Shashikant Shinde Speech Satara : साताऱ्यातील भाषणात शशिकांत शिंदेचा शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics
    Shashikant Shinde Speech Satara : साताऱ्यातील भाषणात शशिकांत शिंदेचा शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 164

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 20 วันที่ผ่านมา +77

    मराठा आरक्षण समर्थक खासदार शशिकांतजी शिंदे साहेब 🚩 ❤✌️✌️

  • @nikksalumkhe477
    @nikksalumkhe477 20 วันที่ผ่านมา +73

    फिक्स खासदार शशिकांत शिंदे सामान्यांचा खासदार
    राजे पडणार है आजच्या सभेतून स्पष्ट झाले आहे

  • @INNEWS216
    @INNEWS216 20 วันที่ผ่านมา +38

    मराठा आरक्षणाला उघड पाठिंबा देणारे शशिकांत शिंदे साहेब प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी साताऱ्यातील मराठा समाजाला विनंती 🙏🏻🚩

    • @creative7548
      @creative7548 19 วันที่ผ่านมา

      Ani 1994 bhetlel arkshan ghalvnare saheb....😢

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 20 วันที่ผ่านมา +98

    शशिकांत शिंदे साहेब दिड लाख च्या लीडने विजय 💯 राम कृष्ण हरी वाजणार फक्त तुतारी !

  • @sachinwaghmode2490
    @sachinwaghmode2490 20 วันที่ผ่านมา +74

    सातारा लोकसभा निवडणुकीत शशीकांत शिंदे विजयी होणार ✌️✌️✌️✌️✌️

  • @eknathshelke5538
    @eknathshelke5538 20 วันที่ผ่านมา +103

    विरोधक यांनी कितीही घासली सातारा येथून शरद पवार साहेब याचे विचाराचा खासदार निवडून येणार आहे

  • @sssss4534
    @sssss4534 20 วันที่ผ่านมา +63

    शशिकांत शिंदे मज़्या घरातली 8 मत तुम्हाला च।

    • @SanketLokhande-bq2jb
      @SanketLokhande-bq2jb 19 วันที่ผ่านมา

      शशिकांत शिंदे ला 8 जणांचा मुत दे

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 20 วันที่ผ่านมา +67

    अजित पवार यांच्या वर सातारा लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे साहेब विजयी होनार

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 20 วันที่ผ่านมา +58

    तुतारीच विजयी होणार

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 20 วันที่ผ่านมา +27

    शरद पवार साहेब ❤

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 20 วันที่ผ่านมา +38

    जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 20 วันที่ผ่านมา +19

    🍉🍉🍉 ने कितीही काहीही कुटील कारस्थानं केली तरी साताऱ्यातून आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांचा निष्ठावंत विश्वासू कार्यकर्ताच श्री शशिकांत शिंदे साहेब निवडून येतील

  • @fardinbagwan3194
    @fardinbagwan3194 20 วันที่ผ่านมา +30

    शशिकांत शिंदे साहेबच येनार 🔥🔥🎷🎷

  • @udayshinde7641
    @udayshinde7641 20 วันที่ผ่านมา +26

    Only शिंदे सरकार

  • @VinodKamble-er8wv
    @VinodKamble-er8wv 20 วันที่ผ่านมา +13

    खासदार शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा महाराष्ट्रातील निष्क्रिय खासदार उदयनराजे भोसले पडणार

  • @somanthmadane6072
    @somanthmadane6072 20 วันที่ผ่านมา +58

    तुतारीच वाजणार

  • @sarfrajbagwan6510
    @sarfrajbagwan6510 20 วันที่ผ่านมา +50

    Only शशिकांत शिंदे

  • @user-nh7rr2sh4w
    @user-nh7rr2sh4w 20 วันที่ผ่านมา +35

    तुतारी विजय मिळवून शशिकांत शिंदे सातारा चे खासदार होणार विजय भव

  • @tg-gaming3287
    @tg-gaming3287 19 วันที่ผ่านมา +10

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @pragatimangesh182
    @pragatimangesh182 20 วันที่ผ่านมา +36

    Shashikant Shinde 🎉

  • @surajs6471
    @surajs6471 20 วันที่ผ่านมา +23

    हेला म्हनतात मित्रा नो मानुसकीची जाण आणि मानुसकीचा माणुस ….

