एसटीत पुन्हा येणार १३१० 'खाजगी लालपरी' | MSRTC's New Tender For Contract Bus |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 120

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 3 หลายเดือนก่อน +8

    सातारा जिल्ह्यात फलटण आगारात बसेस ची परिस्थिती खूप वाईट आहे.

  • @yogeshmendake9859
    @yogeshmendake9859 3 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगली माहिती आहे

  • @agnelofernandes2412
    @agnelofernandes2412 3 หลายเดือนก่อน +5

    I m eagerly waiting to see new buses to travel..thanks

  • @abhijitahirevlog5594
    @abhijitahirevlog5594 3 หลายเดือนก่อน +9

    नंदुरबार नाशिक प्रवासा दरम्यान मी सकाळी 5:30 वाजेची नंदुरबार पुणे ही बस मी घेतली 30 किलोमीटर नंतर ड्रायव्हरने नेहमीप्रमाणे बस बंद केली व प्रवासी चढत होते स्टार्टर प्रॉब्लेम आला कंडक्टर आणि काही प्रवाशांनी बसला धक्का देत बस सुरू केली व पुढे सटाणा विभागातील बस आणली पण त्या ठिकाणी बस चे काम न झाल्यामुळे बस पुढे रवाना केली पण या प्रवासा दरम्यान मला एक कळाल नंदुरबार पुणे 500 ते 400 किलोमीटर अंतर कापणारी बस नंदुरबार विभाग जुनी बस देत असेल तर अशा कंत्राटी बसेस घेणे काही उपयोगाचे नाही बस प्रवासा दरम्यान मी नंदुरबार ते नाशिक 325 रुपये तिकीट पण तिकीटा प्रमाणे बस नाही मिळाली

    • @prince-ne6br
      @prince-ne6br 3 หลายเดือนก่อน

      Nandurbar dhule vibhag madhe aahe

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली प्रवास व्यवस्थित होईल जुन्या एसटी बस काढून टाकण्यात आली पाहिजे ही विनंती

  • @varad33
    @varad33 3 หลายเดือนก่อน +1

    Informative. I was waiting for this video when I came across the news. Thanks Rohit. I think this PPP and new Leylands are going to end that long sensational era of Tata/Leyland divisions. Shivshahis were allocated diligently. But now, surely we're going to see Leylands in Tata divisions like Kolhapur, Pune, Nagpur, Amravati, etc. Excited for the new beginning, but will be missing that legacy of bus engine manufacturerwise maintaining divisions.

  • @m.rathod7079
    @m.rathod7079 3 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान महत्वपूर्ण माहिती आहे.

  • @mrsagar_pawara7175
    @mrsagar_pawara7175 3 หลายเดือนก่อน +5

    धुळे division ला धुळे नंदुरबार शहादा आणि शिरपूर आगारात दिले आहे

  • @MrJakzzzz
    @MrJakzzzz 3 หลายเดือนก่อน +5

    सरकारने एस. टी मध्ये टाटा मोटर्सच्या स्टार
    मार्कॉपोलो बस घेयाला हव्या होत्या.

    • @yyyxxxzzzz
      @yyyxxxzzzz 3 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @rameshsabale606
    @rameshsabale606 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे

  • @teme-b-18vinaypawar94
    @teme-b-18vinaypawar94 3 หลายเดือนก่อน +1

    Dada mhnje hyaveli pn nashik depot la bus nhi milnar ka nvin

  • @Yogesh-y9z
    @Yogesh-y9z 3 หลายเดือนก่อน +8

    शहापूर आगारात बसेस ची परिस्तिथी बागा प्रवाशी ड्राइवर कंडक्टर कंटाळले आहेत बसेस नवीन आणायला सांगा आता मागे पावसाळ्यात bus मध्ये पाणी गळत होत सीट ओले झाले होते rebuild तरी करा बसेस शहापूर आगारात आता एक नवीन बस नाही भेटली कल्याण आणि भिवंडी आगारातल्या जुन्या city बसेस शहापूर आगाराला दिल्यात बसेस नवीन तरी यायला पाहिजेत किव्हा rebuild तरी करायला पाहिजेत 😢

