बँक आल्याच्या नंतरला दादा माहिती द्यायची ना दादा. ही माहिती एवढ्या youtubers नि दिल्यात ना .. बघून बघून वैताग आला आहे. पण तुजी विडिओ आली तर मी तरी खुश झालो होतो पण ज्या वेळेस बँक ऍड होतील ना त्या वेळेस लगेचच तू तुजी व्हिडीओ टाक.. जवळ जवळ 5 लाख तरी महिलांच्या आधार बँकेला लिंक नाही आहे
अरे ippb खात काढायला सांगा direct आधार वरच खात काढून मिळतं आणि dbt enable करायला सांगायचं खात काढते वेळी संपल काम 2 दिवसात आधार बँक account लिंक किंवा seeding होऊन जाईल
Plz koni tari sanga mi yojanela union bankech khat kadhale pan aadhar sedding bank karun det navhte mhnun mi ippb ch accoun open kel pan aata union bank la aadhar seeding zalay tar paise kontya khatyat padatil majha probleam sodawa konihi kahi sangat nahiye plz ani majh aadhar link union bankela aahe
@@rameshbhosale4998 तुम्ही लाडक्या बहीण योजनेला युनियन बँक अकाउंट जॉईन केलं ना आणि आता तुम्ही म्हणल्या सारखं ते आधारला पण लिंक झालेला आहे, तर तुमचे युनियन बँकेचे अकाउंट मध्ये पैसे यायला पाहिजेत.
@@aamchiagashi352 तुला डोक्याचा भाग आहे का कोणत्या नमोनी पैसे दिले तुला असं विचारतोय जरा माहिती घे नमो किसान ही योजना राज्य सरकारची आहे त्याचे पैसे आले आणि मी काय तुला नव्हत सांगितलं
सर , लाडकी बहीण योजनेत फार्म पात्र झाला आहे पण तिन सिलिंडर मिळतील ना, कारण सिलिंडर नवर्याचा नावावर आहे. आणि राज्य सरकार चे नियम असे आहेत की ज्या महीलाचे जुलै पर्यंत नावावर केलेले सिलिंडर अस्तील त्यानांच मिळतील तीन सिलिंडर मग आम्ही आता काय करु शकतो त्याचा पण एक विडीओ बनवा.हा.
सर बॅंक ऑफ इंडिया शाखेत जाऊन जाऊन कंटाळा आलाय. त्यांना आधार seeding kra. Seeding form भरून दिलाय. 8 दिवस होऊन गेले. आजच त्यांना विचारले. तर ते बोलतात अजून 2-3 दिवस वाट पहा होईल. त्या बॅंकेत बर्याच लोकांचे पैसे नाही आले. जर या ठिकाणी bank of india असती तर बरं झालं असत. 🙏
महाराष्ट्र बँक वाले तर आधार सीडिंग करत नाही आहेत आम्हाला अजून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरल्यानंतर अप्रूवल झाला तरी आम्हाला अद्यापही ₹1 ही मिळाला नाही बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे आधार सीडिंग नसल्यामुळे आम्ही आता पोस्ट अकाउंट मध्ये अकाउंट ओपन केलेले आहे तरी आम्हाला पैसे मिळालेले नाही
शुभम दादा सरकारसाठी व्हिडिओ बनवा .सगळे अर्ज ऑनलाईन भरता आले पाहिजे. आणि सगळ्या वेबसाईट चालू असायला पाहिजे.कारण बँक वाले फास्ट काम करू नाही राहिले.आधार लिंक लाच 2महिने सांगितले आहे. युनियन बँक. स्टेट बंक. रिकामा खर्च रिकामा टाईम .या मध्येच चाल आहे. 😡
One question - आधार कार्ड को बैंक से सीडिंग करने से पहले क्या हमे आधार और PAN कार्ड को लिंक करना पड़ता है क्या। कोई भी यूट्यूब पे प्रॉपर डिटेल्स में वीडियो नही है
Congratulations Shubham Bhau for 13 lakh subscribers ❤❤❤ te uidai chi website proper work karat naslyamule me sakali ch bank+aadhar seeding status check karanyathi npci through status checking process cha video yaach channel vr search karat hoto ... pn milala nhi ... ani ata tu lagech upload kela 😅. I think tujhya subconscious mind samjate ki viewers na konti maahiti paahije te😅
Dada, NPCI Status Never Enable for DBT असा आहे आणि पैसे पण नाही आले पण form accepted 31 July च्या पूर्वीच झाला आहे. पोस्ट ऑफिस चे खाते open केले आणि आधार सीडींग केले तर पैसे येतील का कारण बँक ऑफ इंडिया मध्ये आधार सीडिंग साठी फॉर्म भरून झाला पण आत्तापर्यंत नाही झाला.
