महायुद्ध Live: लाभार्थी योजनांमधून राजकीय फायदा किती आणि सामान्यांना तोटा काय? Ladki Bahin Yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 226

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +24

    धन्यवाद आशिष जाधव, हनुमंत मोहीते व अमय तिरोडकर अभ्यासु विश्लेषण लोकमत.

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 2 หลายเดือนก่อน +68

    महिलांना 1500 रुपये देता पण महागाई बेरोजगारी चे काय आशिष जाधव साहेब GST मुळे गरीब माणूस आणि शेतकरी सर्वात जास्त हैराण आहेत त्यांचे काय जे सर्वात जास्त मतदान करतात 🇮🇳🚩🙏

    • @madhavdhumal4024
      @madhavdhumal4024 2 หลายเดือนก่อน +1

      Nn nnn n n I will 7w😅

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +47

    मुख्यमंत्री फक्त महाराष्ट्राचे कुढुंब प्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे मूख्यमंत्री.

  • @deshm_ukh376
    @deshm_ukh376 2 หลายเดือนก่อน +17

    सत्याच खरं नाव बहीण त्या गदारांना योग्य वेळी योग्य जागा दाखवून देतील

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +34

    महाराष्ट्रातील जनता अतिशय अभ्यासू आहे. कुणाच्या हाताला लागणार नाही. या जनतेचा कुणी नाद करायचा नाही. फक्त विधानसभेची निवडणूक लावा. होऊन जाऊ द्या

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน +8

      काहीही केले तरी पराभव अटळ आहे हे जाणूनच तर राज्यातील निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या जात आहेत त्यावरूनच सत्ताधाऱ्यांनी आजच पराभव मान्य केल्याचे दिसून येते, फक्त तो लोकसभा निवडणुकीप्रमाणे अगदी लज्जास्पद होऊ नये तर किमान सन्मानजनक व्हावा यासाठीच हे केविलवाणे प्रयत्न सुरु आहेत.

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c 2 หลายเดือนก่อน +4

    श्री.अमेय तिरोडकर यांनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत. सर्वसामान्य व

  • @abhijitdhumal7491
    @abhijitdhumal7491 2 หลายเดือนก่อน +13

    जाधव साहेब जर लाडक्या बहिणीनंमुळे
    युतीची सत्ता आली आणि योजना बंद केली तर लोकं त्याना घराच्या बाहेर फिरु देणार नाहित

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 หลายเดือนก่อน +16

    80 करोड जनतेला मोफत धान्य दिले तरी 63 जागा हरले मोदी जनता हुशार आहे गृहीत धरू नका

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 หลายเดือนก่อน +14

    लाडक्या बहिणी ना तीन भाऊ आहेत
    आता कोणत्या भावाला जास्तीजास्त राख्या बांधल्या जातात ते मतदान द्वारे
    समजेल..की बहिणी तिन्ही भावा ना घरी आराम करायला पाठवतात ते निवडणुका झाले वर समजेलच😂

  • @YouthSocailWork
    @YouthSocailWork 2 หลายเดือนก่อน +37

    लाडक्या योजना आवश्यक नसून गरजेच्या तरतुदी योजना नोकऱ्या हमीभाव आवश्यक आहेत.

    • @KondibaMundhe-fn6le
      @KondibaMundhe-fn6le 2 หลายเดือนก่อน

      Ya dalal, bikau, frod lokani kitihi, kahihi kele tari janta ya bhadkhau lokana pani pajnar 100/.

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 หลายเดือนก่อน +21

    उद्धव ठाकरेच भारी, त्यापेक्षा आर्थिक उत्पन्न साठी ,रोजगार निर्माण करता येणार की नाही

  • @gxjidada1979
    @gxjidada1979 2 หลายเดือนก่อน +13

    लाडकी बहिणीला
    तीच्च स्वतःच मत महत्त्वाचं नाही
    तिला तिचा संसार महत्त्वाचा आहे
    काही अपवाद सोडल्यास कुटुंब प्रमुखाच्या मतावर मतदान करतात
    , रहली गोष्ट भाजप भक्ताची
    त्यांचं मतदान ठरलेलं आहे,
    त्यामुळे लाडक्की बहिण योजनेचा
    सत्ताधाऱ्यांना फायदा होईलच असं नाही.

