कोथिंबीर पिकातील तण व्यवस्थापन - सचिन मिंडे कृषीवार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #कोथिंबीर_तण_व्यवस्थापन ##CorianderCultivation #सचिनमिंडेकृषीवार्ता
    कोथिंबीर पिकातील तण व्यवस्थापन - सचिन मिंडे कृषीवार्ता
    महाराष्ट्रातील पहिला, शेतीविषयी आणि शेतपिकांविषयी मराठी मधून सविस्तर माहिती देणारा सर्वांचा लोकप्रिय युट्युब चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन दाबून ऑल हे निवडा जेणेकरून आपल्याला शेतीविषयी सर्व विडिओ बघायला मिळतील आणि सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
    धन्यवाद !

ความคิดเห็น • 302

  • @ramkolhe5028
    @ramkolhe5028 9 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगली आणी सविस्तर माहिती दिली आहे आपण सर, आपले खुप खुप आभार!

  • @gajanansonawane9634
    @gajanansonawane9634 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद खूप चांगली माहिती सांगितली पारनेर अहमदनगर

  • @somakadate9133
    @somakadate9133 9 หลายเดือนก่อน +1

    माहिती खूप छान वाटले धन्यवाद

  • @SomanathBhapakar-g7w
    @SomanathBhapakar-g7w 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

  • @krushnanage6356
    @krushnanage6356 2 ปีที่แล้ว +1

    लई भारी माहिती भेटली सर. गावताची... पैठण तालुका. औरंगाबाद जिल्हा

  • @santoshsarjine6929
    @santoshsarjine6929 4 ปีที่แล้ว +3

    खुपच उपयुक्त आणि
    योग्य माहिती 🙏
    एकदम मोजक्या व कमी
    शब्दात कोथिंबीर तण नियंत्रण
    कसे करावे, पटवून दिले,
    धन्यवाद 🙏
    मु. पो. जुन्नर,
    जि.पुणे
    महाराष्ट्र 🚩

  • @बीजीपाटीलकाका
    @बीजीपाटीलकाका 4 ปีที่แล้ว +1

    खुपच स्तुत्यच उपक्रम अनुकरणीय उपक्रम..बी जी काका पाटील बळीराजा शेतकरी संघटना संस्थापक

  • @pravindaundkar4545
    @pravindaundkar4545 4 ปีที่แล้ว +2

    आपल्या माहितीचा उपयोग शेतकरी खूप करतील छान विडिओ खूप सुंदर

  • @bhausahebrahane2910
    @bhausahebrahane2910 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभारी आहोत .भाऊसाहेब शंकर राहणे . चंदना पुरी ता. संग मनेर .अहमदनगर.

  • @sanjaybade770
    @sanjaybade770 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली.मि पहिल्यांदा लागवड करीत आहे सहकार्य असावे

  • @sachinpatil5601
    @sachinpatil5601 4 ปีที่แล้ว +1

    Thanks, khup chhan ani thodkyaat mahiti.

  • @sanjayghatol8375
    @sanjayghatol8375 2 ปีที่แล้ว +1

    सर मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला मी. संजय. घाटोळ ता. जि वाशिम

  • @amolmusmade8803
    @amolmusmade8803 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली सर

  • @YeswantChaudhari
    @YeswantChaudhari 8 หลายเดือนก่อน

    Sir. April.. May. Mahinyt. Lagvd. Keli. Tar. Chalel. Ka

  • @padmakarkorde6513
    @padmakarkorde6513 4 ปีที่แล้ว +3

    सर मी पद्माकर कोरडे. गाव वाकोडी ता.जि.अहमद नगर. तूम्ही दिलेली माहीती ऐकली छान वाटले तरीपण एक माहिती द्यावी वाटते सर्.पहिल्या पाण्याच्या नंतर कोथिंबीर मोड उकरून पहा वा.मोडजमिनित असताना सवॅ तन ऊगवलेल असते. त्या दिवशी मेरा 71 तननाशक माराव्.सवॅ तन मरते .कोथिंबीर ऊगवनिवर काही परिणाम होत नाही.

