अतिशय रांगडी भाषा शिवराज राक्षे तुझ्या कष्टाच प्रामाणिक प्रयत्नांचे चीज झाल.तुझे हार्दिक अभिनंदन तरी सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांची फायनल लढत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झाली असती तर कुस्ती बघण्यासारखी झाली असती
अवघ 26 वर्षाच पोर हाय , जीव तोडून मेहनत घेतलीय पोराण. महाराष्ट्राच्या मातीत अशी पोर बघून ऊर भरुन येतो. एकाच तालिमीत दोन वाघ त्यार करणाऱ्या गुरूला ही सलाम
प्रथम महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांचं अभिनंदन अत्यंत खडतर परस्थितीत he पद मिळवलं पण मागील वर्षी जे महाराष्ट्र केसरी झाले पृथ्वीराज पाटील यांना पण एकदा माझा कट्टा वर बोलवावं अस मला वाटतं पहिल्या वर्षी उतरून पहिल्या वर्षी गदा मिळवली पृथविराज पाटील यांनी 👍🏻
Brother Shivraj very much impressed by your open hearted interview. Very cultured, very loving, simple, dedicated, God fearing .Your respect to Guruji, Parents , brothers, sisters, friends gives a glimpse of our rich santan culture. My heartiest appreciation to Shahu maharaj for setting up so many talims because of which our tradition game is alive. I bow down to everyone who helped Pehelwan Shivraj in his journey. I pray to Iswar sucess to Shivraj. Wish many of our new generation follow Pehelwan Shivraj. Jai Bhawani Jai Shivaji
दादा तुझे खूप खूप अभिनंदन. पण वाईट या गोष्टी चे वाटते कि सिकंदर या पोरावर अन्याय झालाय हे पण तेवढंच खरं हाय याला फक्त कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारे नीच राजकारणी.
@@nileshdalvi1222 दादा नाही कोण म्हणतंय मग आवाज उठवला पाहिजे ना आता जसा सिकंदर साठी उठतोय तसा. राहिला प्रश्न जातीचा जे मराठा साम्राज्य उभ करण्यासाठी आपल्या राजांन कोण कोणत्या जातीतील लोक घ्यायची हे कधीच नाही बघितल मग आपण त्यांच्या विचारांचा वारसा जर पुढे चालवत असलो तर आपण मराठा असो किंवा अन्य कोणताही धर्म आपल्यासाठी सारखाच आहे दादा. आपल्या शिवछत्रपती नि कधी भेदभाव नाही केला मग आपण का करावा. आपण सगळे एक आहोत. आणि आमच्या मनात सिकंदर असो किंवा किरण भगत असो तेवढाच आदर आणि प्रेम आहे दादा.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ची पण मुलाखत घ्या...ती तुम्ही नाही घेतली ,मागचा वेळी तो लहान वयात महाराष्ट्र केसरी झाला होता.त्यात तो मूळचा कोल्हापूर चा आसुन त्याची मुलाखत तुम्ही नाही घेतली.....
कमेंट काही पण टाकू नका एखाद्या महाराष्ट्र केसरीची हेळसांड करू नका माझा कट्ट्यावरती बोलणं सोपं नाही आणि कुठल्याही अज्ञाताना या ठिकाणी बोलवलं जात नाही म्हणून पहिल्यांदा आपण आपली प्रतिमा पाहा. अभिनंदन पैलवान शिवराज भाऊ राक्षे महाराष्ट्र केसरी💪💪
इतकं मोठं यश भेटून हा माणूस इतक्या नम्र पणे बोलतोय हीच तर मराठी माणसाची खासियत आहे All the best bro
Khar ahe bhaava
एकदम रांगडी भाषा.तगडी शरिरशृष्टी. कडक भावा❣️❣️
खांडेकर साहेब...
एकदा घ्याच वाघाची मुलाखत...
तोच तो...
हार के जीतनेवाला...💪💯
महाराष्ट्रातील मनातील ❤️महाराष्ट्र केसरी
पै.सिकंदर शेख ची...🌍❤️🇮🇳🚩
घ्या
घा
Yes
👍🏾😍💯
वाघाचीच घेतोय मुलाखत तु नीट बघ
मर्द मराठा शिवराज.
