पावसाळी कोथिंबीर पिकाचे व्यवस्थापन |coriander crop | सचिन मिंडे कृषीवार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 53

  • @mh753
    @mh753 ปีที่แล้ว +6

    आम्हीही पेरतो उन्हाळी
    2022=3लाखाची दीड ए
    2023आता 2एकरमध्ये 3.49लाख आता आणखी पेरली आहे

  • @praviningle6515
    @praviningle6515 3 ปีที่แล้ว +2

    Sir mi perlei aahe kothimbeer.....tannationk cha video lavkar taka... district....Buldhana Ta nandura ...shemba

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती मिळाली सर

  • @balajimane5234
    @balajimane5234 ปีที่แล้ว

    सर सरी कश्या पडायच्या भाजीपाला पिका साठी

  • @omsai6516
    @omsai6516 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir
    kothimbir tan vyawsthapan kase karave??
    Ani kharip madhe exact kdhi perni karavi?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर कृपया तो बघा, धन्यवाद

  • @vilasshhingar3022
    @vilasshhingar3022 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार मी तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथून तुमचा व्हिडिओ बघितला युट्युब वर मला खूप तुमचा व्हिडिओ आवडला सप्टेंबर मध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर चालेल का एक बिघा टाकायची आहे कोथिंबीर सर मी आहे तर सर माझे नाव विलास शिनगर अशी आहे कोथिंबीर टाकायच्या वेळेस खाली कोणती खत टाकावे ही मार्गदर्शन खूप खूप आभारी जय जवान जय किसन

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 3 ปีที่แล้ว +1

    Mi 14 junela kothimbir tractor perniyantrane Acer 30kilo pramane perni Keli khupch dat ugwan jhali aahe.kothimbirchi kadi jad honar nahi, tyamule futve kami hotil ,aase kahiche mat aahe .tyasathi konte aushadh fawarave

  • @sandeepkatkar1291
    @sandeepkatkar1291 3 ปีที่แล้ว +1

    सर पावसाळी कांदा लागवड फवारणी व्यस्थापण व्हिडिओ बनवा धन्यवाद

  • @pravinkaleniphad6815
    @pravinkaleniphad6815 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ...माझी कोंथिबीर आता २७ दिवसाची आहे, पाऊस पण चालू आहे कोणता स्प्रे घेतला पाहिजे..?काळोखी येण्यास मदत होईल असे

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मि आपले भरपूर कोथिंबीर विषयी माहितीचे विडीओ पाहीले, खूप छान मार्गदर्शन आपण दिले, सर मि चंद्रजीत पवार जिल्हा अहमदनगर तालुका श्रीगोदा येथील आहे, आपलेच विडीओ पाहून मीही कोथिंबीर लावायची असा एक विचार मनात घेऊन, पुढे उनाळयात पिक घेऊ, असा विचार केला आहे, 👍🙏

  • @jarasandhyadav6137
    @jarasandhyadav6137 2 ปีที่แล้ว +1

    25.7.2022.la perni kele tr chalel ka

  • @navnathtarghale99
    @navnathtarghale99 3 ปีที่แล้ว +1

    आता टाकली तर चालेल का सर . कोथबिर.please मार्गदर्शन करा सर

  • @vpatil5940
    @vpatil5940 2 ปีที่แล้ว +1

    Bhari rain ala tar kothimbir padel na tyacha Kay ?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 ปีที่แล้ว +1

      काही होत नाही ती पुन्हा उभी राहते

  • @KK-pu8nv
    @KK-pu8nv 3 ปีที่แล้ว

    pavsali kothambir lagwadicha yogya time konta

  • @minakshiugale6869
    @minakshiugale6869 3 ปีที่แล้ว

    तुमचा वटाणा लागवडीचा वीडियो खुप छान होता. आम्ही पहिल्यांदा आता वटाणा लागवड करणार आहे.
    आमच्याकडे GS-10 वटाणा बियाणे आहे. पण ते पहिल्या महीन्यात expire झाले आहे. ते बियाणे आता लावले तर चालेल का?