  • @sachinsherkar5241
    @sachinsherkar5241 3 ปีที่แล้ว +1

    Sir usachi 4.5 foot sari padun tyamdhye kothmir keli tar chalel ka.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      होय चालेल काही प्रॉब्लेम नाही

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 ปีที่แล้ว +8

    सारे पाडुन एकरी पन्नास किलो बेणे साऱ्यात सम प्रमाणात टाकावे नंतर एकरी पंच्यहातर किलो दहा सवीस सवीस खत टाकून साऱ्यात पाबार घालावी मग पाहा छान कोथंबीर पीक येईल

  • @marathibalekilla7770
    @marathibalekilla7770 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद । आपल्यामुळे मला माझी चूक समजली मी Goel 15ml प्रति 16lit मारलं पेरणी केल्यानंतर 6 दिवसांनी। पण आता 12 दिवसानंतर करपायला लागलीये।

  • @onlya.m2557
    @onlya.m2557 4 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपुक्त माहिती दिली ...मला लागवड करायची आहे आता केली तर चालेल का ऐकरी किती किलो बियाणे लागते

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      आता लागवड केली तर चालेल काही प्रॉब्लेम नाही, कृपया अधिक माहितीसाठी याच चॅननेलवर कोथिंबीर लागवड तंत्रज्ञान हा व्हिडीओ आहे तो बघा, धन्यवाद.

  • @shankarkurhade7451
    @shankarkurhade7451 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti,sir pls pls beet var video banwa, ani tan vishawi pan mahiti sanga, waiting fr video thanks

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      नक्कीच आपयसाठी मी प्रयत्न करीत, धन्यवाद

  • @krishnabhandalkar3013
    @krishnabhandalkar3013 2 ปีที่แล้ว +2

    4/5दिवसाने मी Gol 10ml एका पंपाला वापरले होते उगवण 100/ टक्के झाली आहे. वडगांव ता. बारामती पुणे

  • @aditipatil2345
    @aditipatil2345 3 ปีที่แล้ว +1

    Sir I ready tommrow to sow coridiner Sunday 14feb I will spletseeds in water and i will put in cloth 7pm this method is correct sir plese give adivise

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      Yes

    • @adinathshinde3362
      @adinathshinde3362 3 ปีที่แล้ว

      एक रात्र भर धने पाण्या मध्ये भिजत ठेवा सकाळी बाहेर काढून घ्या आणि एखाद्या कापडावर सावली मध्ये वाळू घाला त्यातील पाणी सुकल्यानंतर तुमचे धने रेडी आहेत शेतात टाकण्यासाठी

  • @anilgangarde2787
    @anilgangarde2787 4 ปีที่แล้ว +2

    sir karle varche bokda kamikane sathiche video ahet ka

  • @shivajipawar5550
    @shivajipawar5550 3 ปีที่แล้ว +2

    Ddaa janevarit taklyan kotombir pivli padte ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      नाही आजिबात असं काही होत नाही

  • @sonyshaikh9776
    @sonyshaikh9776 3 ปีที่แล้ว +1

    kothambir la pani kasa deyacha tushar ne ka thibak ne ani kiti pani deyacha ani kiti tas plz reply kara

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      कोथिंबीर साठी तुषार शिंचन योग्य राहील, धन्यवाद

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 4 ปีที่แล้ว +8

    मी 27/4/2020 कोथिंबीर पेरली आहे. आता त्यावर 19/19/19 ची फवारणी करायची झाल्यास 16 लि.पंपाला किती प्रमाण घ्याव आणी पाणी आधी देऊन कि न देता चालेल.कोथिंबीर सरि पाडून पेराव कि 10/10 च्या तयार केलेल्या जागेत.

    • @namdraskar4853
      @namdraskar4853 3 ปีที่แล้ว

      एकरो पन्नास लीटर पाण्यात एक किलो ऐकोनीस एको एको , जमीन ओली असावी

  • @chandrashekharnaik549
    @chandrashekharnaik549 7 หลายเดือนก่อน

    सर कोथंबीर पेरणीपूर्वी जमीन ओली करून ओल्या जमिनीवर तणनाशक मारून काही दिवसांनी कोथिंबीर पेरणी केली तर चालेल का म्हणजे तननाशकामुळे तन उगवणार नाही कृपया मार्गदर्शन करावे

  • @vijaydubal4676
    @vijaydubal4676 2 ปีที่แล้ว +1

    1numbar

  • @vaijeenathchormale4843
    @vaijeenathchormale4843 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती दिली आपण, धन्यवाद.

