परंपरा आणि सायन्सचा उत्तम मेळ असणारं ,शरीराचा दाह कमी करणारं , प्रोबायोटीक l jowar Ambil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- @potoba ज्वारीचं आंबील करण्यासाठी लागणारे साहित्य
पाव कप ज्वारी
तीन कप पाणी
एक कप ताक
मीठ
मोहरी अर्धा चमचा
तेल दोन चमचे
हिंग पावडर अर्धा चमचा
जिरे पावडर अर्धा चमचा
लसूण 6 पाकळ्या
कोथिंबीर
#jowar ambil
#jowar ambil marathi recipe
#summer special
#yatra jatra special
#millet ambil
#probiotic
#sorghum recipe
Mi jwarichya pithachi aambil banvte.
Thank you for watching🙏🙏