तुझी प्रगती बघून अभिमान वाटतो😢कधी काळी income tax department मधे शिपाई होता ... मुख्यमंत्री झाला ..तोही फक्त 258 दिवसांचा तरी सिंधुदुर्गात 900 ,एकर जमीन... कोकण आणि मुंबई त 4 मोठे बंगले...malls.. गोव्यात 2..3 hotels...कंपन्या आलिशान गाड्या सिंधुदुर्गात hospital ईतकी बेनामी बेहिशेबी संपत्ती कमावली... भाजपचे कुबेर अमित शहा मंगलप्रभात लोढा नंतर श्रीमंतीत याचाच नंबर लागेल फक्त दुसर्यांची प्रगती झाली की पोटदुखी होते.
पहिला व्यवसाय नंतर राजकारण ,,, सर्वपक्षीय कार्यकर्त्यां नी बोध घ्यावा अन वेळीच सावध होऊन स्वतःच्या प्रपंचाचा विचार करावा ,,,, कारण कार्यकर्ता पाहिलं राजकारण अन नंतर व्यवसाय असा विचार करत असतात
एवढा पैसा आला कुठून राजकीय नेत्यावर धाडी का पडत नाहीत कधी तरी सगळ्याच राजकीय नेत्यांच्या प्रॉपर्टी विषयी जनता रस्त्यावर उतरेल त्यादिवशी नक्कीच जनता जागरूक झाली आहे असं म्हणूशकु
शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री श्रीमंत कसे झाले, याचा शोध घेतला, तर अगाथा ख्रिस्तीच्या कांदबरीला मागे टाकतील, असे विविध विषय मराठी लेखकांना मिळू शकतात.
किती देशाच्या हिताचे news आहे... बहुजन तरुणांनी काय चाललंय देशात आपण आपल घर किती विकसित आहे.. हे ही आत्म परीक्षण करावे.. का नुसते च हिंदू मुस्लिम वादात अडकून राहायचं ठरवा.. 🙏🏻जयभीम.. जयज्योती...जयशिवराय 🙏🏻
जनतेच्या पैशावर किती मस्ती...असो उद्या काँग्रेस आले की हे परत सगळं वाचवण्यासाठी काँग्रेस मध्ये प्रवेश...किती सोपं असतं राव ह्यंच्यासाठी ...सामान्य माणूस ITR भरून रिटर्न आले की पार्टीचा विचार करतो...खूप वाईट
Nepali and his sons are very great,his journey from selling theater ticket in black to holding of powerfull post in politics and then does the business is very very wonderful,evey Marathi young generation must studies his way of getting success and his an art of runs with the wind.
एवढ्या संपत्तीची इ डी चौकशी लागु नये म्हणून तर ते प्रत्येकवेळी सत्तारूढ पक्षात जातात गोव्यात आणखी दहा ह्याटेल काढा हयगय करु नका फक्त एक लक्षात ठेवा हे सगळ सोडून वर जायच आहे वर काही नेता येत नाही
खुप कष्टाने कमावलं तुम्हीं आम्ही जनता बघत आहे.
आता कीरीट नावाच डूकर कूठे आहे 😂😂😂😂 जरा वास घे त्याचा हाँटेल च्या कीचन चा 😂😂
Nice cament
डुक्कर 🐷 सध्या गटारात लोळत पडले आहे
अंधभक्त आहे तो 😂
किरीटी ची औकात आहे का राणे वर भूकण्याची 😂😂😂
कुत्रा धान्याला चावत नाही
सर्व शिवसेनेच्या जिवावर कमवले आणि त्यांच्या कुटुंबावरच तोंडसुख घेता काय म्हणावं तुमच्या कर्तबगारीला. धन्य आहात तुम्ही आणि तुमची मुलं.
Paksha badla tar vait jhala ka
ठाकरेंना हि भरपूर कमवून दिलय यांनी
लुट केली ती फक्त जनतेची
@@pravinsayambar6710तू मोजायला गेला होता का ॽ रे?
धन्य आहात तुमची मुल अस नाही, ती मुल त्याची नाहीतच तर धन्य कस😅😅😅
😊@@sachindulam9258
वाह साहेब.. खुप चांगला व्यावसायिक धडा मिळाला आज..
तुझी प्रगती बघून अभिमान वाटतो😢कधी काळी income tax department मधे शिपाई होता ... मुख्यमंत्री झाला ..तोही फक्त 258 दिवसांचा तरी सिंधुदुर्गात 900 ,एकर जमीन... कोकण आणि मुंबई त 4 मोठे बंगले...malls.. गोव्यात 2..3 hotels...कंपन्या आलिशान गाड्या सिंधुदुर्गात hospital ईतकी बेनामी बेहिशेबी संपत्ती कमावली... भाजपचे कुबेर अमित शहा मंगलप्रभात लोढा नंतर श्रीमंतीत याचाच नंबर लागेल फक्त दुसर्यांची प्रगती झाली की पोटदुखी होते.
