शांतेच कार्ट.... नयन तारा,पुर्षोत्तम,लक्ष्मीकांत सुधीर जोशी यांची आठवण झाली.. विशाखा,भाऊ,दर्शन यांनी उणीव भरून काढली.छोटे छोटे अभिनयातले बारकावे खुपच सुरेख व सहजपणे भरून काढले आहेत.अतिउत्तम. धन्यवाद..
या सर्व कलाकारांनी हे नाटकं खूप छान सादर केले आहे पण मूळ संचातील नाटकं खूपच अप्रतिम होते नयनतारा लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांनी हे नाटकं वेगळ्या उंचीवर नेले होते
लक्ष्मीकांत बेर्डे सर्वश्रेष्ठ आहे.... आणि त्याच्या टीमने केलेले हे नाटक त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल आहे.... तिथे मला नाही वाटत कोणी पोहचू शकेल..... शेवटी ... ब्रॅन्ड हा ब्रॅन्डच असतो त्याची सरच नाही .....आणि भाऊ कदम या नाटकात काय करतोय हे नाटक पुर्ण वडिलांना ओडायच आहे.... याने तर नाटक बसवल
nobody can beat performance of Sudhir Joshi and Laxmikant Berde. I have seen Satish and Jayant Tare performing the same some time back and they also couldn't reach that level.
हे नाटक सुप्रिया आणि भाऊ कदम व प्रियदर्शनचे प्लीज यू ट्यूब वर टाका ना. सध्या कोरोना मुळे सर्व घरातआहे. बघतील.... खूप छान acting केली आहे सर्वांनी. मीं बघितलंय... करा की काहीतरी...
Comedy Natakat Dialogues ani Acting, donhi pahije, Pan jar acting nasel tar mag kay?? hyacha he varil act uttam udaharan mhanava lagel.Missing lot our dears Lakshya, Sudhir Joshi ani Nayantara.
खूप छान प्रयत्न, पण कदाचित हा थोडासा बदल केलेला छोटा भाग असावा नाटकाचा, कारण खूप मूळ ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत विनोदाला ! पण शेवटी माझा आवडता लक्ष्या आणि सुधीर जोशी यांची जुगलबंदी काय वेगळीच ! आणि नयनतारा तर अव्वलच !
अफलातून सादरीकरण! हसतच राहिले . खूपच मज्जा आली हं. पूर्ण नाटक दाखवा ही विनंती. धन्यवाद
TH-cam var shanteche karte chalu aahe..hey lakshmikant Berde che natak bhaga..same aahe...tyavarch he natak aahe...old wale mast aahe..you will enjoy
@@satishchavan7337 0pppp0ppp000ppp0p0p0pppppp00pp0ppppp000ppppppp0p0000p0ppppp00pp00ppp0000p0
Old is good, but we would like to watch this new play. We can relate with today 's time.@@satishchavan7337
प्रियदर्शन चे पत्र वाचन एकदम मस्त
शांतेच कार्ट....
नयन तारा,पुर्षोत्तम,लक्ष्मीकांत सुधीर जोशी यांची आठवण झाली..
विशाखा,भाऊ,दर्शन यांनी उणीव भरून काढली.छोटे छोटे अभिनयातले बारकावे खुपच सुरेख व सहजपणे भरून काढले आहेत.अतिउत्तम.
धन्यवाद..
and
भन्नाट काॅमीडी, खुप छान अभिनय आभार तुम्हा कलाकारांचे टेंशनफ्री होतो विनोदी कार्यक्रम पाहतातच 🙏🙏
दर्शन, विशाखा, भाऊ ची काॅमेडीची भट्टी अफलातून 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️ एक नंबर 👍👍👍👍👍
उंचीवर नेला असेल पण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जो महामेरू गाठला आहे, तिथे हे पोचणे यत्किंचितही शक्य नाही
Each character is very good,all are great,I love to watch this hilarious episode again and again.❤
Ekdam bhari Vinod without any double meaning 🔥❤😂
" छान , मस्तचं ".
