भाऊ माझी जागा सव्वा गुंठा जागा माळेगांव भोर तालुक्यात आहे तेथे छोटे जूने घर आहे.ती जागा बाधन्यासाठ सरकारी मदत मिळेल का.माझे मालक वारले आहेत.मला एक मुलगी आहे तिचे लग्न झाले आहे.मुलगा नाही.मी जेष्ठ नागरिक आहे. पणं मी त्या जागेवर राहत नाही पुण्यात राहाते.मालकाला हृदयाचा आजार झाल्यामुळे औषध पाण्यासाठी पुण्यात माझे वन आर के घर आहे.तेथे राहाते.पण मालक वारल्या मुळे.वय झाले काम होत नाही वय झाले.मला संजय गांधी निराधार योजना चे दिड हजार मिळतात.तर मला तेथे घर बांधून मिळेल का.
आम्ही गोंधळी समाजाचे माणस आहेत आम्ही कोणत्या योजनेमध्ये मोडतो आणि आम्हाला जागा नाहीये तर आम्हाला घरकुल मिळेल का आमचा गाव खंडाळा तालुक्यामध्ये कर्णवडी गाव आहे इथे आम्हाला घरकुल मिळेल का
सर फॉर्म लवकर काढा आमचं आमचं सर खरं सांगते प्रमाणे आमचं छोटसं छोटेसे घर आहे गावाला काहीच नाही जागा नाही घर नाही काहीच नाही त्यामुळे आम्हाला कुठेतरी जागा किंवा बायको साठी जागा द्या
Bhai jo log ko pradhan mantri aavas yojana mai sub sidi milane ke bad mai kay who vaapas lelete hai😢😢😢😢😢 meri beti ko pahele pradhan mantri aavas mai sab sidi mili pan 2024 madhe te lokane cancel kardi .ham ne vangani mai ऐगझरबीया 2017 main leyatha lekin aabhi bhi hame room nahi mila or loan usaki salary mase kat ti hai 😢😢😢or subsidiaries bhi vapas leli 😢😢 aab hame koi bhi anawer nahi dete or ghar bhi 2019 main dene ka bola tha ragistration ka Paisa bhi dediya hai India Bul main se lone dila vaya tha aab hum kay kare meri beti ne liya hai hum rent pe rahete hai . main or mere husband do no 56,58 ke age maine hai kuch kaam nahi hai muje or mere husband handicap ha or worker hai😢😢😢😢 please hame sabsidi ka jo paisa mila tha who vapas dedo taki meri beti ka karaja kam hosake or hame hamara ghar mile please bhi .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पैसा दिला शिवाय घर मिळत नाही २००० नंबर ला लागतात कमित कमि१५००० रुपये वाटले जातातच भ्रष्टाचार जास्त आहेत
खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगता तुम्ही
कितीही ऑनलाईन होऊ द्या जवळची ओळख व समोरच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्ट पैशाने खिसा गरम केल्याशिवाय या देशात काम होत नाही
खर आहे पण ह्याला कही मार्ग निघेल का ??😢😮
Super information🎉
Sir खूप छान समजाऊन सागंता.
प्रधान मंत्री आवास योजना....2022 मधे बंद झाली होती... आता चालू झाली का ? झाली असेल तर कोणत्या तारखेला चालू झाली....😊 कृपया तारीख सांगा 🙏
N t म्हणजे बेलदार घरकुला साठी कोणते कागत पत्रे लागतात
सर घरकुलाची रक्कम वाढली पाहिजे १लाख २०हजार मध्ये घर पूर्ण होत नाही महागाई खूप वाढली आहे
धनवद❤
ओबसमदघरकलचयद❤
Barabar 💯
सरपूणेयेथेहासवैमिळेलकामिळालातरफामकोठोभरायचामलागरज आहे
सरमलायाघरकूलचालाभहवाआहेमिपुणेयेथेराहतेतरहासवेयेथेआहेकामललाभहवाआहेहाफामकोठेभरायचा
Mumbai madhe pn lagu ahe ka hi yojna?
