द्यायचे तर सरसकट व्यवस्थित द्यायचे ना सगळं बरोबर असून सुद्धा एखाद्याला एक रुपयाही आलेला नाही तसंच आम्हाला पण ₹1 आलेला नाही एखाद्याला द्यायचे एखाद्याला ठेवायचं हे बरोबर नाही
द्यायचे होते तर सगळ्या महिला ना सरसकट पैसे एक एक हफ्ता करून पाठवायचे आधी चे बरेच महिला बाकी आहे आणि यांनी लगेच 6वा7वा आणि 8हफते देणार जाहीर केले आधी चे खरकटे बाकी आहे ते पुर्ण करा मग पुढचे हफ्ते एक सारखें च सगळ्यांना बरोबर येतील
Mazha form Fully submitted zhala aahe v Appeoval pan zhayach msg pan 1 Sept. la aala aahe pan mla ajun kahich msg nahi v bank A/c la paise jma hi zhale nahi tari kay karve pls......me advice
माझि मा. तटकरे मॅमला एक विनंती आहे गावातील काही महिलांनी Induslnd bankचे लोन घेतले होते त्या बॅकेत काही महिन्यांपासून लाडकी बहीन योजनेंतर्गत मीळणारे सर्व पैसे बँकेवाले देण्यास तयार नाहीत उपाय सांगा सर्व महीला त्रास ल्या आहेत त्याचे कडुन आपणास सर्व महीलांची विनंतीवरून आपणास सांगत आहे मॅम नमस्कार उपाय काय कराचे जे नंबर कींवा बॅकचे नाव दिले होते त्यात पैसे जमा नहोता इंडसइंड बॅक मधे जात आहेत असे कळले गरीब महिलांवर अत्याचार होत आहेत तर मग काय करणार
मुख्यमंत्री साहेब तुमची बहीण तुमच्यावर नाराज आहे form बहरून आप्रोवे असून मला एक ही रुपय आलेले नाही मला अत्यंत गरज आहे पैसेची पण मला एक ही रुपय मिळेल नाही तुमची बहीण अर्चना jagtap Jihla SATARA taluka jawli
एकदम बरोबर माहिती दिली आहेत. अजून एक थोडं ऍड करा ते म्हणजे पोस्टात 2 अकाउंट खोलले जातात, ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी आता IPPB म्हणजे इंडियन पोस्ट पेमेन्ट बँक हेच अकाउंट खोलायचं आहे. तिथे आधार सीडीन्ग दोन दिवसात होते. 🙏🏻
मी आजच पोस्टात अकाउंट खोललंय तेव्हा अकाउंट ओपनच फॉर्म आधार कार्ड झेरॉक्स पण कार्ड झेरॉक्स, आणि दोन फोटोस आणि पाचशे रुपी घेतलंय तर ते म्हणाले की गुरुवरपर्यंत sms येईल तेव्हा पोस्टात येऊन पासबुक घ्या माझा फॉर्म 31 ऑगस्ट लाच अँप्रोव्ह झालेला आहे उद्या शेवटचा दिवस आहे तर मला पैसे मिळतील ना खूप टेंशन आलंय
Gav ylegav ta ardhapur ji nanded nav nirmla munjaji magar hi mazi ae hila peese bhetle nahit akhi rupya saheb yana mulga nahi 3mulic ahet jmin nahi gunta bhr mg he kay ya yojnece labhartri nahit ka
माझा form submit pan aahe approved पण झाला आहे August मध्ये आणि post madhe aadhar seeding पण आहे तरी अजून एकही रूपया आला नाही .sarv खाते चेक केले आता कंटाळलो.post madhe Navin a/c chalu Kel .ajun hi ek hi rupaya aala nahi .
मी ऑगस्टला फॉर्म भरला आहे अप्रूप झालेले मेसेज आला आहे आणि माझं खातं होतं महाराष्ट्र बँकेत पण महाराष्ट्र बँकेत पैसे आले नाही म्हणून मी दुसरं खातउघडलं आहे तरी पण पैसे आलेले नाहीत😢
फक्त लडकी बहिण योजना राबवताय परंतु विधवा महिलांची पेंशन का बंद केली आहे,त्यांना पैशांची गरज नाही का,त्या महिलांनी खटाटोप करून ६सहा महिने तहसीलदार ला फेऱ्या मारुन पेंशन सुरु केली आणि त्याच महिलांचे पैसे आज मिळत नाहीत.
