ऑक्टोबर हिट मध्ये आले - अद्रक पिक व्यवस्थापन /

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 48

  • @bhausahebdapke6241
    @bhausahebdapke6241 4 หลายเดือนก่อน +3

    एवढी अर्थपूर्ण माहिती देताय खूप छान, अशीच series बनवा सर, अद्रकिला खूप प्रॉब्लेम येतोय, आणि पुन्हा तुमचे आभार...

  • @appashinde116
    @appashinde116 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍❤️🙏

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  3 หลายเดือนก่อน

      Thank u for ur valuable feedback

  • @ParajiShelke-oe8tj
    @ParajiShelke-oe8tj 4 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली साहेबांनी असेच व्हिडिओ बनवताना आदर्की वर याचा शेतकऱ्यांना फायदा होईल निमोटेड साठी उपाय सांगत चला

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      सर्वप्रथम आपल्या फीडबॅक बद्दल आभार.....
      आपण उपस्थित केलेली शंका योग्य आहे बेड मध्ये हिट वाढल्याने निमेतोड चे प्रमाण दिसून येते....
      आपण जैविक मध्ये... Ipl कंपनीचे लिक्विड पॅसीलो 2 लिटर + मायकोरायझा 100gm घेऊन योग्य कल्चर करून वापरावे....
      किंव्हा अदास्का ऍडव्हान्स कंपनीचे आपण नेमेटीक घ्यावे....
      किव्हा जास्त खर्च करण्याची इच्छा असेल तर बायर चे वेलम प्रायम किंव्हा कोरटेव्हाचे सेलिब्रो वापरा

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहीती दिली ..👍

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      आपल्या फीडबॅक बद्दल मि आभारी आहे

  • @rajendrapatil3492
    @rajendrapatil3492 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan information sir

  • @AnilWagh-j4i
    @AnilWagh-j4i 4 หลายเดือนก่อน +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहीती

  • @युवामराठी-ब2ब
    @युवामराठी-ब2ब 4 หลายเดือนก่อน

    Best information

  • @parmeshwartupe6359
    @parmeshwartupe6359 4 หลายเดือนก่อน +1

    Sir gibberellic acid 40% chalelka sodayla

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน +1

      nka sodu....

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน +1

      aplya adrak pikat jar kand kuj nasel tr kahi hrkt nahi... Drip ne sodu nka...
      Progibb 40% yet tyachi favarni ghya 2.5GM / 80Lit of water

    • @parmeshwartupe6359
      @parmeshwartupe6359 4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद सर ​@@vaibhavlaxmiagro

  • @sandipdabke6665
    @sandipdabke6665 4 หลายเดือนก่อน +1

    Sir tya plot madhe fisrt time lagwad keliye ka adrak

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      कोर रान आहे सर.... पण बहुतांश शेतकरी बांधवांना आणि याआधी आम्हाची सुद्धा अशी धारणा होती कि आले पिकाला लागवडीला घेतलेले क्षेत्र दोन ते तीन वर्षे आधी अद्रक पिकाचे नको... पण आपणास सांगण्यात आनंद होत आहे कि आपल्या कडे अशे काही शेतकरी बांधव आहे ज्यांचे प्लॉट कोरे नाही योग्य मातीची मशागत... विद्राव्य खत व्यवस्थापन करून त्यांचे आले पिक आज रोजी चांगले आहे.... आणि लवकरच आपण त्यांचे विडिओ सुद्धा आपणा साठी घेऊन येत आहो

  • @dayquotes
    @dayquotes 4 หลายเดือนก่อน

    C Bon barobar apan 14 48 00 hi grade deu shakto ka...

