नागराज सरांनी नाना पाटेकर आणि सयाजी शिंदे यांसारख्या कलाकारांना घेऊन चित्रपट करायला हवेत. येणाऱ्या काळात नक्कीच नागराज सरांचे चित्रपट गाजतील. लोकांच्या मनावर राज्य करतील. मराठी चित्रपटांना सद्ध्या चांगल्या कथा नाहीत. सध्याचे मराठी सिनेमे पचपचीत वाटतात बघताना परंतु, नागराज सर याला अपवाद ठरतील.
सयाजी शिंदे हे माझे आवडते ऍक्टर्स आहेत ते मराठी आणि हिंदी चित्र पटात दमदार कामगिरी करतात, नागराज जींची ही अभिनंदन एक मराठी प्रोड्युसर कुठेतरी पुढे जात आहे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, जय भिम, जय शिवराय, jai❤महाराष्ट्र
Not watched movie yet but as per title and trailer we can assume story belongs to Ghar = Nagraj manjule(his family conflicts), Banduk= Sayaji shinde (As Naxalist), Biryani= Aakash Thosar(Biryani he cooks biryani)
Must watch movie.. अप्रतिम कलाकृती.. तुम्हाला जर raw, natural आणि भेदक acting पहायची असेल तर नक्की पहा.. नागराज अण्णा rocks..AV Prafullchandras music is hit.. तुम्हाला जर मराठी चित्रपट खरच आवडत असेल ना तर हा नवीन प्रयोग आहे...नक्की पहा
South चे लोक त्यांच्या संस्कृती वर प्रचंड प्रेम करणारी आहेत.. ते चित्रपट परत परत बघणार.. वाळवी मी वसंतराव गोदावरी मुळशी पॅटर्न घर बंदूक बिर्याणी हे दरिद्री चित्रपट???
Ghar ki murgi dal barabar, this is very much applicable to Marathi audience. No wonder our good movies don’t work and in south even loud and cheap movies work. Even these reporters and Rajeev are so critical and asking weird questions
Marthe ha to change now all thinks good story good photo grafake good action good action good dance good look need and more than this more movies made person need
Marathi madhye Mala ankush chaudhari sir ekdum south stars chya caliber che star vatat, directors ne tyana ghaun bhari commercial movies kele pahije and aplya kade changle horror picture pan Banu shaktat, khup horror stories ahet aplyakade
मॅडम आपण नागराज साहेबांना विचारलेला प्रश्न खरोखर छाण आहे कि समाजातिल घडामोडि दोन गटांतिल वाद आशा विषयांवर सिनेमा काढा आणि जनजाग्रूति करा. या विषयांवर आनेक मराठि आणि हिंदि भाषिक डायरेक्टर, लेखक कवि गितकारपोटतडकि ने समाज जाग्रूति करित आहेत पण लोक ,समाजच आंधळा झाला आहे राजकारण्यांच्या मागे कूत्त्र्या प्रमाने फिरत आहेत. त्यातच आपला विकाउ मिडिया खरि सत्य कोणतिहि बातमि न दाखवता लोकांना फालतू असत्य बातम्या दाखवतात. जास्त काहि लिहित नाहि कारण तूंम्हाला झोंबेल.
नागराज दादा तुमच्या पद्धतिची नाही तुम्ही तुमचं टॅलेंट सोडू नका तुम्ही खूप भारी बनवता फिल्म मात्र यामध्ये काही विशेष संदेश नाही बाकी तुमचं काम एक नंबर वाटलं
Nagraj sir see you all staying at Mumbai but you people don't learn anything see South how they done do some think like that dance acting good look something do different
सगळे किती बिनडोक होते हे सयाजी शिंदे ने नागराज ला विचारलेल्या एकाच प्रश्नातून समजल, on set improvise kel म्हणजे आधी काही प्लॅनिंग नव्हतं. म्हणुन फिल्म आपटली.
महाराष्ट्रातले दोन हीरे. आपणास मानाचा मुजरा
केवळ नगराज दादा आपण आहात आणि आपली फिल्म आहे म्हणून पाहिली पण
सैराट, फॅन्ड्री, झुंड, नाळ कडक होते ❤❤❤❤
नागराज सर ग्रेट आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
अण्णा म्हणजे नाद खुळा.. ❤
सयाजी दादा my one of the all-time favourite.❤
Nagraj manjule chi swata story, direction navi film yetey full fire 🔥🔥🔥🔥🔥🔥
Yes will be awesome 🔥🔥🔥
सैराट सारखा चित्रपट पुन्हा होणं नाही नि आरची हि पुन्हा होणं नाही! Classic is classic!
Nagraj sir Ghar banduk biryani khup awadla..Very good attempt, very fresh and hatke content loved it.✌️✌️
0⁰
00
स्वतःच्या त्या लिखानाबद्दल सया दादा खूप छान बोलले.
