करतो ईदवास भगतबुवा | विकास लांबोरे | KARTO IDWAS BHAGAT BUVA | VIKAS LAMBORE | SHAKTI TURA 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • ‪@kokanikarti‬ ‪@Rajabhau‬ ‪@aamchkokan9289‬ ‪@kokanmusic9455‬ ‪@goshtakokanatli‬
    ‪@shaktiturakonkancha5369‬

ความคิดเห็น • 490

  • @kokanikarti
    @kokanikarti 2 ปีที่แล้ว +60

    शाहीर विकास लांबोरे म्हणजे नेहमीच काहीतरी वेगळं आणि ते सुद्धा एकदम भारी..😍

    • @feel_the_kokan
      @feel_the_kokan 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Hlbooq7Ji8A/w-d-xo.html

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว +3

      Thank-you यारा

  • @kailaskhanvilkar9163
    @kailaskhanvilkar9163 9 วันที่ผ่านมา +1

    लय भारी शाहीर❤❤❤❤

  • @sandeepsawant4469
    @sandeepsawant4469 2 ปีที่แล้ว

    माऊली तुमच गीत सक्सेस झालं मी बोललो होतो की विषय घेण्या सारखाच आहे.अप्रतिम आवाज आणि काव्य रचना.
    अहो भगत बुवानु
    झालं तेवढं धोतांड बंद करा बरं,
    नाहीतर वेळ आल्यावर निघेल
    चांगलाच तुमचा धूर,
    तुमच्या नादी लागून
    गोर गरीबांची झाली
    उध्वस्त घर,

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      हो माऊली
      तुमचे आशीर्वाद

  • @SRJ-Abcdef
    @SRJ-Abcdef 7 วันที่ผ่านมา +1

    1 number 😂🤩

  • @prashantbhosale2384
    @prashantbhosale2384 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @bhaveshshigvan5433
    @bhaveshshigvan5433 2 ปีที่แล้ว +1

    भारी च विदवास करून टाकलात बुवा सुंदर

  • @rakeshamate3683
    @rakeshamate3683 2 ปีที่แล้ว +1

    समजप्रबोधन गीत 👌

  • @rajeshsuvare6436
    @rajeshsuvare6436 2 ปีที่แล้ว +1

    Khoup chaan

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      आभार बंधू😊

  • @mandarkhake6061
    @mandarkhake6061 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar buwa song

  • @kokanikarti
    @kokanikarti 2 ปีที่แล้ว +10

    वाह शाहीर,, supperb ! अजुन अशी गाणी नक्की घेऊन या!

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว +1

      करूयात प्रयत्न 👍

  • @anantmate3847
    @anantmate3847 ปีที่แล้ว +1

    Khup sundar vikas buwa 🔥🔥

  • @mazhekokan8836
    @mazhekokan8836 2 ปีที่แล้ว +1

    Kadak bhai

  • @prashantbodekar5694
    @prashantbodekar5694 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विकास सर👌🤟

  • @sanketjoshi2022
    @sanketjoshi2022 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर दादा

  • @pravinpatole3910
    @pravinpatole3910 2 ปีที่แล้ว +2

    विकास खुप छान वाटलं तुझ गाणं ऐकून काव्य रचना मस्त आहे आणि तुझी गायकी तर लाजबाब आणि तु तर संपूर्ण धनगर समाजाची मान उंचावलीस धन्यवाद विकास

  • @vickylad7237
    @vickylad7237 ปีที่แล้ว +1

    खरंच लय भारी

  • @bharatrambade9422
    @bharatrambade9422 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी बुवा😍☺️

  • @ni3awachar
    @ni3awachar 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी शाहीर 👌🏆👍

  • @pashortvideos91
    @pashortvideos91 ปีที่แล้ว +1

    Wah buva wah....🙏 Kay vishay sadar kela aahe...
    Jabardast 🙌🙌

  • @snehashinde6305
    @snehashinde6305 2 ปีที่แล้ว +1

    वा खूपच छान 👌

  • @aniketkulye4911
    @aniketkulye4911 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बुवा👌👌