    • @sudhirkhetmar2046
      @sudhirkhetmar2046 3 หลายเดือนก่อน

      होय खरा आहे

  • @Traveller_of_Msrtc.
    @Traveller_of_Msrtc. 3 หลายเดือนก่อน +2

    Jase sadhya buses yet ahe contract chya tasech Luxury buses like Volvo chya sleeper or seater buses pan yenar ahet ka long आंतरराज्य route sathi ? Jase mumbai nagpur, hydrabad,banglore, indore,Ahmdabaad sathi

  • @ravindrakadam7304
    @ravindrakadam7304 2 หลายเดือนก่อน

    पीपीटी हाच खाजगीकरणचा चंचुप्रवेश आहे एवढं मात्र नक्की 😮

  • @babushinde4363
    @babushinde4363 3 หลายเดือนก่อน +5

    नविन भरती कधी निघणार आहे चालक तथा वाहक

  • @rushikeshchaudhari5843
    @rushikeshchaudhari5843 3 หลายเดือนก่อน +2

    ✨🙏🚌 साक्री च पण बस बगा सगळ्या जून्या आहे साक्री आगार धुळे विभाग 🚌✨

  • @sdmomerga1853
    @sdmomerga1853 3 หลายเดือนก่อน +3

    हया बसेस डेपो मध्ये प्रत्यक्षात यायला किती दिवस लागतील

  • @Ak00530
    @Ak00530 3 หลายเดือนก่อน +1

    आमच्या इकडे मंचर आगार (पुणे ) नवीन बस कधी येणार आहेत

  • @harixnation
    @harixnation หลายเดือนก่อน

    Mstrc should revive shivshahi 🚩

  • @javinash
    @javinash 3 หลายเดือนก่อน +2

    नांदेड डेपो ला पण काही बस नवीन बस द्या,

  • @maheshgupta5787
    @maheshgupta5787 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट् मे एस टी सेवा अच्छी है पर ड्रायवर और कंडक्टर चालक ओर परिचालक को समझाईए लोग बसो को हाथथ देते है पर रोकते नही चाहे बस खाली ही हो दूसरी सबसे बडी बात यह है की हर बस मे गंदगी पसरी रहती है ड्रायव बस के सामने के काच भी साफ नही रखते स्टेरिग तक पर कपडा नहीमारते ।जब इसी से ईनके घर बार चलते है ।

  • @sachinkhairnar777
    @sachinkhairnar777 3 หลายเดือนก่อน +1

    जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पण आगाराला बसेस दिल्या पाहिजेत

  • @trivendrakatre2144
    @trivendrakatre2144 3 หลายเดือนก่อน

    ST chi quality, sukhkakar aramdayak , sukharup prawas, compromise honyachi shakyta aahe

  • @pratikpakhale1969
    @pratikpakhale1969 3 หลายเดือนก่อน +1

    अकोला रिजन मध्ये एक सुध्दा बस देण्यात आली नाही अकोला रिजन किंवा डेपो महाराष्ट्र राज्य किंवा विदर्भाच्या बाहेर आहे का?

  • @Fflover001
    @Fflover001 3 หลายเดือนก่อน +1

    Western Maharashtra Madhe Fakt Solapur Division La Buses Bad Aahet Ani junya aahet😂

  • @vinodhumane490
    @vinodhumane490 3 หลายเดือนก่อน +1

    To Yogendra Pawar RCP Leader invites in nagpur city by manisha Dass humane

  • @milindjadhav8723
    @milindjadhav8723 3 หลายเดือนก่อน

    Buses chi body, Karnataka chya buses sarakhi asawi, Karan tyanchi built body dankat asate.
    Tari ha message ST mandala pariyant pohochel,ewadhe bagha.
    Dhanyawad.

