तुमचा बिनकामाचा नवरा हा सिनेमा मला फार आवडतो सिनेमा बघताना एखाद्या ग्रामीण भागात गेल्या सारखे वाटते आता माझे वय ५८ आहे पण आठवड्यात दोन किंवा तिन वेळा तर हा सिनेमा मी बघतोच
मी सुद्धा हा चित्रपट सतत बघत असतो पुर्ण पाठ झाला आहे आता पुढे काय होईल काय डायलॉग आहे पण तरीही त्यांचे expression miss करता येत नाही भन्नाट झाला आहे चित्रपट
श्री अशोक मामा सराफ साहेब यांना अप्रतिम कलाकारी/अभिनया मुळे त्यांना पर राज्य उत्तर प्रदेश सरकार तर्फे त्या काळी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता खरंच अशोक मामा सराफ हे आजही सर्व भारतीयांना गर्व आहे आणि सदैव राहील यात शंका नाही श्री अशोक मामा सराफ साहेब आपणास मनाचा मुजरा
अशोकजी कोणत्या एकाच भूमिकेत अडकले नाहीत. विविध भूमिका साकारून त्यांनी आपल्यातील कसदार कलाकाराचे दर्शन घडवले. त्यांच्या विषयी जे लिहाल ते कमीच असेल. अशोक मामांना शुभेच्छा. 🙏🙏🌹🙏🙏
धनंजय माने, लुकतुके, कॅप्टन बाजीराव रणगाडे, शूरवीर-दानवीर-कर्मवीर आणि असेच बरेच कुठले वीर उद्योगपती यदुनाथ जवळकर, इन्स्पेक्टर सर्जेराव शिंदे ... हि सर्व व्यक्तिरेखा आठविल्या कि अजूनही हसू येत.
तुम्ही साहेब ग्रॅट रोड भाटीया हॉस्पिटलच्या बाजुला चिखलवाडी मध्ये रहायला होते. 1979 ते 82 चा काळ असेल त्या दरम्यान तेव्हा आम्हाला तुम्ही गणपती आणि नवरात्री या सणांना तुम्ही आम्हाला रस्त्यावर मोठ्या पडद्यावर तुमच्या वतीने कीती फुकट मध्ये चित्रपट दाखवलेत आणि तुम्ही बाल्कनीत बसुन बघत असायचे. आम्ही तुम्हाला खालून आवाज द्यायचे तुम्ही फक्त हात दाखवून हसायचे अजून त्या दिवसाची आठवण येते.
ह्यातील विनोदाचा भाग सोडला तर पुन्हा एकदा सत्य परिस्थिती अधो रेखित होते की, भारतात कायद्याच्या चौकटीतून सुटण्यासाठी तुमच्याकडे एक वलय पाहिजे, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक, ते असेल तर तुम्हाला कसलीही भीती नाही.
अशोक सराफ ,अतिशय उत्कृष्ट भारी कलाकार. सिनेमाची कथा ,दिग्दर्शक, निर्माते इतर कलाकार लोकेशन कोणी असो ....अशोक सराफ पडद्यावर असले म्हणजे तीन तास निश्चिंती... सिनेमा हिट
देवा काय हे खरच आणी.कीती.बोलावे मामा तुमचे.सगळे सीनेमे आनंतच सुंदर आसतात. नाटक येके नाटक का माहीत नाही मग सीनेमा आणी तुम्ही खुपच महत्तवाच बोलत आहात 🔔🌏🎶🎵🙏🏼👏🏿🤣🎶🎂🎂🍔🍥💖💛😍🔔🌏🌏🏡⛳🎻🎵😭👏😎😎
Ashok sir sir tumcha navra maza navsacha 2 madhe Kay role aahe amhi Khup excited aahot really tumcha kgup motha fan aahe really wat pahar aahot aamhi sagle. tumchi tabyet nehmi cchan rahavi Deva kade prarthana.Tc urself sir lots of love sir bottom of ❤️ Jai hind sir Jai Maharashtra
मुलाचा 1st b, day म्हणून पोलसइंसपे. त्यांना घरीं चला..म्हणाले........ हे काहीतरी स्क्रिप्टड मनानेच केलेली वाटते fake स्टोरी मामा मीं पण फॅन आहे तुमचा, लोक तुमच्यावर प्रेम करतात यात वाद नाही पण लोकांना प्रसंगाचे भान असते तुम्ही चौकीत सिरीयस मॅटरसाठी गेला होतात एव्हडा मूर्ख इन्स्पेक्टर नसेल कीं तो तुमचा प्रॉब्लेम बाजूला ठेऊन मुलाच्या b, day साठी आग्रह करेल ठीक आहे, त्याचे घर जवळ होते म्हणून आपण सहज चला घरीं म्हणतोच कीं तसा म्हटला असेल पण जबाबदादारी सोडून चला b, दयायला म्हणणार नाही . लोक दाद देतात असे वाटते तूम्हाला पण ...... कुछ भी
