एसटीची पुनर्बांधणी केलेले कुंभमेळा सिटी बस | Rebuilt Kumbhamela City Bus |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
एसटीची पुनर्बांधणी केलेले कुंभमेळा सिटी बस | Rebuilt Kumbhamela City Bus | #एसटीच्याबसेस
मित्रांनो, २०१५ साली नाशिक येथे भरवल्या गेलेल्या सिंहस्थ कुंभमेळा कार्यक्रमास एसटी महामंडळाने विशेष रंगसंगती असणाऱ्या काही बसेस बांधल्या. हरित कुंभमेळा या संकल्पनेवर आधारित या बसेस हिरव्या रंगात रंगविल्या आणि प्रवासी वर्गात विशेष पसंतीस पडल्या.
९ वर्षांनंतर या बसेस आता महामंडळ माईल्ड स्टील बांधणीत पुनर्बांधणी करत असून, सदर बस नेमकी कशी दिसते ? अश्या बसेस बांधण्याचे महामंडळाचे नेमके प्रयोजन काय ? याची सर्व माहिती मी आपणास सदरच्या व्हिडियोमध्ये देणार आहे.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #अवलियाप्रवासी
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com
नक्कीच आकर्षिक रंगसंगती होती ही. २०१५ च्या हरित कुंभमेळ्यासाठी ह्या बसेसची टाटा व लेलेंड दोन्ही चेसिसवर बांधणी केली होती. नंतर त्यांची विभागणी धुळे, ठाणे, नाशिक, अहमदनगर विभागांत केली होती. मला आत्तापर्यंत आवडलेली एकमेव रंगसंगती आहे ही.
एसटीने पुन्हा ह्या रंगसंगतीवर बांधणी करण्याच्या निर्णयाचे हार्दिक स्वागत.
💚❤💙
चांगला बदल व छान व्हिडिओ ... योग्य माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻😊
Laibhari Kadak Must Aata Sarav Bus ashach Update karayala pahijet
एक नंबर सिटी बस green livery bus
I wish the bus was built by MG...... Their looks are good.... Vithai and the recent tomato red bus from MG looks nice work... 👍
what is MG ?
@@jayneel3137private bus body building company
@@jayneel3137 bus body builder from Bangalore
@@jayneel3137 MG bus coach manufacturers......you will find their logo on MSRTC buses......
महामंडळ गेली अनेक वर्ष बस बांधणी करत आहे पण खाजगी बस बांधणी सोबत जर आपण तुलना केली तर महामंडळाची बस बांधणी ची गुणवत्ता बरीच मागे आहे असे वाटते जसे की १) बस बॉडी ची डिझाईन २)बस बॉडी ची फिनिशिंग ३) बस ची रंगसंगती ४) बस मधील आतील सुख सुविधा तसेच आसन व्यवस्था एवढेच काय ज्या खाजगी बस महामंडळा कडे आहेत एमजी ने बनवल्या आहेत त्याची गुणवत्ता महामंडळाच्या बस बांधणी पेक्षा किती तरी पटीने चांगली आहे कालच एक नवीन हिरकणी पाहिली जेमतेम तिला एक वर्ष सुद्धा झाले नसेल तिचा कलर पूर्ण पणे dull पडला होता. बघून खूप वाईट वाटत…… एक एस.टी. प्रेमी 🙏🙏🙏
Colure mast ahe
Mi hi bus Chhatrapati Sambhaji Nagar la 13 July 2024 la pahili. In actual bus khup chhan diste. Central bus stand la
Ajun chalu aahet aamchya Dhule vibhagat
या बस ला MG ने बनवायला पाहिजे होते आणि बस मधे CNG बसवायला पाहिजे आणि आटोमॅटीक दरवाजे पाहिजे आणि बस चे नाव हिरवी परी ठेवायेत आले पाहिजे 🙏🏻
जूनी चेसी आहे
त्या पेक्षा नवीन घेणे उत्तम
I also youtuber in NWKRTC bus fan karnataka by see you 🎉I fill love about bus
नविन भरती कधी निघणार आहे चालक तथा वाहक
At 8:09
ड्रायव्हर cabin आणि console एकंदरीत खूप जुनाट वाटतो , फिनिशिंग जरा सुधा चांगले नाही
Evdha kharch kartay tar bus cha front view आकर्षक banvayala havyat ....
बस बांधताना उंचीचा विचार करायला हवा आहे.
रत्नागिरी शहर सेवेच्या बस देखील आली आहे नविन बॉडी बांधुन. पण त्या बस गावात जाताना खुप त्रास होतो
Hya video madhil bus 4471 hi pahile kalyan depo kade hoti majhya vadil driver aahe kalyan depo madhe tyanna baryach veles hi bus milaychi dutu sathi
Sagle changle ahe pan madhla passage bagha kiti kami zala ahe. Standing passengers asle ki maramari honyache prakar hotil hya bus madhe.