  • @anilshindkar2192
    @anilshindkar2192 2 หลายเดือนก่อน +16

    कदाचीत हे पैसे परत घेणार नाहीत कारण पैसे परत घेतले तर महिला लाटणे घेवुन मागे लागतील .

  • @pramod_k
    @pramod_k 2 หลายเดือนก่อน +3

    योग्य मांडणी आपण करित आहात धन्यवाद

  • @SubhashKharat-d9u
    @SubhashKharat-d9u 2 หลายเดือนก่อน +9

    लाडकी बहीण योजना म्हणजे मतदार बहिणींना मतदान करण्याचे आमिष

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 2 หลายเดือนก่อน +3

    उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राची कर्जमाफी होणार शेतकऱ्यांची

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 2 หลายเดือนก่อน +12

    अमेय भाऊ लाडकी बहिण योजना पासून युती सरकारला काहीही फायदा होणार नाही या सरकारला शेतकरी खूप कंटाळले आहेत शेतकरी यांना फक्तं भुलथापा देतात शेतकरी कर्ज माफी 2017 चे कर्ज माफी झाली नाही मग काय शेतकरी यांच्या हातात धतुरा देणार

    • @VikSaw11
      @VikSaw11 2 หลายเดือนก่อน

      असे बोलतोय जणू महविकास आघाडी chya काळात शेतकरी करोडेपती होता 😂

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 2 หลายเดือนก่อน +8

    पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि फायदे दिले नाहीत मुलांना मोफत शिक्षण दिले नाही. त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. निवडणूकीत पुरूष मतदार दणका देतील

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน

      अहो कोणत्या महीला आपल्या कर्त्या पुरुषाच्या विरोधात जाणार

  • @santoshshete8647
    @santoshshete8647 2 หลายเดือนก่อน +10

    फुकट मिळाले त्याला किमत नाही नोकरी दया शिक्षण मोफत दया

  • @vijayapetkar4413
    @vijayapetkar4413 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब खूप छान अभ्यास पूर्ण विषय मांडला आहे.सध्याच्या सरकारने आम जनतेला याचक, भिकारी समजून वागू नये.

  • @ravindrashirke5830
    @ravindrashirke5830 2 หลายเดือนก่อน +1

    छान विस्लेशन

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 2 หลายเดือนก่อน

    अमेय तिरोडकर तुमचं खुप छान विश्लेषण सलाम तुमच्या विचारांना

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 2 หลายเดือนก่อน +3

    या तिन्ही भावाना बहिणी नी आराम करायला सांगावे, आठ लाख करोड चे कर्ज फोडायला नविन महा विकास आघाडी चे सरकार येयील तुमच्या 1500 रुपयांपेक्षा कोरोना काळात बहिणींची सुरक्षा करणारा उद्धव ठाकरे हा भाऊ कितीतरी महांन आहे.

  • @शकुंतलाअंभोरे
    @शकुंतलाअंभोरे 2 หลายเดือนก่อน +5

    जनतेचा पैसा जनतेला दिला तेचया घरातून दिला नाही. जनता हूशार आहे.

  • @pralhadshinde9938
    @pralhadshinde9938 2 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त शिक्षण व आरोग्य याच्यावर लक्ष दिले पाहिजे.

  • @sampatkhelukar4598
    @sampatkhelukar4598 2 หลายเดือนก่อน +8

    मीडिया ने
    महायुतीला प्रोत्साहन देऊन नाही

  • @vickrantdevhre8233
    @vickrantdevhre8233 2 หลายเดือนก่อน +3

    हे सरकार आमचंच घेऊन आम्हाला देताय का???
    महिला व मुली सुरक्षेवर, पोलीस बंदोबस्त व न्यायव्यवस्था ह्या वरती हा ₹१५००/- खर्च करा...
    खोट्या योजना त्वरित बंद करा😢

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +3

    शिक्षण व आरोग्यावर खर्च करा ते फ्री करा ते महत्वाच आहै

  • @rajaraut5514
    @rajaraut5514 2 หลายเดือนก่อน +3

    ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनीं महायुतीला मतदान करु नये.