@@satishdevale8746 आधार seeding आहे किंवा नाही हे NPCI website वरून चेक करून घ्या. जर आधार seeding नसेल किंवा आधार seeding Active नसेल तर ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन adhar sedding form भरुन लवकर seeding करून घ्या. जर त्या बँकेत आधार seeding नाही होत असेल तर मग पोस्ट ऑफिस चे खाते काढू सकता.
Hi Amcha From Approve zala bank Zila Madhyavarti aahe pan Tyanchya kade bank seeding hot navth ani 17 aug paryant paise pan aale nahit mhnun navin account kadlay state bank madhe ani seeding kelay mg paise tya account la yetil ka????? Please reply
Sir adhar card update kel ahe tari account seeding hot nahiy Ani August madhe seeding active hot Ani adhar update kelaya nantar inactive zal pahile 7500 same account var ale hot Kay Karu seeding active sathi 1500 ale nahit
@@marathi_corner change karta yete ka bank ??? Mi details canara bank chi dili hoti aale maharashtra bank madhe , mala next time pasun te canara bank madhe karayche ahe🤔🤔🤔
शुभम दादा बिल्डिंग कन्स्ट्रुकॅशन वर्कर वेबसाईटवरती फॉर्म भरला होता तो अजून पेंडिंग दाखवत आहे त्या वरती 1 व्हिडीओ बनवा प्लिज तुमच्या चॅनलमुळे बरेच काही शिलायला मिळते
दादा मला एक माहिती हवी आहे माझा पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेला आहे पण तिसरा हप्ता जमा झालेला नाही आणि आता चौथा आणि पाचवा हप्ता जमा झालेला आहे सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता जमा झालेला नाही तर काय करावे हे सांगा
Od date not applicable hyacha kay arth aahe. Uidai var bank seeding available aahe tar hyavar sudha karave lagnar ka sagl ok aahe enable pan dakhvte fakt od date not applicable aahe tya mule kay problem honar ka
पहिला टप्पा ला मोबाईल वर फॉर्म भरला होता , approve पण झाला होता पण बँक लिंक नसल्य मुले payment जमा झाले नाही, बँक लिंक केलं पण दुसरा टप्पा लां पण payment जमा आला नाही..
✅ Website - www.npci.org.in/
Bank Of Maharashtra पाहिजे भाऊ
Dada adhi Maharashtra bank madhi ahi pan unian bank madhi kile tar pudhchya veli pise yetana problem honar ka
Central Bank of India ❤
Sbi ahe ka hyat?
Bank of india nahi aahe....fakt 5 bank aahet...not useful
योजनेच्या सुरुवाती पासुन सर्वाना मदत करत आहात❤धन्यवाद 🙏🙏
चला तर मग व्हिडिओ सुरु करुया.. हा.. हा.. क्या बात है शुभमदा.. अपनी एक अलग स्टाईल. शतशः नमन.
Sir, Ration App smoothly operate hot aahe tya war videos banwa prattek topic war , Thanks!
जय हिंद सर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केल 👍🏻🙏🏻मी तुमचा आभारी आहे 🙏🏻
दादा तुझ्या मूळ खूप छान माहिती दिली थॅन्क्स दादा❤❤
अनंत अनंत धन्यवाद, शुभम साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤
अप्रतिम माहिती. खूप खूप शुभेच्छा शुभम भाऊ.
Infomative. .. Thanks!
