ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कोंडगाव मध्ये ह्या गोष्टी आम्ही घडून आणतो.. दोन्ही शाहीर. Shyvt गोड च होणार 🥰🥰🥰🥰
मस्त खूप वेळ वाट बघायला लागली आणि हो शेवट किती गोड यार हाच खरा शक्ती तुरा ❤️🥰
दोन्ही शाहीर एक no जोडी आणि शेवट असाच करीत जावा हसून खेळून❤🎉
बारीचा शेवट खुप मनाला भावला....❤खुप छान सादरीकरण विकासजी 🎉🙏
शास्त्र म्हटल तर लांबोरे बुवा एक नंबर आहेत
बारीचा शेवट खूपच गोड होता ही खरी शक्ती तुऱ्याची शान आहे असेच कार्यक्रम व्हावेत अशी इच्छा ❣️🚩🚩
खूप छान
Khup Chan bari Vikas dada
जबरदस्त ❤तुरे ची शान
खूप छान ❤️❤️🙏🙏
Ek no bhuwa❤👌
Vikas lambore kadak
खुप छान शेवट केला बारीचा असेल दोन्ही शाहिरांनी एकत्र राहून कार्यक्रम करा व अजून आपल्याला कोकणच्या लोक केलेचा आदर वाढवावा. बाकी शाहीरांनी यांचा आदर्श घ्यावा.
जबरदस्त बारी बुवा
खूपच छान लांबोरे बुवा ❤❤
सेवट खुप सुंदर
अप्रतीम❤
Khup सुंदर येक no jodi
अप्रतिम बारी 👌🏻👌🏻
शेवट लय भारी
आतुरता आज मिळाली बारी बघायला ❤
मस्त केली बारी बुवा🎉
आतुरता ❤
❤❤❤
Ekach dhyan jadugar fan
Shakti turyat khelimelich vatavrn ks tyaar kraych te lambore buvakdun shikav sarv buvani
@Ganesh_12346 सध्या त्यांच्या पण बार्या दिसत नाहीत
रावण हा पूर्ण ब्राह्मण होता
buva gadi taplay bharpurrrrr😂😂😂
लास्ट ला हसू आवरतच न्हवत यार 😂😂
कोंडगाव मध्ये ह्या गोष्टी आम्ही घडून आणतो.. दोन्ही शाहीर. Shyvt गोड च होणार 🥰🥰🥰🥰
मस्त खूप वेळ वाट बघायला लागली आणि हो शेवट किती गोड यार हाच खरा शक्ती तुरा ❤️🥰
दोन्ही शाहीर एक no जोडी आणि शेवट असाच करीत जावा हसून खेळून❤🎉
बारीचा शेवट खुप मनाला भावला....❤खुप छान सादरीकरण विकासजी 🎉🙏
शास्त्र म्हटल तर लांबोरे बुवा एक नंबर आहेत
बारीचा शेवट खूपच गोड होता ही खरी शक्ती तुऱ्याची शान आहे असेच कार्यक्रम व्हावेत अशी इच्छा ❣️🚩🚩
खूप छान
Khup Chan bari Vikas dada
जबरदस्त ❤तुरे ची शान
खूप छान ❤️❤️🙏🙏
Ek no bhuwa❤👌
Vikas lambore kadak
खुप छान शेवट केला बारीचा असेल दोन्ही शाहिरांनी एकत्र राहून कार्यक्रम करा व अजून आपल्याला कोकणच्या लोक केलेचा आदर वाढवावा.
बाकी शाहीरांनी यांचा आदर्श घ्यावा.