@@amolpatil-rc3hf Mr. patil आमचे खाते हे सर्वांtoपरी जनतेच्या सेवेसाठी असते काही चंद लोकांमुळे लोकांचा बघण्याचा दृश्चिकोन वेगळा होतो पण सर्व dpt असे नसते एखादा अपघात झाला किंव्हा imergency प्रसंगी हेल्प म्हणून काही लोक आपले घर जवळ आले तर घरीं चला म्हणतात चहा पाणी देऊन आधार सहानभूती, मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच ha थोडा भाग असावा त्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना सहानभूती, मदत म्हणून घरी चलन्याचा आग्रह केला असेल व नंतर घरी गेल्यावत योगायोगाने मुलाचा b, day असेल व एव्हड्या म्हणून हस्तीचे घरी पाय लागले म्हणून आनंदाने त्याने मुलाच्या b, day चा उल्लेख केला असेल व सन्मान म्हणून केक कापण्याचा आग्रह करणारच. म्हणून मामानी यताचे वेगळ्या प्रकारे अर्थ सांगितला मामा मोठी हस्तीं आहे यात वाद नाही, आम्हीपण प्रेम आदर खूप करतो पण त्या अधिकाऱ्याला असे खाली दाखवयला नकॊ होते एव्हढाच उद्देश. तुम्ही महान आहात हे सांगण्यासाठी dept. चा अधिकारी किती मूर्ख आहे असे सांगणे चुकीचे आहे आणि तसेझाले असेल तर खरच तो अधिकारी त्या पोस्ट ला लायक नाही एखाद्या बुवाबाबा च्या मागे अंध भक्त असतात तो काहीही बोलला तरी ते अंधभक्त होच म्हणतात तसें मामांचे अंध भक्त होऊन ते म्हणतील ते खरे असे समजू नका that may b a part of a joke Ok? Mr. Patil now relax
तुमचा बिनकामाचा नवरा हा सिनेमा मला फार आवडतो सिनेमा बघताना एखाद्या ग्रामीण भागात गेल्या सारखे वाटते आता माझे वय ५८ आहे पण आठवड्यात दोन किंवा तिन वेळा तर हा सिनेमा मी बघतोच
मी सुद्धा हा चित्रपट सतत बघत असतो पुर्ण पाठ झाला आहे आता पुढे काय होईल काय डायलॉग आहे पण तरीही त्यांचे expression miss करता येत नाही
भन्नाट झाला आहे चित्रपट
W
कितीही वेळेस बघावा तरी बघावासा वाटतो
श्री अशोक मामा सराफ साहेब यांना अप्रतिम कलाकारी/अभिनया मुळे त्यांना पर राज्य उत्तर प्रदेश सरकार तर्फे त्या काळी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता खरंच अशोक मामा सराफ हे आजही सर्व भारतीयांना गर्व आहे आणि सदैव राहील यात शंका नाही श्री अशोक मामा सराफ साहेब आपणास मनाचा मुजरा
अशोक सराफ, तुम्ही सर्व भारतीयांना आवडता,,,, आभिनयाचे सहजसुंदर व्यासपीठ,,,
मराठी चित्रपट अशोक सराफ यांनी जिवंत ठेवला खूप खूप धन्यवाद सर आम्हाला हसायला शिकवलत आम्ही खूप नशीबवान आपले चित्रपट म्हणजे आमच्या साठी आजही पर्वणी सर
अशोकजी कोणत्या एकाच भूमिकेत अडकले नाहीत. विविध भूमिका साकारून त्यांनी आपल्यातील कसदार कलाकाराचे दर्शन घडवले. त्यांच्या विषयी जे लिहाल ते कमीच असेल. अशोक मामांना शुभेच्छा. 🙏🙏🌹🙏🙏
आदरणीय सर आपण अभिनयातील बाप माणूस आहात . कारण तुम्ही तुमच्या अभिनयातील मेलोडी जिवंत ठेवली आहे . ❤❤ ❤
असा एक नट आहे त्याला लोक खूप प्रेम करतात त्या यक्ति बद्दल खूप आपुलकी वाटते
ते म्हणजे अशोक सराफ
अशोक मामा हे मराठी चित्रपट सृष्टी चे बेताज बादशहा आहेत!🌹🙏
सचीन अशोक लक्ष्या महेश शरद निळू फुले सदाशिव अमरापुरकर ऐका पेक्षा ऐक हिरे आहेत ❤❤❤❤
अभिनयाचे विद्यापीठ म्हणजे अशोक सराफ सर.... लव यू सर....