डाकुमेट ची गरज कमि पैसा दिला की घरकुलचीहमी
Sir amchya kade sagal ahe form bharun yadit nav al pahil tava hot ata dya mhnal tar ata mhantat tumcha nav al nahi as sangatat
Sir.gharkool.yojmetun.midnara.anudan.1.20.madhe.ghrkool.tayar.hot.nahi
हो माझा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे सायबर मध्ये भरून देते का देतो का
मला घरी नाही जागा पण नाही फक्त दोन लेकर आहे तर नवऱ्याने सोडलेला आहे बाबाच्या घरात राहतो ते पण घराच्या बाहेर काढून द्यावे लागले
सर मी आता आधार कार्ड आणि bank passbook तर ते ऑनलाईन रजिटेशन झाल किंवा नाही झाल यांची माहिती कशी बगावी सांगा
Pmyg website la
Kahi online adsel tar sanga
Kirayani rahat asel tr gharmalkache electric bill chalel k
Mala hi ya yojne ha labha hoil ka
साहेब मला रायला घर नाही माझे दोन मुल दिव्याग आहे मला काही मदत मीळेल का
पहिले घर असले तरी घरकुल मिळते का?
पहिले घर असले तरी घरकुल मिळते का?
साहेब १. लाख२० हजार मध्ये घरकुल होतच नाही कारण महागाई खूप वाढली आहे
भाऊ माझी जागा सव्वा गुंठा जागा माळेगांव भोर तालुक्यात आहे तेथे छोटे जूने घर आहे.ती जागा बाधन्यासाठ सरकारी मदत मिळेल का.माझे मालक वारले आहेत.मला एक मुलगी आहे तिचे लग्न झाले आहे.मुलगा नाही.मी जेष्ठ नागरिक आहे. पणं मी त्या जागेवर राहत नाही पुण्यात राहाते.मालकाला हृदयाचा आजार झाल्यामुळे औषध पाण्यासाठी पुण्यात माझे वन आर के घर आहे.तेथे राहाते.पण मालक वारल्या मुळे.वय झाले काम होत नाही वय झाले.मला संजय गांधी निराधार योजना चे दिड हजार मिळतात.तर मला तेथे घर बांधून मिळेल का.
धन्यवाद सर घरकुल माझ्या पत्नीच्या नावाने मंजुर आहे व जागा माझ्या नावाने आहे चालेल का
Sir gar kapp aahe pn ajun prt garkul milal nahi t aamala milel ka
आम्ही गोंधळी समाजाचे माणस आहेत आम्ही कोणत्या योजनेमध्ये मोडतो आणि आम्हाला जागा नाहीये तर आम्हाला घरकुल मिळेल का आमचा गाव खंडाळा तालुक्यामध्ये कर्णवडी गाव आहे इथे आम्हाला घरकुल मिळेल का
घर कुललवकर देन्यास सांगा
Light bill vadilancha navavar aahe rail
Amchya kade garibala detach nahit ho sir
पंडित उपाध्याय योजना सहरी भागात आहे का
सर सर्वे चालू झाला की व्हिडिओ टाका
Sir form kuthe bharava lagel
shahri. w. gramin. gharkul labharthi sarkartarfe. bhedbhaw. kartat. mhanun sawwa. e. adich. lakh rupaye nidhi dila jato. matdarala matadhikar sarkha asunhi anyay ka
सर नवीन सिंचन विहीर बदल सांगा❤
Ghar set jminivr badhache asel tr
Ration card nahi . Room bhadyachi aahe. room malak stetment det nahit
माझे घर आणि जे मोकळी जागा आहे ती सासऱ्याच्या नावाने आहे ते माझ्या नावाने जागा करून देत नाहीत मी विधवा आहे आणि मला घरकुलाची गरज आहे तर मी काय करावं
Sir please kahi tari Ripley dya
सर नवीन अर्ज घेणे कधी चालू होणार आहे सर माहिती देण्यात यावी ही विनंती आहे साहेब
सर ही डॉक्युमेंट्स कुठे द्यायची
सर फॉर्म लवकर काढा आमचं आमचं सर खरं सांगते प्रमाणे आमचं छोटसं छोटेसे घर आहे गावाला काहीच नाही जागा नाही घर नाही काहीच नाही त्यामुळे आम्हाला कुठेतरी जागा किंवा बायको साठी जागा द्या
Tuzy aai chi gand baykochi
Pn gan रिपीट रिपीट तेच बोलतोय तु पागल झालाय का
घर, कुलजेच, आहेतेच, खाते, पैसे, याला, हवेत
Govind muniyappa ja gale
जांचे फॅमिली नाही त्यांना लाभ मिळेल का
Mukhyamantri fakt ekch eknath shinde baki koni kahi nahi karnar 😊😊
नविन सर्वे कधी होणार सर ते सांगा आम्हाला घरकुल आलं नाही
नविन सर्वे लवकरच होणार आहे.
