Satara Lok Sabha Public Reaction : ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनात काय? साताऱ्यात कुणाचं पारडं जड?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2024
- #satara #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
Satara Lok Sabha Public Reaction : ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनात काय? साताऱ्यात कुणाचं जड?
Video Credit : #Satara | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा महाराष्ट्रातील निष्क्रिय खासदार उदयनराजे भोसले पडणार
मान गादीला... मत साहेबांच्या राष्ट्रवादीला
🍌🍌🍌🍌🍌
दिलं होतं का😅😅
तुतारी ❤❤
शशिकांत शिंदे फिक्स खासदार होणार आहेत विरोधी पक्ष आता चिंतेत आहे आणि उमेदवार तर आता पासूनच जादा घ्यायला सुरुवात केली आहे रात्री झोप येत नाही 😂😂😂
Tujhi aai aan jhopvayla😂
@@Wireless_199 नक्कीच तुझी आई पाठवतो
Yenar tar Shashikant Shinde 💯
शशिकांत शिंदेचं 100% खासदार 💥
एम कॉम करून सुद्धा खारी विकावी लागतेय हेच मोदीच कर्तुत्व आहे. बेरोजगारी, महागाई 70 वर्षात सगळ्यात जास्त आहे.
Ayy madrsaa
तो नोकरी पेक्षा जास्त कमावतोय भावा
बीजेपी माझा ने कितीही डांग आपटली तरी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला शशिकांत शिंदेच खासदार म्हणून हवे आहेत . साताऱ्यात फक्त पवार साहेब आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा चालवणाराच उमेदवार जिंकूण येणार
💯💯
जाळा ते विचार ज्याचा वापर फक्त मत घेताना करतात ओन्ली मोदी
@@mr.arvindshinde4479 70 हजार लिड ने जिंकणार होता ना 😂😂😂😂😂
Shashikant shinde saheb
एमकॉम झालेला मुलाने खूप छान मत मांडल
मतदान करण्या आधी एक विचार करा 50वर्ष पवार न चा बाले किल्ला असलेला सातारा मागे का?? असं एक विधायक काम सांगा जे सातारा सिटी सुद्धारली???? पाणी बारामती ला नेले?? Midc बारामती ला नेली? मराठा आरक्षण ला आतून विरोध??
मः कशाला पाहिजे तुतारी?? भ्रष्टाचार??
बीजेपी माझा आहे हा ठरवून मुलाखत घेतोय हे सर्वसामान्य मतदार नाहीत ते पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.पण लोक गोरगरीब मतदार करेक्ट कार्यक्रम करणार
Are bap re andbhakt Maharashtra t pan ahe ka 😂😂😂
आ.शिंदे यांना खासदार बनायचंय आहे.. मतदार ते बनवतील,यात शंका नाही.
या रिपोर्टर चे reporting नेहमीच नीटनेटके असते.👍
बिजेपी पाहिजेल गुजरातला जा सातारा
सर्व प्रतिक्रिया लिहून दिल्यासारखे बोलताना दिसत आहे....!
