२ दरवाजे असणारी एसटीची विशेष 'लालपरी' |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • नमस्कार,
    मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
    सदर व्हिडीओ विषयी :
    २ दरवाजे असणारी एसटीची विशेष 'लालपरी' | #एसटीच्याबसेस - १७
    मंडळी, आपणा सर्वांना माहिती आहे की, दोन दरवाजे असणारी शहर बस सेवा आपण बऱ्याच वेळा पाहिली आहे तसेच आपणांपैकी बऱ्याच जणांनी त्यातून प्रवास देखील केला असेल. पण आपणास ही माहिती आहे का की शहर बस व्यतिरिक्त एसटीणे परिवर्तन प्रकारात अश्या दोन दरवाजे असणाऱ्या काही बसेस विशेष मार्गांसाठी प्रायोगिक तत्वावर काढल्या होत्या आणि त्या बसेस अद्याप देखील सेवेत सुरू आहेत.
    याच बसेसची संपूर्ण तपशीलवार माहिती मी सदरच्या व्हिडियोमध्ये आपणास दिलेली आहे.
    तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
    #avaliyapravasi #अवलियाप्रवासी
    ------------------------------------------------------------------------------------
    आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
    / avaliyapravasi
    आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
    / avaliyapravasi
    आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
    / avaliya_pravasi
    आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
    / avaliyapravasi
    संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

ความคิดเห็น • 63

  • @DeependraRasal
    @DeependraRasal 3 หลายเดือนก่อน +12

    शिर्डीला जाणार्‍या किवा इतर प्रायव्हेट बस आणि आपल्या लालपरी मध्ये सर्वांत मोठा फरक म्हणजे दोन सीट मधील अंतर, आपल्या ST मध्ये खरच खूप जागा दिल्याने पाय मोकळे ठेवून बसू शकतो. पण प्रायवेट मध्ये तर अन्तर कमी आणि पुशबॅक सीट मुळे अजून अडचण होते बाहेर निघताना... यावर नक्कीच एक वीडियो बनवा.

  • @vishalsutar8824
    @vishalsutar8824 3 หลายเดือนก่อน +7

    लांबच्या प्रवासासाठी महामंडळाने कर्नाटक, आंध्रप्रदेश या परिवहन सारखे ३*२ अश्या श्रेणीतील बसेस उपलब्ध करून त्या उपयोगात आणाव्यात. जेणे करून उत्पन्न वाढीसाठी आवश्यक आहे.

    • @manjeetkadam5502
      @manjeetkadam5502 3 หลายเดือนก่อน +1

      एकदा त्या बसेस मधून प्रवास करा.. 2 आसनी सीट वर 2 जण आरामात बसू शकत नाही.. आणि पाय जराही लांब करता येत नाही.. लांब प्रवासात इतक्या वेळ असे बसाल तर पाठ आणि पायाची दुखणे 100%

    • @rajbajpayee6323
      @rajbajpayee6323 8 วันที่ผ่านมา

      MSRTC maddhe 54+1+1 asani 3×2 ashya Buses purvi hotya tya atta scrap karun 10-15 varshe zali ahet 🙈 pan atta bhadotri buses ka yet ahet tya konachya ahet? Tya pahile band kara nahitar BSNL chi jaga jashi reliance Jio ne balkavali tase MSRTC che karanyacha dav ahe ! BEST che haal bagha!🙈🤔🙈

  • @shyamkale4213
    @shyamkale4213 3 หลายเดือนก่อน +6

    राज्य परिवहन मंडळाच्या बस बघितल्या तर त्यात रिसर्च आणी devolopment काय करतात हा एक संशोधनाचा विषय आहे

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 3 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक आगाराला सर्व कंपनीच्या समप्रमाणात बस देण्यात याव्यात