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 3 ปีที่แล้ว +2

    Nice information 👌👌👌

  • @samruddhidogkennel2448
    @samruddhidogkennel2448 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती

  • @Ravan_Gaming1818
    @Ravan_Gaming1818 2 ปีที่แล้ว

    करपा रोगावरील खात्रीशीर औषध। सांगा

  • @ajaygaikwad9422
    @ajaygaikwad9422 3 ปีที่แล้ว +2

    सर माझी कोथिंबीर 15 दिवसाची आहे तणांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे कोणते तणनाशक वापरावे 20 लिटर पंपासाठी प्रमाण सांगा
    सर pls लवकर सांगा🙏🙏

    • @paraswffgamer5699
      @paraswffgamer5699 2 ปีที่แล้ว

      टरगा सुपर फवारा

  • @vaibhavtradersvelapur983
    @vaibhavtradersvelapur983 3 ปีที่แล้ว +2

    तन व्यवस्थापन कसे करावे ,यासाठी उपाय सांगा.

  • @GauravKudekarOfficial
    @GauravKudekarOfficial 3 ปีที่แล้ว +2

    Mast sir

  • @sugrivgobade7136
    @sugrivgobade7136 3 ปีที่แล้ว +1

    बियाणे कोणते वापरावे लातूर जिल्ह्य

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว +1

      काष्ठी धना वापरा, धन्यवाद

  • @vijaydubal379
    @vijaydubal379 3 ปีที่แล้ว +1

    Sir kothimbir marketingla healp kara

  • @vilasshingar6202
    @vilasshingar6202 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार गुड मॉर्निंग मी शेतकरी आहे माझे नाव विलास निवृत्ती शिनगर, मला पाच गुंठे कोथिंबीर करायचे आहे पाच गुंडे करतात की किती बियाणे लागते ते मला सांगा

  • @nileshwaghmare845
    @nileshwaghmare845 2 ปีที่แล้ว

    पाणी किती लागत

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 3 ปีที่แล้ว

    15जुन रोजी पेरणी केली आहे. तरी उगवन पण छान झाली आहे. तर पहिली फवारणी कधी करावी. माझे गाव तपसे चिंचोली ता. औसा जि. लातूर

    • @mh753
      @mh753 ปีที่แล้ว +1

      1. Ziblyalic acid
      2. Siqvel. Bond

  • @amolg9218
    @amolg9218 3 ปีที่แล้ว +1

    Kharip hangamat gaoran dhane perni yogya hoil Kay mi amravati jilhyatun aahe tumcha mo. No. Dya

  • @kokansukh-nq4vm
    @kokansukh-nq4vm 2 ปีที่แล้ว +1

    Koknat karayche asel tar kevha karayche sir sanga jara

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 ปีที่แล้ว

      ऑक्टोबर नंतर पाऊस उघडल्यावरच करता येईल, धन्यवाद

  • @santoshpanure1111
    @santoshpanure1111 4 หลายเดือนก่อน

    रोगासंबधी पूर्ण माहिती दिली नाही.फवारणी कुठले करायचे.

  • @अंकुशभाकरे-ष2य
    @अंकुशभाकरे-ष2य 2 ปีที่แล้ว +1

    वरचा पाउसा वर पेरला तर चालेल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 ปีที่แล้ว

      खरीप हंगामात जमेल पण वेळेवर पाऊस पडला पाहिजे

    • @अंकुशभाकरे-ष2य
      @अंकुशभाकरे-ष2य 2 ปีที่แล้ว

      ठीक आहे सर

    • @rohitjadhavrj2791
      @rohitjadhavrj2791 2 ปีที่แล้ว +1

      @@SachinMindeKrushivarta सर 4 दिवस झालं पाऊस चालू आहे कोथिम्बिर 15 दिवसाची आहे काही परिणाम होईल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  2 ปีที่แล้ว

      @@rohitjadhavrj2791 काही नाही होणार, पाऊस उघडल्यावर एक कॅब्रिऑटॉप ची फवारणी घ्या, धन्यवाद

    • @rohitjadhavrj2791
      @rohitjadhavrj2791 2 ปีที่แล้ว

      @@SachinMindeKrushivarta धन्यवाद सर आणि त्यासोबत कुठलं औषध फवारावे

  • @prathmeshchavan9378
    @prathmeshchavan9378 2 ปีที่แล้ว +1

    Mobile no send kara

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 3 ปีที่แล้ว +1

    Nice information 👌👌👌