Really
सर्वच सिनेमे अफलातून. ❤
आयत्या घरात घरोबा हा सिनेमा मी कमीत कमी पंचवीस वेळा पाहिला असेल .अशोक सराफ म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे.
खुप खुप छानच तुमचा मी खुप मोठा फॅन आहे तुम्हाला कोटी नमन
धनंजय माने, लुकतुके, कॅप्टन बाजीराव रणगाडे, शूरवीर-दानवीर-कर्मवीर आणि असेच बरेच कुठले वीर उद्योगपती यदुनाथ जवळकर, इन्स्पेक्टर सर्जेराव शिंदे ...
हि सर्व व्यक्तिरेखा आठविल्या कि अजूनही हसू येत.
Ashok Mama khup ch Great 🎉🎉🎉
Jai Shree Ram 🙏
दादा कोंडकें ईतकेच महत्त्वाचे आहेत अशोक सराफ❤
अशोक मामांचे khmplit पिक्चर मी
मनापासून पाहतो!
तुम्ही साहेब ग्रॅट रोड भाटीया हॉस्पिटलच्या बाजुला चिखलवाडी मध्ये रहायला होते. 1979 ते 82 चा काळ असेल त्या दरम्यान तेव्हा आम्हाला तुम्ही गणपती आणि नवरात्री या सणांना तुम्ही आम्हाला रस्त्यावर मोठ्या पडद्यावर तुमच्या वतीने कीती फुकट मध्ये चित्रपट दाखवलेत आणि तुम्ही बाल्कनीत बसुन बघत असायचे. आम्ही तुम्हाला खालून आवाज द्यायचे तुम्ही फक्त हात दाखवून हसायचे अजून त्या दिवसाची आठवण येते.
ह्यातील विनोदाचा भाग सोडला तर पुन्हा एकदा सत्य परिस्थिती अधो रेखित होते की, भारतात कायद्याच्या चौकटीतून सुटण्यासाठी तुमच्याकडे एक वलय पाहिजे, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक, ते असेल तर तुम्हाला कसलीही भीती नाही.
पूर्ण maharashtra मध्ये असा कोणती व्यक्ति नाही जे अशोक सराफ याना maan समान इज्ज़त करतो. Entire maharashtra loves u lots mama.
अहो के लिहिताय तुम्ही
अशोक सराफ यांच्या सारखे न भूतो न भविष्यती...असा नट होणे नाही... अष्टपैलू बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे.🎉💐🙏👍
The great actor ashok Mama
He is real entertainer ❤❤❤
अशोक सराफ ,अतिशय उत्कृष्ट भारी कलाकार. सिनेमाची कथा ,दिग्दर्शक, निर्माते इतर कलाकार लोकेशन कोणी असो ....अशोक सराफ पडद्यावर असले म्हणजे तीन तास निश्चिंती... सिनेमा हिट
खऱ्या जीवनात ही Royal माणूस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अशोक मामा v रोहिणी ताई यांचे अभिनंदन
मामा - तुम्हाला पाहतच आम्ही मोठे झालो . तुमच्या विविधांगी भुमिकेनी आम्हाला जगायला ' हसायला - शिकवल . तुम्ही शतायुषी व्हा टीच इच्छा .
आमचं पण खूप प्रेम आहे तुमच्यावर🎉🎉🎉🎉
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अज्यांक्ये तारा
उत्तम.
देवा काय हे खरच आणी.कीती.बोलावे मामा तुमचे.सगळे सीनेमे आनंतच सुंदर आसतात.
नाटक येके नाटक का माहीत नाही मग सीनेमा आणी तुम्ही खुपच महत्तवाच बोलत आहात 🔔🌏🎶🎵🙏🏼👏🏿🤣🎶🎂🎂🍔🍥💖💛😍🔔🌏🌏🏡⛳🎻🎵😭👏😎😎
खूप छान
माझं आवडत अशोक भाऊ अन बेर्डे एक नंबर
मामा खुप छान आहात तुम्ही
Ashok sir sir tumcha navra maza navsacha 2 madhe Kay role aahe amhi Khup excited aahot really tumcha kgup motha fan aahe really wat pahar aahot aamhi sagle. tumchi tabyet nehmi cchan rahavi Deva kade prarthana.Tc urself sir lots of love sir bottom of ❤️ Jai hind sir Jai Maharashtra
कारण तुम्ही 1 पोलीसच आहे आमच्यातले आम्हाला पण तुमची रोल मध्ये पाहून आम्ही आहे असे वाटते
एकदम कपले ट ❤❤❤❤
Perfect situation. Explained
👌👌👌
एकदम मस्त ! लयभारी !