  • @ashwiniugale6702
    @ashwiniugale6702 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili sir from . Dindori

  • @machindragalawe80
    @machindragalawe80 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @manojrajurkar2029
    @manojrajurkar2029 4 ปีที่แล้ว +1

    बियाणे कोणते वापरावे योग्य लागवडीचा कालावधी सुद्धा सांगावं

  • @nileshkhandray8977
    @nileshkhandray8977 4 ปีที่แล้ว +1

    Suggest a good seed. I would prefer desi.

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 4 ปีที่แล้ว +2

    Very good

  • @shahezadahemad5504
    @shahezadahemad5504 4 ปีที่แล้ว +1

    Sir mi aata kothimbir takat aahe pernichya veles konte khad vapru .pls mahiti dya

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      24:24 वापरा किंवा 15:15 वापरा, धन्यवाद

  • @baburaoghulanawar7284
    @baburaoghulanawar7284 4 ปีที่แล้ว +2

    Very nice video.

  • @dayanandsurwase7283
    @dayanandsurwase7283 4 ปีที่แล้ว +1

    मस्त सर छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर

  • @vijaykore8701
    @vijaykore8701 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती
    विजय कोरे कवठेमहांकाळ
    जिल्हा सांगली

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 4 ปีที่แล้ว +1

    3 ते 4 einch। zalele koseamber jadte। ahay favarne konte karu

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +2

      कॅब्रिऑटोप आणि 19:19 ची एक फवारणी घ्या, धन्यवाद

  • @sanjaymohite7583
    @sanjaymohite7583 4 ปีที่แล้ว +2

    श्री.संजय मोहिते पाटील मोहितेवाडी
    तालुका -खेड जिल्हा -पुणे.
    छान मस्त माहिती मिळाली

  • @dattatrayapanchal1098
    @dattatrayapanchal1098 ปีที่แล้ว +1

    biyana oola karun tractor ne perni karu shakto ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  ปีที่แล้ว

      हो फक्त पेरणी आगोदर बियाणे सावलीत चांगले सुकवून घ्या, धन्यवाद

    • @dattatrayapanchal1098
      @dattatrayapanchal1098 ปีที่แล้ว +1

      @@SachinMindeKrushivarta THANK YOU SIR

  • @arungaikwad2959
    @arungaikwad2959 4 ปีที่แล้ว +12

    Gol & targa super 7 ml 15 lit mo vaprle ahe best result ,lagvad 5 day

    • @obc1943
      @obc1943 4 ปีที่แล้ว +7

      Arun. Dada gol kiti takale
      Aani targa supar kiti takal te veg. Vegal sanga

  • @aditipatil2345
    @aditipatil2345 3 ปีที่แล้ว +2

    Sir dahane potemadhe water madhe 12 tas taveka mati dane

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว +1

      धने पाण्यात भिजवून घेऊन, मग ओल्या पोत्यात रात्रभर गुंढळून ठेवा मग सकाळी पेरणी करा, पाण्यात नका ठेऊ रात्रभर

    • @aditipatil2345
      @aditipatil2345 3 ปีที่แล้ว +1

      Thanku sir sir dahane satti pirni kartana 24 24 0 fertilizer tyemadhe 20 kg urea mix kuru ka sir salla dyve

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      @@aditipatil2345 24:24 टाकल्यावर त्यात युरिया नका टाकू, गरज नाही युरियाचा, धन्यवाद आणि आपले गाव कोणते ते सांगा कृपया

    • @aditipatil2345
      @aditipatil2345 3 ปีที่แล้ว +1

      Sir me Anand patil tq omerga dist osmanabad post kothali

    • @aditipatil2345
      @aditipatil2345 3 ปีที่แล้ว

      Sir M 45 funiside seed tretement kuru ka

  • @logan408
    @logan408 4 ปีที่แล้ว +1

    सरआपन खूप छान माहिती देता

  • @babugapat4210
    @babugapat4210 3 ปีที่แล้ว +1

    दादा ,सलग दोन वेळेस कांद्यावर कांदा लावला तर आत्ता कोथंबिर पेरुन ,काढल्यानंंतर तिसर्‍या वेळेस कांदा लागवड केली तर चालेल का.