Pan yat selectively 6 banks aahet😮
बँक आल्याच्या नंतरला दादा माहिती द्यायची ना दादा. ही माहिती एवढ्या youtubers नि दिल्यात ना .. बघून बघून वैताग आला आहे. पण तुजी विडिओ आली तर मी तरी खुश झालो होतो पण ज्या वेळेस बँक ऍड होतील ना त्या वेळेस लगेचच तू तुजी व्हिडीओ टाक.. जवळ जवळ 5 लाख तरी महिलांच्या आधार बँकेला लिंक नाही आहे
अरे ippb खात काढायला सांगा direct आधार वरच खात काढून मिळतं आणि dbt enable करायला सांगायचं खात काढते वेळी संपल काम 2 दिवसात आधार बँक account लिंक किंवा seeding होऊन जाईल
Bhau pan adhar card dusrya bankela link asel tar paise tikdech jatil na navin account open kele tari
@@MayurOfficial77 पहिल्या बँकेत जाऊन DBT inactive करून घ्या
Plz koni tari sanga mi yojanela union bankech khat kadhale pan aadhar sedding bank karun det navhte mhnun mi ippb ch accoun open kel pan aata union bank la aadhar seeding zalay tar paise kontya khatyat padatil majha probleam sodawa konihi kahi sangat nahiye plz ani majh aadhar link union bankela aahe
@@rameshbhosale4998 तुम्ही लाडक्या बहीण योजनेला युनियन बँक अकाउंट जॉईन केलं ना आणि आता तुम्ही म्हणल्या सारखं ते आधारला पण लिंक झालेला आहे, तर तुमचे युनियन बँकेचे अकाउंट मध्ये पैसे यायला पाहिजेत.
NPCI Online विषयी विडियो बनवल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार ❤🙏सुभम भाऊ
खुप छान माहिती देता शुभम भाऊ आपण तुमच्या मुळे आमचे काम खुप सोपे होऊन जाते खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जो video पाहिजे होता exactly तोच बनवला
Thank you Shubham sir❤
एका व्हिडिओ मुळे काम झालं आणि बँक मध्ये जायचा योग गेला
शुभम दादा ग्रेट माणूस 💯आणि हो नमो चे पैसे आले
कोणत्या नमो ने पैसे दिले तुला😂
@@aamchiagashi352 नमो शेतकरी महासन्मान निधी चे पैसे मिळाले
@@aamchiagashi352 तुला डोक्याचा भाग आहे का कोणत्या नमोनी पैसे दिले तुला असं विचारतोय जरा माहिती घे नमो किसान ही योजना राज्य सरकारची आहे त्याचे पैसे आले आणि मी काय तुला नव्हत सांगितलं
@@aamchiagashi352 तुला काय कळत तुझ्या कमेंट वरून समजल
सर ,
लाडकी बहीण योजनेत
फार्म पात्र झाला आहे
पण तिन सिलिंडर मिळतील ना,
कारण
सिलिंडर नवर्याचा नावावर आहे.
आणि राज्य सरकार चे नियम असे आहेत की ज्या महीलाचे जुलै पर्यंत नावावर केलेले सिलिंडर अस्तील त्यानांच मिळतील तीन सिलिंडर
मग
आम्ही आता काय करु शकतो
त्याचा पण एक विडीओ बनवा.हा.
I have followed all the steps according to your channel information it has got updated thank you now let's wait for money.
@@aryac.v.rajendran2077 did you receive the scheme’s money
@@aryac.v.rajendran2077 jhale kay jama?
Jhale ka jama?