  • @saurabhraje1
    @saurabhraje1 2 หลายเดือนก่อน

    नागपुरला 9 मिटर च्या olaetra eletric 50 bus आल्या आहेत, त्यावर एखादा विडिओ करा.

  • @amolborsepatil5090
    @amolborsepatil5090 3 หลายเดือนก่อน

    Contract buses ya MG buses ka astat,
    He compulsory aahe ka affordable aahe mhanun sarv bus operator MG Bus body kade jatat?

  • @UmeshBobade-mx3vn
    @UmeshBobade-mx3vn 3 หลายเดือนก่อน +37

    खाजगी बसेस आणुन आणखी एस टी ची वाट लावा, स्वमालकीच्या बसेस आणा, तुम्ही अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये हि विनंती🙏

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน +26

      यात प्रोत्साहन कसलं आलंय !
      जे महामंडळ/सरकार करते हे जगासमोर आणण्याचं काम करतोय मी...

    • @nick..2387
      @nick..2387 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@AvaliyaPravasi बरोबर दादा

    • @chaitanyajawanjal788
      @chaitanyajawanjal788 3 หลายเดือนก่อน

      ​@@AvaliyaPravasi tuza kasa zala mahite ye ka "bin Pagari full adhikari"

    • @shreyasbutala4731
      @shreyasbutala4731 3 หลายเดือนก่อน +3

      त्यांनी सरकार जे करतंय त्याची माहिती सांगितली आहे ते सरकार चे मंत्री नाही आहेत त्यांनी माहीती नाही दिली तरी बस येणारच आहेत

    • @marathaaniketbhosale8181
      @marathaaniketbhosale8181 3 หลายเดือนก่อน +1

      टाटा bs6 महामंडळाने बांधलेल्या स्व मालकीच्या बसेस च्या पुढे काय...

  • @iamankiy6019
    @iamankiy6019 3 หลายเดือนก่อน +2

    Chandrapur - gadchiroli division ya new mg build buses milnar kay?

    • @nick..2387
      @nick..2387 3 หลายเดือนก่อน +1

      Hoo

  • @sudhirkhetmar2046
    @sudhirkhetmar2046 3 หลายเดือนก่อน

    ठाणे आगरा मध्ये खूप वाईट परिस्थिती आहे .. जुन्या लाल परी चां वापर होतोय .. LONG ROUTE वर..

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 3 หลายเดือนก่อน +1

    Hya bus che malak kon aahet ह्याची माहिती आली पाहिजे ..100% कोणत्या तरी मोठ्या नेता , त्यांचे नातेवाईक ची असणार

  • @adityateli2096
    @adityateli2096 3 หลายเดือนก่อน

    ksrtc 💥💥

  • @KING.____DJ
    @KING.____DJ 3 หลายเดือนก่อน +1

    Mahabaleshwar aagar ka kade petna

  • @anaywagh5352
    @anaywagh5352 3 หลายเดือนก่อน

    2400.buses swamalkichya ani 1310.buses pvt hiring lease basis.....
    Bahutek March25 paryant yeu shaktat...
    + Electric buses yayche ahet

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  3 หลายเดือนก่อน

      टप्प्या टप्प्याने येतील बसेस !

  • @Fflover001
    @Fflover001 3 หลายเดือนก่อน +1

    Solapur He Pune Division Chya Baaher Aahe Ka eethe City Development Hot Nahi Ani Solapur District La Buses Pn Nit Nahit Solapur la Mg buses milalya nahit ani mahamandlachya new buses fakt 14 aahet purn Jilhyat
    Solapur he Pune Division Madhe Asunhi Tethil Paristhiti Marathvada sarkhi aahe

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 3 หลายเดือนก่อน +3

    बस चांगल्या अशोक लेलन्ड च्या घ्यावात

    • @sudhirkhetmar2046
      @sudhirkhetmar2046 3 หลายเดือนก่อน +1

      होय कोकणात तर नक्की

  • @Fflover001
    @Fflover001 3 หลายเดือนก่อน +1

    Solapur vibhag la pn buses milayla pahije khup junya buses aahet
    Bs6 buses Fakt 10 aahet purn jilhyat bakichya sarv buses bad condition aahet😢