  • @ashishzade8301
    @ashishzade8301 4 ปีที่แล้ว +1

    sir he pik kapasi madhr aantar pik manun gheta yeil ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      होय काही प्रॉब्लेम नाही लवकर करा फक्त कपाशी बरोबर लागवड करावी, धन्यवाद

  • @pranaypuri7174
    @pranaypuri7174 2 ปีที่แล้ว +1

    फरवरी मधे पेरणी केली तर चालेल का सर

  • @pradipdude8708
    @pradipdude8708 4 ปีที่แล้ว +5

    सर मला कोथिंबीर पीक घ्यायचे आहे 1/5/2020... ला पेरणी करणार आहे या उष्ण ते मुळे धना पीक उगवण्यास काय परिणाम होईल का... आता पेरणी केल्यास किती दिवसांनी धना उगवेल... प्लीज सर रिप्लाय ने सांगा... प्लीज सर

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +6

      1 मे ला पेरणी केली तर चालेल, पेरणीनंतर 35 ते 40 दिवसात पीक काढणीला येते, उष्णतेमुळे उगवण थोडी लेट होते 8 ते 10 दिवस लागतील उगवणीला, पेरणीपूर्वी शेत पाण्याने भिजवून घ्या, व बियाणे लागवडीपूर्वी रात्रभर पाण्यात ओले करून घ्या आणि ओल्या पोत्यात गुंडाळून ठेवा व मग दुसऱ्या दिवशी पेरणी करा, अधिक माहिती साठी याच चॅननेलवर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत कृपया ते बघा, धन्यवाद.

    • @niteengurav4795
      @niteengurav4795 3 ปีที่แล้ว

      प्रदीप सर

    • @amolsalve7096
      @amolsalve7096 3 ปีที่แล้ว

      Sir tumcha number dya plz

  • @nitindharmadhikari5987
    @nitindharmadhikari5987 3 ปีที่แล้ว +1

    शेतीची मशागत केल्यानंतर पाणी देऊन वाफसा आल्यानंतर थोडस तन उचलल्यानंतर ग्लायसेल मारून नंतर कोथिंबीर पेरली तर योग्य होईल का

  • @atmarammahale6732
    @atmarammahale6732 4 ปีที่แล้ว +2

    I like

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 4 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मिळाली

  • @pc1900
    @pc1900 4 ปีที่แล้ว +1

    बियाणे कशामध्ये भिजु घालायचं पाणी मधे

  • @shahezadahemad5504
    @shahezadahemad5504 4 ปีที่แล้ว +1

    Thanks
    From -Arjun Hire
    Malegaon Nasik

  • @ramraowanje3158
    @ramraowanje3158 4 ปีที่แล้ว +1

    thanks brother very nice

  • @dhirajpadaval6482
    @dhirajpadaval6482 3 ปีที่แล้ว +1

    दादा मी माळ राणा वरती सेंद्रिय पद्धतीने लागण घ्यायची आहे प्लीज मला मार्गदर्शन करा

  • @khandushindalakar7399
    @khandushindalakar7399 4 ปีที่แล้ว +1

    Thanks dada🙏🙏🙏

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

    • @khandushindalakar7399
      @khandushindalakar7399 4 ปีที่แล้ว +1

      @@SachinMindeKrushivarta dada mazhi kothimbir vapun aali aahe fovarni konti karavi 1 li

  • @shivajimalode5319
    @shivajimalode5319 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली एकरी किती बियाणे वापरावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      सर कोथिंबीर लागवडीचा व्हिडिओ टाकला आहे याचं चॅनेलवर कृपया तो व्हिडिओ बघा, सगळी माहिती मिळून जाईल, धन्यवाद.

  • @satishveer5540
    @satishveer5540 4 ปีที่แล้ว +1

    Karpa rog padlyavar konte aushad favartat

  • @pujannasarekar
    @pujannasarekar 4 ปีที่แล้ว +2

    Sir 1 acre madhe kiti kintal kothimbir utpadan Hoto?

