मराठी मुलखात मराठी माणूस | MARATHI MULKHAT MARATHI MANUS | VIKAS LAMBORE | विकास लांबोरे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ค. 2024
  • जिथे कायदा बनतो तिथे,
    आपला माणूस जायला पाहिजे.
    मराठी मुलखात,
    मराठी माणूस..
    निवडून यायला पाहिजे||
    छत्रपतींची पवित्र भूमी,
    त्या भुईचे वारस आम्ही.
    ज्याने राखले दिल्लीचे तख्त,
    सांगा कशात हाय का कमी?
    अभिमानाचा स्वाभिमानाचा,
    हा विचार राहिला पाहिजे.
    मराठी मुलखात.||
    आप-आपसात असतील वाद,
    किंवा असतील जे मतभेद.
    ते वेळीच मिटवून जावे,
    उद्या वाटायला नको हो खेद.
    पाच वर्षांनी, एकच संधी,
    सोनं संधीचं कराया पाहिजे..
    मराठी मुलखात.||
  • บันเทิง

ความคิดเห็น • 23

  • @user-ys6sj2jq5y
    @user-ys6sj2jq5y 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गाण

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माऊली

  • @amarchavan3360
    @amarchavan3360 2 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणसाची मराठी ओळख ठेवणारा माणूस निवडून यायला पाहिजे

  • @JITESH.GURAV.1985-
    @JITESH.GURAV.1985- 2 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणूस पुढे यायलाच पाहिजे 👳

  • @amolchinkate4189
    @amolchinkate4189 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त माऊली❤🥰🌹💐🚩🤝

  • @sachinmalekar7046
    @sachinmalekar7046 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गीत आहे ❤🎉

  • @user-gh8nz6hh4l
    @user-gh8nz6hh4l 2 หลายเดือนก่อน +1

    👍👌

  • @rajendrathik7755
    @rajendrathik7755 2 หลายเดือนก่อน +1

    झकास लांबोरे बंधु आमच्या मनातली गाणी लिहता तुम्ही ..... हे ही गाण 1 नंबर ..... ❤👍👌🙏

  • @sachinzore4545
    @sachinzore4545 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त माऊली 🚩🚩👌👌

  • @vikramchavan112
    @vikramchavan112 2 หลายเดือนก่อน +1

    छान.... लेखणीतून सादर केले हे गीत..... खरोखरच प्रत्येकाने या विचाराने रहावे.... खुप सुंदर.....🚩🚩🚩🚩🚩

  • @user-gm9yv7rc1t
    @user-gm9yv7rc1t 2 หลายเดือนก่อน +1

    ##लांबोरे दादा कडक विचार...🚩🚩🚩🚩

  • @mahendrachaugule1475
    @mahendrachaugule1475 3 หลายเดือนก่อน +1

    Jabardast 🔥🔥

  • @saddasarvande2892
    @saddasarvande2892 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त ❤

  • @user-ut8wv1nj4q
    @user-ut8wv1nj4q 2 หลายเดือนก่อน +1

    लयभारी

  • @rider_ak4740
    @rider_ak4740 2 หลายเดือนก่อน +1

    विकास भाऊ एकदम झक्कास
    जय महाराष्ट्र 🚩

  • @vijayrph999
    @vijayrph999 2 หลายเดือนก่อน +1

    व्वा.. खुप सुंदर

  • @janardanbavdhane5301
    @janardanbavdhane5301 2 หลายเดือนก่อน

    भारीच आहे.

  • @aniketrasal7552
    @aniketrasal7552 2 หลายเดือนก่อน +1

    विकास माऊली लेखणी चांगली केली आणि मराठी माणसाला गाणं समजलं असं आहे

  • @KeshavPithe
    @KeshavPithe 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त ! ❤

  • @pravinkulye8092
    @pravinkulye8092 3 หลายเดือนก่อน +2

    लांबोरे बुवा तुमचे नेहमीच काय तरी नवीन बघायला मिळते, तुमची कल्पना एकदम भारी असते ❤❤❤

  • @nram7876
    @nram7876 3 หลายเดือนก่อน +2

    भारी

  • @Luckykare1234
    @Luckykare1234 3 หลายเดือนก่อน +2

    छान माऊली

  • @prabhakarzore453
    @prabhakarzore453 3 หลายเดือนก่อน +2

    लयभारी