Blockbuster Marathi movie 🎉🎉🎉🎉
Must watch this movie ❤❤
ग्रेट आणि धन्यवाद ABP माझा 😊
Jhund सारखी Movie क्वचितच बनते ,आणी ते फक्त नागराज सर च करू शकतात.
नागराज सरांनी नाना पाटेकर आणि सयाजी शिंदे यांसारख्या कलाकारांना घेऊन चित्रपट करायला हवेत. येणाऱ्या काळात नक्कीच नागराज सरांचे चित्रपट गाजतील. लोकांच्या मनावर राज्य करतील. मराठी चित्रपटांना सद्ध्या चांगल्या कथा नाहीत. सध्याचे मराठी सिनेमे पचपचीत वाटतात बघताना परंतु, नागराज सर याला अपवाद ठरतील.
Jabardast movie ahe nkki bgha Paisa vasul....❤️💙👍
Superb movie ahe
घर बंदुक बिरयानी हा चित्रपट भारी असणार आहे👍
सयाजी शिंदे हे माझे आवडते ऍक्टर्स आहेत ते मराठी आणि हिंदी चित्र पटात दमदार कामगिरी करतात, नागराज जींची ही अभिनंदन एक मराठी प्रोड्युसर कुठेतरी पुढे जात आहे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, जय भिम, जय शिवराय, jai❤महाराष्ट्र
खुपचागलकोणीतरीआपलामाणुसजय,भीम
Not watched movie yet but as per title and trailer we can assume story belongs to Ghar = Nagraj manjule(his family conflicts), Banduk= Sayaji shinde (As Naxalist), Biryani= Aakash Thosar(Biryani he cooks biryani)
मी बघितला मूवी , झोप खूपच सुंदर झाली , उठल्यावर खूपच फ्रेश वाटले...thank u नागराज
56:37 very good question
आहों राजीव साहेब तू ऐवजी जर तुम्ही हा शब्द वापरला असता तर छान वाटलं असतं
Movie mast aahe ch..nakki paha 💯
Ky nusta South South lavla... illogical movie mhanje South industry....marathi madhe nagraj sarkha realistic director aahe ..tyala support kara
माझा कट्टा ला कुणीच रिप्लेस करू शकत नाही, १ ते १½ तास कसा निघून जातो ते माहित पडत नाही.❤
Nagaraj Manjule Aani Sayaji Shinde Reason To Watch This VIDEO 🤩😊💯🔥🔥❤️
khup sundar ae ha moive
Must watch movie..
अप्रतिम कलाकृती.. तुम्हाला जर raw, natural आणि भेदक acting पहायची असेल तर नक्की पहा..
नागराज अण्णा rocks..AV Prafullchandras music is hit..
तुम्हाला जर मराठी चित्रपट खरच आवडत असेल ना तर हा नवीन प्रयोग आहे...नक्की पहा
Whatta film 🎉🎉🎉 अप्रतिम
Very eye opening movie
नागराज दादा लव्ह यू ❤❤🥰🥰🥰
Great katta 🎉❤
zabardast movie ❤
Sayaji shinde saheb 1 nombar manus
Nagaraj Anna ❤
Excellent....
Khup serious vishay khup Chan Manda ahe
Are they going to release it internationally?
लगे रहो नागराज सर
Mast ahe movie 🎥🍿
jabardast movie aahe ....krupaya theatre madhe jaun baghave....
झुंड आणि घर बंदूक बिर्याणी दोन्ही ही चांगले पिक्चर आहेत.
Nce..🙏
જ્ઞાનદા 💖💖💖💖😍😍😍😍😍😍😍
Sayaji shinde greet artist
नागराज आण्णा तुमच्या नावाला शोभेल असा चित्रपट नाही वाटला तुमची पहिली शॉर्ट फ्लिम या पेक्षा चांगली होती असे मला वाटत 🙏
आगळी वेगळी गोष्ट !
Nice
👍💐
1no muvie
मंजुळेजी,मोठ्या अभिनेत्यांना घेवून पण तुम्ही सिनेमे केले पाहिजेत..
❤
😊😊
Ek no movies ❤
આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
South चे लोक त्यांच्या संस्कृती वर प्रचंड प्रेम करणारी आहेत.. ते चित्रपट परत परत बघणार..
वाळवी
मी वसंतराव
गोदावरी
मुळशी पॅटर्न
घर बंदूक बिर्याणी
हे दरिद्री चित्रपट???
Tumchya mule 💯
शिवाजी महाराजांच्या जी महागाथा बनवणार होते त्याचं काय झालं सर
खांडेकर सर हे लोक नविन कल्पना स्वीकारत नाहीत व भेटत नाहीत हा मुख्य समस्या आहे
नागराज सरांना तुम्ही आरे तुरे का करतात ??? त्यांचं संगर्श कुठे आणि तुम्ही कुठे ,इंटरव्ह्यू घेणारे,,,,,
Super se uper
नागराज आण्णा थोड त्या दिग्दर्शक हेमंत यांना पण पुढे येऊ द्या. हेमंत कोणत्याही प्रमोशन मध्ये दिसतच नाही.