माझे पण पैसे आले नाही सगळं कागदपत्रे ओके आहेत.किती दिवस झाले मी बँक मध्ये जाते. पण बँकवाले हे काम करा ते काम करा येतील पैसे तरीही पैसे आले नाही.मी काय करू आतां धाऊन थकले आतां कधी येणार पैसे सर
द्यायचे तर सरसकट व्यवस्थित द्यायचे ना सगळं बरोबर असून सुद्धा एखाद्याला एक रुपयाही आलेला नाही तसंच आम्हाला पण ₹1 आलेला नाही एखाद्याला द्यायचे एखाद्याला ठेवायचं हे बरोबर नाही
Ekdam barobr bolakat tai
मला पण एकही रुपया आलेला नाही
1hi hafta ala nahi
Mla pn 1rs pn aale nahi
Nahi Aale Aajun
ज्या महिलांना योजनेची गरज आहे त्यांना पैसे भेटत नाही आणि ज्यांना गरज नाही त्यांना पैसे भेटतात😔
Barobar
Agdi brobar please pathva Account number la pase
100%
1000000
Barobar
खूप वाईट वाटत सगळया चे आलेत माझे आले नाही 😢
Mere account me pese nhi aye ab tak
Same here 😢
Ho na. Sarkari pension ghetat tyana sagle paise aale. Jyana kharach garaj aahe tyana nahi aale.😭
Tai kalji naka karu...sayyam theva....Mee prarthana Karel swamin javal tumchyasathi...don't worry....shree Swami Samartha❤😊
Ho. Khara khup wait watat
१२ऑगस्ट ला फार्म भरला अप्रवूल पण झाला बैंक आधार लिंक आहे परंतु एक ही रुपया आला नाही
असाच ahy
Same majhe bhai niche
Bank aadhar seed kara NPCI barobar
ज्यांच्याकडे काही कमी नाही पैशाची त्यांनाही मदत भेटायला जाहीर जे ह्या योजनेची लाभार्थी आहेत त्यांना एकही रुपया भेटला नाही
सर आपली माहिती मला खूप आवडली❤
पैसे नाही पाठवले तर आम्ही मतदान नाही देणार
Ho na aale tr punha shinde sarkar
😂😂😂
Kharch
Bikau
मला अजूनही यकरुपया नाही आला
द्यायचे होते तर सगळ्या महिला ना सरसकट पैसे एक एक हफ्ता करून पाठवायचे आधी चे बरेच महिला बाकी आहे आणि यांनी लगेच 6वा7वा आणि 8हफते देणार जाहीर केले आधी चे खरकटे बाकी आहे ते पुर्ण करा मग पुढचे हफ्ते एक सारखें च सगळ्यांना बरोबर येतील
Paise fukatach bhetla ti baga
😂😂😂
Kai fuktche nahit aapn tax bharto tech miltat aaplyala...evdh sagal mahag Karun thevl charyanyachi kombdi ni baranyacha masala
मलाही एकही रुपया आला नाही सगळे कागद कागदपत्र व्यवस्थित आहे तरीही
@@ShitalChavan-h3p same
खरच खूप वाईट वाटत सगळ्यांना पैसे आले पण मला नाही आले फॉर्म पण भरला आहे
नाशिक
july फॉर्म भरला,फॉर्म Aproove आहे बैंक आधार लिंक आहे DBT इनेबल आहे परंतू एक रुपया सुद्धा आला नाही
Same
Some August madhe aprove zala ahe sarv link ahe tari paise ale nahi
Same
Same Nashik ch
Nashik la new form kute bharun detay
3000 नंतर काहिच आले नाही
same mala pan
मला पण
Mazha form Fully submitted zhala aahe v Appeoval pan zhayach msg pan 1 Sept. la aala aahe pan mla ajun kahich msg nahi v bank A/c la paise jma hi zhale nahi tari kay karve pls......me advice
माझि मा. तटकरे मॅमला एक विनंती आहे गावातील काही महिलांनी Induslnd bankचे लोन घेतले होते त्या बॅकेत काही महिन्यांपासून लाडकी बहीन योजनेंतर्गत मीळणारे सर्व पैसे बँकेवाले देण्यास तयार नाहीत उपाय सांगा सर्व महीला त्रास ल्या आहेत त्याचे कडुन आपणास सर्व महीलांची विनंतीवरून आपणास सांगत आहे मॅम नमस्कार उपाय काय कराचे जे नंबर कींवा बॅकचे नाव दिले होते त्यात पैसे जमा नहोता इंडसइंड बॅक मधे जात आहेत असे कळले गरीब महिलांवर अत्याचार होत आहेत तर मग काय करणार
पोस्ट खाते काढले तरी पण नाही आले 1रुपया
Aata tari aale ka?