  • @vidyadeshmukh7840
    @vidyadeshmukh7840 2 หลายเดือนก่อน

    अतीशय उत्तम विश्लेषण

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 2 หลายเดือนก่อน +1

    Excellent

  • @charanhowale1875
    @charanhowale1875 2 หลายเดือนก่อน +6

    आशिष सर आज काही महिलांचे व्हिडिओ आले आहेत त्यामध्ये बहुतेक महिलांकडे 25000/- रूपयांचे मोबाईल पाहिलेत याचा अर्थ सधन घरातील महिलांनी पैसे घेतले आहेत

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 2 หลายเดือนก่อน

      योजना नोंदवण्या साठी मोबाईल लागतो शिवाय प्रत्येक आधारला मोबाईल जोडावा लागतो तोही प्रत्येकाला वेगळा .म्हणजे मोबाईल व मोबाईल सेवा पुरवणा-या कंपन्यांचा फायदाच फायदा .

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 หลายเดือนก่อน

      Jastisjast.aaple.lokanach.denar

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 หลายเดือนก่อน

      Mudra.loan.sarkhe

  • @dadasahebjagtap9353
    @dadasahebjagtap9353 2 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी 100% येणार

  • @GulabraoJadhav-v2w
    @GulabraoJadhav-v2w 2 หลายเดือนก่อน

    छान माहितपूर्ण

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 2 หลายเดือนก่อน +16

    योजना चांगली पण निवडून महायुती येणार नाही हे ठामपणे शेतकरी म्हणून आम्ही सांगू शकतो आणि तुम्ही डिसेंबर la निकालानंतर अपान बोलू चर्चा करू लबडाच्या घरचे आमंत्रण आहेः हे म्हणून लोक समजून आहेत देतात पैसे तर घ्या सरकार उपकार करत नाही हा मुख्य मुद्दा आहे हे सामान्य जनता जानेल

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar 2 หลายเดือนก่อน +4

    पाच ते सात हजार राशन चार हजार बिल एक हजार मोबाईल खर्च तिन हजार पेट्रोल माझं इन्कम पंधरा हजार आहे

  • @DipakRane-gk9ky
    @DipakRane-gk9ky 2 หลายเดือนก่อน +10

    Pm kisan che पैसे परत घेतले यांनी

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 2 หลายเดือนก่อน +4

    लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडकी मामी....कितीही लाडक्या योजना आणा...पण मिंधे, टरबूज्या, मुतारी मॅन हे कोणाचेही लाडके होणार नाहीत....या निवडणुकीनंतर हे दोडके किसायला घरी बसणार

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +1

    छान विश्लेषण केले आहे

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 2 หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहीण योजने मुळे दिली तर मतदान करण्याचा अधिकार आमचा स्वतःचा आहे सर्व तुम्ही पाच वर्ष काय राजकरण खेळ खंडोबा केलात सर्व जनतेला माहीत आहे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +1

    सत्य आहे

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपण सुंदर विचार प्रश्न वार्थना वीचरले जनतेला वेठीस धरले आहे महागाई वाढली आहे तो विचार केला पाहिजे

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 2 หลายเดือนก่อน +10

    तुम्ही असेच विश्लेशन करा
    विद्यमान सरकारची चुका काढा
    महाविकास आघाड़ी प्रचार करा

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण ❤

  • @nareshmundhada5989
    @nareshmundhada5989 2 หลายเดือนก่อน

    Amay you are toooo good

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +1

    फुकट योजना स्वताच्या खिशातून किंवा पक्ष निधी तून करा.निदान तसा प्रयत्न करा..जे पैसे उधळत आहेत ते जनतेने दिलेले कर आहेत.ते विकासा साठीच वापरले जावे..बंद नाही केलं तर लोक स्वतःच निवडणूक मध्ये ठरवतील

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 2 หลายเดือนก่อน +1

    काय भारी मविआ च काम करताय राव एक नो

  • @UdyaKamble-m1g
    @UdyaKamble-m1g 2 หลายเดือนก่อน

    Great great 👍🏻 both this great man

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 2 หลายเดือนก่อน +1

    माझ्याकडे घरकाम करण्यासाठी येणार्या महिलेचा अर्ज ना - मंजुर केला आहे, उलट २५००० राी मोबाईल व सोने च्या दागिने घातले त्यांचे अर्ज मंजूर केले, तसेच सत्तेवरील नेते व कार्यकर्ते च्या बायको चा अर्ज मंजूर केले. हे जुमलाबाज सरकार आहे.