उध्दव बळा साहेब ठाकरे जय हो 💪🥳🥳
Ek no patrkar mudyach vicharl 8:11
आता पाऊस वादळ सुनामी भूकंप काय जरी झालं तरी पण येणार तर उदयनराजे भोसले ❤
एका master of commerce झालेल्या पदवीधारकला जे समजतंय ते इतरांना नाही हेच ते दुर्दैव
छ.उदयनराजे हेच खासदार होणार श्रीनिवास पाटिल येऊन काय केले शिंदे साहेब हे आमदार म्हणून चांगले आहेत त्याची दिल्लीत केंद्रात ताकद नाही महाराज उदयनराजे हेच निवडून येण काळाची गरज आहे भाजपच येणार
Udayan maharajachi tar takad kay ahe tevha🤣
उदयनराजे भोसले यांना मतदान म्हणजे सातारच्या अधोगती ला मतदान
खरच हा मुलगा चांगलं बोलला
सुरजचे मत आगदी बोलके आहे ते सत्य आहे याचा विचार पक्षातील नेत्यानी करावा
Aaji ek nm coomeent…
साहेब सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारा हे सर्व व्यापारी लोक आहेत
शिंदे फिक्स खाजदार ✌️
पत्रकार छान आहे❤
दोन वेळा चालू खासदारकीचा राजीनामा देऊन पक्षांतर करून निवडणुकीला उभे राहिलेले राज्य आहेत तसेच आता राज्यसभेचे खासदार असताना सुद्धा लोकसभेला त्यांनी इच्छा व्यक्त करण्याची गरज नव्हती दुसऱ्या कोणताही इच्छुक उमेदवार याला चान्स द्यायला पाहिजे होता
सातारा अजून दहा वर्ष मागे
आजीबाई ❤
आरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या शंभर पिढ्या नरकात जाण्या पासून वाचल्या त्यांच्या शंभर पिड्यांचा आदर करणे हे प्रत्येका चे कर्तव्य आहे.
मुद्दा मांडलेला छान आहे
उदयनराजे भोसले जिंकतील
Only Shashikant shinde Saheb vijayi honar ahe he nakki
फक्त महाराज
💯
Nahi yet
Suraj Bhau ani Aaji ni khar mat mandal
श पवार मुळे तुतारी माढ्यात ।सातारला हरणार ' औ.बादचे छ संभाजी नगर करण्यास त्याने विरोध केल्यामुळे शिवप्रेमी जनता नाराज आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तू राहा झोप घे
मित्रानो विचार करा शिवाजी महाराजांचे नाव कधी उत्साही होऊन घेतलंय का कोणत्या स्टेज वर ?? जर बाले किला आहे तर स्वतः पवारणी काय केले जिल्हा साठी midc करायचीच केली नसती का?? सगळ्यात मोठं भ्रष्टाचार कोणी केले हें लहान बाळ पन सांगेल?? मराठा आरक्षण? ला विरोध?? पाणी बारामती ला नेले?? महाराजांना पन बारामती मधूनच विरोध कायम कामाला केल जायचा तेवढ्या साठीच बीजेपी जॉईन केली.... आपला सातारा चा वापार कोणी केला हें लक्षात घ्या???? आणि वोटिंग करा
छत्रपती उदयनराजे भोसले ❤ भाजप 🚩✌️
उदयनराजे भोसले मोठ्या लीडने विजयी होणार 💯❤️
उद्यान राजे पडणार आहे
अभिजीत बीचकुले ला निवडून द्या पूर्ण महारष्ट्र निर्व्यसनी होईल 😂😅
8:45 😂😂
जो कोणी उदयन महाराज यांना पाडण्यासाठी मत देईल त्याला एकचं सांगेल तो अप्रत्यक्ष शिवरायांना पराभूत करण्यासाठी मत देतो आहे.