Dombivli🎉🎉
बँकेचे चक्कर काटून आमची चप्पल तुटले आहे दोन महिने झाले फॉर्म अप्रवर होऊन आले नाहीत
Post mein account kholo
मुख्यमंत्री साहेब तुमची बहीण तुमच्यावर नाराज आहे form बहरून आप्रोवे असून मला एक ही रुपय आलेले नाही मला अत्यंत गरज आहे पैसेची पण मला एक ही रुपय मिळेल नाही
तुमची बहीण
अर्चना jagtap
Jihla SATARA taluka jawli
मी फार्म भरला डि बी टी पण लिंक आहे तरी पण पैसे आले नाही मला आजून 1रुपरा पण मीनाला नाही
Application approved jahla ahe 31 August la majah form approved jahla pan paise nahi aaale
अजुन काही पण पैसे आले नाही सगळे व्यवस्थित आहे कारण काय समजायचे
@@seemadhamal9369 same
पैसे अजून आलेले नाही आम्ही मतदान करणार नाही
पहिला हप्ता आलेला आणि तिसरा ना चौथा हप्ता आलेला नाही
Same मला पण 1 ली हफ्ता मिळाला 3, रा 4 था बोनस काही nahi
Mala ajun 1 rapai aale nahi kya karu kahi tari suchva
४५00 रू आले पण 3000 रू अजुन आले नाही काय कराव
dyayche tar sarvanna sarkhe ekala 4500 n ekala 7500 n kunala 0 ha dutappi pana ka
3000 1500 aale pn 3000 nahi aale
Super information
पैसे नाही आले तर आम्ही मतदान करणार नाही
😂😂😂😂
😅😅😅😅
Hi sarkar asi pan janar aahe 😂😂😂
😅😅😅😅😅😂
Amala pan ale nahi
Maje dacument sagd barobr ah mla December che paise jma zale nh 😔
माझ्या frend चा हाच problem झाला आहे
फॉर्म approved आहे.. जिल्हा बँक ला स्टेटस active दिसत आहे.. तरीही पैसे आले नाही
Some माझा हि असाच
Mala pn aale nahi saglyana aale pn mala nahi aale aprove ch msg aahe.
अगदी सेम हाच मॅटर आहे
@@Yogi-ta-k.y same
खूप वाईट वाटत सगळया चे आले त माझे आले नाही 😢😢😢😢😢😢😢
एअरटेल पेमेंट बँक ऍक्टिव्ह दाखवते अजून एक रुपया आला नाही तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे
खूप वाईट वाटते 3महिन्याचे आले 3महिन्याचेआलेनाही 😢😢
Kadhi yenar vat pahun pahun kantala ala ahe mala tr kahi smjtch nahi ....
Mazya mummy la pn ekhi hapta aala nahi ajun August madhe form bharla hota ...
माझ्या बहिणीचा फार्म रीजेटझाला आहे नारीशक्ती दूत मधुन भरला होता सबमिट करता येत नाही ऐप ओपन होत नाही
एअरटेल बँकेत खात उघडले आहे तर त्या बँकेत पैसे येऊ शकतात का
Majhe husband service la aahet pan 7lakhacha loan aahe tyachavar tar salari barobar yet nahi ter me pan form bharu shakate ka ? Please sanga...
