१९९३-२००० पर्यंत दर रविवारी दुपारी चार वाजता सह्याद्री वाहिनीवर लागणार्या मराठी चित्रपटांची चातकासारखी वाट बघायचो. त्यावेळेचे वातावरण खूपच अनोखे होते. लोकांच्या आयुष्यात आज इतके भयानक ताणतणाव नव्हते. गरीबी वाटत होती पण लोक समाधानी आणी आनंदी होते.आज २४ तास मराठी चित्रपट टीव्ही वर चालू असतात पण त्यावेळेस चित्रपट पाहताना जो आनंद वाटायचा तो आज अभावानेच वाटतो.
जे दिवस आम्ही विसरलेले आहोत असे चित्रपट पाहतांना ते पुन्हा आठवतात जे आम्ही विसरलेले आहोत. ....गेलेत ते दिवस राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. .....लहानपणीचा काळच वेगळा होता....❤❤
आमच्या लहानपापासूनची एक गोड आठवण म्हणजे मराठी चित्रपट,दर रविवारी सह्याद्री वाहिनी वर 4 वाजता movie बघत बसणे दिवसच काय वेगळे होते ते (२८ oct २४. 3.20 pm)
1997 wagaire cha kal asel.. shalet astana weekend la ase movies TV war lagayche ... Aathwdabhar konta movie ravivari lagnar aahe yachi charcha asaychi ... 4 pasun light jau naye mhanun khup prarthna karaycho ... Kiti chan diwas hote te ...
dada kondke all marathi movies plzz upload ram ram gangaram andhala martoy dola songadya pandu hawaldar navri mile navryala navra maza navsacha part 1 plzzz upload uncut movies with all songs
१९९३-२००० पर्यंत दर रविवारी दुपारी चार वाजता सह्याद्री वाहिनीवर लागणार्या मराठी चित्रपटांची चातकासारखी वाट बघायचो.
त्यावेळेचे वातावरण खूपच अनोखे होते. लोकांच्या आयुष्यात आज इतके भयानक ताणतणाव नव्हते. गरीबी वाटत होती पण लोक समाधानी आणी आनंदी होते.आज २४ तास मराठी चित्रपट टीव्ही वर चालू असतात पण त्यावेळेस चित्रपट पाहताना जो आनंद वाटायचा तो आज अभावानेच वाटतो.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️
Ha na yar kay maja asaychi
Right😊
अगदी बरोबर आहे 😂
अगदी मनातलं बोललात
जे दिवस आम्ही विसरलेले आहोत असे चित्रपट पाहतांना ते पुन्हा आठवतात जे आम्ही विसरलेले आहोत. ....गेलेत ते दिवस राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. .....लहानपणीचा काळच वेगळा होता....❤❤
वय वर्ष 9असताना पाहिलेला चित्रपट....तरी पण खूप छान आठवणी
1993 साली पडद्यावर पाहिलेला चित्रपट लक्ष्मीकांत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद मि 4 दिवसा पुर्वी विनंती केली होती धमाल बबल्या गणप्याची चित्रपट टाका म्हणून
मी तर कधी शनिवार आणि रविवार येतो याची वाट बघायचो.... कारण मराठी चित्रपटच तसे असायचे
लक्ष्या आणि अशोक सराफ आणि महेश कोठारे या तिघांच्या जोडीला तोड नाही लक्षाची आजही आठवण येते आणि एकच राहणार लहानपणापासून त्यांचे पिक्चर मोठा झालो
Right miss you laksha mama 😭😭
एक नंबर चित्रपट❤❤❤❤❤❤❤❤❤
29.11.2024 Marathi movie che Ani Maharashtra che donhi ladke Ani jesht kalakar .. miss u lakshmikant sir.. ❤u Ashok sir
धमाल जोडी चित्रपट कोठेच नाही, plz taaka
खुपच छान चित्रपट आहे😊
Old is gold all time Hits marathi movie.😂❤
आमच्या लहानपापासूनची एक गोड आठवण म्हणजे मराठी चित्रपट,दर रविवारी सह्याद्री वाहिनी वर 4 वाजता movie बघत बसणे दिवसच काय वेगळे होते ते (२८ oct २४. 3.20 pm)
I just recalling my childhood day when I wait for Sunday to watch Ashok and laxmikantat movie
Te pn dusaryachya ghari
@@tayakkamandekar5818 right
Golden Era of
Kate Lakshya Mama and great Ashok mama.