  • @avinashlandge7214
    @avinashlandge7214 3 หลายเดือนก่อน

    सोलापूर करमाळा डेपो ला कधी येणार आहेत contract च्या बसेस

  • @PramodBhosale-z7x
    @PramodBhosale-z7x 3 หลายเดือนก่อน

    Khajgi bas anun mahamndal vikun taka

  • @prafulpatil8540
    @prafulpatil8540 หลายเดือนก่อน

    खाजगी कारण करण्या पेक्षा स्वमालकी चा घ्या

  • @HemsGodbole
    @HemsGodbole 3 หลายเดือนก่อน

    Plz 1 request karto majha message Jamel tar parivahan mantri saheb yancha paryant pochva
    Devgad vijaydurg depot la plz jevdhya modkalis Kiva kharab busues astil tar plz devgad depot la pathvayla sanga n amcha kade fakt 2 ch changlya condition madhe 2 seater sleeper busus aahest excellent condition madhe tya pan shift Kara. Navin busus chi apeksha nahi long route la pan local busus dhavtat amcha kade so plz devgad depot la jevdhya bhangar buses astil tevdhya pathva ha 1 ch message dyaychay

  • @UDAYDONGALE
    @UDAYDONGALE 3 หลายเดือนก่อน

    नवीन चालक वाहक भरती कधी होणार

  • @mahadevpotadar7134
    @mahadevpotadar7134 3 หลายเดือนก่อน

    कोलापूर

  • @shivrajdeshmukh5755
    @shivrajdeshmukh5755 3 หลายเดือนก่อน +4

    सोलापूर विभाग 😂😂

  • @karimshaikkh4400
    @karimshaikkh4400 3 หลายเดือนก่อน

    खाजगीकरण ला, सुरुवात झाली आहे, जेवढे बस, येणार तेवढे कामगार, घरी, जाणार आहे

  • @govindjagtap3130
    @govindjagtap3130 3 หลายเดือนก่อน

    Tulijpur Depo La Navin Bus Pahije High court Tulijpur to Chh.Sambhajinagar Roj Full Reversion aste Gadi

  • @krishnapatil136
    @krishnapatil136 หลายเดือนก่อน

    स्वमालकीच्या बसेस घेण्याऐवजी महामंडळ अशा भाड्याच्या बसेस का घेतं, त्यात निधी कमतरता सोडता अजून काय ऑफिशियल कारण दिलं जातं

  • @mahadevpotadar7134
    @mahadevpotadar7134 3 หลายเดือนก่อน

    वाट लावच चालाय

  • @TusharThokale-w8v
    @TusharThokale-w8v 3 หลายเดือนก่อน +1

    बस ड्राइवर,कंडक्टर भरती कधी निगणार आहे

  • @Fintechtrix
    @Fintechtrix 3 หลายเดือนก่อน

    Palghar division la ajun ya new buses aalya nahit.. 😅

  • @vijaythorat8278
    @vijaythorat8278 3 หลายเดือนก่อน

    St bharti kedhi yenar ahe saheb

  • @Fflover001
    @Fflover001 3 หลายเดือนก่อน +2

    Solapur division buses🤡🥺😢

  • @pravinpatil1641
    @pravinpatil1641 3 หลายเดือนก่อน

    प्रवासी कमी असलेल्या मार्गावर लहान बसेस चालवाव्यात

  • @rahuljadhav-bq4lq
    @rahuljadhav-bq4lq 3 หลายเดือนก่อน +1

    सर एस.टी.ची भरती कधी निघणार ?