    • @yogeshtupe5061
      @yogeshtupe5061 3 ปีที่แล้ว

      Babu kothimbir Ab To 1 acre 6000

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 3 ปีที่แล้ว +1

    आता फेब्रुवारी मध्ये भुरी प्रतिबंधक कोणती वराएटी करावी? चांदवड (नाशिक)

  • @prashantsurywanshi3238
    @prashantsurywanshi3238 4 ปีที่แล้ว +1

    सेंद्रिय पद्धत सांगा

  • @ketankadam1281
    @ketankadam1281 4 ปีที่แล้ว +1

    Sir pandara me la thibakvarti kothimbir lavali tr chalel ka

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      सर उन्हाळ्यात ठिबक पेक्षा तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर वर लावलेली फायदेशीर ठरते, धन्यवाद.

  • @prauthvirajmule1880
    @prauthvirajmule1880 4 ปีที่แล้ว +1

    Amchi kothibr pivli pdli ahe tr konte oshadd vaprave 25divas zale ahe

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      19:19:19 ची एक फवारणी घ्या,धन्यवाद दादा

  • @rameshbhoye378
    @rameshbhoye378 4 ปีที่แล้ว +1

    Ghevda aani valvad kanda yavar video banva sir mi nashik jilatla aahe kalwan

  • @adeshbarawakar1347
    @adeshbarawakar1347 4 ปีที่แล้ว +2

    गावरान धने बी चालेल का सर

  • @akshayneval6516
    @akshayneval6516 4 ปีที่แล้ว +2

    कोथिंबीर लावण्या पुर्वी कोणते खते वापरले जातात दादा

  • @ketankadam1281
    @ketankadam1281 4 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti hoti sir

  • @ramchandraraut77
    @ramchandraraut77 4 ปีที่แล้ว +1

    Chhan Mahiti dili Sir Abhinandan. Ramchandra Raut At -Porla Ta+Dist- Gadchiroli

  • @rajkadam6043
    @rajkadam6043 3 ปีที่แล้ว +1

    ड्रीप सिचंन वर होहील का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      त्यापेक्षा स्प्रिंकलर वर करा, धन्यवाद

  • @राहुलमहाराज-घ6द
    @राहुलमहाराज-घ6द 4 ปีที่แล้ว +2

    माझी कोथिंबीर 15 दिवसाची झाली आहे व 2 ते 3 पानावर आहे पण तननाशक मारले नाही आता आता गवत उगवत आहे त्याला काय पर्याय आहे लवकर सुचवा

    • @namdraskar4853
      @namdraskar4853 3 ปีที่แล้ว

      निदंणा करा

  • @maheshnalage1320
    @maheshnalage1320 2 ปีที่แล้ว +1

    एकरी एक गोणी युरिया वापरला तर चालेल का

  • @vikramsalunkhe8496
    @vikramsalunkhe8496 4 ปีที่แล้ว +1

    सर मला आता कोथिंबीरीची लागवड करायची आहे आता 5-7 दिवसात लागवड करायची आहे इथून पुढे बाजारपेठ ला चांगला दर राहील का १५-२० गुंठा मध्ये लागवड केली तर काही फायदा मिळेल का( तसेच मला आता मेथी लागवड करायची आहे 4-5 दिवसात ,या पिकाला दर राहील का चांगला तसेच मेथी पिकातिल् तण नियन्त्रण कसे करावे ,किंवा मेथी लागण केल्या नंतर किती दिवसात एखादे तण नाशका मारता येते का?)