  • @priyankazore6601
    @priyankazore6601 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @dashratadulkar4487
    @dashratadulkar4487 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌👌👌👌👌👌

  • @manishagorule6747
    @manishagorule6747 2 ปีที่แล้ว +1

    खुप दिवसांनी भारी बुवा

  • @prashantnanavare9688
    @prashantnanavare9688 2 ปีที่แล้ว +4

    धन्य झालो......
    इतिहासात प्रथमच शक्ती तुरा मध्ये अस प्रबोधन गीत ऐकायला मिळालं, कोकणातील खरी परिस्तिती मांडलित,अख्या वाड्या गाव या भगतगिरी जुगारात होरपळून निघतंय, नाती तुटत आहेत,मी अस ऐकलंय मंडप कॉन्टॅक्ट,बैल गाडी,शक्ती तुरा,रंगबाजी या साठी सुद्धा स्पेशालिस्ट भगत आहेत म्हणे,,nice business
    खूप सुंदर गाणं, असच प्रबोधन गीत गात राहा,best of luck
    Thnks

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      It's my pleasure
      Keep blessing you all.😊💐

    • @prashantnanavare9688
      @prashantnanavare9688 2 ปีที่แล้ว +1

      @@VikasLambore
      waiting 2nd part 😍

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 2 ปีที่แล้ว +1

    खूप कडक गाणं मस्त कडक

  • @ekanathshinde578
    @ekanathshinde578 2 ปีที่แล้ว +2

    Good

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      चक्क CM साहेबांची कमेंट ?? 😄😄😄

  • @anandsangare1796
    @anandsangare1796 2 ปีที่แล้ว +1

    वा अप्रतिम....

  • @pranavjadhav6221
    @pranavjadhav6221 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त troling गाणं...

  • @sureshbavdane5909
    @sureshbavdane5909 9 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 ปีที่แล้ว +2

    खुप छान गाणं गायलं आहे, विकास लांबोरे शाहिर 👍🙏 अशीच कोकणची जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🌺🙏🙏

  • @ankitachaugule4713
    @ankitachaugule4713 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @ajaysarwade9841
    @ajaysarwade9841 2 ปีที่แล้ว +1

    Super. 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @pareshinjale2994
    @pareshinjale2994 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ,

  • @pankajshigvan936
    @pankajshigvan936 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada 🙋🙋🤗🤗🤗

  • @sangitakolapate7163
    @sangitakolapate7163 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan aavaj dada 👍

  • @sunilchaugule5799
    @sunilchaugule5799 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान बुवा

  • @prddepgurav282
    @prddepgurav282 2 ปีที่แล้ว +1

    No 1 vikas🙏

  • @foodeatery
    @foodeatery 2 ปีที่แล้ว +1

    Wow khup sundar

  • @psidadakhule3411
    @psidadakhule3411 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌👌👌👌👌👌

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 2 ปีที่แล้ว +1

    खूप पुढे जाणार भाई तू,👍

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว +1

      पालघरपर्यंत??

  • @user-qk4mq2ev8z
    @user-qk4mq2ev8z 2 ปีที่แล้ว +1

    सूंदर

  • @Rubabdar_kokan
    @Rubabdar_kokan ปีที่แล้ว +1

    नांद खुळा 🔥🔥🔥🔥

  • @TheSanvicky
    @TheSanvicky 2 ปีที่แล้ว +1

    No 1 ❤️

  • @K..athavani
    @K..athavani 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर बुवा

  • @shaileshbendre182
    @shaileshbendre182 2 ปีที่แล้ว +8

    👌👌 खुप सुंदर निवेदन आणि सुंदर गीत....लेखन आणि मंत्रमुग्ध करणारी सुंदर अशी वाणी अशीच नवीन गाणी ऐकण्यासाठी मिळावी , मनःपूर्वक अभिनंदन माऊली 💐💐