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 หลายเดือนก่อน

    जेष्ठ पत्रकार अमेय तिरोडकरांनी उत्तम विश्लेशण केले. 80 कोटी लोकांना फुकट रेशनिंग देण चुकीचं आहे. किसान सन्मान योजनेच्या पैशांची वसुली केली तर हजारो मतदार महायुती विरोधात जातील त्याचा फायदा म आ वि ला होईल

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +1

    रोजगाराला महत्त्व नाही दिले तर काय ऊपयोग ह्या योजनेचा बघा नोकर्या नाहीत शेतकरी वर्गाला भाव नसेल तर सता येणार नाही दहा बारा हजार,भाव दिला,तरच सता येईल नाहीतर शक्य नाही

  • @piyush5020
    @piyush5020 2 หลายเดือนก่อน +3

    Tax naka ghu mg,
    Maharashtra madhe project
    ana sarve gujrat la gele

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 2 หลายเดือนก่อน +2

    एकीकडे जनतेची लुट करतात आणि मतासाठी योजना लोक शहाणे झालेत

  • @sakharamjadhav3333
    @sakharamjadhav3333 2 หลายเดือนก่อน

    योग्य विस्लेशन केले

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 2 หลายเดือนก่อน +1

    लाड़ली बहीन योजने चा जसा जसा अती प्रचार होत जाईल तेव्हा तशी लोकांनां ती लबाडी वाटत जाईल का.!

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 2 หลายเดือนก่อน

    Good speech for Maharashtra matdar

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 หลายเดือนก่อน

    ❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ❤

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 หลายเดือนก่อน

    Saheb are you great........vastav.....apan ....maharastra che...mandale...

  • @DilipSable-z9p
    @DilipSable-z9p 2 หลายเดือนก่อน +1

    Namskar 🎉 Ashish sir❤

  • @nitinkasabe2024
    @nitinkasabe2024 2 หลายเดือนก่อน

    अमेय तिरोडकर आणि रविकिरण देशमुख यांना सतत बोलवत जा... छान विश्लेषण असतं यांचं

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही काळजी करू नका, कारण भारत सरकार मदत करेल, तुमच्या कडे कोणी पैसे मागणार नाही, उध्दव साहेब एकच दिवस मंत्रालयात गेले हे इतिहास आहे म्हणून तर पवार साहेबांनी लिहून ढेवले आहे, आणि मला वाटतं लिहून ठेवणे हे तुम्ही आयुषयभरासाठी वाचू शकता

  • @शकुंतलाअंभोरे
    @शकुंतलाअंभोरे 2 หลายเดือนก่อน +2

    नोकरी देण्याची योजना सकसेस का होत नाही.

  • @कांदाथ्रेशर
    @कांदाथ्रेशर 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप सरकारने शेतकऱ्यांचे धान्य पुरेपूर बंद करून टाकलं आहे एकाही शेतकऱ्याला धान्य मिळत नाही

  • @bbhairvnathbarbade
    @bbhairvnathbarbade 2 หลายเดือนก่อน

    जर स्वायाबिन चा भाव जर ५००० रू च्या वर जर भाव दिला तर हे सरकार कोणीही पाडू शकणार नाही.
    हे लवकरच शेतकऱ्यांना शेतीला चांगला भाव ध्यावा,
    व दिवसेनदिवस वाढत जानरा भाव कमी करावा, पेट्रोल भाव कमी करावा, शेतीला लागणारे औषध किटकनाशके,बि बीयाने,खते यांचा भाव जास्तीत कमी करावा

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 2 หลายเดือนก่อน

    मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील जनता ह्यात खूप फरक आहे , राज्यातील जनतेला चांगले माहिती आहे की आपल्यापुढे नक्की काय समस्या आहेत आणि त्याला हे सरकार कसं टाळत आहे

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 2 หลายเดือนก่อน +1

    मध्यप्रदेश मध्ये ही योजना चालू आहे की बंद.!

    • @bhagwantpatil4705
      @bhagwantpatil4705 2 หลายเดือนก่อน

      लोकसभा निवडणूकी नंतरच बंद झाली .😂😢😂😢

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c 2 หลายเดือนก่อน +1

    ८० कोटी लोकांना मोफत धान्य पुरवठा केंद्रातील सरकारने केले. त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा समावेश होता.मग लोकसभा निवडणुकीत का यश मिळाले नाही.

