Nad Bhagvyacha | नाद भगव्याचा | Shiv Jayanti | Shivaji Maharaj Song | Sajan Bendre
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ก.พ. 2023
- Nad Bhagvyacha | नाद भगव्याचा | Shiv Jayanti | Shivaji Maharaj Song | Sajan Bendre
✓ गायक: साजन बेंद्रे
✓ गित : साजन बेंद्रे
✓ संगित : साजन बेंद्रे
✓ कोरस : सौरब आवटे ओंकार आवटे
✓ रिकॉर्डिंग स्टुडिओ : साजन विशाल
✓ मेंकिग : शैलेश रेडेकर
All Copyrights Reserved "Sajan Bendre Musical".
Artist And TH-cam Channel Managed By " orange Music Distribution"
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● JioSawan ►Link ►
● Apple Music ►Link ►
● Amazon Music ►Link ►
● Spotify ►Link ►
● Resso ►Link ►
● TH-cam Music ►Link ►
-------------------------------------------------------------------
CALLER TUNE | CRBT CODES
Idea :
Vodafone :
BSNL SE :
Airtel V Codes :
Airtel C Codes :
Jio :
-------------------------------------------------------------------
For Any Trade Inquires Please Contact
Sajan Bendre Musical
HandPhone - 8888808211
#shivajimaharaj #shivjayanti #shivbaraja #chatrapatishivajimaharaj - เพลง
शिवराय सांगायला सोपे आहेत
शिवराय ऐकायला सोपे आहेत
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण....!!शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ..🚩🪷🙏
मुघल सुद्धा समोर येत न्हवते माझ्या राजाचं पुढं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजं 🚩🚩🚩
कड़क एक गान तुमच्या आवाजात शंभूराजे याच गा 🚩🚩🚩🚩
साजन बेंद्रे गुरुजी यांचं हे गाणं ट्रेनिंगला ला झळकलच पाहिजे आणि डिजे ला वाजलच पाहिजे कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Big fan of sajan Bendre❤
Jay Shivrai 🚩
Jay shivray👏
शिंदे शाही तर महाराष्ट्राची शान आहे,
पण साजन बेंद्रेनी जर काही सादर केलं तर त्यापेक्षा शानदार दुसरं काही वाटतच नाही👏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे खूप छान सॉंग एक नंबर सर्वांचे मनापासून धन्यवाद साजन सर🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌
वाह दादा वाह...🎉
ह्या वर्षाच टॉपच सॉंग आहे साजन दादा.👌👌👌👌👌
साजन दादा एक नंबर गाणं झालं जय शिवाजी जय भवानी जय लहुजी💛
साजन दादा खरंच तुमचा नाद खुळा आहे 👌👌👌👌👌🔥🔥🔥 एक नंबर गाणं गायलं भाऊ तुम्ही तुम्हाला माझ्याकडून मानाचा मुजरा🙏🙏🙏
खरचं अप्रतिम गान तयार केलं गुरुजी तुम्ही🙏वा क्या बात है👍
शिव जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🚩🤗
Kadak Sajan भाऊ
शिवरायायासाठी हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवराय
एकच नंबर गाणं गायले आहे...
सुपर साजन सर...
जय जिजाऊ जय शिवराय
Ek number sajan sir 🤗🤗🤗🤗
कोण कोण साजन बेंद्रे यांचे फॅन आहे👍
मी गुरू मानतो त्यांना,आजुन गुरुजीच समोरासमोर दर्शन झालं नाही,कधी तेव दिवस येईल
❤️❤️😍
🚩💯✌️⚔️🙏💎🌟👆✌️🤟
Tula kay karaycha
Like
🚩अभिमान आहे मला मी छत्रपतींचा मावळा असल्याचा 🚩
मी आहे साजन दादाचा फॅन आहे
जबरदस्त ❤
खरच तूमचया आवाजाला तोड नाय सआजन दादा
साजन भाऊ एकच नंबर गाणं आवडलं आपल्याला
साजन सर खरच तुम्हाला सारं काही जमतं खरच शिवबा साठी खुपच छान गाणं गाईले. 🙏🙏🙏🙏
एक भाऊ साजन भाऊ
जयभिम जयशिवराय आमचे आद.दादासाहेब साजनजी दादासाहेब जबरदस्त आवाज
कसलाही atitude नसलेला व्यक्ती म्हणजे राजन बेंद्रे
एक नंबर दादा 👌👌
आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळे आहोत भक्त शिवरायांचा 🧡❤️⚔️🚩🌏
साजन दादा 1. नंबर🚩🚩🚩
very good sir 👍💝
तुमच.आमच.नात काय
जय जिजाऊ जय शिवराय
गुरुजी तुमच्या शब्दां पुढे हा तुमचा लाडका शिष्य नतमस्तक आहे..