खूपच विनोदी . हसून हसून पोट दुखले.
या सर्व कलाकारांनी हे नाटकं खूप छान सादर केले आहे पण मूळ संचातील नाटकं खूपच अप्रतिम होते नयनतारा लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांनी हे नाटकं वेगळ्या उंचीवर नेले होते
नाटकाचा हा भाग मी किमान शंभर वेळा तरी पहिला आहॆ. आणि पुढेही पाहत राहीन.
Hasayla yetach nahi.
Nayantara
Sudhir joshi
&
Lakshmikant Berde
Best timings and laughter
नव्या addition फार सुन्दर
दर्शन खरंच गुणी अभिनेता आहे👌👌...आता मूळ कलाकृती सोबत तुलना होणे साहजिकच आहे म्हणा..
Kyaa baat hai yaar vishakha taai superb..bhau sir khup ch bhari aani darshan dada rada rada yaar💥❤😂it was so amazing❤
Wtyuiiopw 0
Vd
Appreciable role of. Darshan.
Really enjoyed...... Old is gold
Lakshmikant berde, sudhir joshi, nayantara was the best
Raja गोसावी,अन् त्यात मामाला तोड नाहीच
खूपच छान करतात सगळेच! पण नयनतारा लक्ष्या. सुधीर जोशींची आठवण झाल्याशिवाय रहात नाही
अतिशय छान 🌹🌹🌹👍👍🌹🌹🌹
GREAT ACTING AND TOTEL COMEDY .IAM SEEING THIS ON UTUEB 100+ TIMES USA CA
Original play was awesome.
धमाल नुसती.. लक्ष्याची आठवण आली, तो पण असाच जबरी होता
धमाल ।
भारी 👌👌
लक्ष्मीकांत बेर्डे सर्वश्रेष्ठ आहे.... आणि त्याच्या टीमने केलेले हे नाटक त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल आहे.... तिथे मला नाही वाटत कोणी पोहचू शकेल..... शेवटी ... ब्रॅन्ड हा ब्रॅन्डच असतो त्याची सरच नाही .....आणि भाऊ कदम या नाटकात काय करतोय हे नाटक पुर्ण वडिलांना ओडायच आहे.... याने तर नाटक बसवल
खुप सुंदर अभिनय
जबरदस्त 👌👌
Vishakha is best female comedian in marathi
Man mohak hasya
Original is best! Hey naatak kartayet asa distay clear! Original madhe kiti natural acting hoti ani kay te expressions ani kay to timing! 👌🏼
भाऊ एक नंबरच काम
खुपच छान मनमोकळे मनापासून हसलो
Excellent and superb performance by Vishakha madam and good support by other nice one .... This is different than previous what I watch
H
सुंदर पण जुनं ते सोनं लक्षा, नयनतारा अप्रतिम
Very very good drama and action.
अफलातून.......👍👍👍
nobody can beat performance of Sudhir Joshi and Laxmikant Berde. I have seen Satish and Jayant Tare performing the same some time back and they also couldn't reach that level.
very true
Perfect ...Lakshya & Sudhir was ultimate ..
You look good whatsapp????
Really
अति उत्तम फर्स।
प्रियदर्न is better then origional
No original is original.. no one like lakshmikant
😂😂😂😂
Lakshmikant Berde also great
Very good
जुन तेच सोन शेवटी
पुर्ण नाटक पहायच आहे
अफलातून... हसून हसून पुरेवाट झाली... खूप दिवसांनी असा फार्स पहिला... बबन प्रभू च्या जमान्यात गेल्या सारखे वाटले.... 😂😂😂😂😂😂🤗🤗
Khup chhan pooja
@@samirpatil3852 g
लक्ष्या,, miss u 😚😚😚
Lai bhari
Tanaji Jadhuav
@@anilkhillare8137 daya
@@anilkhillare8137 f
@@jayshrimane743 daya
N.s.ghodake.masurde
लक्ष्मीकांत बेर्डे
♥️
लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुधीर जोशी यांनी केलेले नाटक TH-cam वर आहे ते बघा तेच भारी आहे
अफलातून वैगेरे कमेंट करणाऱ्यानो एकदा लक्ष्या, सुधीर जोशी आणि नयनतारा यांचं नाटक बघा.. यांचे नाटक पानी कम वाटेल
Vishakha bhau darshan in vyankya uttam ati uttam
हे नाटक सुप्रिया आणि भाऊ कदम व प्रियदर्शनचे प्लीज यू ट्यूब वर टाका ना. सध्या कोरोना मुळे सर्व घरातआहे. बघतील.... खूप छान acting केली आहे सर्वांनी. मीं बघितलंय... करा की काहीतरी...
