Chiplun Murder: तरुणीच्या हत्येनं खळबळ, नाभिक समाज संतप्त, अधिवेशनात मुद्दा गाजला | Bhaskar Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 68

  • @suchitakajare2123
    @suchitakajare2123 ปีที่แล้ว +24

    मुलीला न्याय मिळावा गुन्हेगार मोकाट सुटतात कडक कारवाई करा साहेब अरे हि अशी नालायक माणसं ईनकाऊटर मधे मेली तर काहीच कमी होणार नाही😢😢

    • @realitychannel2043
      @realitychannel2043 ปีที่แล้ว +2

      Kay challey he kase honar mulinna kay khelne samjtat ka

  • @VillasVirar
    @VillasVirar ปีที่แล้ว +17

    संपूर्ण कोकण वासियांनी ह्यावर आवाज उठवावा.सर्व समाजांनी.जाती,धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा.

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      अरे मूर्ख तुझ्या भास्कर जाधव ला विचार जाऊन

  • @pratikshakolkand3041
    @pratikshakolkand3041 ปีที่แล้ว +8

    त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे नीलिमा ताई या जगात नाही तर त्या गुन्हेगाराला ही जगण्याचा अधिकार नाही त्याला फाशी झालीच पाहिजे

  • @vashnavipadyal3663
    @vashnavipadyal3663 ปีที่แล้ว +17

    आम्हा स्त्रियांना आरक्षण नको सवरक्षण द्या..............नसेल जमत तर आपल्या खुर्च्या सोडा

    • @suchitakajare2123
      @suchitakajare2123 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे काय ऊपयोग आहे अश्या सरकार चा जो आदेश देवू शकत नाही गुन्हेगार भेटले तर तीथेच संपवा

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      जाऊन भास्कर जाधव ला बोल राजीनामा द्यायला

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 ปีที่แล้ว +9

    न्याय ध्या 👉

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 ปีที่แล้ว +5

    माय बाप सरकार कडे एकच मागणं आहे सर्व नागरिकांच संरक्षण करा...

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +14

    दोन मुख्यमंत्री पण करा महाराष्ट्राला फडणविस ने राजीनामा द्यावा

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      तू फाशी घे भास्कर ला जाऊन विचारा फडणवीस राजीनामा देणार नाही

  • @AjayLase-zi7vj
    @AjayLase-zi7vj ปีที่แล้ว +8

    Justice for Nilima 🙏

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 ปีที่แล้ว +14

    काय कामाचा नाय गृहमंत्री.

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      काय कामाचा नाही भास्कर जाधव

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 ปีที่แล้ว

      ​@@ravindramarathe2012फडतूस

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      @@sachinkijalkar8943 बाजार बसवा उपट सुंभ

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 ปีที่แล้ว +2

    काय बोलावं हेच कळत नाही...
    🙏🙏🙏🙏🙏

  • @VaishnaviKadam-m8p
    @VaishnaviKadam-m8p ปีที่แล้ว +4

    ”सरकारकडून अपेक्षा काय ठेवावी हाच मोठा प्रश्न समोर उभा राहतो खर तर..कारण या आधीसुद्धा किती तरी ठिकाणी आणि किती तरी वेळा अशा अनधिकृत घटना घडल्या आहेत..आणि तेव्हा काय न्याय मिळाला हे सर्वांसमोर आहेच..तरी देखील 1 छोटी आशा म्हणून बघू कितपत न्याय मिळतो..कारण आज तिला मिळालेला न्याय हा आधी किती तरी मुली ज्या याला बळी पडलेल्या त्यांना न्याय देणारा असेल...

    • @suchitakajare2123
      @suchitakajare2123 ปีที่แล้ว

      😢😢😢😢 खरंच सरकाराच्या मुलीचं काही नाही जात बिचार्या अश्या मुली भरडल्या जात आहे त जे कष्ट करत आहे😢😢😢

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      तुझी अपेक्षा आमदार भास्कर जाधव कडून ठेव

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 ปีที่แล้ว +6

    कायदा सुव्यवस्था बिघडळाय

    • @suchitakajare2123
      @suchitakajare2123 ปีที่แล้ว +1

      बिघडलच आहे 😢😢😢कस मुलीनी जगायचं

  • @maheshingale6766
    @maheshingale6766 ปีที่แล้ว

    लवकरच कारवाई झाली पाहिजे

  • @vivekshinde7942
    @vivekshinde7942 ปีที่แล้ว

    सर्व कोकण वासियांना नम्र विनंती सर्वजण एकत्र येऊन त्या ताई ला नाय मिळून देऊ या..🙏🙏

  • @मनिषाखरे
    @मनिषाखरे ปีที่แล้ว +2

    न्याय मिळाले पाहीजे

  • @sunilsalunke7455
    @sunilsalunke7455 ปีที่แล้ว +4

    गृहमंत्री आता अभ्यासक करत बसणं

  • @sdhanasekaran1599
    @sdhanasekaran1599 ปีที่แล้ว +3

    We need justice for the woman

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 ปีที่แล้ว

    काय हे चालले आहे.आम्हाला कोकणाचा अभिमान होता.की आपले कोकण गुन्हेगारी पासुन लाब असेल.ऐक हिरवळ कोकण .कोकणीणमाणुस साधा भोळा मायाळु.पण ही कुरता कोठुण आली.मला तर वाटत कोकणचा युपी बिहार होत चालला आहे.आम्हाला न्याय हवा आहे

  • @ravindramhatre3596
    @ravindramhatre3596 ปีที่แล้ว

    सरकार कडून खूप अपेक्षा आहेत, गुन्हेगारांना पकडुन फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून...कठोर शिक्षा करावी..

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 ปีที่แล้ว +3

    Nothing will happen no justice for common man they are busy their own luxury

  • @suchitakajare2123
    @suchitakajare2123 ปีที่แล้ว

    अहो सरकार साहेब खरंच कळकळीची विनंती आहे 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 जर का अपराधी सापडतो तर त्याला पोलीस स्टेशन किंवा कोर्टात नेहन्यापेक्षा तिथेच संपवा आणि प्लिज प्लिज मुलीनां जगु द्या😢😢😢😢😢😢 😢😢

  • @shunkallolam2279
    @shunkallolam2279 ปีที่แล้ว

    😮😮

  • @akashchikle-ei9eh
    @akashchikle-ei9eh ปีที่แล้ว

    मुख्यमंत्री साहेब तुमच्या मुलीसोबत असे झाले असते तर काय केलं असत

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 ปีที่แล้ว

    ग्रहमंत्रीनी राजीनामा द्यावा

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 ปีที่แล้ว

    या पुढे जर महिलांना न्याय मिळत नसेल तर महिला यांनी मतदान करायला जाणार नाहीत ....याची नोंद सर्व महिला यांनी घ्यावी ...जो महिलांना न्याय देईल त्यांना च मत दान करा ...गरीबांना मतदान करा ...श्री मंताला नको ...महिला वगर्ग

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 ปีที่แล้ว

    आमदार आणि खासदार कुठे पळाले

  • @diptsjoshidj6620
    @diptsjoshidj6620 ปีที่แล้ว

    आता आमचं कोकण पण सोडल नाही विकृतीने

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv ปีที่แล้ว

    असा मार दया की जोर जोरात ओरडला तरी इतका मारा की एक एक चामडी नोच नोच करून तरफडेल असा जीव जाईपर्यत मारा

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv ปีที่แล้ว

    CID dog तर्फे प्रयत्न करा शोध लागेल

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 ปีที่แล้ว +1

    Everyone is in danger and Everyone is danger Stop division

  • @tejasbhosale2011
    @tejasbhosale2011 ปีที่แล้ว +1

    Fakta ek samaj ka ekatra zalay.... Apli bahin ahe ti... Sarvani ekatra ya... Samaj wagere tari karu naye ashiya babtit

  • @saminakazi1234
    @saminakazi1234 ปีที่แล้ว +2

    Allah Allah kese jigar krta h re salo ka 😢 isko justice milna hi chaeye

  • @yupp_harish3936
    @yupp_harish3936 ปีที่แล้ว

    maja kde body che photos ahet khup ghan avastha ahe

  • @omkarmate6239
    @omkarmate6239 ปีที่แล้ว

    पालकमंत्री कुठे आहे

  • @VillasVirar
    @VillasVirar ปีที่แล้ว +1

    कोणतीही महिला असूदे.जाती पतीच बोलू नये.

  • @mangalkalane3658
    @mangalkalane3658 ปีที่แล้ว

    कायदेविषयक वचक राहिला नाही

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 ปีที่แล้ว

    Rape & Murder Case May Be ✍️📢🤠

  • @SiddheshAmkar-t3n
    @SiddheshAmkar-t3n ปีที่แล้ว

    Amdar ani he fakta vidhansabhetach bolnar baher aale ki kahi na

  • @swapnilpawar3284
    @swapnilpawar3284 ปีที่แล้ว +1

    kokanat asale bhayankar prakar navate ..hi kid kokanala laganyapasun vachva ......pratek kokani mansane yavar aavaj utavava ...kokan ledies sati kayam surkshit aahe ..he asale prakaravar kokani mansan bankul shant basu nye

  • @SmitaBhalekar-us1pb
    @SmitaBhalekar-us1pb ปีที่แล้ว

    गुन्हेगाराला मोकाट सोडलत तर तुमच्या आमच्या आई बहिणींना घरी बन्धीस्थ बसायला लागेल

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 ปีที่แล้ว

    मोतीलाल शर्मा. ग्रह मंत्री पक्ष फोड़ा फोड़ी मढ़े व्यस्त आहे. बांडगुल

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      शर्मा तुम्ही तुमच्या up बिहार च बघा amhi मराठी मानस सक्षम आहे गुन्हेगराला जिवंत सोडणार नाही

    • @dimpalsharma6889
      @dimpalsharma6889 ปีที่แล้ว

      @@ravindramarathe2012 मोती शर्मा. आरे तू असल यूपी बिहार गुजरात चा खानदानी महाराष्ट्र चा आहे चाटू कार

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      @@dimpalsharma6889 वर्मा शर्मा लाज वाटती का रे स्वतःच्या बिहार चिं नाव घ्यायला मराठी लोकांच आहे फक्तं महाराष्ट् तुझ्या सारखा पर् प्रान्तीय भिकारी बघितला नाही
      उपर्या निघ इथून

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 ปีที่แล้ว

      @@dimpalsharma6889 स्वतः ला चाटू कार म्हणून घेत आहे .
      बीहारी शर्मा वर्मा भैय्या एक् प्लेट पाणीपुरी लाव रे भैय्या

    • @dimpalsharma6889
      @dimpalsharma6889 ปีที่แล้ว

      @@ravindramarathe2012 मोती शर्मा. आरे तू तर खानदानी बीजेपी आरएसएस चा पालतू चाटू टॉमी दिसतआहे मिर्ची चुकीच्या ठिकानी लागलेली दिसतआहे

  • @VaishnaviKadam-m8p
    @VaishnaviKadam-m8p ปีที่แล้ว

    एखाद्या स्त्री/मुलीची हत्या झाल्यानंतर तिला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे, परंतु पुन्हा अशी हत्या होऊ नये म्हणून "आपल्या सरकार" ने याची दक्षता घेतली पाहिजे.