Devendraji should take the percentage of irrigated land up to 25 to 30 ,so that farmers in the state would be Happy.
He has already taken efforts since 2014 like Jalyukt Shivar Shet tale ( Farm Ponds) joining rivers that never happened before.
JAY Hind Jay Maharashtra Vande Mataram
ताई निर्भय बनतो या संघटनेत काम करणारे देशविरोधी हिंदुत्व सावरकर विरोधी विचारांचे आहेत ते राज्य विकायला कमी करणार नाहीत कारण फुकट देण्याची आप ची संकल्पना यांचीच
छान मार्गदर्शन
अतिशय सुंदर विश्लेषण
Khoop chhan padhatiche vishleshan yekayla milale
मृणालिनी ताई,
अपेक्षा करुया नवीन सरकार सारासार विचारांनी चांगले काम करेल.
Do not go on giving advice to rulers .if u have,pl.submit ur certain program,,plans,schemes of public affairs before govt. and take follow up to get it implemented as early as possible.Giving instructions is very easy as Advisor is not answerable and responsible for any type of negative consequences.
What a visionary journalist 🙏
अतिशय सखोल अभ्यास.... विचार.... मांडणी..... नवीन पत्रकारांनी अभ्यासण्या सारखं
Aamdar 3 vela aani khasdar 3 vela ch thvayla have. Mhanje dusarya lokanna sandhi milel. 5 varsh karyakrta mhanun pakshat karya kelyashivay nivadnukit umedvari deoo naye. Mhanje aayta cgamcha tondat padnar nahi. Pakshat aayaramannahi vachak basel.
Sundar ase patrakaar hi have aahet all the best👍💯
निवडणुकीपूर्वी यांचे विश्लेषण वेगळे होते!
👍👍👍
मृणालिनी ताई,आदित्य ठाकरेंवर बद्दल तुम्ही व्यक्त केलेल्या आईपेक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा वकुबानुसार आहे का? आम्हाला तरी तसे वाटत नाही
एकट्या रोहीतचे नाव घेण्यापेक्षा आदित्य चे नाव जोडले गेले असून दोघेही बिनकामाचे आहेत
छान. नवीन चेहेर्यानी नवीन मुद्दे हाताळावेत, हा मुद्दा फार चांगला आहे.
विरोधी गटाने radnyapeksha उत्तम विचारवंत विरोधी नेता ऊभा करावा. केवळ स्थगिती दिली म्हणजे राजकारण नव्हे.हे भान असावे.
Leftist become optimistic when they see right wing government. 😅😅 Why Rohit patil... Why not some BJP MLA
Khup chhan pn one way ,,,,
What about ego,expectation , sacrifice and honest? Ploitical interference in all govt.dept and cooperative sector should stop immediately.
Toronto Canada
शिंदे साहेब जमिनी वरचे नेते आहेत आणि म्हणून ते नम्र आहेत. भाजप ने मराठी मते टिकवावी. मुंबई मध्ये मराठी भाषा बोलणे गुन्हा आहे का हे रेल्वे खात्याला विचारावे.
मॅडम म्हणाल्या की कर्नाटक, तामिळनाडू आपल्यापुढे गेले,हेच त्यांनी फडणवीस,शिंदे,अजित पवार एकदा सांगावे.
105+56 NOW 133+57 ACCEPT IT STOP CRYING LIBRAL ANDUS
😮Don't get fooled by exit speech. Arakshan Andolan was only for destroying Fadanvis using Fadanvis' Cast. Current CM and SGP both were fully behind Andolan because they have to overcome Fadanvis to achieve their political goals.
Perhap BJP has made blunder of making him CM because of his cast & for his cast's face of Uti when he had only 40 MLAs while BJP had 105 MLAs. Taking disadvantage of CMship he did not deserve as per Political Maths , he tried to destroy Fadanvi because he is wise enough to know that he cannot grow till Fadanvis exists in Politics. BJP , Fadanvis, Shah & Modi r not fools. In Loksabha Uti lost in marginal vote share which was overcome in VidhanSabha Election by bringing Ladaki Bahin Yojana from M. P. and RSS became active to increase voting % age. Only idiot can accept his claim on credit of Ladki Bahin Yojana.