  • @Ajinkyas430
    @Ajinkyas430 19 วันที่ผ่านมา +12

    ज्याच्या हाती तुतारी तोच सातारचा कारभारी...🔥❤️

  • @yuvrajbavadhane3728
    @yuvrajbavadhane3728 20 วันที่ผ่านมา +17

    साहेब आम्ही जेवढे पर्यंत होतील तेवढी मत फिर ऊ

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 20 วันที่ผ่านมา +16

    सातारच्या जनतेने उमेदवार बघून मतदान करावे. महाराज २००९ ते २०१९ खासदार नंतर Rajysabha...पण लोकसभा n राज्यसभा उपस्थिती १० टक्के पण नाही... प्रश्न मांडलेच नाहीत... निधी खर्च केलाच नाही... मोदी साहेबांच्या नावाने मते मागायला...केन्द्र सरकारच्या कोणत्या योजना राबवल्या जिल्ह्यात यांनी....आता मत तुतारी ल...उमेदवार कणखर नेतृत्व....
    केन्द्र सरकारने AGNEEVEER योजना आणली ..त्यामुळे आपली young generation १८ to २१ वर्षात आर्मी , Navy n Airforce मध्ये भरती होत होती, त्यांचे कुटुंब पुढे जात होते. या योजनेमुळे त्या मुलांची स्वप्ने धुळीस मिळाली.
    सर्वात जास्त काळ पैसे आणण्याचे promise करणारे, यांच्या काळात सर्वात जास्त उद्योगपती nationalise बँकांना गंडा घालून पळाले, त्याच्यावर bhr पण निघाला नाही.
    पूर्वेकडील राज्ये इतकी unstable कधीही नव्हती, स्त्रियांची इतकी वाईट अवस्था कधी झाली नव्हती.
    Maharshtra सारखे developed राज्य आता फक्त unstable नाही तर उद्योग धंदे पण निघाले आहेत इथून specially to Gujarat and other states. Maharashtra generates maximum revenue than other states. Will it remain the same is the question?

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 19 วันที่ผ่านมา +10

    लावा ताकत...... येणार तर तुतारीच....

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 20 วันที่ผ่านมา +22

    Kaljacha vishay shashikant shinde saheb sapla vishay 👑✌️

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 20 วันที่ผ่านมา +14

    शशीकांत शिंदे

  • @AnilaGorale
    @AnilaGorale 19 วันที่ผ่านมา +8

    सह्याद्री सिंह सोबत आहे. शशीकांत दादा तुम्ही घाबरु नका.❤🎉

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 20 วันที่ผ่านมา +52

    सातारचा बदल तुतारी घूमणा रजोरात येणार

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 19 วันที่ผ่านมา +8

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 💯

  • @KuldipPatil-nf6hu
    @KuldipPatil-nf6hu 19 วันที่ผ่านมา +9

    शदे सहेब मताडी नेते आहेत म्हणून तेच आमचे साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌✌

  • @user-kq2jl4rb8x
    @user-kq2jl4rb8x 19 วันที่ผ่านมา +5

    दीड लाख मतांनी निवडून येणार शशिकांत शिंदे साहेब

  • @anilkate7457
    @anilkate7457 20 วันที่ผ่านมา +13

    Sashikanth Shinde ❤

  • @aniketm456
    @aniketm456 19 วันที่ผ่านมา +7

    राम कृष्ण हरी...वाजवा तुतारी...🚩

  • @prasadyadav1996
    @prasadyadav1996 20 วันที่ผ่านมา +8

    Only sharad pawar saheb

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 20 วันที่ผ่านมา +7

    शशिकांत शिंदे लाखांच्या फरकाने जिंकतील...