अतिशय साधे आणि Down to earth 🌍 मल्ल शिवराज राक्षे 🙌👑
पै.सिकंदर शेख यांना एकदा माझा कट्ट्यावर बोलवा...
त्यांच्याविषयी सुध्दा जाणून घ्यायला आवडेल..
💯
सिकंदर vs शिवराज फायनल लढत व्हायला पाहिजे होती.
जबरदस्त लढत बघायला मिळाली असती.
👍
Shivraj
फक्त शिवराज दीड मीनीटात चीतपट मर्द मराठा.
@@sandipbacche6844 mahararshratil each and every manus ha mawala ch ahe 😎
Sikandar Ani Maharashtra keshri pehlwan rakshe chi kushti kadhi?
अतिशय रांगडी भाषा
शिवराज राक्षे तुझ्या कष्टाच प्रामाणिक प्रयत्नांचे
चीज झाल.तुझे हार्दिक अभिनंदन
तरी सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे यांची
फायनल लढत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झाली असती तर कुस्ती बघण्यासारखी झाली असती
शिवराज भाऊ यांनी नांदेड ला महाराष्ट्र केसरीची गडा मिळवून देल्याबद्दल धन्यवाद.
अवघ 26 वर्षाच पोर हाय , जीव तोडून मेहनत घेतलीय पोराण. महाराष्ट्राच्या मातीत अशी पोर बघून ऊर भरुन येतो. एकाच तालिमीत दोन वाघ त्यार करणाऱ्या गुरूला ही सलाम
Amchi Pune jillyachi …’ gavthi’ bhasha
❤😘🙏🏻
पैलवान💪 शिवराज भाऊ यांना महाराष्ट्र केसरी झाल्या बदल हार्दिक अभिनंदन 💪 आम्ही पुणेकर✌️💪
प्रथम महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांचं अभिनंदन अत्यंत खडतर परस्थितीत he पद मिळवलं पण मागील वर्षी जे महाराष्ट्र केसरी झाले पृथ्वीराज पाटील यांना पण एकदा माझा कट्टा वर बोलवावं अस मला वाटतं पहिल्या वर्षी उतरून पहिल्या वर्षी गदा मिळवली पृथविराज पाटील यांनी 👍🏻
पैलवान अभिनंदन...
त्रिवार महाराष्ट्र केसरी जिंकून
Dy SP व्हा ...💐💐💐
भावी वाटचालीस शुभेच्छा
पुढ़च्या काळात निशुल्क प्रशिक्षण गरीब पैलवान ना मदत करा शिवराज भैय्या..फुडील वाटचालीस शुभेच्छा..💐💐
पैलवान माऊली जमदाडे, प्रकाश बनकर, सिकंदर शेख आणि वस्ताद विश्वास हारगुले यांची मुलाखत घ्यावी.
सांगा की म.
दील्ली हारीयानाचा पैलवानाला वीचारा सिंकदर काय चीज आहे💪💪💪
दिल्ली हारीयानाचा पैलवानाला आस्मान दाखवनारा एकच
सिकंदर .बस नामही काफी ही 💯💯💯
Jaau dya naka radu
एवढं नका उदास होऊ, हार जीत होत असते.
पण महाराष्ट्र केसरी ओन्ली शिवराज राक्षे 💪💪💪💪💯💯💯💯
सिकंदर समोर सगळे लिंबू टिम्बु आहेत
@@sachins9256 😂😂🤣🤣 रड अजून.
लिंबू टिंबु बस करत.
शिवराज राक्षे समोर कोण लिंबू टिंबू आहे ते बघ.
शिवराज राक्षे ६'३ उंची आहे.
एकदम मनमोकळी आणि सुंदर मुलाखत. अभिनंदन शिवराज.
