Sambhaji Bhide | वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये, भिडेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • Sambhaji Bhide | वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये, भिडेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
    #sambhajibhide #pune #palkhisohala #wari2024 #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 43

  • @aparab82
    @aparab82 วันที่ผ่านมา +17

    भिडे गुरुजी पडले अशी बातमी पूर्वी वाचली होती‌. बहुतेक डोक्यावर पडले असावेत.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 วันที่ผ่านมา +15

    जेंव्हा ब्रिटिशांशी लढायचे होते तेंव्हा नपुसंक बनून घरात लपून बसले , आणि आत्ता बहुजनांना धर्माच्या आधारे हिंदवी स्वराज्य सांगत आहेत 😂😂😂😂😂😂

  • @user-lr4qh2nb1z
    @user-lr4qh2nb1z วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्र जिजाऊंचा आहे महाराष्ट्र सावित्रीचा आहे महाराष्ट्र अहिल्यादेवीचा आहे.. महिलांनी पण जशा जिजाऊ अहिल्या सावित्री होत्या त्यांचे विचार त्यांचा पेहरावा त्यांचा आदर्श समोर ठेवून समाजात आचरण करावे जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 วันที่ผ่านมา +7

    भिडे गुरुजी नट्या कोणत्या समाजातील आहेत

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 วันที่ผ่านมา +7

    खरं आहे 😂👌कारण नट्यां च एकच ठोक्या नसतो बहुदा.

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 2 วันที่ผ่านมา +7

    भिडे ची नार्को टेस्ट करा तेव्हा कळेल हा नेमका आहे कोण,कायम वादग्रस्त वक्तव्य,,,,,,

  • @SamrthGalss
    @SamrthGalss 2 วันที่ผ่านมา +9

    आईला कॉमडी का करत नाही हा.... चांगला ऍक्टर झाला असता

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 2 วันที่ผ่านมา +4

    भिडे गुरुजींनी योग्य विधान केले आहे.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 วันที่ผ่านมา +3

    लोकशाही आहे याचे भान आहे का?

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 วันที่ผ่านมา +2

    भिडे गुरुजी समाजाचा ठेकेदार आहे का, संविधानाने महिलांना स्वातंत्र्य दिल

  • @user-vo9pk6yo3y
    @user-vo9pk6yo3y วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात या भिडेला दोन - चार एपिसोडमध्ये घेऊन बघा म्हणावं चैनल्स वाल्यांना.

  • @balasahebsalunke3068
    @balasahebsalunke3068 2 วันที่ผ่านมา +4

    गुरू, जी शेतकरी व इतर काही कामगार यांच्या विषयावर बोलाव.

  • @bnsangale1950
    @bnsangale1950 2 วันที่ผ่านมา +3

    जर त्यांची विधानं वादाच्या भोव-यात सापडणारं आहेत..तर दाखवतायं कशाला ? कशाला आगित तेल ओतताय...
    रोज उठून कुणितरी काहीतरी बोलतो तुम्ही त्याला तिखटमीठ चोळता सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यत ती बातमी चालवता तुमची बातमी होते .सामान्यांचा जिव जातो...?????

  • @sandeepkamble2688
    @sandeepkamble2688 2 วันที่ผ่านมา +5

    समाज विघातक शक्ती

  • @balasaheb735
    @balasaheb735 วันที่ผ่านมา +1

    त्यात काय चुकीच बोलले नट्या नी जाऊ नये हे बरोबर जर त्या दोन पेक्षा जास्त लग्न करतात आणि वढसावित्री करायची त्यात काय अर्थ निघतो

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 2 วันที่ผ่านมา +4

    भिडे साहेब मग काय नटानी जायचं का

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk วันที่ผ่านมา

    भिडे गुरुजी १००% बरोबर सांगत आहेत. 🚩

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g วันที่ผ่านมา

    🌹🌷🍁महाराष्ट्रातील सर्व अभिनेत्री आणि सर्व महिला श्री. भिडे साहेब यांच्या मराची वाट पाहत आहे... त्या म्हणतात 🍁 बुढगा वटपौर्णिमा 2025 च्या आधी लंबा होईल तर बरं होईल 🍁🍁🍁

  • @sonushet615
    @sonushet615 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे गुरुजींचं🚩🚩

  • @navnathhole3150
    @navnathhole3150 วันที่ผ่านมา +2

    हा मरल तेव्हा आनंद होईल

  • @KAUSHIKSHIVRAMKRISHNAN7369
    @KAUSHIKSHIVRAMKRISHNAN7369 วันที่ผ่านมา

    नाटकातील सावित्री ही कधीच पतिव्रता होऊ नाही शकत पत्रकार महोदय,😂😂😂

  • @dhananjaysinhdahe7349
    @dhananjaysinhdahe7349 2 วันที่ผ่านมา +3

    यात वादग्रस्त अस विधान काय आहे ते तर बिलकुल सत्य , अगदी बोलले आहेत, कटू सत्य आहे । खरंय ना , अगदी बरोबर य थोरा मोठयांचे विचार

  • @Alwaysbullish
    @Alwaysbullish วันที่ผ่านมา +1

    Magaslele vichar ….. mhatare jhale vichar hyanchya sarkhe …..

  • @tukaramkapse1342
    @tukaramkapse1342 2 วันที่ผ่านมา +4

    He mahtar kadhi marty

  • @anandkamble839
    @anandkamble839 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोहर कुलकर्णी😂😂😂

  • @NIYO-777
    @NIYO-777 วันที่ผ่านมา

    Navnit rana nati aahe

  • @anamikbhartiy
    @anamikbhartiy 2 วันที่ผ่านมา

    Chatrapatinchya navavar bahujananchi dishabhul karnyach kaam ha chagan kide guruji karat aahe

  • @vishalshingare3201
    @vishalshingare3201 วันที่ผ่านมา

    Yenla kahi Kam nahi fhukt che chale dahvte

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 2 วันที่ผ่านมา +1

    Gupp ga

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 2 วันที่ผ่านมา

    Ky boltoy kay kalat nahi ha ram ram karat basaych gupp

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 วันที่ผ่านมา

    Jara tri gorgaribana sukhane rahaude baba

  • @bhaskargaikwad1291
    @bhaskargaikwad1291 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @rahulnikam5533
    @rahulnikam5533 วันที่ผ่านมา

    Tu.ja

  • @yashwantbagul7413
    @yashwantbagul7413 วันที่ผ่านมา

    वट सावित्री हे एक अंधश्रद्धा च आहे काय गरज आहे जायची