  • @rashidsayyed1353
    @rashidsayyed1353 20 วันที่ผ่านมา +10

    Only tutari ❤️

  • @xyz-pk7rx
    @xyz-pk7rx 20 วันที่ผ่านมา +21

    Shashikant shindesaheb💯

  • @pratisaad
    @pratisaad 19 วันที่ผ่านมา +5

    राम कृष्ण हरी ❤ शशिकांत शिंदे

  • @mayurkamble6316
    @mayurkamble6316 20 วันที่ผ่านมา +28

    Tutari jinkanar

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 20 วันที่ผ่านมา +8

    Only shikankt

  • @vhchavan123
    @vhchavan123 20 วันที่ผ่านมา +8

    Only Shinde Saheb

  • @vikasghadge1386
    @vikasghadge1386 20 วันที่ผ่านมา +19

    Chatrapati shivaji maharaj kijay

  • @hanumantpatil4551
    @hanumantpatil4551 20 วันที่ผ่านมา +11

    Annasaheb patil maze wadil shivajirao annasaheb patil maze bandhu Yanche smran athwan keli keep it up 🎉

  • @lahumarathe5226
    @lahumarathe5226 19 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन शिंदे साहेब ❤❤❤🎉🎉🎉

  • @SumanSuryawanshi-ds7hk
    @SumanSuryawanshi-ds7hk 18 วันที่ผ่านมา +2

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 12 วันที่ผ่านมา +1

    सातारचे खासदार शशिकांत शिंदे साहेब तुतारी वाजणार 💯✌🚩🚩🚩

  • @vishalnikam9110
    @vishalnikam9110 20 วันที่ผ่านมา +18

    Fix khasdaar

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 20 วันที่ผ่านมา +9

    Shinde fix yenar only mahavikas aghadi 40 yenar

  • @akshaygarud8027
    @akshaygarud8027 20 วันที่ผ่านมา +6

    साहेब 6688❤❤

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf 19 วันที่ผ่านมา +2

    शशिकांत शिंदे साहेब फिक्स खासदार निवडून येणार आहेत.

  • @rajeshkapase5195
    @rajeshkapase5195 18 วันที่ผ่านมา +1

    सातारचा कारभारी ठरला...
    विचार जनमानसात पेरला,
    सामान्यांचा मानस हेरला...
    लाट आली पवार साहेबांची
    निष्ठा सोबतीला शशिकांत शिंदेंची...
    सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा,
    सातारकरांनी निवडला कामाचा हिरा...
    तुतारी वाजली बरं का,
    कारभारी ठरला बरं का...
    ❤❤❤❤❤❤

  • @RamdasHake-jj6nz
    @RamdasHake-jj6nz 19 วันที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब खूप छान भाषण

  • @VijayYadav-ex1tn
    @VijayYadav-ex1tn 20 วันที่ผ่านมา +7

    ✌️✌️✌️⚘️⚘️🙏🙏

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx 20 วันที่ผ่านมา +5

    Maharaja ch kay khara nhay ya veli sudha

  • @aniketkarande7516
    @aniketkarande7516 19 วันที่ผ่านมา +1

    only shashikant shinde saheb

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 19 วันที่ผ่านมา +2

    शशिकांत शिंदे हेच निवडून येणार...

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 19 วันที่ผ่านมา +1

    तमाम साताऱ्यातील मराठा समाजाला मी एक मराठा म्हणून विनंती करतो शिंदे साहेबाला मतदान करा...त्यांनी मुंबई येते मराठा आरक्षण विषयी आपली खूप काळजी घेतली....उपकार फेडण्याची ही संधी....