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      होय हे दोन्ही पीक आता आपण लगेच करू शकता,उशीर नको, याना तणनाशक वापर पेरणी केल्यानंतर लगेच करावे,धन्यवाद

  • @savitabhoye173
    @savitabhoye173 3 ปีที่แล้ว +1

    कोथिंबीर ला कलर येण्यासाठी कोणत औषधे वापरायची सांगावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      कॅब्रिओटॉप ची किंवा 19:19 ची फवारणी घ्या

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 3 ปีที่แล้ว

      कोथबरीला 19 19 19 वॉटर soluble हे कधी फावरू रिप्लाय द्या
      आणि प्रमाण सांगा

  • @vish5718
    @vish5718 5 หลายเดือนก่อน

    उसाचे रान रोटर मारून धने पेरले पण खूप वेली उगवली आहेत ,,gol मारून सुद्धा काही झाले नाही ,,उपाय

  • @dineshmusande5849
    @dineshmusande5849 4 ปีที่แล้ว +1

    बियाणे साठी कोथिंबीर कधी पेरावी

  • @anandsawant2383
    @anandsawant2383 4 ปีที่แล้ว +3

    माझं नाव आनंद सावंत ता . तुळजापूर . जिल्हा उस्मानाबाद.जळकोट ,मी मागील चार ते पाच वर्षापासून कोथिंबीर करतोय कोथिंबीर नंतर कोथिंबीर केली तर त्या शेतामध्ये कोथिंबीर व्यवस्थित येत नाही तर त्या शेताची पोत सुधारण्यासाठी काय उपाययोजना सुचवाल का दरवर्षी पाच ते दहा एकर कोथिंबीर असते.. प्लीज मला योग्य सल्ला सांगा.

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      सर एकाच प्लॉट मध्ये वर्षातून तीनच वेळा हे पीक घ्या,मध्ये मध्ये जमीन थोडी तापुद्या, आणि हिरवळीचे खत आणि चांगले कुजलेल्या शेणखताचा जास्त वापर करावा, शक्यतो स्प्रिंकलर चा वापर केला तर पाणी वरचेवर देता येईल, किंवा पिकांची फेरपालट करत जा, धन्यवाद.

    • @pravii2191
      @pravii2191 4 ปีที่แล้ว

      Osmanabad madhe ataa kothimbir cha bazar peth chalu aahe ka sir??

    • @anandsawant2383
      @anandsawant2383 4 ปีที่แล้ว

      @@pravii2191 nahi

    • @pujannasarekar
      @pujannasarekar 4 ปีที่แล้ว

      आनंद सर , मी एक नागपूरचा शेतकरी, गेली सहा महिने पाऊन मी तुळजापूर येथील शेतकरी शी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण होत नव्हता 7350752882 हा माझा नंबर,मला तुमच्या शी बोलायचे आहे, माझ्या नंबर वर तुमचा नंबर सेंड करा

    • @namdraskar4853
      @namdraskar4853 3 ปีที่แล้ว

      आनंद भाऊ कोथंबीरावर तेच पीक नको घेऊ

  • @jayramdatir3539
    @jayramdatir3539 4 ปีที่แล้ว +1

    Sir biyane konti vaprave

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 2 ปีที่แล้ว +2

    मी तणनाशक वापरतच नाही. आणी तण झालच तर महिला लावून काढूण घेतो.पण तणनाशक वापरतच नाही.

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 4 ปีที่แล้ว +3

    👌👌👌

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 ปีที่แล้ว +1

    कोथंबार बी जुने असावे

  • @anantabhople3241
    @anantabhople3241 4 ปีที่แล้ว +1

    Lagwadi purvi styam extra chalel kai

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      मग लगेच लागवड नको करायला त्याचा उगवणीवर परिणाम होईल, त्यापेक्षा लागवड केल्यावर लगेच 4 ते 5 दिवसाच्या आत गोल अन तरगा सुपर एकदम कमी प्रमाण घेऊन मारा, धन्यवाद

  • @adityaharal426
    @adityaharal426 3 ปีที่แล้ว +1

    घासात चालनारे तन नाशेक कोणते ते सागा

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      याबद्दल नाही माहिती दादा

  • @sharadbante6168
    @sharadbante6168 4 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @ravindrapardhe5960
    @ravindrapardhe5960 4 ปีที่แล้ว +1

    कोथिंबीर या पिकाला स्प्रिंकॅलर ने पाणी देता येते का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      होय काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

    • @namdraskar4853
      @namdraskar4853 3 ปีที่แล้ว

      येते

  • @sagarraut3778
    @sagarraut3778 3 ปีที่แล้ว +1

    Yavatmal dist Jay kisan sir

  • @pujaa9640
    @pujaa9640 ปีที่แล้ว

    Tyakatar वर कितीवर पेराच

    • @pujaa9640
      @pujaa9640 ปีที่แล้ว

      40 दिवसात कोथीम बिर येत नाही सर आमची

  • @nileshshinde8567
    @nileshshinde8567 4 ปีที่แล้ว +1

    Ugvanisathi danyala germinetercha vaper karava ka ani kas e kadhi

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      मला वाटतंय काही गरज नाही जर्मिनेटरची, धन्यवाद.