समस्त राक्षे परिवारा तर्फे हार्दिक अभिनंदन
सिकंदर शेख✌🏾👑
Chutya ahes ka be....zala asel kay pn nirnay tyat shivraj chi kay chuk
शिवराज राक्षे खेळनार तेव्हाच समजलं मला हा महाराष्ट्र केसरी होणार
सिकंदर शेख ❤️
महाराष्ट्र च नाव देशभर केलं
महाराष्ट्र केसरी झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन, यासाठी तुम्ही पण खुप मेहनत,कसरत घेतली, पैलवान पण सिकंदर बरोबर चुकीचा गेम झाला,हे मात्र नक्कीच बरका 💥💥
केळं
@@akashthakur5241 घी 🍌🍌आयत सोल्याय
Sikander ha tyachy vastak mule mota pailwan jala ahe.1 man tyacha vastkla nater to
Tula kay kalt tyatl
@@bapukolekar594 Tula Kay kalt tu sang mag😀😁😀😄
Shivraj Rakshe Maharashtra Kesari
Abhijit Katke Hind Kesari
Jai Maharashtra🚩
Brother Shivraj very much impressed by your open hearted interview. Very cultured, very loving, simple, dedicated, God fearing .Your respect to Guruji, Parents , brothers, sisters, friends gives a glimpse of our rich santan culture. My heartiest appreciation to Shahu maharaj for setting up so many talims because of which our tradition game is alive.
I bow down to everyone who helped Pehelwan Shivraj in his journey.
I pray to Iswar sucess to Shivraj.
Wish many of our new generation follow Pehelwan Shivraj.
Jai Bhawani Jai Shivaji
p lo9
.
Good lines. I like your comments
😂shiwaraj tu hindkesari hoshil ashi shubecha.
सिकंदर शेख ला माझा कट्टा वर बोलवा ही विनंती.
हार्दिक अभिनंदन शिवराज ,🎊🎉🎉
Down to earth...💐💐
Great!! Aai, Vadil, Guru namostubhyam!! Really simple, great thoughts, inspiring
Khup chhan Taigar, I proud of you.
Very good interview. Lot of information we got and inspiration for village boys coming from bad economic conditions.
शिवराज भाऊचा नादच खुळा. 👌👌
खंरा विजेता सिकंदर शेख 💪💪🔥🔥🔥❤️
Khupach kathin pravas aahe bhava tuja... Salute aahe tula ani tujya gharchyanna🙌🙏
शिवराज् राक्षे किंग आहे
Congratulations 🎉🎉. ., only Sikandar shekh 🚩🚩❤️ ❤️❤️❤️❤️
Congratulations Dada.... Tu inspiration ahe amachya sathi 💐💐💐💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤
Congratulations Shivraj 💐💐
Salam bhava tula
लाल मातीतील वादळ निकाली कुस्त्याचा वाघ shikandar घ्या एकदा मुलाखत 🔥🔥
Congratulations
Hoy bhava ghyayla pahije waghachi
Congratulations 🎉👏
शिवराज नक्कीच ऑलिम्पिक खेळनार
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे अभिनंदन भावा 👌👌💪🏻💪🏻🚩🚩🚩
Abhinandan Shivraj
दादा तुझे खूप खूप अभिनंदन. पण वाईट या गोष्टी चे वाटते कि सिकंदर या पोरावर अन्याय झालाय हे पण तेवढंच खरं हाय याला फक्त कारण म्हणजे महाराष्ट्रात असणारे नीच राजकारणी.
दादा तू मराठा असून तुला नाही वाटत का किरण भगत वर अन्यय झाला वाटत नाही का❓
@@nileshdalvi1222 दादा नाही कोण म्हणतंय मग आवाज उठवला पाहिजे ना आता जसा सिकंदर साठी उठतोय तसा. राहिला प्रश्न जातीचा जे मराठा साम्राज्य उभ करण्यासाठी आपल्या राजांन कोण कोणत्या जातीतील लोक घ्यायची हे कधीच नाही बघितल मग आपण त्यांच्या विचारांचा वारसा जर पुढे चालवत असलो तर आपण मराठा असो किंवा अन्य कोणताही धर्म आपल्यासाठी सारखाच आहे दादा. आपल्या शिवछत्रपती नि कधी भेदभाव नाही केला मग आपण का करावा. आपण सगळे एक आहोत. आणि आमच्या मनात सिकंदर असो किंवा किरण भगत असो तेवढाच आदर आणि प्रेम आहे दादा.