Sat mla pan 1 rpya nahe ala sari mla kup garj hothi sar pasyci. Pan mla kahec labh nahe melala
माझा फॉर्म 15आ ला भरला आहे अजुन पेडिंग आहे काय करावे
योजना महिलांसाठी आहे
Bhouramma nagalgaon la ajun ak rupaya pan aale nahi ka bar aale nahi please
21AUGUST laa approve zale 1 hi rupya aale nahi dada
नवीन पोस्ट बँक वरील असतानाही सर्व काही क्लिअर असतांनाही ₹1 आलेला नाही
ऑगस्ट महिन्यात फॉर्म approve झाला पण आतापर्यंत 3 च महिन्याचे पैसे आले आहेत! काय करावे मार्गदर्शन करावे!
दादा अजून एक ही रूपया आला नाही,,,,, पोस्टा मधे पण आले नाही खात खोलून ही😢😢😢
Mi saptember madhe form bharla hota tar mla 9 October la 4500₹ milale mg mla pudhil paise miltil ka?
पोस्ट खाते नसून दुसरे खाते दिले तर नाही चालत नाही का
मिळायला पाहिजे पैसे खूप प्रयत्न केले आहे..
Same
मला नाही आले पैसे आजुन काय करू
एकदम बरोबर माहिती दिली आहेत.
अजून एक थोडं ऍड करा ते म्हणजे पोस्टात 2 अकाउंट खोलले जातात, ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी आता IPPB म्हणजे इंडियन पोस्ट पेमेन्ट बँक हेच अकाउंट खोलायचं आहे.
तिथे आधार सीडीन्ग दोन दिवसात होते.
🙏🏻
मी आजच पोस्टात अकाउंट खोललंय तेव्हा अकाउंट ओपनच फॉर्म आधार कार्ड झेरॉक्स पण कार्ड झेरॉक्स, आणि दोन फोटोस आणि पाचशे रुपी घेतलंय तर ते म्हणाले की गुरुवरपर्यंत sms येईल तेव्हा पोस्टात येऊन पासबुक घ्या माझा फॉर्म 31 ऑगस्ट लाच अँप्रोव्ह झालेला आहे उद्या शेवटचा दिवस आहे तर मला पैसे मिळतील ना खूप टेंशन आलंय
मलापण एक रूपयादेखील आलेनाहीत मी मोबाईल आधार लिंक बँकेला आधार लिंक आहे मला माहीत पैसेच यती
मलापण अजून पैसेच नाहीत
2:49
Post made pan account open kelo tari pan aale nai 1rupay pan सर माझ्या मम्मी ला एक रुपये पण आले नाही सोलापूर
Post acaunt khole ahe pn paise ajun ale nhi 😢
मला४५०० नंतर नाही आले. मी परत अर्ज करू का?
Parat Arj karu sakat nahii,
Nantar paise bhetatil .
Mala 1hi rupaye nahi bhetle kay karave
Gav ylegav ta ardhapur ji nanded nav nirmla munjaji magar hi mazi ae hila peese bhetle nahit akhi rupya saheb yana mulga nahi 3mulic ahet jmin nahi gunta bhr mg he kay ya yojnece labhartri nahit ka
Sir form aata recently bhrlay msg aala ki application is submitted successfully...tr mi ky smjaych maza form approved zala ka nahi he ks klnar
Approved cha message yeil aani aadhar bank account la link aahe (bank seeding) kay he check krun ghya.
मला पण आले नाही
Maja khate the Kai Rupa Leela Nahin Hai
Sir maze pahile 2 month che paise bhetle nantar che nahi bhetle
पुणे महाराष्ट्र मला एकही हप्ता भेटला नाही
Sagsle barobar Aasun paise aalenahit
आम्हाला एक रूपया पण आलां नाही आधार कार्ड लिंक आहे तरीपण काही आलें नाहीं
माझा form submit pan aahe approved पण झाला आहे August मध्ये आणि post madhe aadhar seeding पण आहे तरी अजून एकही रूपया आला नाही .sarv खाते चेक केले आता कंटाळलो.post madhe Navin a/c chalu Kel .ajun hi ek hi rupaya aala nahi .
सगळे बरोबर आहे तरी पैसे आले नाही
Sir....... please amhala pn paise dya.....manapaasun veentee.....postaat pn khaat kholll aahe.....jyaana garaj nahi tya mahilyaana paise millale....pn ammhala garaj asun paise millale nahi.....Diwali khup naraazee madhe jail......sir.....laadki bahin mhntaana......aamhala naraaz Karu naka......