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 18 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय
    राम कृष्ण हरी वाजणार फक्त शरद पवार साहेब यांची तुतारी
    साहेबांची राजकीय राजधानी सातारा

  • @rashidsayyed1353
    @rashidsayyed1353 20 วันที่ผ่านมา +2

    Only India Agadi ❤️ S Pawar ji ❤️ uddav Thakre ji ❤️ Rahul Gandhi ji ❤️

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 19 วันที่ผ่านมา +2

    Only pawar saheb

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 19 วันที่ผ่านมา

    पक्ष, नेते कोण आहेत हे पाहण्या पेक्षा त्या पक्षाची विचारधारा सर्वसामान्य बहुजन समाजातील लोकांसाठी त्यांची काय मानसिकता आहे हे चिंतन करून सर्वसमावेशक संविधानाला अनुसरून देश चालवणाऱ्या विचारधारेच्या पक्षालाच संधी दिली पाहिजे यातच बहुसंख्य भारतीयांच्या मुलाबाळांचे भवितव्य अवलंबून आहे त्यांचे आर्थिक, सामाजिक, शैशनिक, वैचारिक स्वातंत्र्याच भविष्य उज्ज्वल करण्यासाठीची ही निवड आहे

  • @don-hx5gt
    @don-hx5gt 19 วันที่ผ่านมา +2

    Kiti chaan bhaashan deta tumhi saheb 🙏 nahitar samor chya la ek line neat bolta yet nahi 🤣

  • @rajeshkapase5195
    @rajeshkapase5195 18 วันที่ผ่านมา +1

    काळजाचा विषय
    विकासाचा आशय...
    निष्ठावंत शिलेदार,
    खासदारकीचा दावेदार...

  • @KiranPawar-gr2sb
    @KiranPawar-gr2sb 16 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @MayaGaikwad-bm2xl
    @MayaGaikwad-bm2xl 18 วันที่ผ่านมา

    100टक्के शशीकांत शिंदे साहेब निवडून येणारच

  • @m07status81
    @m07status81 19 วันที่ผ่านมา +1

    100% लीड कराड पाटण वाई कोरेगाव

  • @ganeshtasu386
    @ganeshtasu386 20 วันที่ผ่านมา +1

    Jai shree Ram

  • @Manishakarande18
    @Manishakarande18 18 วันที่ผ่านมา

    Each VADA Only AB DADA button no 7 chinha KAPAT🎉

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 19 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @arjunshivankar5536
    @arjunshivankar5536 19 วันที่ผ่านมา

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 19 วันที่ผ่านมา +2

    Only Tutari vajnar

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rb 18 วันที่ผ่านมา

    सातारकरांना सप्रेम नमस्कार. खालील काही कमेंट वाचल्या. एकही कमेंट शशिकांत शिंदे साहेबांच्या विरोधात नाही. यावरूनच दिसते कि भावी खासदार शशिकांतजी शिंदे साहेबच फक्त.

  • @tusharsalunkhe6813
    @tusharsalunkhe6813 17 วันที่ผ่านมา

    शरद पवारांनी गेली 25 वर्ष सातार्यात काय केल सगळे बारामतीतच केले आणि मतदान आल की सातार्यात यायच आणि पावसात भिजुन उमेदवार निवडून आणायचा हा असला खेळ सोडून द्या त्यापेक्षा बिचुकलेला एकदा संधी द्या मग बघा सातार्याच्या प्रश्नांचा आवाज कसा संसदेत धडडतोय😅

  • @user-yh1hv1kx8w
    @user-yh1hv1kx8w 20 วันที่ผ่านมา

    ❤️❤️❤️❤️

  • @hanifsayyed4653
    @hanifsayyed4653 19 วันที่ผ่านมา +1

    No any budy only Sashikant Shinde

  • @vikasghadge1386
    @vikasghadge1386 20 วันที่ผ่านมา +11

    Only raje

  • @PrasadBorse-op3xi
    @PrasadBorse-op3xi 17 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण साठी लढणाऱ्या साठी जेवणाची आणि आवश्यक गोष्टी पुरवली होत्या शशिकांत शिंदे नी