  • @golusasane575
    @golusasane575 3 หลายเดือนก่อน

    St madhe bharti kadhi nighnar dada

  • @chaitanyamairal1936
    @chaitanyamairal1936 3 หลายเดือนก่อน +1

    कधी नव्ह ते परभणीला भेटणार बसेस😂😂😂

  • @aamhieklarkar9826
    @aamhieklarkar9826 3 หลายเดือนก่อน +2

    स्वतः महामंडळ Ashok Layland च्या 3000 बसेस घेणार आहेत ते खरं आहे काय

    • @bhaghawatshitale7234
      @bhaghawatshitale7234 3 หลายเดือนก่อน

      नाही

    • @yyyxxxzzzz
      @yyyxxxzzzz 3 หลายเดือนก่อน

      होय पण साधारण २२०० बस

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 3 หลายเดือนก่อน

    सरकार जाणून बुजून st चे खाजगीकरण करण्याचा कट रचत आहे .. सध्या डिझेल बस भाडेतत्त्वावर घेयचि गरज नव्हती . सवमालकीच्या सध्या बस घेतल्या पाहिजे होत्या .. सरकार CHA जाहीर निषेध...

  • @SaishPrabhudesai
    @SaishPrabhudesai 3 หลายเดือนก่อน

    Main is maintenance which is lacking in msrtc

  • @shubhambotkar9219
    @shubhambotkar9219 3 หลายเดือนก่อน

    लोकांचे overall कॉमेंट वाचून अस समजत की बऱ्या पैकी सगळ्या आगारात बस ची अवस्था खूप खराब आहे. सरकार ने वेळेवर लक्ष द्यावे आणि लोकांनी ही आपला लोक प्रतिनिधी खरचं हे काम करून घेतोय का ह्या कडे पण लक्ष द्या शेवटी खरी तारांबळ सामान्य जनतेची होते लोक प्रतिनिधी कधी ST ने प्रवास करत नाहीत.

  • @balasahebwarungshe1532
    @balasahebwarungshe1532 3 หลายเดือนก่อน

    खाजगी बसेस नकोस स्वमालकीच्या घ्यावी
    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात आमदारांनी बसेस घेण्यात बाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीची तरतूद करण्यात यावी

  • @EknathDaphade
    @EknathDaphade 3 หลายเดือนก่อน

    ह्यांना गरीबांना जगु द्यावे.खाजगीकरन . नको.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 26 วันที่ผ่านมา

    खाजगी बस भाड्याने घेऊ नका 🙏. अपघात होणारच, कारण चालक खाजगी मालकाचा आहे

  • @sandippatil382
    @sandippatil382 3 หลายเดือนก่อน

    चाळीसगाव आगरला अजून एकही bs 6 bus nahi

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 3 หลายเดือนก่อน

    फक्त जनतेला लूटायच काम करता येत टेडर काढल नाही तर याना जनतेला लुटायला मिळणार नाहित

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 3 หลายเดือนก่อน

    खाजगीकरण करून करून वाट लावा

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 3 หลายเดือนก่อน

    Body mg asel ki vegli asel bus chi

  • @javinash
    @javinash 3 หลายเดือนก่อน

    भ्रस्ट कारभार मुळे ST महामंडळ मागे पडले आहे.

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 3 หลายเดือนก่อน

    Jahir nishedh

  • @adiiiiii.misal.45
    @adiiiiii.misal.45 3 หลายเดือนก่อน

    सोलापूर विभाग अकलूज आगारात... सुद्धा ह्या बसेस द्यावेत....लाँग रूट ल खूप हाल होतात....bs 6..bs3 mg...

  • @sambprasadsambprasad8312
    @sambprasadsambprasad8312 3 หลายเดือนก่อน

    गाडीच्या सीट पुशबॅक नको.मजबुत स्थितीतील असणे आवश्यक.

  • @javinash
    @javinash 3 หลายเดือนก่อน

    किती ही नवीन बसेस आल्या तरी, नांदेड ते पढरपूर बस नेहमीच रस्त्यात खराब होती. राज्य तील बस ची आवस्था कधीच सुधारणार नाहीत. नांदेड बस डेपो मध्ये ऐक पण बस चागली नाही.