नागराज मंजुळे दिग्दर्शित हे कोठे राहतात प्लिज मला सांगा
Ghar ki murgi dal barabar, this is very much applicable to Marathi audience. No wonder our good movies don’t work and in south even loud and cheap movies work. Even these reporters and Rajeev are so critical and asking weird questions
Marthe ha to change now all thinks good story good photo grafake good action good action good dance good look need and more than this more movies made person need
Me pahili khup chan ahe
Sairat nantar ek true Nagraj film asel jyamadhe sarv Story ani Direction tyanchich ahe.
येतेय आता फुल्ल फायर🔥
1:6:30
By😢by my my my h pl calloooo by u u hy 😢Y is🎉
नागराज अण्णा आणि सयाजी दादा...
Marathi madhye Mala ankush chaudhari sir ekdum south stars chya caliber che star vatat, directors ne tyana ghaun bhari commercial movies kele pahije and aplya kade changle horror picture pan Banu shaktat, khup horror stories ahet aplyakade
Agree for horror
बाई आदर सन्मानाने नाव घ्या सर म्हणा
Dnyada Please !!
🎉
बजेट चा प्रश्न आहे रे!
मॅडम आपण नागराज साहेबांना विचारलेला प्रश्न खरोखर छाण आहे कि समाजातिल घडामोडि दोन गटांतिल वाद आशा विषयांवर सिनेमा काढा आणि जनजाग्रूति करा.
या विषयांवर आनेक मराठि आणि हिंदि भाषिक डायरेक्टर, लेखक कवि गितकारपोटतडकि ने समाज जाग्रूति करित आहेत पण लोक ,समाजच आंधळा झाला आहे राजकारण्यांच्या मागे कूत्त्र्या प्रमाने फिरत आहेत. त्यातच आपला विकाउ मिडिया खरि सत्य कोणतिहि बातमि न दाखवता लोकांना फालतू असत्य बातम्या दाखवतात. जास्त काहि लिहित नाहि कारण तूंम्हाला झोंबेल.
Dr ani reporter😮
Kadhi Dr zali
नागराज दादा तुमच्या पद्धतिची नाही
तुम्ही तुमचं टॅलेंट सोडू नका
तुम्ही खूप भारी बनवता फिल्म
मात्र यामध्ये काही विशेष संदेश नाही
बाकी तुमचं काम एक नंबर वाटलं
आता या पिक्चर च्या नावान पण गाणे निगतेत जस की शंकरपाळ्या &कारल्या 😂😂😂
ॲक्शन म्हणजे पठाण
ज्ञानदा कुठेय....????
Press walyachya group madhe fakt ekanech film baghitali ahe
Majha katta vr Dr. Suraj yengade na bolva
खाशाबा जाधव
अरे पत्रकारा तुला जरा लाज वाटू दे दोन मोठे आभिनेते समोर बसले आहे.. आणि तूम्ही त्यांना अरे कारे चां भाषांत बोलता ये..
नागराज सर तुमच्या आता पर्यन्त च्या पिक्चर मध्ये हा पिक्चर काही विशेष नाही वाटला
Ek number mullakhat
Dhanda
Budget nahi aahe Marathi industry madhe
Diloage, screen play, मध्ये Music ची कमतरता खुपच कमी जाणवते. Tralier च्या मानाने काहिच नाही. त्यामुळे अतिशय कंटाळा, nourvas fill होते. GBB..😔😒
आता नागराज मंजुळे स्वता त्याची story direction घेऊन येत आहे नवीन चित्रपट एकदम कडक आग लावणार🔥
Oneore think need money and all out siders how become so rich in Maharashtra and how they do sap big business way and way so sham less marthe person
Nagraj sir see you all staying at Mumbai but you people don't learn anything see South how they done do some think like that dance acting good look something do different
Nice movie story but wrong casting in movie not look realistic characters
Saut film chalnyach Karn mi sagto
Boycott hindi film
Promote marathi film 🎥
Ya press walyana yevdha vel deu naka..
Kahihi..abhyas na karats bad bad kartat.
सगळे किती बिनडोक होते हे सयाजी शिंदे ने नागराज ला विचारलेल्या एकाच प्रश्नातून समजल, on set improvise kel म्हणजे आधी काही प्लॅनिंग नव्हतं. म्हणुन फिल्म आपटली.
आता नागराज मंजुळे स्वता त्याची story direction घेऊन येत आहे नवीन चित्रपट एकदम कडक आग लावणार🔥
खरंय फ्लॉप आहे
@@dattapatil4863 फ्लॉप नाही रे दादा होईल काय ते बघुयात की अजून खूप दिवस आहेत
ABP mazha katta viklela channel aahe..khoti news detat
Ya press walyana yevdha vel deu naka..
Sayaji shinde sir great 👏👏
But nagya anakhi akya bekar acting....
Not impressive....
फालतू पिक्चर बघू नका