Speed, endurance, techniques, strength, power all in one man. Look at shivraj
Congratulations bhau ❤️
खूप जवळून शिवराज च्या संपूर्ण कुटुंबातील सदस्याचे कष्ट जवळून पाहिलेत..याही पेक्षा जास्त संघर्ष केला आहे
अभिनंदन🚩
पुणे जिल्ह्याचा फकड्या ❤️✌️
पुणे जिल्ह्याचा हुकमी एक्का!
💪💪💪💪
Sikandar only one
Down to earth manus 🙏
शिवराज 💪🏻🔥 नावातच मराठा बाणा मग विजय तर मिळणार ✌️🚩
21:53❤️
Khaup chan Jay shivray 🚩 Jay bajrang bali 🚩🇮🇳
शिवराज राक्षे किंग
आमची घाटी भाषा 🤩💪🏻🔥🚩
Sikandar only
पै. शिवराज तु महाराष्ट्र केसरी जिंकलास तुझं अभिनंदन
शिवराज राक्षे एकदम भारी 💖😘
खूप खूप अभिनंदन मुला, आई वडील ,भाऊ,चुलते, नातेवाईक,गाव वाले ,मित्रमंडळी,तालुका,जिल्हा ह्या सर्वांचे तू नाव मोठं केलं, अभिमान वाटतो आम्हाला.💐💐💐
Congratulations 🎉🎉
शिवराज राक्षे अभिनंदन पैलवान
अभिनंदन पैलवान🚩🚩🚩
The Tiger of Maharashtra Shikandar Shaikh ✊💪😎
Harla to aata
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ची पण मुलाखत घ्या...ती तुम्ही नाही घेतली ,मागचा वेळी तो लहान वयात महाराष्ट्र केसरी झाला होता.त्यात तो मूळचा कोल्हापूर चा आसुन त्याची मुलाखत तुम्ही नाही घेतली.....
झकास
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा शिवराज राक्षे भाऊ.
एबी माझा च खरंच खूप छान कार्य करीत आहात
Really honest person
अभिनंदन शिवराज
Nayka mastch
💪💪👏👏 लय भारी 👏👏💪💪
मस्त भाऊ 💪💪
अभिनंदन पेलवान शिवराज 💐🚩💥
शिवराज राक्षे 🔥💪🏻🚩
अभिनंदन शिवराज भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
हिंदकेसरी शिवराज राक्षे
A1_शिवराज
वा शिवराज भाऊ
King shivraj
Well done shivraj
भगवा हिंदू शेर 🙏
Down to earth man ❤️❤️
Shivraj abhinandan Bhau 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bhau you are great ❤❤
जोतिबाच्या नावानं चांगभलं
Khup khup abhinandan
अभिनंदन 👏👏
Well done sivraj ❤️❤️
❤️ शिवराज ❤️
शिवराज महाराष्ट्र ची अपेक्षा आहे
💥💥
Sikandar 👑👑
No....real hiro शिवराज
शिवराज राक्षे हा नांदेड जिल्हातला जन्म आहे
Congratulations
Shivraj king 🤼♂️
सिकंदर ची मुलाखत घ्या
कमेंट काही पण टाकू नका एखाद्या महाराष्ट्र केसरीची हेळसांड करू नका माझा कट्ट्यावरती बोलणं सोपं नाही आणि कुठल्याही अज्ञाताना या ठिकाणी बोलवलं जात नाही म्हणून पहिल्यांदा आपण आपली प्रतिमा पाहा. अभिनंदन पैलवान शिवराज भाऊ राक्षे महाराष्ट्र केसरी💪💪
Abhinandan 🎉
सिकंदर शेक चि मुलाखात घ्या
अभिनंदन🎉🎊
भावा एक नंबर आहेस तु पैलवान 🚩
शिवराज राक्षे 💐