३०/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५:०७ ला आमच्या खात्यामध्ये ३०००/- रूपये आले काल . धन्यवाद मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य🚩💯🥳🔥💥🎉✌🏻✌🏻🕺🏻💃🏻
Aale k
Ani bank walyani cut kele😢
@@sonalibachane-bichkar9879 नाही केले कट आमचे ३००० आहेत बॅंक मध्ये
इथे फक्त 5 बँक available आहे त्यामूळे बँकेत जाऊन आधार sidding करा परत मुदत संपल्यावर तुमची बँक इथे add होईल काय फायदा त्याचा
@@vait2273 त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र नाहीये
Most important video.....Thank you Dada ❤
Maharashtra bank mdhe link sathi 15 divsapurvi apply kelt ajun nhi zal
Ani jr aata mi npci through kel tar fresh seeding ch select krav lagl ka
Khupach sundar video thank you so much.maz link zale
@@shubhangisart3867 kiti divasat link zale
सर बॅंक ऑफ इंडिया शाखेत जाऊन जाऊन कंटाळा आलाय. त्यांना आधार seeding kra. Seeding form भरून दिलाय. 8 दिवस होऊन गेले. आजच त्यांना विचारले. तर ते बोलतात अजून 2-3 दिवस वाट पहा होईल. त्या बॅंकेत बर्याच लोकांचे पैसे नाही आले. जर या ठिकाणी bank of india असती तर बरं झालं असत. 🙏
Add zali aahe
खूप छान व्हिडिओ आहे दादा👍👍👍
Shubham Bhau tumche aabhar manave tevdhe kamich aahet
यांना सर्व बँकेचे द्यायला काय होते.... काय यांना फक्त या पाच बँकाच पैसे देतात..😂😂😂
दादा शिलाई मशीन योजना फॉर्म वर व्हिडिओ बनवा
महाराष्ट्र बँक वाले तर आधार सीडिंग करत नाही आहेत आम्हाला अजून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरल्यानंतर अप्रूवल झाला तरी आम्हाला अद्यापही ₹1 ही मिळाला नाही बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे आधार सीडिंग नसल्यामुळे आम्ही आता पोस्ट अकाउंट मध्ये अकाउंट ओपन केलेले आहे तरी आम्हाला पैसे मिळालेले नाही
@@bhaveshwagh4510 kadhi open kele account post madhi
Oct saptember madhe approved zale aasel tr paise yetil ka nahi
शुभम दादा सरकारसाठी व्हिडिओ बनवा .सगळे अर्ज ऑनलाईन भरता आले पाहिजे. आणि सगळ्या वेबसाईट चालू असायला पाहिजे.कारण बँक वाले फास्ट काम करू नाही राहिले.आधार लिंक लाच 2महिने सांगितले आहे. युनियन बँक. स्टेट बंक. रिकामा खर्च रिकामा टाईम .या मध्येच चाल आहे. 😡
शुभम दादा तू देवमाणूस आहेस आमच्या साठी ❤
धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती देतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
One question - आधार कार्ड को बैंक से सीडिंग करने से पहले क्या हमे आधार और PAN कार्ड को लिंक करना पड़ता है क्या। कोई भी यूट्यूब पे प्रॉपर डिटेल्स में वीडियो नही है
खुप खुप छान माहिती दिली सर
4 रच बँकेचे नाव आहे बँक लिस्ट ऑपशन मध्ये 1:28
1 no mahitee 🙏🙏🙏🙏🙏,🙏
यामध्ये सर्व बँका यायला पाहिजेत.....
ho na bank of maharashtra nahi and sbi pn nahi
अजूनही या साईट वर बऱ्याच बँक दाखवलेल्या नाहीत. माहिती छान आहे. पण साईट update करायची गरज आहे.
Sir SBI nahi aale anun
so informative, thank you so much.
बांधकाम कामगार स्कॉलरशिपचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत सांगली जिल्ह्यासाठी
भारी काम धन्यवाद शुभम भाऊ 👍
State Bank of India
Bank ch nav nahi aahe bhau ya link madhe mag kas karaych
@@swapnilchedge4627 ho na
Congratulations Shubham Bhau for 13 lakh subscribers ❤❤❤
te uidai chi website proper work karat naslyamule me sakali ch bank+aadhar seeding status check karanyathi npci through status checking process cha video yaach channel vr search karat hoto ... pn milala nhi ... ani ata tu lagech upload kela 😅. I think tujhya subconscious mind samjate ki viewers na konti maahiti paahije te😅
welcome 🤗
सगळ्याच बँका नाहीये या वेबसाईटवर....लगेच पैसे कामावण्यासाठी विडिओ बनवून टाकला.
नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो ❤️❤️❤️❤️
दादा अगोदरच sbi बँकेमध्ये आधार लिंक आहे तर दुसरीकडे लिंक करण्यासाठी सगळे इथूनच होते का बँकेत जावे लागते
दादा RBL Bank आधार कार्ड ला लिंक दाखवत आहे. ही बँक पण माहित नाही .महाराष्ट्र बँक आहे आमची
Dada tujhe video pahun ippb cha account kadal aata maza aadhar seeding dakhavat aahe😊❤
माहीती चांगली देता तुम्ही सर
खरोखर ची अस्ते.
Khup chaan mahiti ❤
Dada, NPCI Status Never Enable for DBT असा आहे आणि पैसे पण नाही आले पण form accepted 31 July च्या पूर्वीच झाला आहे. पोस्ट ऑफिस चे खाते open केले आणि आधार सीडींग केले तर पैसे येतील का कारण बँक ऑफ इंडिया मध्ये आधार सीडिंग साठी फॉर्म भरून झाला पण आत्तापर्यंत नाही झाला.
Same here.. kahi solution milale ka
@@satishdevale8746 आधार seeding आहे किंवा नाही हे NPCI website वरून चेक करून घ्या. जर आधार seeding नसेल किंवा आधार seeding Active नसेल तर ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जाऊन adhar sedding form भरुन लवकर seeding करून घ्या. जर त्या बँकेत आधार seeding नाही होत असेल तर मग पोस्ट ऑफिस चे खाते काढू सकता.
माहिती छान आहे, त्यात bom,boi,cbi अश्या नॅशनल बँकेची यादी नाही
Dada ya पद्धतीने adhar seeding karayla kahi selected bankch dakhwat ahe.
Yavar union bank cha option dakhwat nahi. 😮
9august ko approvals hoa tha but seeding nahi tha
Ab kal seeding hoa hai to mere ko kabh milega laabh?
दादा अगोदर ची bank link आहे दुसर्या bank la link करण्याची video बनवाना please 🙏
Pless replayw
दादा माहिती दया, कृपया, जुने अकाउंट बंद आहे, नवीन सिडींग कराची आहे
माझे ६९ वर्षे जुने शिधापत्रिका आणि कारण दिले आहे की रेशनकार्ड १५ वर्षे जुनी नाही, फॉर्म नाकारण्यात आला आहे.
sbi kadhi yenar list mhade bhau kahi idea ahe ka
Ho na Ani maz digital account open kel aahe Post office ch tr kas konti bank nivdaychi
majha kotak bank aahe pan ncpi madhye te option kotak bank naahi disataat mala
Hi Amcha From Approve zala bank Zila Madhyavarti aahe pan Tyanchya kade bank seeding hot navth ani 17 aug paryant paise pan aale nahit mhnun navin account kadlay state bank madhe ani seeding kelay mg paise tya account la yetil ka?????
Please reply
Ji bank aamchi karaychi aahe tyacha option nahiye dada
Dada Big Big fan
Sir adhar card update kel ahe tari account seeding hot nahiy Ani August madhe seeding active hot Ani adhar update kelaya nantar inactive zal pahile 7500 same account var ale hot Kay Karu seeding active sathi 1500 ale nahit
Bank of India madhe adhar seeding sathi 7 tarkhepasun chakra martey ajun ky seeding hotch nahi.
Mnun mi postache ippb ac kadhle 16 lach.
Tyat ale ka tunhala paise ?
@@Sann_vijay ho alet ataparent 4500.ippb la
Ibbp saving ac khol sakte h kya?
@@therock4827 ippb digital ac. Tyana sangayche ladki bahin sathi have ahe.
शुभम दादा माझा फॉर्म रिजेक्ट झाला होता एडिट करून परत सबमिट केला आहे किती दिवसात अप्रोड होईल
सर एडीट ऑप्शन आले परंतु आधार नंबर टाकल्या वर अप्लिकेशन ऑलरेडी सम्मीटेड दाखवतय आणि त्यात आधार कार्ड व बँकपासबुक अपलोड करू देत नाही याला काही उपाय
Jya bank sobat link karayach ahe tya bankech. Navach nahi tithe tymule pudhchi process hot nahi plz reply dya.