👌👌
Pirydarshan jadhav mastch
Old is gold
पास मराठी
अप्रतिम
Bhau is best
Amazing
One and only comedian bhau kadam
Khoop bhari
so great
Ekdam kadak
भ
मजेदार
वाट लावली नाटकाची
Uh
😀😀😀😀😀
विशाखा सुभेदार अप्रतिम ...।।
नाद खुळा नाटक
खुप छान हसून हसून पोट दखल
sandesh pawaskar u
Ok
Comedy Natakat Dialogues ani Acting, donhi pahije, Pan jar acting nasel tar mag kay?? hyacha he varil act uttam udaharan mhanava lagel.Missing lot our dears Lakshya, Sudhir Joshi ani Nayantara.
Ni re ni jamal
सुपर जोडी
Mast vatale
Lakshya la miss Kele.... Kiti year zale tari laksha la konich visaru shakat nahi
Mast
vishakha is brilliant actress
Original ते original
Uttam ati uttam
लय झॅक आहे
Full natak
Lakshya chi athavan zali
Kahipan kara..hyala ti Maja nahi ji lakshyat hoti
tyapeksha jast maja
Kharch ti maja hya madhe nahi
Kharach.. 👍👍
Adbhoot
Pn 1hilya sarkhi majja nahi lakshyachya roll madhe
Miss you lakshya
Bhau best
Anand yatri
This is POOR & FAILED ATTEMPT TO MIMIC THE ORIGINAL PLAY.... ABSOLUTELY NO WAY NEAR TO THE ORIGINAL PLAYED BY LAXMIKANT BERDE & SUDHIR JOSHI.
🤣🤣🤣😂
खूप छान प्रयत्न, पण कदाचित हा थोडासा बदल केलेला छोटा भाग असावा नाटकाचा, कारण खूप मूळ ठिकाणी खूप चांगल्या जागा आहेत विनोदाला !
पण शेवटी माझा आवडता लक्ष्या आणि सुधीर जोशी यांची जुगलबंदी काय वेगळीच ! आणि नयनतारा तर अव्वलच !
Evadha bhari aahe Shantech Kart ??
Ho..he pn chaan ahe..pn original bghach..esp for timing by laxmikant berde,sudhir joshi...
This is no where near the original, not even 10%.
0 % lakshya sudhir joshi nayan tara no match at all
🙏🌹♥️
भाऊ कदम आणि प्रियदर्शन अगदीच टुकार वाटतात
5:50 who is the lady? Does anyone know the name?
ssk K .
Vishakha subhedaar
ओरिजनल सुंदर.त्याची ५,% सुध्दा सर नाही.
i saw original...but then in zee tv short version this is fine....in original play, they have ample time to take pauses and talk...
🤣🤣🤣🤣🤣
Shantech kart part non stop chalnar yad vad Nahi......
Yachat baiche aarakshan kuthe gela!
Pn yala lakshachi sar nahi
laxmikant berde peksha bhari kam kelay priydarshan jadhav ne
बकवास बंद...! या डायलॉग मध्ये ती मजा नाही जी सुधीर जोशी आणि लक्ष्या करायचे..!
Bharrii
Aspasht aawaaj aahet.👎