  • @prasadT21-k8i
    @prasadT21-k8i 3 หลายเดือนก่อน

    ST chya khajagikarnachi suruvat😢

  • @shoaibshaikh2306
    @shoaibshaikh2306 3 หลายเดือนก่อน +5

    खासगीकरण होता कामा नये एसटी चं.
    एवढंच वाटतं....😢😢

  • @ramsuryawanshi6957
    @ramsuryawanshi6957 3 หลายเดือนก่อน

    नवीन बस च्या नादात खाजगीकरण करून घ्या मग पुढे परवडत नाही म्हणून बंध करा

  • @balasahebwarungshe1532
    @balasahebwarungshe1532 3 หลายเดือนก่อน

    स्वमालकिच्या बसेस घ्या खाजगी बसेस नको

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 3 หลายเดือนก่อน

    एकच कंत्राटी ब्रायवर 10 तास गाडी चालवतो. नोकर्या कमी होताय.महामंडळ मोडकळीस आणतोय टरबूज.

  • @swapnildhanalal5313
    @swapnildhanalal5313 3 หลายเดือนก่อน

    तुम्हाला काय वाटते अशा बसेस घेणे बरोबर आहे का किंवा स्वतः महामंडळाने घेणे योग्य राहील आता सद्या बसेस ची परिस्थिती वाईट असल्यामुळे घेत आहे बरोबर आहे पण पुढील दृष्टिकोनातून विचार केला तर काय वाटते आपणास

  • @AvinashJadhav-kc3sy
    @AvinashJadhav-kc3sy 3 หลายเดือนก่อน +1

    सर प्रवाशांच्या सेवेसाठी अगदी छान बातमी आहे.पण सर स्वमालकिच्या एसटी बस खरेदी करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात.तसेच सर फक्त बसेस खरेदी करून उपयोग नाही...सर सन 2019 मध्ये एकुण 12 जिल्ह्यात दुष्काळी भागातील उमेदवार यांच्या साठी चालक तथा वाहक भरती प्रक्रिया राबविली होती त्या भरती प्रक्रिया मधील बरेच उमेदवार अतिरिक्त निवड यादी मध्ये आहेत तरी अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे..सर तुम्ही शासन दरबारी बातमी लावुन धरावी व गोरगरीब कुटुंबातील उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा. आम्हाला आशा आहे की हे सरकार गोरगरीब जनतेच सरकार असेल तर आम्हाला न्याय मिळवून देतील.... तसेच प्रायव्हेट चालक एसटी मध्ये घेतात पण हे चुकीचे आहे प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालू आहे.. तरी प्रायव्हेट चालक न घेता 2019 भरती प्रक्रिया मधील अतिरिक्त निवड यादी मध्ये असलेल्या चालक तथा वाहक उमेदवारांना सेवेत सामावून घेतले पाहिजे... धन्यवाद आम्ही कोल्हापुर कर

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 3 หลายเดือนก่อน

    लातूर डेपो ल एकही बस नाही

    • @MASVY
      @MASVY 3 หลายเดือนก่อน

      mage dilya ahet new MG buses manun ata nahi denar

  • @kk-zo4zi
    @kk-zo4zi 3 หลายเดือนก่อน

    Bhangar msrtc🤮🤮

  • @faridsurve6120
    @faridsurve6120 3 หลายเดือนก่อน

    Kokan division Me kab tak ayegi ye bus ??

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 3 หลายเดือนก่อน

    Maharashtra shasan Solapur Jile St buses Purna bhanga ahead Navin ka Karimnagar

  • @alligator6653
    @alligator6653 3 หลายเดือนก่อน

    साताऱ्याला द्या नवीन बसेस, वाईट अवस्था आहे

    • @PRATIK_GAMING_FACT
      @PRATIK_GAMING_FACT 3 หลายเดือนก่อน

      Satara made electric aani bs6 दिल्या आहेत