मला पण एकही पैसे आले नाही
मी ऑगस्टला फॉर्म भरला आहे अप्रूप झालेले मेसेज आला आहे आणि माझं खातं होतं महाराष्ट्र बँकेत पण महाराष्ट्र बँकेत पैसे आले नाही म्हणून मी दुसरं खातउघडलं आहे तरी पण पैसे आलेले नाहीत😢
Sir August mdhe form approved jhala ya 8 October adhar link kel paise yetil ka ? Plz reply
@@Kalpanameshram-o3y same maze pn tech ahe
Sir paise yetil ka
Dada mi balapur vikramgad palghar yethun bolte Nisha sanjay bhujade dada mala akhi hbtaa milala nahi dokment purn aahet
पहिलेच पोस्ट अकाउंट दिलं आहे सर आणि सगळ आधार लिंक केवायसी सगळे ॲक्टिव आहे.. तरी पैसे आले नाही
आता पर्यंत एक रूपाया पण आला नाही
मग काय करायचे
फाॕम जुलै मध्ये भरला आहे
अप्रुड पण झाला आहे
सर्व काही बरोबर आहे पण अजून एकही हफ्ता आलेला नाही
Rohini shantaram kumbhar
2 hapte aale aahy baki kontach hapta aala nahi😢sarvanche aale
सर माझ्या मम्मी ला एक रुपये पण आले नाही सोलापूर
Jya mahilela garj ahe tyanach ka dile nahit paise
मला एक रुपया पण नाही आले
Sir post Kath kadle 8 divas jale sir pan paise nahi ale sir
Approve 15 August hogaya Adar link hai Bank of indai aurulhasnagar
Saheb ajun paise ale nahit spelling mistake ahe
1ही रुपयेआले नाही
July mahinyaat arz kela aahey ... Majhyakadey job suddha nahi. Tari hii majhi arz manzoor kelyachi disat naahi .. ka? 😢
एकही रुपया आला नाही
August madddhe from bharun ajhun mala ekahi hapta milala nahi
Form aprove jhaly pan paise jama jhale nahit 1 sudha
नवीन फॉर्म self certificate form कधी येणार
Maje pan nai aale
खुप सुंदर विश्लेषण
शेती,सरकारी नोकरी नाही उत्पन्न अडीच असूनही सप्टेंबर पासून पैसे आले नाही
जाने वारीचा हप्ता आला पण साल चे पहिले तीन हप्तेच आले बाकीच हप्त . कधी येणार
आधार इनॲक्टीव दाखवते त्यामुळे पैसे जमा झाले नाहीत. स्टेटस ट्रान्जेशन कॅन्सल दाखवते. काय कराव लागेल.
फक्त लडकी बहिण योजना राबवताय परंतु विधवा महिलांची पेंशन का बंद केली आहे,त्यांना पैशांची गरज नाही का,त्या महिलांनी खटाटोप करून ६सहा महिने तहसीलदार ला फेऱ्या मारुन पेंशन सुरु केली आणि त्याच महिलांचे पैसे आज मिळत नाहीत.
Check kase karayche te Sagal ka
पैसे आल्यावर सर धन्यवाद देऊ
.
ज्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना कधी पर्यंत मिळणार आहे... ???
माझा फार्म पेंटिंग दाखवत आहे चेक होणार आहे की नाही
mlaa ek hi hafta aala nahi ..😢
2 month che paise bhetle nantarche 1 rupayaa pan bhetla nahi
पोस्टात खाते खोलून सध्या पैसे पडत नाही
खूप छान माहिती...
धन्यवाद सर
माझे पण पैसे आले नाही सगळं कागदपत्रे ओके आहेत.किती दिवस झाले मी बँक मध्ये जाते. पण बँकवाले हे काम करा ते काम करा येतील पैसे तरीही पैसे आले नाही.मी काय करू आतां धाऊन थकले आतां कधी येणार पैसे सर
Mala khup waiet watt maja from approd aahe tri pise aale nahi
Sir 12 october Jale pan 1paise aale nahi
Aditi tai mala ajun 1 rupaya pan milala nahi tar kahi kara