@@KRUSHIVARTACHANNEL सर मि नवीन शेतकरी आहे, मि एक शेत खरेदी केले आहे शेती चे काहि नॉलेज नाही आहे तुम्ही नव्या लोकासाथी सोयाबीन तसेच कापुस् पिकासाठी पेरनि पासून कापनि पर्यंत खता चे डोस, फवार्णि या वर वीडियो बनवा, आमची विनंती मान्य करा, प्लिज़.
मी क्याल्शियम नायत्रेड ८० ग्राम ४०ग्रम् देशी दारु आनि ४०ग्रम् अमीनो असीड २०लीटर प्रतिपम्म स्प्रे घेतला सर तरी माजी कॉटन तसीच आहे सर उपाय सांगा सर ५ एकर आहे सर कॉटन
माझ्यापण शेतात असे झाले आहे काय उपाय करावा सर पिलिज म्हयती द्या सर
👍👍 nice scientific reason
Sarkhi 3bt tobun zalyavar 4 divsanni tannashak marle yachavar upay sanga sir
Sir maja setat zal as nukasan
Roundup maron kapashi peeli jhali ahe upay sanga
Roundup fhawarle gele aahe tari please upay sanga
प्लीज उपाय सांगा सर
Pane pivli padyla lagli upya
भाऊ उपाय खूप मस्त सांगितले,नॅनो युरिया घेतला तरी चालेल का?
चालेल नक्कीच.
माझ्या पण शेतात अशी कपाशी ही पूर्णपणे आंबडीच्या पानासारखी झाली होती तर मी सन साइन कंपनीचे कुशन गोल्ड हे औषध वापरल्याने रिझल्ट शान आला
कॅलसेल मारलं केल सर उपाय सांगा सर
तुमचा मोबाईल नंबर दे ना सर. माझ्या कपाशी वर असे झाले आहे.
२० लिटर पंपाला किती प्रमाण घ्यावे उपाय पहिला....
एका टाकित 2चूना पूड़ी टाकुन फवारनी करावी
शेन कॉर्न ऊसात फवारले तर कपाशी पिवळी पडू लागली काय फवारावे
Sycrip cha dusparinam kapasivar zala ahe apay sanga dada
माजी ५ एकर कॉटन २फ्होर्दि मुरे खराब झाली आहे मला उपाय सांगा सर
Send photos in cotton
3 pump pani udhava jar tan nashak marle aasel tar pump saf honay sathi
एकदम बरोबर आहे.
@@KRUSHIVARTACHANNEL सोयाबीन मधे कोनाते तन नाशक मारावे याचा वीडियो बनवा.
नक्कीच.
@@KRUSHIVARTACHANNEL सर मि नवीन शेतकरी आहे, मि एक शेत खरेदी केले आहे शेती चे काहि नॉलेज नाही आहे तुम्ही नव्या लोकासाथी सोयाबीन तसेच कापुस् पिकासाठी पेरनि पासून कापनि पर्यंत खता चे डोस, फवार्णि या वर वीडियो बनवा, आमची विनंती मान्य करा, प्लिज़.
चॅनल वर लागवड पासुन काढणी पर्यंत चे सर्व माहिती सविस्तर आहे.चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओ पहा
केणाकोणत्या तनशकने जलते कपाशी मधे आहे आमच्या
No dya
आणि सोयाबीन वर असेच झाले तर....
चिंता नका करू लवकरच व्हिडिओ घेऊन येतो.
मी क्याल्शियम नायत्रेड ८० ग्राम ४०ग्रम् देशी दारु आनि ४०ग्रम् अमीनो असीड २०लीटर प्रतिपम्म स्प्रे घेतला सर तरी माजी कॉटन तसीच आहे सर उपाय सांगा सर ५ एकर आहे सर कॉटन
9561282931
मी भरपूर उपाय केलेत काही फरक झाला नाही याने फरक पडलं मग आता पर्यंत 15 दिवस होऊन गेलेत
रिप्लाय प्लिज
मला फोटो पाठवा.9561282931 या नंबर वर.पहिला उपाय केल्यास फरक दिसून येईल.
@@KRUSHIVARTACHANNELनमस्कार सर माझ्या या पण कापसी वर शेजारच्या तणनाशक फवारले आहे तर काही उपाय सुचवा
प्लीज सर
मो नम्बर दया सर