    • @nileshshinde8567
      @nileshshinde8567 4 ปีที่แล้ว +1

      @@SachinMindeKrushivarta Dana Taktana jer urika + dhana takla ter chalel ka? praman kiti ?

    • @nileshshinde8567
      @nileshshinde8567 4 ปีที่แล้ว +1

      Uria + dhana

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      @@nileshshinde8567 नाही नको, उतरल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर थोडासा युरिया चा वापर करा, धन्यवाद

  • @santoshnamdas5089
    @santoshnamdas5089 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार कोतिंबिरी बाबत आपण सुंदर माहिती दिली परंतु ती काडल्या नंतर दूरच्या मार्केट ला पाठविताना तिची टवटवी कमी होऊ नये म्हणून काय करावे या साठी माहिती देण्या बाबत विनंती.. s.p.namdas, osmanabad.mo.9730015615

  • @pranjalpadwal
    @pranjalpadwal 4 ปีที่แล้ว

    Kothimbir Kudal taluka, Sindhudurg district madhe possible ahe?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      होय पाऊस उघडल्यावर करू शकता, धन्यवाद

  • @sahilrewale2007
    @sahilrewale2007 4 ปีที่แล้ว +1

    सर दोनि ओळीतिल आंतर 6 ईंच ठेऊन केलि तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      होय चालेल ना दादा, धन्यवाद

    • @niteengurav4795
      @niteengurav4795 3 ปีที่แล้ว

      कसे ठेवायचे 6 इंच अंतर रेषा ओढून

  • @namdraskar4853
    @namdraskar4853 3 ปีที่แล้ว

    साचिन भाऊ गाव कोणते आहे

  • @बालाजीशिदे-ज1त
    @बालाजीशिदे-ज1त 4 ปีที่แล้ว +1

    सर कोथिंबीर टाकून आता आजचा सातवा दिवस आहे टरगा सुपर आणि गोल मारले तर चालेल का

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว +1

      आता नको वापरायला 3 ते 4 दिवसांनी वापरणे योग्य असते, धन्यवाद

  • @yatirajrama398
    @yatirajrama398 ปีที่แล้ว +1

    कोथिंबीर व्यापारी चा नंबर असला तर द्या सर

  • @SHARADCHAVAN-EDITS
    @SHARADCHAVAN-EDITS 4 ปีที่แล้ว +1

    सर कोथिंबीरीचा चांगली जात कोणती

  • @sanikadhaware4252
    @sanikadhaware4252 ปีที่แล้ว +1

    Sunil. Dhaaware. Aathrud ta. Bhoom obad

  • @sachinkad6851
    @sachinkad6851 4 ปีที่แล้ว +1

    mar rogavar upay sanga

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 ปีที่แล้ว

      मर रोगासाठी बियांना लागवड करताना बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे, धन्यवाद.

  • @bhushan9796
    @bhushan9796 3 ปีที่แล้ว

    साहेब कोथिम्बीर जून मधे लावली तर जमेल का? की पावसने खराब होइल।।।।

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  3 ปีที่แล้ว

      पावसाने टिक पडते, कमी पाऊस होत असेल तुमच्या भागात तर काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद

  • @sanketphadatare4511
    @sanketphadatare4511 4 ปีที่แล้ว +1

    मोकळ्या रानात राऊंड ऑफ waparal असेल तर किती दिवसांनी लागवड करावी

  • @sagarshinde3870
    @sagarshinde3870 4 ปีที่แล้ว +1

    Chan sir

  • @madhavgore7489
    @madhavgore7489 4 ปีที่แล้ว +1

    बियान कोणत्या कंपनीचे आहे