Ashok Leyland Viking नाद नाही करायचा!
Alluminium chekar plate flooring ka nahi dile? Majbooti Ani life wadhle aste
City buses should b smooth to get in n out n it should b smaller in length so dat it can make smooth movie from city traffic
महामंडळाने बस बांधणी बंद करावी, कंपनी मध्ये तयार बसेस घ्याव्या आणि आपल्या कार्यशाळेत देखभाल करावी
Tumachya mule ekadi msrtc kade pn volvo 9600s yeu de karanatak wale belagavi-nashik route la laval pn ajun msrtc kade volvochya setter bus aahet sleeper pn yeu dya
Atleast CT bus Tari electic karayla havi hoti. Eagerly waiting new buses in Ratnagiri
Dada bus पुढचे पांनले बदला
MH 14 BT 4472 Ashok. Leyland कुंभमेळा CT bus हिरवी परी केव्हाही उत्तमच !
Dada k s r t c city bus compare kara
Why are they rebuilding 8 year old buses in Mild Steel and scraping after 5 years instead they should have made 8 year old buses into 2 door city buses and save money
They should have round headlights the new small headlights are not maintened
Msrtc ne bus che building chi research and devlpment sudharla pahije
Msrtc ne front view thoda attractive karyala pahije like MG
Vibration Kami karayala pahije, Karnataka state bus sarkhe.
बस मस्त बनवली आहे पण ज्या पण नवीन बस येत आहेत किंवा भविष्यात ST महामंडळ घेणार आहे त्यात ADAS level 3 यायला पाहिजे.
Kolhapur Municipal Transport ni ghetli pahije,
PM E-Bus tar yenar nahit asach vatatay
जुनी बाटली दारू नवी 😂
MH 14 BT 4463 Ratnagiri madhya Ali
कभी नये पॅकेटमे बेचे तुमको चीज पुरानी... फिरभी दिल है हिंदुस्थानी....
Vidarbha madhil bus la hi livery havi ahe bhalehi hi old asli tari amchya sathi navi ahe ranga prakar karan ek hi bus nahi hya color madhe
Kiti sitar
All msrtc. Buses. ShoUld be. Electrical. Or. On cng. And. Ithenol. Or. Hydrogenic to. Minimise. Use. Of. Petroland. Diesel. To. Save. Money. To. Prevent pollusion. And. Political. Pressure. Of. Foreign countries
महामंडळ जर बेस्ट प्रमाणे १५ वर्षांनी बस रिटायर करत असेल तर हे waste of money आहे
जुन्याच चेसि चा वापर केलेला दिसतो.
एस.टी. ची शिवशाही शयनयान बस आहे की नाही
2018 रोजी शिवशाही शयनयान बस होती.
MG ne banavayla phahije hoti
Why is MSRTC not preferring private body builders like TNSTC KSRTC SETC APSRTC the bus would be attractive
Cost cutting sathi प्रवासी सुरक्षा धोक्यात आणू नका
KSRTC ने बंगळूरु ते अहमदाबाद वोल्वो स्लीपर क्लास बस सुरु केली.त्यामानाने आपण कुठे आहोत?वाईट वाटत आपल्या ST ची अवस्था पाहून.रस्त्यात तर रोज एक तरी ST बंद पडलेली हमखास दिसते.😢
बस मस्त बनवली आहे . पण सीटस् थोडया लहान पाहिजे होत्या . मधला गँगवे मोठा पाहिजे .
Bus la dashboard chya jaaegi Gallery dilay😂😂😂 aani City kasa astay ye yaana saaga koni tari jara
Dada number dya
Bus MG ne banvayla pahije ST mahamandl chya bus chya bodya obod dhobd ahe
हिरवा रंग सोडुन कुठलाही रंग दिला तरी चालला आसता
Mala avadat nay aatchya st bus model pehlya chyach Bhari Hoti st
juni body chhan disate
ST बसकी बॉडी की रॉ मैटेरियल अच्छी क्वालिटी का यूज़ नहीं करती हैं 6 महीने साल भर में बस भंगार हो जाती है प्राइवेट बस देखो सालों तक अच्छी रहती है
आपल्या बसचा पुढच्या भागाबद्दल सांगायचं तर हेडलाईट व बम्पर जवळ रुंदी कमी असायला हवी.बम्पर ची लांबी कमी केली तर चालेलं. आपल्या कार्यशाळेत बस बांधणी कर्मचाऱ्याना किमान एवढं तरी बेसिक माहिती असायला हवी होती.अरे काय कळत नसेल तर MG च डिझाईन कॉपी करा ना!!!
Rebuilt बकवास,original Leyland Is Leyland नाद नाही करायचा
मूर्खपणा आहे एकाच रंगाची बस वापरणे कलर कलर च्या बसेस वरपरल्या तर आणखी प्रवासी वाढतील
Mahesh Rao tyala pravashi pan tyach gunvatta dhari lagatat !🙈✋✋✋