Bank account dila Baroda cha paise ale thane bank madhe
DBT link hote thane mhnun
@@marathi_corner change karta yete ka bank ??? Mi details canara bank chi dili hoti aale maharashtra bank madhe , mala next time pasun te canara bank madhe karayche ahe🤔🤔🤔
भाऊ तुम्ही बरोबर नाही सांगितले 5 बँक आहेत फक्त इथे आधार सीडिंग साठी
Nice Video ❤❤❤
शुभम दादा बिल्डिंग कन्स्ट्रुकॅशन वर्कर वेबसाईटवरती फॉर्म भरला होता तो अजून पेंडिंग दाखवत आहे त्या वरती 1 व्हिडीओ बनवा प्लिज तुमच्या चॅनलमुळे बरेच काही शिलायला मिळते
Thanks You Sir 👍🙏
Never enabled to dbt yetey ky krayche ?
खुप छान माहिती देता....
खूप खूप शुभेच्छा भाऊ 🙏🙏
Thank you sir 🙏
Dada tumi chan information deli, me npci link ver bank seeding keli but 5 ch bank available ahet ata sdhala
Ji mala pahijy ti nahi
सर बँक ऑफ महाराष्ट्र येत नाहीय मग कस करायच आहे प्लीज सांगा.....
Shubham bhau central bank of india ch sanga adhar seeding khup वैतागून गेलोय online karata yeil.ka adhar seeding
Very nice
Dada It's really very helpful video for everyone who struggling about seeding problem❤❤ Thank you so much
ज्या बॅकेच पाहिजे तेच नाही. 😢
Same problem.
Postat khata kada
Same
@@RajV-bl4zo पोस्टात खाते बनवणार तेव्हाच सीडींग होऊन येते
Same
४ च बॅंक दाखवतात.यामध्ये सुधारणा होऊन सर्व बॅंका घेतल्या पाहिजेत.
Bank of Maharashtra ahe ka tyat
@@pankajavhad95 nahi
Nahi
Ho na te tr important ahe ki
सर side किती दिवस चालू राहील
❤❤❤❤
काय फायदा आहे सेटिंग बिल्डिंग करून काही येत नाही मुर्खप बनवले लोकांना सगळ्यांना सिडींग वगैरे करून एक महिना झाला काय नाही आलं
5 bank ahe fkt
yetil halu halu nantr be positive
Nahi aale
Konti bank ahe
Bank of Maharashtra and union bank nahi aahe 😅
SBI bank pan nahi aahe
Enabled zhalyantr kiti divsat payment yeil bhau?
Ration card aani utpanna cha dakhla nasel tar fom bharu shkto ka?? Kai karav lagel
Plz reply me
दादा मला एक माहिती हवी आहे माझा पहिला आणि दुसरा हप्ता जमा झालेला आहे पण तिसरा हप्ता जमा झालेला नाही आणि आता चौथा आणि पाचवा हप्ता जमा झालेला आहे सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता जमा झालेला नाही तर काय करावे हे सांगा
Nice information but main main bank ch nahit.... specially sbi nai na dada
dada shilai machine form barla hota ajun tyach kahich nhi
Od date not applicable hyacha kay arth aahe. Uidai var bank seeding available aahe tar hyavar sudha karave lagnar ka sagl ok aahe enable pan dakhvte fakt od date not applicable aahe tya mule kay problem honar ka
Bank of baroda ch sarver ch down ahe 2 3 divsa pasun try krte pan hotch nahi ahee
Dada thanks for your guidance.
IPPB मध्ये नवीन खाते ओपन झाले, कार्ड पण लगेच दिलेत पण सीडींग होईना , 2 वेळा रिजेक्ट म्हणून मेसेज आलेलं आहे . मार्गदर्शन करावे. 🙏🙏
ippb app mdhun link kara
पहिला टप्पा ला मोबाईल वर फॉर्म भरला होता , approve पण झाला होता पण बँक लिंक नसल्य मुले payment जमा झाले नाही, बँक लिंक केलं पण दुसरा टप्पा लां पण payment जमा आला नाही..
Bhart aadhar seeding enabler in cilk hot ny mg aata
Dada jar post office che khat kadalel asel tari seeding karaychi ka plz reply kar
kahi garj nahi
@@marathi_corner plz paise aale kase kalnar te sang