  • @vishalbhosale9822
    @vishalbhosale9822 2 หลายเดือนก่อน

    आशिष सर लाडकी बहिण योजना पेक्षा 200 युनिट जर मोफत दिले तर खूप चांगले असते..

  • @rahuljadhav1961
    @rahuljadhav1961 2 หลายเดือนก่อน

    जाधव सर तुमची चर्चा आता मला तरी न्युट्रा वाटत नाही म्हणून मी तुमचे लाईव्ह चर्चा पाहणं म्हणा किंवा येकण म्हण बंद केले आहे
    अस वाटतय तुमच्या युट्यूब चेनाल ही मुखमंत्री निधी मिळाला असेल

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 2 หลายเดือนก่อน

    आज जनतेची गरज काय आहे?
    हे नेत्यांनी समजलं पाहिजे.
    शिक्षण, आरोग्य, रोजगार, करमुक्त सुविधा उपलब्ध करुन देणे,ही सरकारची जबाबदारी आहे.
    १५०० रुपये भिक देऊन लाचार करण हे चुकीचं आहे.
    भाजप, शिंदे,अ.पवार ह्यांच्या विषयी महाराष्ट्रातील जनता नाराज आहे.
    मराठा आरक्षणावर पक्षाची भूमिका पष्ट नाही... ह्यांचा फटका महायुती सरकारला बसेल.

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +1

    महागाई वर नियंत्रण ठेवायला पाहिजः

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 หลายเดือนก่อน +1

    तात्पुरता फायदा मजाहाजा करणारांचा होईल पण थोड्याच दिवसात महाराष्ट्रातील मजाहाजा करणारांच्या पोराबाळांची हाजी-हाजी होईल हे कोणीही लिहून ठेवा

  • @bajiraomemane1290
    @bajiraomemane1290 2 หลายเดือนก่อน +1

    शिक्षण ,पेट्रोल ,डिझेल स्वस्त का नाही? हमीभाव का नाही? गाजर दाखवत आहात का?

  • @jalindardhage5917
    @jalindardhage5917 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांना हारमाचं खाणं आवडत नाही दुध.भाव शेती भाव हे महत्त्वाचे आहे दिड हजार रुपये नाही दिड हजार म्हणजे लाज आहे

  • @chandrakantsawant1604
    @chandrakantsawant1604 2 หลายเดือนก่อน +2

    लाडकी बहिण नाही लाडकी खुर्ची सर्व बहिणीनो याला कलेक्शन स्टंट म्हणतात जागरूक व्हा

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน +1

    अर्ज छाननी झाली तर अर्ज बाद झाला तर घेतलेले पैसे परत घेणार काय? ती अशासकीय कमिटी आहे. त्यापेक्षा अर्ज छाननी करून १५०० रूपये द्या.
    😅

  • @sahebraojadhal3272
    @sahebraojadhal3272 2 หลายเดือนก่อน

    शिक्षण, आरोग्य, न्याय हेच प्रथम द्या, बाकी जनतेला काही नको

  • @rameshlomate5023
    @rameshlomate5023 2 หลายเดือนก่อน +2

    पैसे उचलून मतदान देणार नाहीत

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 หลายเดือนก่อน +1

    आशिष भाऊ योजना चांगली आहे तरी गरीब महीलांना 1500 रुपये मिळतात आहे. तरी तुम्ही काहीही फेक नॅरीटीव करु नका. सरकारने सर्व व्यवस्था केली आहे. हीच योजना महा विकास आघाडी ने आणली असती तर तुम्ही ही योजना डोक्यावर घेऊन प्रचार केला असता. तुम्ही कृपया एकतर्फी विश्लेषण करु नये. भेटू द्या गरीब महिलांना 1500 रुपये

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar 2 หลายเดือนก่อน

    उद्धव दिल्लीला जाऊन बडी बेगम सोनिया अणि शेहजादा राहूल यांच्या पुढ धुंगन वर करून आले यावर एक एपिसोड होऊद्या

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली वन मनोज दादा म्हणतील तस आम्ही धक्का न लागता मतदान करणार ओके

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 2 หลายเดือนก่อน +5

    आता कीतीही योजना आना कांहीही फरक पडनार नाही

  • @deepakkakde9143
    @deepakkakde9143 2 หลายเดือนก่อน

    असल्या योजना राबवणया पेक्षा बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले तर तर बरे होईल.