  • @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
    @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre 2 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर लेखनी दादा अप्रतिम गीत 👌 हे गीत काळाची गरज 👌 प्रत्येकाच्या मनातील काव्यरचना ऐकवून खुप आनंद झाला माऊली 🤗❤️😘👌

  • @jayeshpagade7189
    @jayeshpagade7189 2 ปีที่แล้ว +1

    चपराक, अतिसुंदर

  • @sagarnavale222
    @sagarnavale222 2 ปีที่แล้ว +1

    लेखणी सुंदर

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर..... कोकणातील सर्वात मोठ्या अंधश्रद्धा समस्येवर उत्तम प्रबोधन गीत...... जबरदस्त....

  • @mauli...9991
    @mauli...9991 8 หลายเดือนก่อน +1

    वा बुवा लोकांना जागृत केलात ह्या गाण्यातून...अप्रतिम गाणं ❤❤

  • @vishwasdingankar1921
    @vishwasdingankar1921 2 ปีที่แล้ว +2

    लांबोरे माऊली प्रत्येक गाण्यांमधून काही तरी नवीन संदेश असतात,, माऊली शुभेच्छा ,, भावलं हो माऊली 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @goreprakash76
    @goreprakash76 2 ปีที่แล้ว +2

    शाहीर अप्रतिम गाण समाजाला गरज आहे अशा गाण्यांची गाण्यांमधून समाज प्रबोधन झालच पाहिजे
    अशाच पुढील गाण्यासाठी शुभेच्छा 👍👍👍👍

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      Thank you Dear
      Keep blessing

    • @manalijangle9989
      @manalijangle9989 ปีที่แล้ว +1

      एकदम भारी 👍👍

  • @ajaymandavkar6762
    @ajaymandavkar6762 2 ปีที่แล้ว +2

    शाहीर विकास लांबोरे सर आपण आजपासून उद्याचे सच्चे लोकशाहीर आहात.
    समस्त लांजा-राजापूर कडून शुभेच्छा!! नेहमी सोबत आहोत. भरभरून प्रेम..
    ह्या गीतातून भगतांचा डांबा उडवल्याबद्दल विशेष कौतुक...

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว +1

      यार, मी गेली 15 वर्षे शाहीर आहे. त्यो बी सच्चा..
      Thank you Bro

  • @vaibhavimajgaonkar6734
    @vaibhavimajgaonkar6734 ปีที่แล้ว +1

    Sundar

  • @sunilalim1325
    @sunilalim1325 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @prakashmarathe3423
    @prakashmarathe3423 2 ปีที่แล้ว +1

    शाहीर तुमच्या लेखनीला तोड नाही

  • @konkanbhoomidevelopers6550
    @konkanbhoomidevelopers6550 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान गाणं

  • @Aamhi_Kokan_Kalapremi
    @Aamhi_Kokan_Kalapremi 2 ปีที่แล้ว +6

    गाण्याचा टायटलच बघून कळलं होता की काय तरी भारीच आहे😘😘

  • @rajendraalim2900
    @rajendraalim2900 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान गाणं आहे
    अंधश्रद्धा बाळगणारे लोक या गाण्यातुन नक्कीच काहीतरी शिकतील हिच अपेक्षा
    आणि शाहिर विकास लांबोरे म्हणजे शक्तीतुरा आणि आपल्या कोकणातील एक अनमोल रत्न आहे
    खरंच खुप छान असते गाण्यांची वाक्यरचना 👌💐

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      Thank you . It's my pleasure 😊

  • @mansikule5545
    @mansikule5545 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @pallavigurav2722
    @pallavigurav2722 ปีที่แล้ว +1

    Nice Dada

  • @sandipkolapte
    @sandipkolapte 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान प्रकारे मांडणी करून समाजाला शिकवण देत आहात
    खूप खूप आवडले
    डोक्यावरचा टोपीचा मान सोडला नाहीत
    तिथे तर अभिमान वाटतो

