Prashant Kishor ते Narendra Modi, Karan Thapar यांच्यामुळं आजवर कोणकोण अडचणीत आलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
  • #BolBhidu #KaranThapar #KaranThaparPrashantKishor
    प्रशांत किशोर यांच्या या इंटरव्ह्यूनंतर करण थापर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण आजवर थापर यांनी आपल्या अनेक इंटरव्ह्यूमधून अनेकांना घाम फोडलाय. निर्भीड पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. आपल्या Devil's Advocate या पुस्तकात त्यांनी याबद्दलचे अनेक किस्से लिहिले आहेत.
    प्रशांत किशोरपासून मोदींपर्यंत करण थापर यांच्यामुळं कोणकोण अडचणीत आलंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 931

  • @whoami6152
    @whoami6152 23 วันที่ผ่านมา +991

    कॉफी विथ करन ❌
    पाणी विथ करन ✅
    😬

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 23 วันที่ผ่านมา +497

    प्रशांत किशोर भाजप साठी पेड न्यूज तयार करत असतो

    • @55555Deadman
      @55555Deadman 23 วันที่ผ่านมา

      तुझी आई शेजाऱ्याबद्दल २ शब्द चांगले बोलली तर तुझा बाप तिला त्याच्या खाली झोपते असे म्हणतो का? येडझव्या त्याने काय बोलायचं ते तू ठरवणार का?

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 23 วันที่ผ่านมา +22

      Are toh modi virodhi ahe 2015 pasun 😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 23 วันที่ผ่านมา +22

      आणि करण थापर कुणासाठी पेड आहे.

    • @user-sl3ho8sz5k
      @user-sl3ho8sz5k 23 วันที่ผ่านมา +14

      ​@@Rushikesh_Kendreprashant kishor fakt paise gheto n supari vajvto raju penter sarkhi😂😂😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 23 วันที่ผ่านมา

      @@user-sl3ho8sz5k तुझ्या आईला रंगवायची घेतली होती वाटतं.😂😂😂

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 23 วันที่ผ่านมา +499

    थापर स्वप्नात जरी आले...
    तरी मोदी दचकून उठतात 😂😂

    • @shamkantpatankar1166
      @shamkantpatankar1166 23 วันที่ผ่านมา +8

      Ha ha. Kharach ki kay

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 23 วันที่ผ่านมา +31

      Ho ka Tu Modi khali jhopat hota ka tevha?? Tula kasa mahit???

    • @hareshwarshenkar-vc6ul
      @hareshwarshenkar-vc6ul 23 วันที่ผ่านมา +6

      Ani thoda Pani pitat

    • @Vijay1983-du5zp
      @Vijay1983-du5zp 23 วันที่ผ่านมา +7

      काय पण
      प्रत्येकाची वेळ बदलते. आज घेऊन पहा इंटरव्हिव मग कळेल.

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 วันที่ผ่านมา +12

      ​@@pratikkadam950 अंध गुरू का अंध भक्त शिष्य

  • @PratikDhulekar
    @PratikDhulekar 23 วันที่ผ่านมา +285

    Dosti Bani Rahee!

    • @skybluegaming5940
      @skybluegaming5940 23 วันที่ผ่านมา +3

      Hamari dosti bani rahe ! 😂

    • @rollex2018
      @rollex2018 23 วันที่ผ่านมา +2

      😂

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 7 วันที่ผ่านมา +2

      पळाला पाणी पिऊन 😂

  • @moreparkashmore4062
    @moreparkashmore4062 22 วันที่ผ่านมา +25

    करण थापर सारखे पत्रकार आजच्या युगात बघायला मिळत नाही❤

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 23 วันที่ผ่านมา +70

    करण थापर यांच्या विषयी आपण जी सखोल माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण या मध्ये थापर यांची दुसरी बाजू सांगण्यात आली नाही. या मध्ये थापर यांना कोणी कसे गप्पा केले, थापर यांनी मुलाखत कशी आटोपती घेतली हे पण सांगितले असते तर थापर यांच्या विषयी अजून सखोल माहिती मिळाली असती.

    • @yogeshraut82
      @yogeshraut82 15 วันที่ผ่านมา +1

      बरोबर, ह्यांनी जरा सखोल माहिती घेतली पाहिजे.. एक बाजू ऐकून विडीओ बनवतात..

    • @swapnildusange8046
      @swapnildusange8046 9 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही सांगा मग

    • @Manthan525
      @Manthan525 7 วันที่ผ่านมา

      तू सांग मग..😂😂

  • @utsphy-mathguru
    @utsphy-mathguru 23 วันที่ผ่านมา +26

    Karan Thapar की greatness 4 Jun को describe करेंगे तो शायद सही होगा l I think so
    😊

  • @weareindianfirstlast7141
    @weareindianfirstlast7141 23 วันที่ผ่านมา +10

    गुजरातचे मुख्यमंत्री तेव्हा पासून खऱ्या पत्रकाराला भितात...??
    आंबा कसा खातात हे विचारणाऱ्या पत्रकाराला ते बोलावतात.

  • @mansingkumbhar8128
    @mansingkumbhar8128 22 วันที่ผ่านมา +13

    Prashant kishor was calm and clear about his thoughts

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 23 วันที่ผ่านมา +112

    Karan is extreme left and was very irritating he used ask same question again and again watch jayalalitha amma interview 😂

    • @VivekRathod8283
      @VivekRathod8283 23 วันที่ผ่านมา +7

      मराठी चॅनल वर इंग्रजी कॉमेंट 😮

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 23 วันที่ผ่านมา

      Infact prashant kishor scared the shit out of karan thappad and rubbish kumar and bol bhidu are licking his ass just like lallantop

    • @siddhantmali4004
      @siddhantmali4004 9 วันที่ผ่านมา

      Ha right cha asnar it cell wala ...ekde yeun g mart aahe ....tyala jounarlism samjat nahi ...ki te kay aste😂​@@VivekRathod8283

    • @Srivallabha475
      @Srivallabha475 2 วันที่ผ่านมา

      @@VivekRathod8283 ho na kon ahe ha shetty

  • @tushargiri8655
    @tushargiri8655 23 วันที่ผ่านมา +55

    मी तुमचा रोजचा प्रेक्षक आहे , आपण काय बोलताय हे जरा तपासा मोदींना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आस वाक्य आहे ते , आणि आपली चूक काय पहिल्यांदा नाही झाली आपण काशी विश्वेश्वर मंदिराची माहिती सांगताना सुद्धा एक चूक केली होती त्यामुळे थोड भान ठेवून बोलत जा लोकांना चुकीची माहिती देऊ नका

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 23 วันที่ผ่านมา +4

      चॅनेलच अळवा वरच पाणी आहे

    • @yogeshraut82
      @yogeshraut82 15 วันที่ผ่านมา +1

      ह्या मुलांना फक्त बोलायला आवडतो का .. लोकांना योग्य आणि खरी माहिती पूरवा बाळांनो..

  • @dilipdalvi5274
    @dilipdalvi5274 23 วันที่ผ่านมา +19

    सच्ची आणि निर्भिड पत्रकारितेचा उत्तम नमुना

  • @nikhilmarkad2618
    @nikhilmarkad2618 23 วันที่ผ่านมา +12

    Pani Pajle ? Mi ha interview pahila, Karan Thapar was yelling at him from the start. 😂 I think he can't process the fact that BJP is going to win.

    • @abhisheksonawane4678
      @abhisheksonawane4678 20 วันที่ผ่านมา

      Librandunna kautuk hyachavh ki tyane pani pila!! Hyanchi aukat 4 june la kalelch!

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 23 วันที่ผ่านมา +267

    प्रशांत किशोर का कोई भविष्य सच नही होगा

    • @sanjaypujari6236
      @sanjaypujari6236 23 วันที่ผ่านมา +13

      अरे पण ४ जून २०२४ रोजी सत्य बाहेर येणार आहे.

    • @The_Mitnick
      @The_Mitnick 23 วันที่ผ่านมา

      Lol ok is legend❤

  • @shailendraavasarmal5553
    @shailendraavasarmal5553 23 วันที่ผ่านมา +17

    प्रशांत किशोर हे मनाने भाजपा धार्जिणे आहेत.

  • @darshanbhosale8829
    @darshanbhosale8829 23 วันที่ผ่านมา +80

    काहीही प्रश्न विचारले तर कोणीही अडचणीत येत नाही

    • @CommonMan_JAYANT
      @CommonMan_JAYANT 23 วันที่ผ่านมา +4

      Pani pile te doghe pan 😅

    • @youknow1260
      @youknow1260 23 วันที่ผ่านมา +1

      Modinsobatacha Interview bagh

    • @darshanbhosale8829
      @darshanbhosale8829 23 วันที่ผ่านมา +3

      Ho bhiti watli Karan Thapar chi mhnun na ...ha judge aahe ki Enquiry commission cha head ki bhiti watli aani paani pile....kahihi tarka lavana band kela pahije...aani ho toh video parat parat bagha.....satat eka प्रकारचे आणि baised prashna vicharyala suruvaat keli ka konihi uthun jael.

    • @darshanbhosale8829
      @darshanbhosale8829 23 วันที่ผ่านมา

      @@youknow1260 Modi chi konihi thasli ka anand milato aplyala...Magg tya sathi Karan Thapar sarkhe patrakarana dokyavar ghyaal ka

    • @dipakchaudhari19
      @dipakchaudhari19 23 วันที่ผ่านมา +3

      @@darshanbhosale8829प्रशात कीशोरने चॅलेंज केले तर ते मान्य नाही केले
      तो करण थापरच तहानलेला वाटला😂

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 22 วันที่ผ่านมา +8

    Interview with Anjana, Arnab, Sudhir Chaudhary 🤡
    Interview with Ravish Kumar, Karan Thappar 🗿

  • @anilkore3100
    @anilkore3100 22 วันที่ผ่านมา +7

    करण थापर, रविश कुमार, संदीप चौधरी, अजित अंजुम, विनोद शर्मा, आशुतोष, यांच्या सारखे पत्रकारामुळे लोक शाहीचे अस्तित्व दिसून येते.

  • @panditghuge303
    @panditghuge303 23 วันที่ผ่านมา +10

    Up बिहार मध्ये निवडूका बाकी आहेत म्हणून आयेगा तो मोदीच म्हणतोय हा प्रशांत किशोर.😮😮

  • @Patrotic123
    @Patrotic123 23 วันที่ผ่านมา +145

    बोल भिडू हा specific माणूस सगळे व्हिडिओ one sided करत आहे. त्यामुळे बोल भिडू चा निपक्षपणा जात आहे. स्वतः कल्पना मध्ये रममान होऊन narrative set करण्याचा प्रयत्न करतोय!

    • @RanjeetPatil-sy4qr
      @RanjeetPatil-sy4qr 23 วันที่ผ่านมา +23

      बोल भिडू कधी निः पक्ष न्हवताच...😅

    • @DevrajDeshmukh-mu3vg
      @DevrajDeshmukh-mu3vg 23 วันที่ผ่านมา

      सुपारी घेतल्या सारखे मोदींच्या विरोधात एकप्रकारे प्रचारच साधन आहे बोल भिडू

    • @Prathmesh361
      @Prathmesh361 23 วันที่ผ่านมา +14

      Exactly 💯

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 23 วันที่ผ่านมา +14

      Correct

    • @tkva463
      @tkva463 23 วันที่ผ่านมา +6

  • @darshanbhosale8829
    @darshanbhosale8829 23 วันที่ผ่านมา +20

    आता हागायला गेले असते तर म्हणाल....प्रश्न विचारले आणि हगवण लागली 😂

  • @saish2002
    @saish2002 23 วันที่ผ่านมา +12

    Water with karan😂😂

  • @mitindian007
    @mitindian007 23 วันที่ผ่านมา +38

    2007 साली Thapar ne modi ji na jo question vicharla to paha direct आरोपी consider karun question kela hota

    • @shekharnannaware3592
      @shekharnannaware3592 23 วันที่ผ่านมา +13

      लेफ्ट वींग ला सध्या काही सुचत नाही काय करनार ... 4जून नंतर त्यांच डोक पण चालन बंद होनार......

    • @pranilpatil4109
      @pranilpatil4109 23 วันที่ผ่านมา +3

      Tuch bgh parat

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 23 วันที่ผ่านมา

      ​@@pranilpatil4109Tuzhya sarkhi beakkal gadhav awladach deshala vikayla nighala. Gandhincha guu khatos ka re bhadya

    • @sid_1724
      @sid_1724 23 วันที่ผ่านมา

      बर 😂

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 22 วันที่ผ่านมา

      त्याअगोदर मोदी ने त्यावर भाष्य करणं टाळलं होत म्हणुन त्याने interviw मध्ये विचारलं परत

  • @ashokkumer9217
    @ashokkumer9217 22 วันที่ผ่านมา

    Lajawab •••••• Mai Es Bat Say Anjan Tha. Danywad .

  • @user-jc6un5kg6o
    @user-jc6un5kg6o 23 วันที่ผ่านมา +4

    थापर कडक ..... 🔥🔥

  • @abhijitmahale4511
    @abhijitmahale4511 23 วันที่ผ่านมา +4

    लेफ्टीस्ट वगैरे काही वाईट असतात हे कोणी सांगितले? तरूणांना मिसगाईड केलंय गेलय. आपण सार्वजनिक बस, रेल्वे, इस्पितळ, रेशन, पेन्शन, वेतनश्रेणी, पीएफ, रजा, नोकरभरती, मेडिकल रजा हे सर्व कोणामुळे एकेकाळी मिळाले याचे नक्की परीक्षण करावे.

  • @Feelings1984
    @Feelings1984 22 วันที่ผ่านมา +2

    सदरचे youtube चॅनेल हळूहळू आपले रंग दाखवू पाहत आहे का? आम्ही एक balanced channel म्हणून आपणांस पाहतो ..

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 23 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन
    खुप दुर्मिळ माहिती मिळाली

  • @pankajgadi
    @pankajgadi 23 วันที่ผ่านมา +15

    मोदी इंटरव्ह्यू मधेच सोडून पळून गेले म्हणा.

  • @SudhirPatil-sl8ui
    @SudhirPatil-sl8ui 22 วันที่ผ่านมา +4

    करण थापरला उद्धव ठाकरे ची मुलाखत घे नाही तो त्याचा नोकर संजय घेतो 😂

  • @mangeshkalaskar
    @mangeshkalaskar 23 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan mahiti dili.vidio bhari hota

  • @kalpeshfapale580
    @kalpeshfapale580 23 วันที่ผ่านมา

    स्वाभाविक, स्वभावाला औषध नसत हेच खरे...
    मग ते बाकी काहीही का असेना..
    आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद🙏🙏🙏

  • @sunilwaghamare8950
    @sunilwaghamare8950 23 วันที่ผ่านมา +4

    असली माहिती इंटरव्यू पोलीस पण येतात

  • @shashikantkumbhar9499
    @shashikantkumbhar9499 23 วันที่ผ่านมา +82

    कोण आहेत करण थापर? आमच्या माहिती प्रमाणे थापर गांधी घराण्याचे दरबारी पत्रकार तसेच नातेवाईक सुद्धा आहेत.

    • @coolbreezmusic4239
      @coolbreezmusic4239 23 วันที่ผ่านมา +10

      Yes. नेहरू जी की बहिण Krishna sehagal की pati की बहिण karan thaper ki माता है. Karan ka बाप 1962 China War मे Indian आर्मी chif tha. जिसी पर China से साठ गट कर India को harane का arop खुद Indian आर्मी ne lagaya.

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 23 วันที่ผ่านมา +1

      Barobar 😂😂

    • @ImPERFECTO06
      @ImPERFECTO06 23 วันที่ผ่านมา +16

      Source: WhatsApp University

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 23 วันที่ผ่านมา +13

      अंध भक्त का ज्ञान . Whtssp University

    • @sarveshgunjal5667
      @sarveshgunjal5667 23 วันที่ผ่านมา +13

      ​@@ImPERFECTO06 म्हणेज असे प्रश्न विचारायचेच नाही का...? आंबा चोखुन खातात की रस करून 😂

  • @harishpardeshi7261
    @harishpardeshi7261 23 วันที่ผ่านมา +2

    The great legacy of Karan Thapar brought him down to TH-cam Channel from main stream. 😀

  • @subashpatil490
    @subashpatil490 23 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर माहिती दिली

  • @supertech4149
    @supertech4149 23 วันที่ผ่านมา +51

    माझ्या तर्फे ह्यांनी सोनिया गांधी ना एक प्रश्न विचारले पाहिजे - मॅडम तुम्ही राजीव गांधी ना भेटण्या पूर्वी बार डान्सर होता का ? बघू काय होते त्या थापर च मग😅

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 23 วันที่ผ่านมา +39

      माझ्या तर्फे पण ह्यांनी अजून एक प्रश्न विचारला पाहिजे
      लग्न झाल्यावर मोदी खरच हिमालयात तप करायला गेला की खून करून फरार झाला होता😊

    • @janmanas555
      @janmanas555 23 วันที่ผ่านมา +1

      कोणत्याही पक्षाच्या महिलांना मध्ये घेवू नका .... नेत्यांवर काय ते च..........ना

    • @prathamesharage
      @prathamesharage 23 วันที่ผ่านมา +3

      त्या कधी बर डान्सर नव्हत्या.वेटर होत्या वेटर..ते पण part time नोकरीं होती शिक्षणासाठी...जाऊदे बापाच्या पैस्यावर जगणाऱ्या कुत्र्यांना कुठे सांगतोय मी....

    • @amolp100
      @amolp100 23 วันที่ผ่านมา +5

      त्या असतील bar dancer, मग काय झाले???

    • @chandrakantkondke749
      @chandrakantkondke749 23 วันที่ผ่านมา +2

      aslyas kay hoil?

  • @user-cc6vh8wd3n
    @user-cc6vh8wd3n 23 วันที่ผ่านมา +15

    थापर ला सांगा
    एकदा राज ठाकरे न ची interview घ्या
    मग बघू कोण पाणी पिते

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 23 วันที่ผ่านมา +2

      एक्कच हाणली.... पण मजबुत हाणली...👌👌👌👍👍👍

    • @darshanavp5336
      @darshanavp5336 23 วันที่ผ่านมา +5

      ते प्रस्थापित नेत्यांची मुलाखत घेतात.

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 23 วันที่ผ่านมา

      @@darshanavp5336 तेही बरोबर आहे.... कदाचित म्हणूनच त्याने सोनिया... राहुल...शरद.... यांची मुलाखत घेतली नसावी....!!!

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 23 วันที่ผ่านมา +1

      Binshart sharana gati . BJP che Charan vandan samrat kay bolnar ?
      Valya Gela aahe Raju Painter

    • @pravinhatkar
      @pravinhatkar 22 วันที่ผ่านมา +1

      राज साहेब हे सध्या तळ्यात मळ्यात खेळत आहे 😂

  • @vasantnagane4996
    @vasantnagane4996 23 วันที่ผ่านมา +1

    सुंदर माहिती! छान!

  • @jayantmagare3853
    @jayantmagare3853 22 วันที่ผ่านมา +1

    Please intro information about Anotoly

  • @solapurvaccination4906
    @solapurvaccination4906 23 วันที่ผ่านมา +14

    Aata asa vatat aahe ki bol bhidu cha sthar ghasarat challa aahe kai pan topic gheun bolat aahe ani to interview nit bagha ulat prashant kishore ni ya pandhare kes valya ajobanchi khechli aahe😂😂😂

  • @sanjayvijaykumarpatil6289
    @sanjayvijaykumarpatil6289 23 วันที่ผ่านมา +48

    प्रशात किशोर खर बोलले करण थापर यानी प्रुफ व्हिडीओ द्यायला पाहीजे होती
    करण थापर हा ल्युटीयन मिडीयाचा भाग आहे
    पाणी पील म्हणुन ट्रोल करूण काय उपयोग

    • @shekhusatav
      @shekhusatav 23 วันที่ผ่านมา

      तिथे या थापाची हातभर फाटते हो. दरबारी कुत्रकार आहे हा.

    • @zenzokurita
      @zenzokurita 23 วันที่ผ่านมา +4

      प्रशांत किशोर यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते? असो, करण थापर असो किंवा प्रशांत किशोर असो किंवा मोदी असो किंवा अन्य कोणीही. आपण सर्व माणसे आहोत. माणसांचे अंदाज काहीवेळा चुकतात, काही वेळा बरोबर येतात. शेवटी आपण सर्व हाडामासांची माणसेच.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 23 วันที่ผ่านมา +4

      Proof aahe na Prashant Koshore che tweet jaa X Var baghun ghe

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 23 วันที่ผ่านมา +1

      ​@@zenzokuritahack karun ase falatu tweet nasate karat
      Crypto currencies che promotion kelya jaate
      Khup wela pahaile aamhi Hacked accounts

    • @shubh92473
      @shubh92473 22 วันที่ผ่านมา

      आल्याबरोबर चहा पाणी कराव
      भर ऊन्हात तर माणसाला कितीही पाणी कमी पडेल
      त्यात सेपरेट व्हिडिओ का बनवावा लागतोय😢

  • @angrajwaghmare5715
    @angrajwaghmare5715 23 วันที่ผ่านมา +1

    2:09 The Wire
    Entire Interview is available on The Wire TH-cam channel.

  • @soorajbudruk7927
    @soorajbudruk7927 14 วันที่ผ่านมา

    फार छान असेच पत्रकार व मुलाखतकार असावे लागतात

  • @vijayyuvrajpatil7774
    @vijayyuvrajpatil7774 23 วันที่ผ่านมา +38

    त्याला म्हणावं तेवढ राहुल गांधीची पण एक मुलाखत घेऊन टाक.....😂😂😂

    • @Praveen.Jadhav-MusicStarPJ
      @Praveen.Jadhav-MusicStarPJ 18 วันที่ผ่านมา +7

      राहुल ची त्याने मुलाखत घेतलेली आहे शोधा मिळेल

  • @FCShrikant
    @FCShrikant 22 วันที่ผ่านมา +12

    वैयक्तिक आणि वादग्रस्त प्रश्न विचारणे म्हणजे पत्रकारिता नव्हे 😅 त्यामुळेच थापर कधी एका मीडिया हाऊस मध्ये टिकला नाही...

    • @alkeshmeshram7057
      @alkeshmeshram7057 18 วันที่ผ่านมา

      अरे हो गोदी मीडिया म्हंजे खरी पत्रकारिता आहे तुमच्यासाठी 😂

    • @SanjayDolas-vp7he
      @SanjayDolas-vp7he 8 วันที่ผ่านมา

      निर्भिडपणे बोलणारा पत्रकार असो की अधिकारी तो कधीच एका जागेवर टिकत नाही.... ही वस्तुस्थिती आहे.😢

  • @ded1568
    @ded1568 23 วันที่ผ่านมา +1

    8:54 वर चूक केली मित्रा पंतप्रधान नाही मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतला होता राव..

  • @sharadkhedkar4516
    @sharadkhedkar4516 23 วันที่ผ่านมา +1

    Kahi proof astil tr question kele pahijet, naytr tyala binlajepana mantat. Amhi pn tumhi video karnyasathi kiti payse konakadun gheta vicharn yogya ahe ka?

  • @chetanmahajan3254
    @chetanmahajan3254 23 วันที่ผ่านมา +73

    करण थापर यांनी आताच्या इंडी आघाडीतील मागील २० वर्षात किती नेत्यांची मुलाखत घेतली. एकही नाही यावरूनच त्यांची नकली निष्पक्षता दिसून येते

    • @Pihumahishow77
      @Pihumahishow77 23 วันที่ผ่านมา

      अँटी मोदी गँग...... काँग्रेसी

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav 23 วันที่ผ่านมา +18

      प्रश्न सत्ताधारी लोकांना विचारावं लागते विरोधी नाही करण थापर तेच करतात

    • @sameershilimkar3345
      @sameershilimkar3345 23 วันที่ผ่านมา

      मोदी १० वर्ष सत्तेत आहेत आधीची ७० वर्ष ते ज्यांची गुलामी करत होते तेच सत्तेत होते त्यांना कधी प्रश्न विचरल्याचे दिसत नाही. ​@@user-Drjadhav

    • @DK-ll5qe
      @DK-ll5qe 23 วันที่ผ่านมา +4

      अरे समोरचा ready असला पाहिजे त्यासाठी 😂

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 23 วันที่ผ่านมา +2

      Tye kay satte madhe aahe ? Tyana kay vichar nar ?
      Matr Modi Thapar la Modi la ghabarto te khare aahe .

  • @RanjeetPatil-sy4qr
    @RanjeetPatil-sy4qr 23 วันที่ผ่านมา +57

    आपण फक्त 4 जून ला उपस्थित रहा म्हणजे झालं..😂
    5 जून पासून आपले हे सगळे व्हिडिओ पाहायला मज्जा येईल...😂😅😅

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to 23 วันที่ผ่านมา

      बूथ wise आकडे देताना तूझ्या आयोगाची फूट भर फाटली 🤣 त्यावरूनच समजला , निवडून तर तुझीच पार्टी येणार .. मतदान आकडे एकदम वाढतात , ते पण 1 कोटी 😂😅 येतात मित्रा दिवस प्रत्येकाचे येतात.
      413 वाले 50 वर येवू शकतात , तर तुझी पार्टी काय चीज.. ?

    • @prekshitpatil
      @prekshitpatil 23 วันที่ผ่านมา +2

      Ha na bhai 😂

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to 23 วันที่ผ่านมา

      बूथ wise आकडे देताना आयोगाची फूट भर फाटली तेव्हाच confirm झाले भाजपा च येणार 🤣
      मित्रा पण येवढं माज बरा नाही , 413 वाले 50 वर आले होते . तुमची पण तिरडी कधी उचलल सांगता नाय यायची.. 😂😅

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to 23 วันที่ผ่านมา +3

      Booth wise aakde detana ayogachi foot bhar fatli tevhach confirm zale ki bhajpa jinknar 😅🤣
      413 vale 50 var ale hote ,, tumcha pn Ram nam saty kadhi hoil sangta yaycha nay ....

    • @anandchavan6340
      @anandchavan6340 23 วันที่ผ่านมา +2

      हो ते आहे...मग हेच सांगतील आम्हीच आंदाज दिले ते खरे झाले मोदीच पंतप्रधान झाले

  • @kkartiksgokhale
    @kkartiksgokhale 23 วันที่ผ่านมา

    Nicely presented उत्तम पत्रकार असे mojkech आहेत आता

  • @imranamin6099
    @imranamin6099 23 วันที่ผ่านมา +2

    लोकसंभेला एकूण 545 जागा त्यात दक्षिण भारतात 100 जागा त्यानंतर प्रादेशिक पक्ष प्रबळ असणाऱ्या 240 जागा राहिल्या 205 जागा

  • @skjkjg
    @skjkjg 23 วันที่ผ่านมา +27

    याने काँग्रेसी मुलाखत घेतली का कधी ?
    दारातील ☮ त्रा

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 23 วันที่ผ่านมา +29

    तुमचा ट्रॅक चुकत चाललाय
    आधी तुमी चांगले विषय मांडत होता

    • @ManishPatil-rh3hn
      @ManishPatil-rh3hn 23 วันที่ผ่านมา +4

      Te sadya news denya peksha Political Chatukarita var laksh detay...😅😅🤔🤔

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 23 วันที่ผ่านมา

      ये पिल्या तुझ्या इंडी आघाडी बदल चांगलं बोल की चॅनेल चांगलं भाजप बदल चांगलं बोल की चॅनेल बाद...खरंच शेमण्या आहेस काय😂😂😂

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 7 วันที่ผ่านมา

    छान माहितीयुक्त विडिओ👌👌👌👌👌

  • @fulchandgutte
    @fulchandgutte 23 วันที่ผ่านมา +2

    If he is so great journalist then why is not conducting interviews with Rahul , Sonya , Arvind let’s see how it work .
    Targeting particular people is so easy ..

  • @sgr55555
    @sgr55555 22 วันที่ผ่านมา +13

    तुम्ही प्रशांत किशोर यांचा इंटरव्ह्यू पाहिलाय ना !
    करण थापर ला चांगला झापलाय !
    तुमचं विश्लेषण एक तर्फी झालंय

  • @prathm_2409
    @prathm_2409 23 วันที่ผ่านมา +3

    स्वतः च संगतायत हे कशे काँग्रेस विचारधारा चे पत्रकार होते 😂😂😂

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 22 วันที่ผ่านมา

      सगळे काँग्रेसच्या विचारधारे मधून बाहेर पडलेले आहेत.....आणि पक्ष काडला आहे😂😂😂😂
      त्यामुळे बेस हा काँग्रेसच आहे

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 23 วันที่ผ่านมา +1

    भारतात उप पंतप्रधान सिस्टीम कधी बंद झाली आणि का?
    त्यावर व्हिडीओ बनवा

  • @shaileshkhumkar2289
    @shaileshkhumkar2289 22 วันที่ผ่านมา +1

    Khupch जून खोड आहे,
    पण आता एकदमच कस उजेडात आलं

  • @Janhitartha
    @Janhitartha 23 วันที่ผ่านมา +22

    थापर ला चांगला कोलल्ला प्रशांत किशोर ने.... लय जास्त ओव्हर स्मार्ट बनत होता... शेवटी नरम पडला जसा किशोर ने प्रोफ मागितलं तर शांत झाला 😅

    • @prashantkadam086
      @prashantkadam086 21 วันที่ผ่านมา

      हिमाचल मधून काँग्रेस जाईल हे किशोर म्हणाले होते त्याचा व्हिडिओ नसला तरी ट्विट आणि वर्तमानपत्रात हे आलं आहे प्रशांत किशोर आता भाजपचे गोडवे गात आहेत त्यांना टप्प्यात घेत थापर यांनी म्हणून पानी प्यायची वेळ आली.

  • @ashishbambal99
    @ashishbambal99 23 วันที่ผ่านมา +12

    मी संपूर्ण मुलाखत पहिली.. इथं कुठं ही प्रशांत किशोर यांना कमी पणा नाही आला उलट त्यांनी... सर्व उत्तर analytically explain केली, उलट करण थापार या interview मध्ये खोटं बोलले आपण बघू शकतो 50 min ते 55min च्या दरम्यान......
    बोल भिडू आपला नाव change करून बोल भिडू - the wire असं कराव...

    • @riteshshinde6364
      @riteshshinde6364 22 วันที่ผ่านมา +1

      मोदी सायबांची पण संपूर्ण मुलाखात बघितली का, एकदा बोल भिडू चा नाव change करताना कन्फर्म केलेलं बर.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 22 วันที่ผ่านมา +3

      तू नीट मुलाखत च बघितली नाही किंवा तुला यी कळीच नाही

    • @ashishbambal99
      @ashishbambal99 22 วันที่ผ่านมา +1

      @@riteshshinde6364 इथे मोदी ची नाही प्रशांत किशोर ची चर्चा सुरु आहे. आणी मोदी ची ही मुलकात बघितली.. पळाला होते ते मी काही भक्त किंवा चमचा नाही आहे.. 🙏🏻

  • @user-fo5wr7tq6w
    @user-fo5wr7tq6w 23 วันที่ผ่านมา +1

    अमिताभ बच्चन यांना करण थापर यांनी लग्नानंतर कोणाच्या प्रेमात पडले होते का हा प्रश्न विचारला कदाचित थापर हे स्वतः लग्नानंतर कोणाच्या प्रेमात पडले असतील म्हणून त्यांना अशा प्रकारचे प्रश्न सुचले😂😂😂

  • @aditikulkarni2930
    @aditikulkarni2930 23 วันที่ผ่านมา +1

    काय आहे, तुम्ही तो interview नीट पाहा. ऐका. निरीक्षण करा. ५५ मिनिटांचा तो संपूर्ण interview पाहा आणि नंतर बोलभिडूचा हा व्हिडिओ पाहा !

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 23 วันที่ผ่านมา +55

    चार जून नंतर करण. थापर अणि इंडी आघाडी चे पाळलेले पत्रकार वेडे होणार

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 23 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌

    • @RavirajAsane-gh9rb
      @RavirajAsane-gh9rb 23 วันที่ผ่านมา

      मिरची लागली का? चाटू पत्रकारिता करत नाही करण थापर, रविष कुमार वगैरे..

    • @Pihumahishow77
      @Pihumahishow77 23 วันที่ผ่านมา

      Yes.... तथास्तु...

    • @badboysk4002
      @badboysk4002 23 วันที่ผ่านมา

      आणि गोदी मीडिया उड्या मारणार 😂😂

    • @manupatil9738
      @manupatil9738 23 วันที่ผ่านมา

      100 %

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 23 วันที่ผ่านมา +7

    असा पत्रकार पाहिजे जो चांगल्या चांगल्या ना घाम फोडेल . पण आज काल सगळे मोदी कडे वळले आहेत

  • @Ogcjxicic
    @Ogcjxicic 22 วันที่ผ่านมา +1

    Yane Keju ch ghetli ka?

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 23 วันที่ผ่านมา +8

    करण थापर ने तर पेड़ प्रशांत किशोर ची तर पूरी पोल खोल केली 👍🏻😄

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 23 วันที่ผ่านมา +27

    थापर..जो जो काँग्रेस ला काही म्हणेल त्याला थापर पत्रकार म्हणून अंगावर जातो..काँगेस च्या काळात त्याने अर्णब सारखी मोठी संपत्ती जमा केली

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 23 วันที่ผ่านมา +1

      *अंगावर धावून जायला ते काय कांग्रेस चे कुत्रे 🦮आहे असं कसं म्हणताय तुम्ही...*

  • @ganeshkadam8285
    @ganeshkadam8285 22 วันที่ผ่านมา

    एकचं नंबर माहिती

  • @dada95613
    @dada95613 23 วันที่ผ่านมา

    Chan mahiti

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 23 วันที่ผ่านมา +4

    Karan thapar was very bad interviewer he should learn from nikhil wagale Even cm of tamil.nadu jayalalitha amma had not shake had with him after interview and it was interrogation

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 23 วันที่ผ่านมา

      निखिल वागळे मोदी विरोधक आणि शरद पवार प्रेमी आहे... करण थापर समोर कोणी ही असू दे आपली style सोडत नाही... Truely unbiased

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 22 วันที่ผ่านมา +7

    बाळ ठाकरेंची मुलाखत घ्यायला पाहिजे होती मग लिब्रांडु करण थापरचीच बोलती बंद झाली असती

    • @nbhosale3171
      @nbhosale3171 15 วันที่ผ่านมา

      आताच बोल फोद्रीच्या

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 21 วันที่ผ่านมา +1

    करण थापर पत्रकार के हैसियत से कितना भी महान होगा पर वह इंसानियत में कम ही था। आदमी कोई भी हो दुसरों के आंसू से खुश होकर आपनी इंसानियत खो देता है।

  • @ajitsawant50
    @ajitsawant50 23 วันที่ผ่านมา +1

    He is a son of a general who surrender without fight..A general who bent down against his political bosess..Gen PN Thappar 1962

  • @ShivamTomar-sp9nu
    @ShivamTomar-sp9nu 23 วันที่ผ่านมา +26

    Modi 🚩🚩

    • @ajjum6121
      @ajjum6121 23 วันที่ผ่านมา +5

      Dosti Bane rahe😂

    • @Parivartan999
      @Parivartan999 23 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @rahulaher99
    @rahulaher99 23 วันที่ผ่านมา +3

    Sarva ati shahanyanna pani pajnara manus.

  • @ajayshirsath8088
    @ajayshirsath8088 20 วันที่ผ่านมา

    Bhava bol bhidu chi sarv team khup Chan samjaun sante public ka...I like it

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 22 วันที่ผ่านมา +1

    सिंहासन मधला पत्रकार निळू फुले आठवतो का?
    बहुतेक पत्रकार विकलेले. कारण थापर, सरदीप देसाई etc

  • @My.Thoughts1234
    @My.Thoughts1234 23 วันที่ผ่านมา +3

    थापरच background सांगितलं हे मात्र बरं केलं. बाकी ह्या थापड्याचाच interview ४ जूनला प्रशांत किशोर यांनी घ्यावा.

  • @nikhila7668
    @nikhila7668 23 วันที่ผ่านมา +16

    Interview pahila ka...PK ne dhutla Hyala 🤣🤣🤣

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 23 วันที่ผ่านมา +5

      Pk la pani pajla aahy nit paha 😂

    • @janmanas555
      @janmanas555 23 วันที่ผ่านมา +1

      Pk mu ........nahi na😅😅😅😅😅

    • @nikhila7668
      @nikhila7668 23 วันที่ผ่านมา +3

      @@sagaranand6724 मी पाहिला आहे.....तू पण नीट बघ, PK ने अक्षरशः थोबाडीत मारली आहे त्या थापर च्या....🤣🤣

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 23 วันที่ผ่านมา

      ​nikhila7668 काय शेट 😂 घाम फुटला त्या pk ल 😂😂.... तू इथ chaplusi करु नकोस अंड्या 😂😂

  • @SatishPatil-tk6wr
    @SatishPatil-tk6wr 22 วันที่ผ่านมา +2

    Mulakhati madhey panyasobat chaha biskit coffy pan thewat.ja

  • @goshtnirali
    @goshtnirali 23 วันที่ผ่านมา +1

    2002 ला पंतप्रधान नाही तर मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता.

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 23 วันที่ผ่านมา +9

    बघितली मुलाखत पराचा कावळा करता तुम्ही ... आणि ह्या शेट उपट्या थापरला आम्ही पूर्वीपासून ओळखतो ....view मिळतात तर काहीही बावचाळायला लागले तुम्ही... तुम्हीही पाकीट घेऊन डफडे वाजवायला लागले लिब्रान्डु पेक्षा जास्त लिब्रागांडू निघाले तुम्ही ...

  • @udaysinhgaikwad2909
    @udaysinhgaikwad2909 23 วันที่ผ่านมา +6

    जयललिता बरोबरचा व्हिडीओ बघ... कोण कोणाला पाणी पाजलं

  • @user-tu2ob6zw5s
    @user-tu2ob6zw5s 22 วันที่ผ่านมา +1

    मोदी जे बोलले 'दोस्ती बनी रहे ' हे मी मूवी मधे एक व्हीलन हिरो ला म्हणत असतो म्हणजे समजून घ्या ..

  • @mahanmandekar3860
    @mahanmandekar3860 22 วันที่ผ่านมา +1

    सोनिया गाँधी ची मुलाकात कधीतरी घ्या असे सागा प्रणव दादा ची मुलाकात का घेरती नाही जामा मस्जिद चे ईमान ची मुलाकात अजुन ही का घेतली नाही असे विचारा

  • @user-ym5ll8rg7p
    @user-ym5ll8rg7p 23 วันที่ผ่านมา +70

    The wair हे चॅनल कोणता अजेंडा चालवते आम्हाला चांगले माहीत आहे थापर गांधी घरण्या चा चमचा आहे😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 23 วันที่ผ่านมา +3

      Agdi barobar bhava

    • @Maharaj887
      @Maharaj887 23 วันที่ผ่านมา +11

      Thik ahe na mg.... 100 bjp sobat ahe..... 1 congress sobat gela tr ky zal....

    • @MrBluffmaster9
      @MrBluffmaster9 23 วันที่ผ่านมา +7

      Mag Sudarshan channel, OPIndia, Zee TV, Republic TV konacha agenda chalavate? ....Atmaparikshan kar bhava....

    • @mujahedkhan6032
      @mujahedkhan6032 23 วันที่ผ่านมา

      ​@@Maharaj887✅️

    • @swapnil2249
      @swapnil2249 23 วันที่ผ่านมา +1

      चमच्याने पाणी पाजलं 😂

  • @sourabhbhale
    @sourabhbhale 23 วันที่ผ่านมา +52

    anti modi channel. sasta lallan top 😂😂

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 23 วันที่ผ่านมา +7

      बघु नकोस निघ😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 23 วันที่ผ่านมา +3

      Barobar 😂😂

    • @sid_1724
      @sid_1724 23 วันที่ผ่านมา +3

      बघु नकोस मग, भक्तां साठी aaj tak, abp, tv9 आहे पळ भक्ता ते बघ

  • @yogib7130
    @yogib7130 23 วันที่ผ่านมา +1

    Ha interview purna baghitla aahe ..yaat prashant kishor was on point .. tyane kontyahi point la kontya eka party chi side ghetli nahi.. he was fearless unlike modi.. ugach loka hawabaazi kartayet just to create hype ..

  • @luciferajmorningstar7094
    @luciferajmorningstar7094 21 วันที่ผ่านมา

    Iconic interview.bhai aur behno.. .Dosti bani rahe 😂😂😂

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 23 วันที่ผ่านมา +12

    आजचा व्हिडिओ बघून लाचार सैनिक खूपच खुश होणार आणि शिव वडापाव व शिव भोजन थाळी चालक मालक संघटना तर फटाके वाजवणार

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 23 วันที่ผ่านมา +17

    हा थापर इतका पक्षपाती आहे की याचं मत कोणीच ग्राह्य धरत नाही. आता प्रसिद्धी झोतात येऊ पाहत आहे.

    • @swapd.5582
      @swapd.5582 20 วันที่ผ่านมา

      Abe chomya to feku la ek journalists mhanun question vicharat hota nako godi kuteyansarkha bhukat hota samazl ka be gobarbhakt..

  • @rakshak2066
    @rakshak2066 22 วันที่ผ่านมา +1

    संवाद साधताना काही अलिखित नियम असतात करण थापर यांनी घेतलेले मुलाखाती पाहुन वाटते ते संवाद साधतानांचे नियम पाळत नाही !😂

  • @bharatthombre
    @bharatthombre 20 วันที่ผ่านมา

    छान रिसर्च केला आहे 👍

  • @SB-jt8oe
    @SB-jt8oe 23 วันที่ผ่านมา +4

    Please bolbhidu कोणत्या पण सोम्यागोम्या चि बातमी नका दाखवू its request

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา

      मोदी सारखा सोम्या गोम्या प्रधानमंत्री बनलाय

  • @Khumkar
    @Khumkar 23 วันที่ผ่านมา +7

    4 जुन ला जास्तीत जास्त लोकं पाणी घेऊन बसा .❤❤❤

  • @aishwaryadeshmukh6639
    @aishwaryadeshmukh6639 22 วันที่ผ่านมา

    तुमचा या व्हिडिओ मागचा उद्देश काय आहे माहित नाही पण तुम्ही असा वेगळा narative दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना ? शंका

  • @JackReacher-qk6ex
    @JackReacher-qk6ex 20 วันที่ผ่านมา

    Dosti Bani Rahe....☺️

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 23 วันที่ผ่านมา +17

    थापर चे नाव जरी घेतले तरी मोदी घाबरतात आणि ढसा ढसा पाणी प्यायला लागतात 😂