Andolan has made OBC as enemies of MVA what too became favourable to Uti . Further, to get more seats for MVA in VidhanSabha Election, Andolan Leader brought Minority in Andolan what shocked some Andolaks.
All above factors resulted into landslide victory what even Uti might not have dreamt.
Now he & Shivsena has r left with only two Alternatives.
1) Grow with BJP accepting whatever BJP. Offers which is always liberal what made him (undeserving ) CM.
2) Harras BJP by remaining in ministry like from 2014 to 2019 by acting as secret agents of MVA and damage self & BJP both.
हिंदू मतदान करत आहेत असे म्हणायचे राहिले की मॅडम
भाजपचे मराठा/ OBC नेते नेहमी खूप शांत रहातात.जनतेत आपले मुद्दे प्रभावीपणे
मांडतांना दिसत नाहीत.
स्वगत आहे. पुर्वी नाटकात असायची. पण भाजपाने हे स्वगत गांभीर्याने घ्यावे. विशेषतः जे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने पक्षासाठी काम करतात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कसे विकास करुन घेतात त्याचा अभ्यास करावा व तशी संधी उपलब्ध करून द्यावी
Kontya vishvat ahat .. Aditya Thackeray sarkhi loka samajkaran sodun fakt rajkaran kartil .. tech gaddar khoke ani vayfal badbad❤
सर्व नदी जोड प्रकल्प ,धारावी प्रकल्प ,बारसु सारखे काम त्वरीत सुरू करावे
या बाईना कुणी सांगितलं आहे का की " जी काही अक्कल आहे, ती सर्व तुम्हालाच दिली आहे ! पण देव प्रत्येकाला हेच सांगतो " 🤣
या बाईना " अक्कल मंत्री " करा !
👍
राजकीय अभिनिवेश न ठेवता भविष्याचा वेध घेणारी मुलाखत. सामान्य माणसाला,अभ्यासू मुलाखतकार, राजकीय पक्षांचे संघटक यांना मार्गदर्शक मुलाखत आहे
महाराष्ट्र चा विकासासाठी आवश्यक आहे
एवढं सगळ उद्धव ठाकरेंना आणि मविआला सांगितलं असत तर, आज कुठल्या कुठे गेला असता महाराष्ट्र....
वीनायक जी.....सुरुवातीचि दिवाळी अंकांची जाहिरात आता काढा......
Nirbhay Bano hi changli sanstha aahe!!.
BJP cha opposition evdhach mudda tyanchyakade aahe
Don't agree, Kejri got an even bigger majority in Delhi and Punjab. Why were they not worried then? They should have had the same position in Delhi and Punjab.
Ok
Dont forgate gujrat was of ruled by Maratha Srimant Sayajirao Gaekwad maharaj of kalawan Nasik .
That was history but now gujrati party is ruling in maharashtra for 7 year and now next 5 years
@@मोरयाmoryaI feel bjp is UP party. Infact centre of bjp is in Maharashtra only. It's just modi shah is from gurjat that's why it became Gujrati party
@@मोरयाmorya' History'--correct point. And even Gaikwads was not the rular of entire Gujrat region but ruled over only a smaller part i.e. Baroda and it's surrounding parts.
hi yedi ali parat.
😂😂😂BJP 200 SEATS hotya. 20-22 MLA shinde aani ajit che BJP che aahe. Overall sgla control BJP cha aahet
मॅडम छान बोला...उजवा परिवार (RSS) आमच्या मराठ्याच्या मनावर रुजून नये. छत्रपती संभाजी महाराजांचे (हिंदूत्व) आम्हाला माहीत आहे.. त्यामुळे BJP (RSS) हिंदूत्व तुम्ही जोपसा..जय शिवाजी..जय संभाजी...
He Ross ch hindutva nahiy he tar prabhu shriramanch kary aahe
मुख्यमंत्री : देवेंद्र जी (भाजप )
1)उप - मुख्यमंत्री : श्रीकांत शिंदे किंवा दादा भुसे (शिवसेना )
2)उप - मुख्यमंत्री : सुनील तटकरे किंवा अजित दादा (राष्ट्रवादी )
Uday Samant , Kesarkar pan bare aahet
जुनी खोड शरद पवारांना सांगितले असते समजावून तर अजित दादा आत्ता घरी असते...