  • @pravinpashte936
    @pravinpashte936 2 ปีที่แล้ว +1

    नांदच खुळा माऊली या गाण्याला तोड नाही अशीच समाज प्रबोधनकार गाणी येत राहुद्या

  • @shubhammusicianofficial2351
    @shubhammusicianofficial2351 2 ปีที่แล้ว +1

    Suprb dada..❣️

  • @sandeepkajare903
    @sandeepkajare903 2 ปีที่แล้ว +2

    लांबोरे सर अप्रतिम लेखणी...खूप सुःदर आवाज...आणि समाज प्रबोधन गीत नंबर वन शाहीर विकासजी लांबोरे सर

  • @krishnayedge7747
    @krishnayedge7747 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @sunilshelke913
    @sunilshelke913 10 หลายเดือนก่อน +1

    I love you bro

  • @reyansh_M.
    @reyansh_M. 6 หลายเดือนก่อน +1

    शाहीर विकासजी तुमच्या कडून कोकणातील इतर स्वयम घोषित शाहिराणी आदर्श घ्यायाला हवा.

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम शाहीर गेल्या वर्षी भावकीची कंदाल मांडून यंदा भगत बुवांचे बारा वाजवल क्या बात असच प्रबोधन अबाधित राहो आपला आदर नितांत आहे आपला

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      Thank you कविराज

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว +1

    शाहीर अप्रतिम.. 🌹नव्या युगाची नवी सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समाज प्रबोधन ज्याच्या कवितेतून आणि गायकीत आहे तोच खरा शाहीर... त्रिवार वंदन... 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 2 ปีที่แล้ว +2

    😀👌🏻👍🏻 जे करता ते एकदम भन्नाट करता माऊली😍 तुम्हाला तोडच नाही शाहीर❤️

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      आभार बंधू

  • @prathameshshinde7780
    @prathameshshinde7780 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान बुवा सुंदर काव्य रचना अश्या प्रबोधनाची समाजात गरज आहे आणि ते तुम्ही करत आहात तुमच मनापासून अभिनंदन

  • @hareshmodkale9212
    @hareshmodkale9212 2 ปีที่แล้ว +2

    @##दादा आपणं भगत बुवांचा बाजार उठवण्यासाठी प्रयत्न केलाय ...आपलं मनापासून आभार आणि शुभेच्छा... आपण नेहमीच वर्तमान आयुष्यात बोलता..!

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      😊😊💐
      शक्य असल्यास नक्की share करा

  • @user-tj6ln3ql5n
    @user-tj6ln3ql5n 2 ปีที่แล้ว +1

    सर काय बोलू तुमच्या लेखणी बद्दल माझ्याकडे शब्दच नाही आज काल आपल्या कोकणात करणी आणि भगत बुवांचे खूप वेड लागले आहे ही अंध श्रद्धा कधी लोकांच्या मनातून नीघुन जाईल सर तुम्ही खूप छान काव्य रचना केली आहे यात काय वादच नाही नाद खुळा

  • @vinoddhavade2025
    @vinoddhavade2025 2 ปีที่แล้ว +1

    chan

  • @prajaktashinde7417
    @prajaktashinde7417 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @digambarbhowad5269
    @digambarbhowad5269 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर. लांजेकरांचा नादच खुळा ❤️👍🏼

  • @Tr.Sambhaji.S.S.Dhumak
    @Tr.Sambhaji.S.S.Dhumak 2 ปีที่แล้ว +1

    च भणं....भगत बुवा आता कोमातच😝😝😝😝त्याचा सरवा ईदवासच करुन टाकलात बुवा तुम्ही... वास्तव परिस्थिती वर गीत लांबोरे सर....एक नंबर