तुमचे सर्वच चित्रपट खुप छान आहेत. आणि तुमच्या सोबत लक्ष्या मामा असला तर मग काय चार चाँद
नवरा माझा नवसाचा
बिनकामाचा नवरा
भूता चा भाऊ
बनवा बनवी
अशे बरेच चित्रपट
महाराष्ट्राचा वरजिनल विनोदसम्राट
Khoop channnnnn ❤❤❤❤❤❤❤❤🎉
अशोक सराफ जी ❤️❤️❤️❤️❤️❤️
लिंबू कलर
My favourite actor
बिनकामाचा नवरा इरसाल ग्रामीण बाज़ असलेला सिनेमा कायम आठवणीत राहणारा.
Bhutacha bhau ek number
पॅन्टवाल सलाम
मुलाचा 1st b, day म्हणून पोलसइंसपे. त्यांना घरीं चला..म्हणाले........ हे काहीतरी स्क्रिप्टड मनानेच केलेली वाटते fake स्टोरी
मामा मीं पण फॅन आहे तुमचा, लोक तुमच्यावर प्रेम करतात यात वाद नाही पण लोकांना प्रसंगाचे भान असते
तुम्ही चौकीत सिरीयस मॅटरसाठी गेला होतात एव्हडा मूर्ख इन्स्पेक्टर नसेल कीं तो तुमचा प्रॉब्लेम बाजूला ठेऊन मुलाच्या b, day साठी आग्रह करेल ठीक आहे, त्याचे घर जवळ होते म्हणून आपण सहज चला घरीं म्हणतोच कीं तसा म्हटला असेल पण जबाबदादारी सोडून चला b, दयायला म्हणणार नाही . लोक दाद देतात असे वाटते तूम्हाला पण
......
कुछ भी
एकदा पोलीस स्टेशन ला जा म्हणजे कळेल ते काय करतात ते😂
मला पो. स्टे. लाजण्याचा सल्ला देऊ नका For ur इन्फो. मी ACP आहे.
@@amolpatil-rc3hf Mr. patil आमचे खाते हे सर्वांtoपरी जनतेच्या सेवेसाठी असते काही चंद लोकांमुळे लोकांचा बघण्याचा दृश्चिकोन वेगळा होतो पण सर्व dpt असे नसते एखादा अपघात झाला किंव्हा imergency प्रसंगी हेल्प म्हणून काही लोक आपले घर जवळ आले तर घरीं चला म्हणतात चहा पाणी देऊन आधार सहानभूती, मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच ha थोडा भाग असावा त्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना सहानभूती, मदत म्हणून घरी चलन्याचा आग्रह केला असेल व नंतर घरी गेल्यावत योगायोगाने मुलाचा b, day असेल व एव्हड्या म्हणून हस्तीचे घरी पाय लागले म्हणून आनंदाने त्याने मुलाच्या b, day चा उल्लेख केला असेल व सन्मान म्हणून केक कापण्याचा आग्रह करणारच. म्हणून मामानी यताचे वेगळ्या प्रकारे अर्थ सांगितला मामा मोठी हस्तीं आहे यात वाद नाही, आम्हीपण प्रेम आदर खूप करतो पण त्या अधिकाऱ्याला असे खाली दाखवयला नकॊ होते एव्हढाच उद्देश. तुम्ही महान आहात हे सांगण्यासाठी dept. चा अधिकारी किती मूर्ख आहे असे सांगणे चुकीचे आहे आणि तसेझाले असेल तर खरच तो अधिकारी त्या पोस्ट ला लायक नाही एखाद्या बुवाबाबा च्या मागे अंध भक्त असतात तो काहीही बोलला तरी ते अंधभक्त होच म्हणतात तसें मामांचे अंध भक्त होऊन ते म्हणतील ते खरे असे समजू नका that may b a part of a joke
Ok? Mr. Patil now relax
एसीपी ला मराठी नीट लिहिता आले नाही
आणि म्हणे एसीपी 😂😂😂
❤
सर्व काही ठीक आहे पण एकागोष्टींचे वाईट वाटले अंबानी चा नुकत्याच झालेल्या लग्न प्रसंगात एकाही मराठी अभिनेता अभिनेत्री ला आमंत्रण देण्यात आले नव्हते 😢
बरं झालं जे गेले त्यांची अवस्था वाईट केली
❤ 💋 👄 🙏 🙏 🙏 👍
It was insulting to make him wait for so long
Miss u lakshmikant sir
😂😂😂😂
Ata ghari Basa ki
Bakwas
Love you Sir.❤❤❤Mama.