  • @gajanangalgale205
    @gajanangalgale205 3 หลายเดือนก่อน +1

    पूर्वी आमच्या लहानपणी अशाच 2 दरवाजाचा बसेस होत्या. साधारण 1980 ते 1990 पर्यंत

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व महाराष्ट्रातील आमदार व खासदार यांनी आपापल्या फंडा मधून एक एक बस एसटी महामंडळ यांना देण्यात यावी व महाराष्ट्र जनतेला आश्चर्याचा जबरदस्त सुखद धक्का द्यावा.वा आपला विकासाचा वाटा जनतेला बहाल करावा.जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน +1

      छान संकल्पना ! ❤️

    • @rajbajpayee6323
      @rajbajpayee6323 8 วันที่ผ่านมา

      Are tyanchya dokyat fakt MSRTC chya ayatya Pravashyan na apalya khotya bhul thapa deun privatisation chya buses madhun jabardastine pravaas karayla bhag padanyache shadyantra chalu ahet !😮 🌶️

  • @srb6135
    @srb6135 3 หลายเดือนก่อน +1

    प्रत्यक्ष अनुभव प्रवासी शिस्तिचा अभाव काही प्रवासी पुढच्या दरवाजातुन आत प्रवेश करुन कंडक्टर च्या तिकीट हिशोबात घोळ निर्माण करुन तिकीट हिशोबात गोंधळ निर्माण करू शकतात अशी शंका येते

  • @_kishor_jadhav_0052
    @_kishor_jadhav_0052 3 หลายเดือนก่อน +4

    नाशिक विभाग मालेगाव आगार मध्ये आहे अशी एक बस जी की टाटा बस चेसिस वर तयार केलेली आहे व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 3 หลายเดือนก่อน

    Yas😊

  • @saurabhrane3407
    @saurabhrane3407 3 หลายเดือนก่อน +1

    1) aluminium buses better compared with new steel .
    2)due to light aluminium average and carrying capacity also better compared with steel.

  • @sigmapower7706
    @sigmapower7706 3 หลายเดือนก่อน +1

    दादा परिवर्तन 3*2 च एक व्हिडिओ बनवा आणि ती आता का बंद झाली आहे,
    आमच्या इकडे जालना डिविजन ला एक होती jafrabad depot ल, पण ती बंद झाली आहे
    MH 14 पासिंग होती

  • @mokalkaustubh1186
    @mokalkaustubh1186 3 หลายเดือนก่อน +3

    2236 रत्नागिरी विभागात आहे बहुतेक दापोली आगाराकडे

  • @kishorjain179
    @kishorjain179 3 หลายเดือนก่อน

    Good nice capture Information ST Bus Laal Pari video ......👍👍👍

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद ! ☺️

  • @umeshkamble5592
    @umeshkamble5592 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहीती

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद ! ☺️

  • @rajbhoir3498
    @rajbhoir3498 3 หลายเดือนก่อน

    KHUPCH CHAN AHE ST BUS ASHI ST BUS PUNHA SURU KARNYAT YAVI 👍👍👌👌❤️

  • @prakashbokare7797
    @prakashbokare7797 2 หลายเดือนก่อน

    नागपुरात 1960 पासून 2007 पर्यंत एस टी च्या सिटी बसेस होत्या. त्या दोन ओपन दाराच्या असायच्या.

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 3 หลายเดือนก่อน +1

    Mh 14 BT 2284 गुहागर ला आहे.... पण फक्त पुढेच दरवाजा आहे

  • @ajaydesaivlogs3233
    @ajaydesaivlogs3233 3 หลายเดือนก่อน +1

    Hi amchya gadhinglaj depola dili hoti bus may be 3 bus hotya yach margavar... Mi pravas kely hya bus ne.

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 3 หลายเดือนก่อน

    रत्नागिरीला पण आहेत

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 3 หลายเดือนก่อน

    परिवर्तन 2 X 2 उत्तम

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 หลายเดือนก่อน +1

    आज 16/6/2024 ला पण मी दोन दरवाजे आसलेली एसटी बस छत्रपती संभाजी नगर ला दुपारी बारा वाजता पाहिली सिल्लोड ला जाणारी... सेम सिटी बस सारखी होती...दरवाजे नव्हते...
    छत्रपती संभाजी नगर मधून दर एक तासाला पुण्याला जायला विना वाहक शिवशाही बस आहे पण आज वाईट अनुभव आला 11 वाजताची शिवशाही बस चे आरक्षण केले होते 11 वाजता ची बस तब्बल दोन तासाने म्हणजे एक वाजता फलाटवर लागली .. भोंगळ कारभार पाहिला कि महामंडळ बदल चिड येते ..