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      चे भनं
      Ha ha ha

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 ปีที่แล้ว +1

    छान विषय गायलंय पण छान

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 2 ปีที่แล้ว +1

    समाज प्रबोधन गीत गायलात बुवा खूप खूप शुभेच्छा ,💐💐💐💐💐

  • @nsrentertainment9192
    @nsrentertainment9192 2 ปีที่แล้ว +3

    करतोय इदवास भगत बुवा......👌👌एक वास्तव जे काही ठिकाणी पहायला मिळतंय कदाचित आलेला अनुभव ही गाठीला असतोच प्रत्येकाच्या वा वा शाहीर
    तुमने तो दिल जित लिया......खास तुमच्यासाठी *च्य भन*

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      रसाळ बंधू😊💐

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 2 ปีที่แล้ว +1

    वा शाहिर खरंच खुप छान लेखन आणि गायन
    अशा गाण्याची आज खुप गरज आहे
    प्रबोधनवादी गीत आज प्रत्येकानी गायली पाहिजेत

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      कविराज
      मनस्वी आभार

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 ปีที่แล้ว +1

    शाहीर लांबोरे 1 नंबर
    शाहिरी आणि आवाज भारी आहे
    खूप सुंदर विषय आणि लेखणी चांगली आहे
    खूप चांगले विषय घेऊन येतात

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      आशीर्वाद असुद्यात असेच. 😊
      Thankyou

  • @bharatrambade9422
    @bharatrambade9422 2 ปีที่แล้ว +1

    गाणी जरा लवकर लवकर लिहा आम्ही वाट बघत असतो😍☺️

  • @chandrakantyedage8086
    @chandrakantyedage8086 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @harisable9781
    @harisable9781 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माऊली.

  • @kokani_kala
    @kokani_kala 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त विकास बुवा 👍😍

  • @pankajdangle3076
    @pankajdangle3076 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त, एकदम कडकककक,भगत,बुवाना लाज वाटल तुमच गीत ऐकून💐💐खुप छान आवाज,शब्दरचना पन कड़क,नादखुला

    • @VikasLambore
      @VikasLambore  2 ปีที่แล้ว

      मनस्वी आभार

  • @ganeshgurav7454
    @ganeshgurav7454 ปีที่แล้ว +1

    Jabardast ek no

  • @sohamramane3906
    @sohamramane3906 ปีที่แล้ว +1

    खरी परिस्थिती मांडली या गाण्यात 🙏खूप छान गाणं 🙏

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 2 ปีที่แล้ว +1

    Kup sunder mauli kahi tari navin ekyala bhetle mst

  • @shaileshzore9571
    @shaileshzore9571 2 ปีที่แล้ว +1

    भावकीतील कंदाल मिटवून बुवा भगताच्या मानगुटीवर बसताना☺️☺️👌👍

  • @shreyasraut2697
    @shreyasraut2697 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @nileshkarambele9375
    @nileshkarambele9375 2 ปีที่แล้ว +1

    👌

  • @sutarvicky
    @sutarvicky 2 ปีที่แล้ว +1

    योग्य विषय निवडला आहे...... अस प्रबोधन होणे काळाची गरज आहे...

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 2 ปีที่แล้ว +2

    माऊली मस्त

  • @bappalovervishu2484
    @bappalovervishu2484 2 ปีที่แล้ว +1

    सर्व प्रथम शाहिरांना मानाचा मुजरा.........सद्यपरिस्थितीत जे घडतयं ते आपल्या खास लेखणीतून समाजापुढे आणण्याचा खुप चांगला प्रयत्न आहे.आणि समाजोपयोगी काम करत आहात.याचा खुप आनंद आहे.तुम्ही नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येता आणि धमाकुळ घालून जाता....Hats off to you sir ♥️

  • @saisamartharecordingstudio9487
    @saisamartharecordingstudio9487 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर शाहिर 🔥🔥❤️

  • @ramchandrakalambate...8057
    @ramchandrakalambate...8057 2 ปีที่แล้ว +2

    समाजप्रबोधन पर गाणं..‌ लय भारी 👍🙏