सर आपल्या म्हणन्याप्रमाने सर्व नियोजन आम्ही करतो वत्याचे रिजल्टही खुपच छान येतात आपल्या व्हिडीवो मुळे आम्हाला एक नवी दिशा व ऊर्जा मिळते ,फक्त तुमच्या व्हिडीवोची लिंक आम्हाला उशिरा मिळाल्यामुळे नियोजन मागे पुढेहोते परंतु तुमचा मार्ग एकदम सोपा व १०१% फायदेशीर ,धन्यवाद.
सुपर फॉस्फेट दाणेदार की पावडर घ्यायचे सर
Sarri kithi foot hai?
💐💐👌👌👌khup chan ....
Khup chhan mahiti dili Sir 👌
Thanks
9/24/24 दिले तर चालेल का
फार छान माहीती
सर आपल्या म्हणन्याप्रमाने सर्व नियोजन आम्ही करतो वत्याचे रिजल्टही खुपच छान येतात आपल्या व्हिडीवो मुळे आम्हाला एक नवी दिशा व ऊर्जा मिळते ,फक्त तुमच्या व्हिडीवोची लिंक आम्हाला उशिरा मिळाल्यामुळे नियोजन मागे पुढेहोते परंतु तुमचा मार्ग एकदम सोपा व १०१% फायदेशीर ,धन्यवाद.
धन्यवाद भाऊ
सर पाने गुंडाळणारी आळई साठी उपाय सुचवा ampligo vapralay pn result ala nahi
व्हिडिओ टाकलेला आहे बघणे
@@agroindiaguru sir pane gundalnarya aali cha video chi link dya
Sar,adrak,pikavar,karala,Alya,konta,and,kay,vaparava,avashdha
सुपर
Thanks
सर तिसरा डोस कोणता दयाचा 🙏
सर खत टाकण्याची पध्दत खुपच छान आहे ,ह्या पेक्षा सोपी पध्दत आत्ता तरी आपलीसोडुन कुटेच नाही धन्यवाद सर
आद्रक मोठि झाल्यानंतर हे जुगाड वापरता येतयका
नक्कीच खूप माहितीपूर्ण व्हिडीओ।
धन्यवाद sir
Kom pivle ahe sir
फेरस edda सोडणे
Nahi ferus sodu naka sadhya ferus mule wadh thambel tenvha 19 19 khat soda.
19 19 19 sodle sir
Calcium nitrate 3 kilo ani sulfur 3kilo soda.
Dnewad sir
ह्या ढोस मध्ये निंबोळी पावडर घेऊ शकतो का
हो घेऊ शकता
एकरी किती खत वापरावे
व्हिडीओ त दिले आहे. कृपया बघावे
सुष्म अन्नद्रव विषई माहिती व त्याची लक्ष ने कशी ओळखाची या बदल सांगावे
हो नक्की
Sir he machine kontya company ch ahe
Details देतो
Super
Thanks
७० दिवस झाले आहेत
मी पूर्णपणे सेंद्रीय खते आणि औषधें वापरतो result पण इतर खतांपेक्षा खूप चांगला aahet
Sir send no.
7588036204 योगेश
@@yogeshphad603 9370301415 call mi
सर खूपच छान विडयो आहे तुमचा नबर मिळल का मला
9595293013 सर काल करा
Mast
Nice
भर द्यायाच्या मशिन मिळण्याचे दुकानचा नंबर पाहिजे
Address
सर कपाशीवर यक व्हिडिओ बनवा
Ok लवकरच येतोय व्हिडीओ
Congratulation for the monitiezing of the channel.👍👍👍
Thanks
@@agroindiaguru 4
शिदे