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      नका वापरू... खर्चिक जाईल आणि सध्याचे वातावरण बघता 14-48 सोडण्याची गरज नाही
      सध्याच्या ऑक्टोबर हिट मध्ये आपण सागरिका...c-bon घेतले पाहिजे त्यानंतर तुम्ही पूर्वा चे लार्ज 1 किलो प्रति एकर + npk लिक्विड कॅन्सर्शीया 2 लिटर प्रति एकर घेऊन एक दिवस 200लिटर पाण्यात कलचर करून पिकाला सोडा....
      छान प्लॉट hoil

  • @siddhukhade5635
    @siddhukhade5635 3 หลายเดือนก่อน

    डवर म्हणजे काय

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  3 หลายเดือนก่อน

      डवर म्हणजे वखराचे छोटे वर्जन आहे जे 9 ते 11 इंची असते

  • @jagran_gondhal
    @jagran_gondhal 4 หลายเดือนก่อน +2

    साहेब हा जो प्लॉट घेतला आहे या अगोदर या क्षेत्रात आद्रक किती वेळेस लावलेली आहे.

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      कोर रान आहे सर.... पण बहुतांश शेतकरी बांधवांना आणि याआधी आम्हाची सुद्धा अशी धारणा होती कि आले पिकाला लागवडीला घेतलेले क्षेत्र दोन ते तीन वर्षे आधी अद्रक पिकाचे नको... पण आपणास सांगण्यात आनंद होत आहे कि आपल्या कडे अशे काही शेतकरी बांधव आहे ज्यांचे प्लॉट कोरे नाही योग्य मातीची मशागत... विद्राव्य खत व्यवस्थापन करून त्यांचे आले पिक आज रोजी चांगले आहे.... आणि लवकरच आपण त्यांचे विडिओ सुद्धा आपणा साठी घेऊन येत आहो

  • @sanjayraut9727
    @sanjayraut9727 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे सर आमच्या अद्रक पिकांची वाढ थांबलेली आहे उपाय सांगा, आणि तूमचा नंबर पाठवा सर

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      सर्वप्रथम आपल्या फीडबॅक बद्दल आभार.....
      आले पिकाच्या अधिक माहिती साठी कृपया संपर्क करावा... पिकाचे फोटोस आणि पिकाबद्दल आम्हास असलेली शंका ऐकून आपणास योग्यमार्गदर्शन केले जाईल....
      मो 9011885590

  • @adpatil8634
    @adpatil8634 3 หลายเดือนก่อน

    सड अजून किती दिवस लागू शकते sir

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  3 หลายเดือนก่อน

      ऑक्टोबर चा पहिला किंव्हा दुसरा आठवडा जरा काळजी घ्या.....

  • @laxmanraut5605
    @laxmanraut5605 4 หลายเดือนก่อน

    शिवान काय आहे

  • @samadhankale4246
    @samadhankale4246 4 หลายเดือนก่อน

    एका एकर ला c bon किती देयाच

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      एकरी 2 लिटर 200लिटर पाण्यात कालून ड्रीप ने सोडावे

    • @dhandhartiche
      @dhandhartiche 4 หลายเดือนก่อน

      1 लीटर ची किंमत किती आहे c bon ची ​@@vaibhavlaxmiagro

  • @NitinPatil-fj8wr
    @NitinPatil-fj8wr 4 หลายเดือนก่อน +3

    शीबाम चा फोटो पाठवा

    • @gundatile1408
      @gundatile1408 4 หลายเดือนก่อน

      शिबाम चा फोटो पाटवा

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      कृपया गूगल करा c-bon advance pesticide

  • @Sheti_MiTrA04
    @Sheti_MiTrA04 4 หลายเดือนก่อน +2

    Sir khichdi ch udharn mast hot 🥵😂

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน

      plz like...share n subscribe our yt channel
      @vaibhavlaxmiagro

  • @Pruthviraj.Pawar246
    @Pruthviraj.Pawar246 3 หลายเดือนก่อน +1

    Aapla mobail nabar day

  • @SandeepJadhav-z9h
    @SandeepJadhav-z9h 4 หลายเดือนก่อน +2

    वापसा कडीशन

    • @vaibhavlaxmiagro
      @vaibhavlaxmiagro  4 หลายเดือนก่อน +2

      plz like share n subscribe our yt channel

  • @MauliPadol
    @MauliPadol 4 หลายเดือนก่อน +1

    Mobail no send kara sir