    • @rohitghorpade9486
      @rohitghorpade9486 3 หลายเดือนก่อน +1

      Kadi kadi shivsahi sangun normal bus detat

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 3 หลายเดือนก่อน

      @@rohitghorpade9486 शिवशाही बस पेक्षा साधी बसं दिली तर योग्य होईल छत्रपती संभाजी नगर डोपो ने तिकिट दर वाचेल, साध्या बस ह्या शिवशाही बस पेक्षा जलदगतीने जातात.. प्रवाशांना बस तिकिटावर जादा भुर्दंड सहन करावा लागतो तो बंद होईल.प्रवाशी संख्या वाढेल 🙏🏻

  • @AdnanKhan-xq4kh
    @AdnanKhan-xq4kh 3 หลายเดือนก่อน

    I beleive msrtc should only get Leyland buses now

  • @ks7153
    @ks7153 3 หลายเดือนก่อน

    सध्याच्या कालबाह्य झालेल्या बस पुन्हा वापरात न घेता रद्दपातल करण्याची गरज आहे, नवीन बसेस कधी दाखल होतील कुणास ठाउक ?

  • @abhiraj1222
    @abhiraj1222 3 หลายเดือนก่อน

    Dada tumhi sangata S T Bus cha use kara pan atach thane te solapur pravas kela.. gadi hoti Borivali Omerga via Solapur.. gadi kharab astana hi chalak ani vahak yani gadi tashich chalavat anli.. and khup late kela.. ratri 10 la thane yethun survat keli ani sakali 10 vajta solapur la aali.. driver ne jevha tembhurni madhe aali teva sangitale ani to paryant kalpana dili nahi.
    Ajun swatahachi relative ghenyasathi Road suddha divert karun pick up kela ratri 4 vajta.. ethun pudhe kadhich S T ne pravas karnar nahi... dhanyavad ..

  • @mems1087
    @mems1087 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली ..पण bs 6 ची बांधणी बंद केली का ..नवीन बस मध्ये काही बदल केलेत का ..नवीन रंग संगती केली आहे का ते पण सांगा ...

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน

      बसेस बांधणीसाठी कार्यशाळेत चेसीचा पुरवठा केला जातो. जेवढ्या चेसी आल्या तेवढ्या बसेस एसटीच्या कार्यशाळेने बांधल्या आणि इतर गाड्या खाजगी ऑपरेटरद्वारे आल्या !

    • @Bus_fan
      @Bus_fan 3 หลายเดือนก่อน

      ​​@@AvaliyaPravasiSadhya sleeper 40 aahe total ani 10 kuthe gele sleeper??
      Ani 2200 buses kadhi yenar aahet ??
      CM chi sign rahili mg tya nantar kadhi ha process chalu hoyel

  • @videshshinde8557
    @videshshinde8557 3 หลายเดือนก่อน

    पुणे हून तोरणा गडला जायला Sunday ला bus सेवा सुरू झाली आहे का ?

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 3 หลายเดือนก่อน

    St. ने चांगला प्रयोग केला होता.. ग्रामीण भागात अशा बस आतल्या आत लहान खेड्या दरम्यान साधारण गोल राउण्ड फिरून जिथे गाड्यांची सुविधा अद्याप नाही तेथे अशा बसेस चालू ठेवाव्यात फायद्यात चालतील... St. ने विचार करावा.... छान व्हिडिओ..

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक धन्यवाद ! ☺️

  • @varad33
    @varad33 3 หลายเดือนก่อน

    Informative! Good work Rohit. As an ST enthusiast, it feels weird to see Leyland buses in Kolhapur division. There are many more Leylands in Nashik and Buldhana divisions too.