ही मुलाखत आहे की बाईंचे भाषण आहे तेच कळत नाही .....😂😂😂
विरोधी पक्ष बिचारे😂😂 नाटकातले डायलॉग्स😅😅
खूप छान विश्लेषण 🎉
नाट लावलाच
फडणवीस मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे गृहमंत्री
अजित पवार अर्थमंत्री
Kashala bolavta ya bainna!
काकाचे प्रयोजन असणार
तुम्ही निगेटिव्ह मॅडम आहात
काकाच्या पेपरची बाई अजून कशी असेल
Diwali ank AD ata far repeat hotey..
Gujarat is under Maratha umpire
तुम्ही प्लीज बोलणं बंद कराल का
Hyana nikal laganya adhi eknath shindencha kam kashi disla navta. Nikala laglya nntr achanak shindeni khup kam kelay asa kalal. Ani ha nikal Shindeni mukya mantri hou naye ani Phadnavisani mukhya mantri hona asa kahi nahi. kiti bavlata sarkhi badbadte
Great analysis by BJP Spokesperson 👏🏻
अमित शहा....... झारीतले शुक्राचार्य....🙏🙏
ह्या बाई फडणवीसच्या मानलेल्या आत्या असल्यासारख्या बोलतात 😂
पवारांच्या पण
रोहीतच्या आत्या असणार
मला त्या आदुबाळाच्या आत्या वाटत आहेत😂
बुळचट पाचलग
Hyancha ekhi rajkiya vishleshan bhavishyat barobar tharat nahi tari hyana bolavtat manala pahije channel la
प्रश्न की प्रश्ण ? असा अधून मधून भाषेचा खूण करत जा...😂
मॅडम, काँग्रेसच्या आहेत का?
खूपच दूरदृष्टीने केलेलं विश्लेषण .
Maharashtra chya aadhi chya kuthlya sarkarni sinchana cha Kay kelela ...
Khup jasta political vishay ajirna hotat
Fadanvis la mandate ahe mg aadhich ka ny sangitl election chya ......lokanni shinde nna pasanti diliye he kiti saralpne visrlya madam......Shevati jat pn gost astech madam patrakar aslya tari jat kiti jvlchi ahe Tyanna he distay
Ujawa parivar? Why can’t you say RSS?
Mrunaltai atishay abhyasu ani thet lihinarya ahet.Tyana nehmi bolvat ja
Sangh parivaar mhana na... Ujawa kay mhanta
Nagar palika election hou dya, mag bagha bjp kay karte te
Typical left oriented analysis. Think Bank kadun kahi vegali apeksha nahich ahe. Pan ya Tai na khup mojun mapun shabd vaparyla lagat ahet swatachi Naraji lapavayla. Nidaan aata tari Kaka na, Udhav la ani congress la jababdar virodhi paksh vyaych salla dya. Sagale updesh faqt Modi, Fadanvis ani BJP la nakot
Madamla Rohit pawar yana samaja pudhe annyachi javabdari dili aahe ase vatte
सकाळची प्रतिनिधी काकाच्या बाजूनेच बोलणार
पोकळ बडबड
Why are you scared of Gujrat? SURATEWHOON PURA GUJARAT Maharajani Lohgadawar anoon thewala te visarlat? Ha Uddhodin kckp la lagalelakalank ahe ani Maratha yachya nadi lagala ahe Bramhan Fadanvis amha perwadla janu kai Bajirao peshva pratham. Kokanastha Bramhan kartutwane maratha Harhar mahadev Jai Shivrai .Uddhodin Adidhodin murdabad Dish salien RIP
hahahaha
Bahut badiya vesalesan
पोट कमी करा दोघांनी😂😂😂 एंकर टाईट टी शर्ट घालुव पोट दाखवत आहे😜
😂
दाऊद लाभरती अल्लाला प्यारा झाल्यावर महाराष्ट्रात काय होणार बोला !