  • @sitaramnikam9586
    @sitaramnikam9586 19 วันที่ผ่านมา

    Most important speech delivered by shri Shiashikant Shindesaheb
    Sitaram s. Nikam Maji Director and vice - Chairman D M K Jaolu Bank Mumbai KARANDI The Jakli

  • @ParasJadhav-fz7gw
    @ParasJadhav-fz7gw 16 วันที่ผ่านมา

    शरद पवार महाराजना मानत नाहित

  • @kalagiturachanal1548
    @kalagiturachanal1548 19 วันที่ผ่านมา +1

    माझ्या घराची 5 मत फक्त तुतारी

  • @RadhikaVasave-vl2dq
    @RadhikaVasave-vl2dq 13 วันที่ผ่านมา

    😊

  • @buntyjagtap699
    @buntyjagtap699 19 วันที่ผ่านมา +1

    भाजप लोकशाही संपवतोय जनतेला विनंती आहे भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नको

  • @imransayyad1882
    @imransayyad1882 18 วันที่ผ่านมา +1

    वाजणार तर तुतारी ती पण घासुन नाही ठासून

  • @maheshmore7027
    @maheshmore7027 19 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही किती आपटा पण शेवटी महाराजच जिकणार 007

    • @don-hx5gt
      @don-hx5gt 19 วันที่ผ่านมา +3

      Tondawar padnar Bevda

  • @Janibhai2306
    @Janibhai2306 18 วันที่ผ่านมา

    Mazhi 37 mat ahet tumhala Saheb

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 19 วันที่ผ่านมา +3

    फक्त उदयन राजे ❤❤

  • @shubhambhosale6247
    @shubhambhosale6247 20 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र गर्जे उदयन राजे उदयन राजे

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane3231 19 วันที่ผ่านมา +5

    तुतारी च निवडून येणार सातारा

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 19 วันที่ผ่านมา +3

    मी पाटण तालुक्यातील आहे मागचा वेळी आम्ही श्री निवास पाटील साहेब यांना भरबहरून मतदान केले त्यांनी काहीच विकास कामे केली नाहीत स्वतः पाटण चे असून😢😢😢
    या वेळी आम्ही पाटणकर भाजप सोबत आहोत मोठे लीड मिळणार पाटण मधे भाजपला 🚩💯👑

    • @kalagiturachanal1548
      @kalagiturachanal1548 19 วันที่ผ่านมา +1

      BJP IT sell

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 19 วันที่ผ่านมา

      तू नाव वापरून कमेंट कर,तू बामट्या असणार,

  • @meghayadav7155
    @meghayadav7155 19 วันที่ผ่านมา

    007 only...🙏🏻✌️

  • @pravingore7319
    @pravingore7319 20 วันที่ผ่านมา +2

    नशीब आज पाऊस नाही आला....पण या वेली राजे फिक्स....किती पण आपटा....फक्त 007

  • @buntyjagtap699
    @buntyjagtap699 19 วันที่ผ่านมา

    लोकशाही आणा हुकूमशाही हटवा

  • @abhishekchavan8478
    @abhishekchavan8478 20 วันที่ผ่านมา +1

    🫤🫤😂

  • @kunthanpatil9154
    @kunthanpatil9154 18 วันที่ผ่านมา

    100%पडणार...😂😂

  • @DeepakNikam-mq2qk
    @DeepakNikam-mq2qk 20 วันที่ผ่านมา +3

    007 👍👍👍👍

  • @Omkar_44
    @Omkar_44 20 วันที่ผ่านมา +3

    सातारचे ठरले आहे मान गादीला आणि मत पण गादीला . भावनिक राजकारणाला सातारकर बळी पडणार नाही आता.जय शिवराय 🚩

  • @dnyaneshwargurav2093
    @dnyaneshwargurav2093 20 วันที่ผ่านมา +1

    007

  • @ManilLonkanday
    @ManilLonkanday 19 วันที่ผ่านมา +2

    Tutari

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 19 วันที่ผ่านมา

    raje aarvind kejriwal