Hyane mahabaleshwar la 150 koticha ghotala kelay😅
भाई एकदम बरोबर आपण आपले मत मांडले आहे.👌
अरे तुला काय प्रॉब्लम आहे भाईये चलातील का कृपा शंकर सिंह सारखे
ह्याची केस कापण्याची 108 दुकाने गोव्यात आहेत
U r right brow
राणेसाहेब ही सगळी सुख तुम्ही आमच्या बाळासाहेंबानमुळे भोगत आहात हे विसरु नको
बाबासाहेब ठाकरेंनी अशा फाटक्या माणसांना गोळा करून शिवसेना घडवली होती, तर दुसरीकडे मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात हे यशस्वी झाले...
राणे ने कोंबडी चोरनाचे काबाडकष्ट करुन करून
कमवाले आहे हो
balasahebana kokan milaun dela jevha kutra vicharat navht shivsene la mumbai baher he pn lakshat theva
व्यवसाय पहिले प्राधान्य आणि नंतर राजकारण 🙏🏼🙏🏼. कार्यकर्ते पहिले राजकारण नंतर व्यवसाय 😅
फक्त नेत्यांचे अच्छे दिन आहेत
ह्यांची पहिली ED चौकशी झाली पाहिजे एवढी संपत्ती आली कुठून?
Ed नको लागायला म्हणून bjp मध्ये गेला आहे😂
Next time Congress madhe disel
मोजता येणार नाही एवढ्या कुटुंबांना मदत आणि रोजगार दिला आहे राणे साहेबांनी.
🤣😂
Accha mag uddhav kade kuthun Ali itki sampatti kuthlahi vyavsay karat nastana?
जरी सूक्ष्म लघु उद्योग मंत्री असले तरी स्वताचे मोटे मोटे उद्योग आहेत सतरंज्या उचलनारयानो बघा तुमचा नेता किती गरीब आहे😡
पहिला व्यवसाय नंतर राजकारण ,,, सर्वपक्षीय कार्यकर्त्यां नी बोध घ्यावा अन वेळीच सावध होऊन स्वतःच्या प्रपंचाचा विचार करावा ,,,, कारण कार्यकर्ता पाहिलं राजकारण अन नंतर व्यवसाय असा विचार करत असतात
खर आहे एकदम पहिले आपलं करिअर च बघायचं मग राजकारण केस पडली कार्यकर्त्यांवर की हे स्वतः बाजूला होतात
बर आहे लोकांकडे रोजगार नाही, शिकले सावरले लोक gallo गल्ली फिरतात, धंदे चालत नाही. आणि आपली प्रगती वर प्रगती होत आहे.
अच्छे दिनों वाल्या विकासात, जनतेला - अच्छे दिन - जुमल्यावर जगायचं आहे !
सगळं फ्री द्यायला पाहिजे का मोदीने
कारकून होते शिवसेना मुळे खूप मोठे झाले आहे
सूक्ष्म, लघु,मध्यम😂😂
😂
जनतेला माहित आहे काय चांगले संस्कार दिले मुलांना? संस्कार वा काय शब्द वापरला? शोभतो का?
आणी कार्यकर्त्यांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे या लोकांना पहिले त्याचा व्यवसाय महत्वचा आहे आणि तुम्ही 😢
सर्व जनतेचा भ्रष्टाचार करून मीळवलेला पैसा व्यवसायात टाकायचा व तो व्हाईट करून मोकळं व्हायचयं हे सर्वच नेते मंडळीचे आजचे खरे व्यवसाय आहेत !
किती कष्ट घेतले याने गरिबांसाठी हक्क मागता मागता हाच श्रीमंत झाला हे फक्त भारतातच शक्य,
पाहिलं का रे भावांनो साहेबांचे हॉटेल आहेत आणि आपल साधं घर पण नाही. आपण आगे बढो म्हणतो आणि साहेब तितक्यात मागे हॉटेल बांधून टाकतात.
यांची चौकशी होत नाही bjp राज्यात...
बाळासाहेब ठाकरे यांची कृपा , आता त्यांच्या वंशज यांना शिव्या देतात उध्दव साहेब जिंदाबाद
कोकणातील रानेच्या कार्यकर्ता भावांनो बघा राने साहेबाची प्रगती आणि तुमची बघा याच कुटुंबाला किती दिवस मोठे करणार आहात
लोकांच्या जमिनी हडप करून मिळवलेल्या पैशाची कमाल, रमेश गोवेकर जगु देनार नाही, लक्षात ठेव
खूप चांगला आहेस तू एक शिपाई बाळासाहबांबद्दल फक्तशिव्या कसा माणूस
एका कोंबडी चोराकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून...विचार करण्यासाठी गोष्ट आहे🤔
एवढी संपत्ती कुठून आली याची इडी ने चवकशी केली पाहिजे
हया नेपाळी ची e d enguiry लावा ठाकरे साहेब नी ह्याची संपत्ती वाचून दाखवली होती भर सभेत mindhe चां दलाल
अच्छेदिन आले रे
खरंय सगळ्याच पक्षात नजर मारता तुम्ही
नेपाळी पण खोलायलेत होटेल्स इकडे
😂
पहिला मीडिया वाल्यांना चोपला पाहिजे ह्या लोकांना न्यूज वर बोलवून ह्या लोकांची किंमत वाढवत आहेत
Nepali nagrik ❤❤❤❤
एवढा पैसा आला कुठून राजकीय नेत्यावर धाडी का पडत नाहीत कधी तरी सगळ्याच राजकीय नेत्यांच्या प्रॉपर्टी विषयी जनता रस्त्यावर उतरेल त्यादिवशी नक्कीच जनता जागरूक झाली आहे असं म्हणूशकु
शिवसेनेमुळे मोठा झाला
शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, खासदार व मंत्री श्रीमंत कसे झाले, याचा शोध घेतला, तर अगाथा ख्रिस्तीच्या कांदबरीला मागे टाकतील, असे विविध विषय मराठी लेखकांना मिळू शकतात.
राणे साहेब आगे बढो म्हणणार्यनो बघा
यांची संपत्ती डोळे उघडा उद्या हेच नेते
तुम्हाला फरशी पुसायला ठेवणार लवकर
शहाणे व्हा आपले घरदार सांभाळा
वसंत वैभव मॉडेल कॉलनी पुणे येथे सुद्धा एक 4 कोटी रुपयांचा प्लॉट आहे
किती देशाच्या हिताचे news आहे... बहुजन तरुणांनी काय चाललंय देशात आपण आपल घर किती विकसित आहे.. हे ही आत्म परीक्षण करावे.. का नुसते च हिंदू मुस्लिम वादात अडकून राहायचं ठरवा.. 🙏🏻जयभीम.. जयज्योती...जयशिवराय 🙏🏻
सगळे नेते आपल्या परिवाराचे राजकारणातून भल करतात चांगला गुण!
नारायण राणे आणि त्यांच्या दोन पिल्ले यांनी एक दिवस असा नाही उध्दव साहेब ठाकरे यांच नांव तोंडांत नाही
लबाड कुठले, एवढी संपत्ती आली कुठून? Interview घेणाऱ्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे होता.
वा याच्या मुलाची, बायकोची, भावाची, पुतण्याची, स्वतची भरपूर विकास होतोय मग सबका पैसा इनका विकास. भाडखाऊ देश खाणार आणि देशाला लुटणार .
कसे झाले आणि कुणामुळे झाले ते कळत बरे
जनतेच्या पैशावर किती मस्ती...असो उद्या काँग्रेस आले की हे परत सगळं वाचवण्यासाठी काँग्रेस मध्ये प्रवेश...किती सोपं असतं राव ह्यंच्यासाठी ...सामान्य माणूस ITR भरून रिटर्न आले की पार्टीचा विचार करतो...खूप वाईट
अजून दहा हाँटेल चालू करावीत त्यासाठी शुभेच्छा
माझी इच्छा आहे नारायण राणे त्या होटेल मध्ये भांडी घासायला पाहिजे
😂😂😂😂😂
राणे साहेब side business ची गरज होतीच तुम्हाला
यांनी एवढा पैसा कुठून आणला याची चौकशी व्हावी
कोकणी माणसाच्या प्रगती ला दुष्ट नको लागु दे रे देवा अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा 🙏
Lokanna lutun 😂😂
नेपाळी बेडूक घरात कुठून एन्ट्री करतो....
ज्यांच्या भरोशावर मोठा झाला त्यांनाच नाव ठेवतो कालपर्यंत कोंबडी पकडायचे काम करत होता ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांनाच नाव ठेवतो
राजकारण हाच त्यांचा एकमेव व्यवसाय
900acre kokanat jamin ahe tr refinery tumchya ghari gheun ja 😅
Nepali and his sons are very great,his journey from selling theater ticket in black to holding of powerfull post in politics and then does the business is very very wonderful,evey Marathi young generation must studies his way of getting success and his an art of runs with the wind.
अरे ही एवढी कमाई आली कुठून जरा हे ही सांगा
प्रथम मिडीयावाल्यानी या 3rd class माणसाची मुलाखत घेण्याची गरजच नव्हती.
कुठून आणले कुठले कष्ट
एबीपी माझा उघड़ा डोळे बघा नीट 😜😜😜
नेपाळी गँग
या लोकाना मनाला राव नेपाळ हुन नेपाळी परिवार कोकणा मधे शिफ्ट हुन...यानी साम्राज्य निर्माण केले...नेपाळी लोकाना अभिमान वाटत असल..जय राणे जय नेपाळ
लगेच श्रीमंत व्हायच असेल तर राजकारण
अजून 10 हॉटेल खोलून ठेवा....
अजून पोल्ट्री वेवसाय सांगायचे विसरून गेले वाटतंय
कष्टांनी कमावलं का ? अश्या राजकारण्यांना निवडून देण्याआधी जनतेने विचार करावा.. कोणीही नेता घ्या गडगंज श्रीमंत
यांची भांडणे किंवा टीका किती खरी आणि किती खोटी हे लोकांनीच ओळखावे.
कोकण वासियांना विनंती आहे की, यांना धडा शिकवा
Itna bhi sach nahi bolna tha
व्यवसाय प्रथम हे आवडलं...
अर्धा अर्धा अर्धा + दीड फूट 😂😂😂
जनतेच्या पैशातूनच सर्व काही,
स्वता काही कमवल नाही, किती जनतेला व महाराष्ट्राला लूटलय
पहिला व्यवसाय मग राजकारण ... समाजकारण नाहीच
Acche din aa gaye😂😂😂
सतरंज्या वाले कुठे गेलेत कायनु 😂🤣
नारया राणे ला शिवसेना वर भुकंलयाशिवाय जमतं नाही आणि इतकी प्रगती कशी केली ते ही सांग बाबा
या माणसामुळे कोकणातून भाजप हद्दपार होणार.....आणि होणारच
Thks
येवढी प्राॅप्रटी कुठन चौकशी झाली पाहीजे
एवढ्या संपत्तीची इ डी चौकशी लागु नये
म्हणून तर ते प्रत्येकवेळी सत्तारूढ पक्षात जातात गोव्यात आणखी दहा
ह्याटेल काढा हयगय करु नका फक्त एक
लक्षात ठेवा हे सगळ सोडून वर जायच आहे वर काही नेता येत नाही
हॉटेल सुरू करण्यासाठी पैसे कुठून आले?
Kiritla marathi माणसाचे संपत्ती शोधून त्यांच्यावर Ed लावून त्यांना pakshat घेण्याच्या किवा जेल मध्ये पाठवा चा ha target दिला आहे
कोठुन आणला एवढा पैसा, याच्या धंद्याची चौकशी ईडी का करत नाही,
अरे यांच्या सारख्याला निवडून दयायला नाही pahije
याला माहीत होत शिवसेना मधे राहून माझी संपत्ती ची चोकशी होणार आहे...त्यामुळे च तो bjp गेला....
ज्या दिवशी यांच्या डोक्यावरिल सत्तेचा वरदहस्त दूर होईल त्या दिवशी हे देश सोडून चौकशीच्या भितीनं परदेशी पळून जाणार.
बसण्याची तरी आकल आहे का कशाला आशा लोकांची मुलाखत घेता
He is really nice person 😊😊
नुसते लुबाडले जनतेला नालायक आहेत हे राजकारणी 12 चे आहेत हे राजकारणी
डबल डबल व्यवसाय आहे खूप पैसा आहे
किरीट सोमय्या कुठ आहे
तू साधा शिपाई होतास इन्कम टॅक्स खात्यात, मग इतकी संपत्ती कुठून आली
राजकारणात राणेंनी स्वतःची इमेज खराब करून घेतली आहे मात्र हा मनुष्य व्यवसायात प्रचंड प्रगती केलेला माणूस आहे. उद्योजक राणे प्रेरणादायी आहेत
कार्यकर्ते बघताय ना उघडा डोळे बघा नीट 😂
तुम्ही स्वतःहा आणि निलेश,नितेश यांना तिथेच बसवा राजकारण करून बेडूक उड्या मारू नका.
मोठे मोठे व्यवसाय आहेत खानदानी श्रीमंत दिसतोय
Bjp मध्ये राहून 10 हॉटेल असले तरी कोणी काही म्हणणार नाही
ह्या.ई.डी.कोण.लावणार. जय महाराष्ट्र.
यांच्यावर इडी ची धाड का पडत नाही
Only राणे साहेब
कुठुन आल ऐवढ ते सांग
सगळ्यांचं मीच पाहतो
Rane saheb good❤