    • @akshaynavale6386
      @akshaynavale6386 3 หลายเดือนก่อน +1

      Yess you are right
      I'm not sure about kolhapur and buldhana division but nashik division is division which have only tata buses but form past 1-2 years many leyland bs3 buses are transfer to nashik division and it feels very weird to saw nashik division marking on leyland bus

    • @varad33
      @varad33 3 หลายเดือนก่อน

      @@akshaynavale6386 Buldhana division has many MH40N series Leylands. Apparantly, at that time, all the three workshops started building Leylands and there came a point where Leylands outnumbered Tata. Initially surplus Leylands were allotted to some Tata divisions and later transferred to Leyland divisions after a few weeks/months. For Buldhana, no such transfers took place later on and the Leyland buses remained in Buldhana division.

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน +2

      सध्या एसटीत, टाटा भागात लेलँड आणि लेलँड भागात टाटा गाड्या देणे जाणीवपूर्वक सुरू आहे !
      एसटीचे भविष्यात काहितरी मोठे प्लॅनिंग असावे..

    • @varad33
      @varad33 3 หลายเดือนก่อน

      @@AvaliyaPravasi oh well.. that's interesting. Thanks for the info

  • @Ssagarmaha
    @Ssagarmaha 3 หลายเดือนก่อน

    एसटीने मागील दरवाजा च्या बसेस का बंद केल्या ?

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 3 หลายเดือนก่อน

    MG ने ज्या बसेस बिल्ट केल्या त्या किती मस्त आहेत. दिसायला तर सुंदर आहेतच पण पुशबॅक सीट , वैयक्तिक चार्जिंग सॉकेट आहेत पण महामंडळाने अशा मोजक्या च बस तयार करून घेतल्या अस का....?🙄🙄

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน

      जेवढ्या बसेसचे टेंडर काढलेले असते तेवढ्याच बसेस एसटी घेते !

  • @prashantipatil4546
    @prashantipatil4546 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती👍👍👌👌👌

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद !☺️

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 3 หลายเดือนก่อน

    एसटीची स्वतंत्र ST सिरीज असावी

  • @vaibhavsalaskar9003
    @vaibhavsalaskar9003 3 หลายเดือนก่อน

    Dafa asha electric bus mumbai to Thane boriwali panvel
    mumbai subdivision depo chalvavyat

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 3 หลายเดือนก่อน

    मिरज ला सांगलीला तिकडे जाताना अशीच दोन दरवाजे असलेले बस पाहिली होती मी तेव्हा

  • @ajaydesaivlogs3233
    @ajaydesaivlogs3233 3 หลายเดือนก่อน

    Darvaja band kela karan conductor yeipryant.. Lok magchya mage utrun palat hote😅

  • @shashikantasode5064
    @shashikantasode5064 3 หลายเดือนก่อน

    I shri s s Asode Ex D M Gad demanded v c m d while her visit to Depot to dore bus but after my retirement the neW buses taken up and usedi sum we are else very bad

  • @anilsalokhe4378
    @anilsalokhe4378 3 หลายเดือนก่อน

    Atta nahi hai bus ती dada

  • @subhashmohite5155
    @subhashmohite5155 3 หลายเดือนก่อน

    Done gate phone s.t.la

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 3 หลายเดือนก่อน

    Maharashtra Solapur Jile Mein Ek Mandal ki ST bus Sahi Nahin Hai Sab bhangar Ho chuke hain kahan bhi band padati hai Vishesh Barshi Taluka ki gadi 10 km per Nahin jaati Kahin Bhi band padati hai bhangar Bangar Modi technical layak gadi aahe

  • @chahatjain7366
    @chahatjain7366 3 หลายเดือนก่อน

    Maharastra Govt Buses 👎🏻👎🏻

  • @teranaam5332
    @teranaam5332 3 หลายเดือนก่อน

    Gadhinglaj depot madhe kadhi ali don darachi lal pari bus😮