  • @जयमहाराष्ट्र-ल9च
    @जयमहाराष्ट्र-ल9च 2 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे यांच्या हाती राज्याची सुत्रे हाती देण्याची आवश्यकता आहे.

  • @balasahebphadatare1629
    @balasahebphadatare1629 2 หลายเดือนก่อน

    या योजनाचा काही उपयोग फडणवीस दादा यांना काही होणार नाही लोकांचा यांच्यावर विस्वास नाही आमच्या सर्व वस्तू महाग केल्या व शेतमालाला भाव नाही यांना कश्यासाठी निवडून द्यावे 🙏फक्त शरद पवार

  • @PradeepKulkarni-q4s
    @PradeepKulkarni-q4s 2 หลายเดือนก่อน

    हणमंत्राv तुम्ही सुद्धा सुपारी बहाद्दूर झालात याचे दुःख वाटते

  • @madhukarpadole3297
    @madhukarpadole3297 2 หลายเดือนก่อน +1

    आमचा taxजमा झालेली रक्कम फुकट. वाटप चालु आहे

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 2 หลายเดือนก่อน +2

    Shinde na BJP la Maharashtra tun Hakala

  • @nandkishorchaudhari7255
    @nandkishorchaudhari7255 2 หลายเดือนก่อน +1

    आमचा टॅक्स चा पैसा पैसा फुकट वाटण्यासाठी नाही

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 2 หลายเดือนก่อน

    श्रिमंताचेआरधेपैशे🎉काढुन महाराष्ट्र कर्ज भरावेपैसाखुप आहे

  • @nileshpatil3879
    @nileshpatil3879 2 หลายเดือนก่อน +2

    अरे आम्हाला सुविधा द्मा पैसे आमचे आहेत आम्ही इनकम टँस्क भरतो आणि तुम्ही मजा मारतात

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 2 หลายเดือนก่อน

    हे भाऊ राज्यकारभार करण्यासाठी घेतलेले श्रम विचारात घेऊन निवडणुकीत नंतर त्यांना विश्रांती घेण्यासाठी त्यांच्या या लाडक्या बहिणी. नीच्छितच काळजी घेतील.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 หลายเดือนก่อน

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

  • @aniketdevanandlamturelamtu9183
    @aniketdevanandlamturelamtu9183 2 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण योजनेचा हा पैसा आरोग्य विभागावर शिक्षण विभागावर खर्च केले तर बरं होईल

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 2 หลายเดือนก่อน

    जोकाही ईनकन ,,का धंदा असो त्या लोकनां हि संधीला मी फक्त का मिळत नाही तर टॅक्स भरतो नाही का

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 2 หลายเดือนก่อน +1

    खोटे केलेतर वसुल होईलच

  • @RudraniRathod-r9u
    @RudraniRathod-r9u หลายเดือนก่อน

    जिवनावश्क महागाई कमी करा हो! सामान्य लोकाना मदत होईल.

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 หลายเดือนก่อน

    न्यायालयचा निकाल शंबर वर्षांनी व निवडणुका पन्नास वर्षांनी होणार अहेत
    तोपर्यंत खैरात वाटप चालू राहील

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 2 หลายเดือนก่อน +1

    हे विरोधक व्हिडिओ टाकत आहेत.विरोधक हादरले आहेत.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 หลายเดือนก่อน

      मोदींचा चेहेरा समोर करून आणि मोदी, शहांना गल्लोगल्ली फिरवून सुध्दा अठ्ठावीस जागा लढवून केवळ एक अंकी संख्या गाठता आली जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या सत्ताधारी भाजपाला. येत्या विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ आहे हे राज्यकर्ते जाणुन आहेत फक्त तो लोकसभा निवडणुकीप्रमाणे अगदी लज्जास्पद होऊ नये तर किमान तो सन्मानजनक व्हावा यासाठीच हे केविलवाणे प्रयत्न सुरु आहे.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 2 หลายเดือนก่อน

    घंटा फायदा आहे ,पैसे देऊन विकत घेतात, आरे शेतमाल बाजारभाव द्या ,नोकऱ्या द्या ,शिक्षण आरोग्य सुविधा द्या ,गुन्हेगारी ,भ्रष्टाचार मुक्ती द्या