तुमची गायकी ही अमृतापेक्षा आहे..
❤️❤️❤️
Qy
@@meenakale7846 त९ष
लय भारी
अंगावर काटा आला साजन सर हे गान ऐकुन एकच नंबर गान आहे सलाम साजन सर
नाद भगव्याचा कडक 🔥🔥
जय शिवराय 🙏🙏 जय भिम 🙏🙏
Kya bat he sajn dada
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏🙏 साजन दादा तुमच्या गायकिला सलाम आणि तुमच्या प्रत्येक गाण्या मधले शब्दच लय लय लय लयच भारी आसतात 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
कड़क..............भाऊ जय शिवराय
कडक🚩🚩🚩👌👌
नाद भगव्याचा लय भारी
जबरदस्त दादा 👌👌👌👌
जय शिवराय जय शंभुराजे साजन दादा
सुपर दादा. 👍
येडामाय नाम तुझे गोड हे गाण कधी येणार आहे खुप छान आहे लवकर पाठवा.
Khup cha zalay song 👌👌👌👌
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
Vaa sajan bhau no 1 song
एक नंबर सर
अतिशय गोड दादा 🙏🙏🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र
दैवत छत्रपती शिवाजी महाराज
जय भवानी जय शिवराय 👌👌👌👌
Lay Bhari guruji 🙏
एकच नंबर गान गायलय🚩
कडक फक्त साजण सर
जय महाराष्ट्र.
Super 👍 Saajan Dada 👍
1नंबर गाण
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🙏🔥
जय शिवराय 🚩🚩🔥🔥🔥❤️
Don sajan bendre.❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Ly bhari..jay shivray..❤️🚩❤️
🧡 जय शिवराय 🧡
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🏹🔱⚔️🚩नाद भगव्याचा🚩♥️🔥✨⭐🌞🔝
जय शिवराय
दादा एक नंबर क** 👌👌
कडक दादा
नंबर एक गान साजन सर
शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दीक अभिनंदन
काय छान गीत गायलं माझा ऊर भरून
वा खतरनाक साजन भाऊ गाणं 👌👌👌👌👌💯🔥✨🔥😍😘😊 🚩🚩
Nice sajan sir
जय शिवराय 🚩🚩🚩👌👌
हिंदुस्तानचे बाप
खूप छान साहेब
❤Mi ahe dada cha fan 🙏
जय शिवराय 🙏🥰
एक, च, नंबर, आवाज, साजन, बेंदरे
Kadakk 👍 only sajan dada bendre 🙏🙏👌🔥🔥🔥🔥
जय भवानी जय शिवराय
किती छान गायले दादा
एकदम जबरदस्त साजन दादा
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय संभू राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Waah zabardastt Jay shivray 🚩🚩🚩🚩
खुप छान साजन गुरूजी
साजन गुरुजी सुपर गाण आनी डांन्स पन गुरुजी खतरनाक ,👍👍👌👌
मस्त गाणं आहे एक च नंबर
Nise song
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🔥🔥❤️❤️
Khup chan
🚩🚩🚩Jai shivay 🚩🚩🚩🚩Dada ❤️❤️
जय महाराष्ट्र
एकच नंबर गाणं
Jay shivbray sajan
जय शिवराय 🚩🚩📿🧡🧡🧡
Kadkkkk sajan dada 🥰🥰🥰
खूप छान👏✊👍👏✊👍