Nagar parishad shahar ahe Kay
Kay kay krav lagel
Mumbai main milega
एक रूम बांधायला एक लाख मिस्त्री घेतात बाकी खर्च तरं आलग आहे मटरेलचा
Bhai jo log ko pradhan mantri aavas yojana mai sub sidi milane ke bad mai kay who vaapas lelete hai😢😢😢😢😢 meri beti ko pahele pradhan mantri aavas mai sab sidi mili pan 2024 madhe te lokane cancel kardi .ham ne vangani mai ऐगझरबीया 2017 main leyatha lekin aabhi bhi hame room nahi mila or loan usaki salary mase kat ti hai 😢😢😢or subsidiaries bhi vapas leli 😢😢 aab hame koi bhi anawer nahi dete or ghar bhi 2019 main dene ka bola tha ragistration ka Paisa bhi dediya hai India Bul main se lone dila vaya tha aab hum kay kare meri beti ne liya hai hum rent pe rahete hai . main or mere husband do no 56,58 ke age maine hai kuch kaam nahi hai muje or mere husband handicap ha or worker hai😢😢😢😢 please hame sabsidi ka jo paisa mila tha who vapas dedo taki meri beti ka karaja kam hosake or hame hamara ghar mile please bhi .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुम्ही पैसे अकाऊट मध्ये टाकण्यात आले पाहिजे आमच्या परेत्य पैसे पोहचत नाही
ghar lon pas jala huta pan samti patra nauta mahnun kensal jhala huta koton anaiche he patro
ओबीसी ना कुठंली ्योजना आहे
सर।माला।घर।व।जागा।नाहि
पेटी हजारांमध्ये साधा बाथरूम सुद्धा होत नाही
😂
कसा फोम भराचा दादा
त्याच्यानंतर मला मला मिळणार काय घरकुल पुण्यामध्ये आता पाहिजे मला
Aamchya ghari fakt 28 gunthe vavar ahe
मोबाइल aap कोणते आहे सर
यादि न. न आमचा न. होता पन देवान झाली म्हनून आमचा न. घटला
जागा। नसलयास। दोन। लाखात। जागा। घयाची। का मग। घर। कसे। बाधायचे। मुलगा। अपंग। आहे
माझ्या कडे तर जागा नही आम्ही आश्रमात असतो
Buladhana jilha lonar taluka gampanchyayt. vadhav . koulakhed amhi koulakhed ch ahe
राग दुरुस्तीसाठी पाहिजे सर
Aamchi jagah gramin Kshetra madhe aahe Amir hai to city madhe to whale ka p Malik comment Kara
दिवाळीच्या आधी फाईल दाखल केलेली आहे अजून पाहिलं हप्ता आला नाही.
Yeil lavkarch
सर आम्हाला घरकुल यादी कशी पहावी नांदेड ता लोहा जिला नांदेड बामणी
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला
पोस्ट खाते जमते का नाही
Ho
Gharachi tax chi pavti maagte
मला। कोणतेही। उत्पन्न। नाही। रोज। कसे। जगायचे। हाच। प्रश्न
Hii
Ghrkul yojnath gavache nav yeth nahi
सर.मलालाडका.बहिण.ची. पै सै.आले.नाही.
मला भेटलेला आहे सर घरकुल मालकाच्या नावानं
हो सर माझी जागा नाही
Spcam heee kyyyy bhaiiiiiiii
आम्हाला.आमची.जमीन.आहे.आमाला.घर.पहीजे.कलपना.दाते.
Mala khup avdla
Gp war ghar kol metre
घर कुल पहीला हाता पडत च नाही
सर शहरी भागासाठी घरकुल योजनेची माहिती दया please
शहरासाठी। काही। योजना। ना ही। का?भुमीहिन। च आहे
कितीही आँनलाईन होघ
घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही
घर कुल,चा,पहीला, हाप्ता पडत,च,नाही
कधी दिले document तुम्ही
बोपरवेल यादी
नविन अर्ज कोठे कराव लागेल सर
आज व्हिडिओ येईल
मी 20 वर्ष भाडयाने राहाते
Sir aamala gharkul nahi aal kute जाऊन फॉम bhrav lagel
घर.हव.हे
खूप टाइमपास करता
रेखाबाई😂घरक
Oye mla pan payje ata
Mumtaj.phtan.akurdi.pune.35.
घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही