ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Sir bhar kite Vela maraychi sarasari tari
Sir aapan spre dvare khate konte dyave 65 divsach plot ahe ani kiti divsachya antarane spre karava🙏
npk 13.40.13 प्रति पंप 70-80 ग्राम,अधिक माहितीसाठी कॉल करा 9860876325
Sir aaple npk jivanu he kiti kiti liter sodave tevdi mahiti dya 🙏
प्रत्येकी एक एक लिटर सोडावे एक एकर साठी
वाढती मुळकुज आहे खत सोडावे की नाही उपाय सांगा सर
पहिले कंदकुजला नियंत्रित करण्यासाठी उपाय करावा, कॉल करा 9860876325
सर भाव कसे राहतील या विषयावर आधारित एखादा व्हिडिओ बनवा
नक्की
कोंबडी खंत आणि 4.8 आणि फिवरी जातो
सड लागली आहे तर स्टप आनी जेम्बो सोडल तर चालेल का
हो सोडू शकता
सर npk बॅक्टेरिया चे किती लिटर चे प्रमाण आहे एक एकर साठी
प्रत्येकी एक एक लिटर
Liquid Dap spray केले तर चालेल का ?
हो
Sir npk बॅक्टरिया किती वेळेस वापरावी . Npk बॅक्टरिया आणि पॅसिलॉमयसिस दोन्ही एकत्र सोडलं तर चालेल का
नाही वेगवेगळे सोडावे, आणि बॅक्टरीया दर महिने वापरा
@@pawanagro धन्यवाद 🙏
Sir ekri kiti kharch karav tari
त्या प्रमाणे नियोजन करावे लागेल, ज्या वेळी पिकाला जे लागत आहे तेच द्यावे, प्रमाणात द्यावे, अधिक माहितीसाठी चॅनेल वरील व्हिडिओस बघा
सर 3.5 महिने झाले आता कोणते खत टाकावे
N21&00:42:47 चा एकरी 10KG वापर करा मग रिझल्ट पहा 👌
Shetkari Mitra Sandip ya utb चॅनेल वर व्हिडीओ आहे
पवन ऍग्रो चे प्रॉडक्ट रिझल्ट पहा
@@shetkarimitrasctorganicfar807 कोणते
🙏🏼🙏🏼
Soluble bacteria एकरी प्रमाण किती असावे.
छान माहिती दिली गांडुळासारख्या दिसणाऱ्या जिवानू ला मी स्लैयरप्रो + रोको +व्हेलीडा सोडलं यामुळे बर्यापैकी फरक वाटला
एन पि के ब्याकटेरीया सोडल्या नंतर खत किती दिवसाने द्यावे
फावरणीतून लगेच देऊ शकता, ड्रॉप मधून देत असाल तर 5 - 6 दिवस थांबावे
सड लागलेली आहे....भेसळ डोस दिला तर चालेल का
बेड वर टाकु नये साहीटने पेरावे कनदाजवळ जाता कामा नये सड वाढते
@@DasharathSuralkar-xb1pi ,ok
युरीया चालेल काय
प्रमाणात देऊ शकता एकर २-३ किलो पुरेसे आहे
एनपीके बॅक्टरिया सोडल्यानंतर किती दिवस खते सोडायला चालत नाही
५-६ दिवस
Plot top ahe kale saheb
Sir 75 Divsacha plot ahe watar solubal khat konte dhyve
npk 13.40.13, npk 0.42..47, N21(ammonium sulphate) etc.
तो जंतु कशानेच मरतनाही
जिवाणू कोणत्या कंपनीचे वापरले पाहिजेत
आपल्या किंवा इतर चांगल्या कंपनीचे
@@laxmankale1279 धन्यवाद साहेब
@@laxmankale1279 सर npk जीवाणू multiply करून सोडावे की तसेच सोडावे??
तसेच सोडावे, कारण ते लिक्विड मध्ये असल्यामुळे पहिलेच मल्टिप्लाय असतात
Pawan अग्रो npk ची किंमत किती आहेत
Sir, 9860876325 वर व्हॉट्सॲप/कॉल करा.
🙏🙏🙏

छान माहिती दिली
गांडुळासारख्या दिसणाऱ्या जिवानू ला मी स्लैयरप्रो + रोको +व्हेलीडा सोडलं यामुळे बर्यापैकी फरक वाटला