Chalty padle udyanraje padle tr kiman company yetil
अप्रत्यक्ष विरोध ...महाराजही नावाला साजेल असा विकास काई केला ते सांगा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायची धुळी इतकी पण लायकी नाही त्यांची
Kuch udyan maharaj raje aslyasarkhe vagtat tri ky 😂😂😂😂😂kayam aplyach mehfil madhe busy
@@nikanu100tuzya बापाने केले अरे किती दिल्या compny pawar ni saang
सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बोलणाऱ्यांना मला एक विचारायचं जर सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता तर सातारा आणि कराड एवढा मागे का राहिला आणि पाच वर्षांमध्ये भाजप कडून विकासाची अपेक्षा करणाऱ्या ना लाजा वाटल्या पाहिजेत
शशिकांत शिंदे 🎉
only pawar saheb
तु व्यापारी दिसतो म्हणून तुला मोदी सरकार आवडते. शेतकर्याला विचार
15 लाख आले का काका तुम्हाला
फक्त उदयन महाराज... 🔥
मोदी साहेबांची प्रगती झाली महागाई करायची जियसटी प्रतेक वस्तू वर लावायची म्हणून तर यावेळी तुतारी महाराज साहेबांवर जनता नाराज नाही पण मोदी वर सगळी जनता नाराज
केंद्रात मोदी परत सत्ता येणार श्री निवास पाटलांनी काय ५ वर्षात केले आणि शशिकांत शिंदेंनी काही करू शकत नाही
आम्ही कोणत्याही उमेदवाराला किंमत देत नाही पण मोदींच्यामुळे मत द्यायची वेळ आली आहे
ONLY MODI🚩❤ JI❤🙏
शिंदे साहेब तुतारी फिक्स ❤❤
काळा पैसा कुठे गेला
शशिकांत शिंदे साहेबच पाहिजेत
उदयन राजे भोसले
शशिकांत शिंदे पडणार १०० take
शशिकांत शिंदे 100/पडणार
मोदीजी आहेत, तर देव, देश, धर्म सुरक्षित आहे। छत्रपती परंपरा लाभली सातारला चांगले उमेदवार उदयन राजे भोंसले आहेत। जवळी ही स्वराज्या बरोबरच। शशिकांत शिंदे यांना घरी बसवा।
Tu baslay ghari baas a . Loka tharavtil kunala basavaycha. Parliament madhe na janara ka sansadet mat mandanara
Bevda padnar
It's sad if people vote Uddhav and Kangress in MH.
Modi nvta tya adhi hindu khatre madhe hote tyamulch 65 cr zle hindu
@@kunals8022 msg Bevda la karaycha ka
शशिकांत शिंदे साहेब
007❤
Kotla Khari butter wala hai Avishkar Khari butter chicken masala
👑 chh udayanraje 007
Rashtrawadi ne ky vikas kela ?? 20 varsh zal ncp aahw...ek nav kam nhi salyanch
छत्रपती उदयराजे राजे नक्की
Only Malak 007
are yenar tar 6688
Je udhymaharaj la matdan karanar nahi to javalicha more ahe
फक्त महाराजसाहेब बस
शशीकांत शिंदे साहेब
007
Shinde saheb ❤
Only007
शशिकांत शिंदे साहेब निवडून येणार आहेत
Shashikant shinde padnar mathadi garib lokancha Taltalat lagna tula nirlag mansa
साताऱ्यात उदयनराजे पडणार
Only Maharaj raje
Only Raje....007
Only 007
उदयनराजे 🎉
Aj paryart koni kely ky satara mahdely jahelya ahe t naytey ani tumcha Shinde cm ky kaely aata pareyt
उदयनराजे
Ny yet bjp
Tutari ch yenar
Kendramadhe modi ji 👍🚩🚩🚩 pahje asnar kam modijich👍👍👍👍pan satara thuthari 👍
M com jhala aahe bichara 😢
Only Shinde.
नोक्र्याच नाहीत bjp सरकार मध्ये 40पार होईल bjp 400खुप लांब ची गोष्ट आहे..
Satara madhe Shinde saheb ch
Only udyan maharaj
Only Modiji
😂 मोदीची प्रगती नाही रे विकास मोदींचा आहे 😂
Modi ch पाहिजे ani modich yenar किती पां बोंबा मारा yenar ta मोदी saheb ch lay गरज आहे आम्हाला modinchi
आता परिस्थिती बदली आहे.ज्याची सत्ता केंद्रात आहे.त्याच पक्षाचा खासदार आमदार निवडुन दिला तरच विकास भरघोस होतो...भुमीपुत्र खासदार झाला पाहिजे..ही भुमिका रास्त पण...विरोधी पक्ष आहे.शशिकांत शिःदे खासदार जरि झाले खासदार निधी पलीकडे जिल्ह्याला काही नाही मिळणार....येणार तर महाराज छ उदयनराजे खासदार झाले तर भरभक्कम विकास निधी सातारा जिल्हा भेटणार महाराज केंद्रीय मंत्री पण होणार
Shinde saheb ch nivdun yenar
Only s s