पाच रंगाची पाच पाखरं हा मराठी चित्रपट अपलोड करा.
घनचक्कर चित्रपट असेल तर टाका
th-cam.com/video/YKPa71EEZw4/w-d-xo.htmlsi=t2DSmF2zhz8ReZ_T
घनचक्कर चित्रपट टाका
Kaun hai Ghanchakkar
@@sanketpatil1622 th-cam.com/video/YKPa71EEZw4/w-d-xo.htmlsi=7Cl01REt8h5girym
एकच नंबर चित्रपट ❤❤❤
Khup mast chitrapat ahe thank you for uploaded this movie
अशोक सराफ आणि लक्सीमिकांत बर्डे ❤
लक्ष्या, अशोक सराफ आणि महेश कोठारे असे दुसरे कलाकार होणं शक्य नाही
31_10_2024 2:00 वाजता बघितलेला पिक्चर्स अशोक सराफ आणि लक्ष्मण बेर्डे विनोदाचे खान खूपच छान❤❤❤❤
लक्ष्मण ❌
लक्ष्मीकांत ✅
धमाल जोडी चित्रपट
झुंजार पण मराठी चित्रपट पाठवणा प्लिज
माझा छकुला अपलोड प्लिज❤
गोंधळात गोंधळ हा चित्रपट अपलोड करा प्लिज
धमाल जोडी चित्रपट अपलोड करा
Hya 2 actres mule Marathi film industry khup famous jhali sarv jagamadhe
Khup chan 🤗♥️
आता लग्नाला चला चित्रपट प्लीज
सुपर सिनेमा विनोदी 27-10-24- N.B.H
1990) dhamal bablya Ganpyachi Laxmikant😊😊😊❤❤❤full movie 🎬 🎞 🎥 songs Hindi India 🇮🇳 😊😊😊😅😅😅❤❤❤love you Hindi 😊😊😊😅😅😅jethalal very nice 👌 👍 🎇 😄
अशोक सराफ आणि लक्षा म्हणाल्यावर विनोदाची मेजवानीच26/10/2024,,,,,1.30,,pm
28/10/24😊
29 .10 .2024❤
०१/११/२०२४❤
10/11/2024 1.15pm
23/11/24 2.19 pm
धमाल जोडी चित्रपट पाठवा प्लिज
आम्ही दर शनिवारी रविवारी दुसऱ्याच्या घरी जात होतो
या doghanche pichar pahayala khup aavdat 😂😂😂😂😂
Mama no 1
अशोक सराफ यांचा घनचक्कर चित्रपट यू ट्यूब वर टाकावा अशी विनंती...
Lakshmikant Berde Mahesh Kothare Ashok Saraf
Ankhi Marathi films upload kra lakshya, Ashok mamachya
29/10/24 मंगळवार 11:47 pm लक्षा मामा एक नंबर जोडी
Dhamal Bablya ganpyachi movie ganyasakat upload Kara
Gyli ti maza
Nliu fule dada kondke sir great actor marathi industry
Dhamaal movie......
1997 wagaire cha kal asel.. shalet astana weekend la ase movies TV war lagayche ... Aathwdabhar konta movie ravivari lagnar aahe yachi charcha asaychi ... 4 pasun light jau naye mhanun khup prarthna karaycho ... Kiti chan diwas hote te ...
Mast laid bhari mee 30 varshani Paula so great movie
Bindaas marathi movie 1999 🙏🏻 please upload
आयत्या घरात घरोबा फिल्म टाका.
मजा आली खूप छान
I m watching this now 27,11,2024 at 7.15 pm
Ghanchakkar upload kara ki ashok sarafancha
Old is golden days
आमच्या घरी तर त्यावेळेस ती पण नव्हते आणि दुसऱ्याच्या घरी जात होतो टीव्ही नव्हती
Khup chan
एकच नंबर
Desember 2024 👍
Super movie...
मजाच च मजा 09.11.2024🎉🎉
❤️❤️❤️❤️
घनचक्कर चित्रपट अपलोड करावा ही विनंती
कृपया अशोक सराफ यांचा घनचक्कर चित्रपट अपलोड करा. खूप जणांना विनंती केली पण कोणीही हा चित्रपट अपलोड केला नाही.
2001-2006 paryant mi dar ravivari marathi chitrapat pahaych
Aaytya gharat gharonba hi movie taka
Ashok mama is great
Aaj laksha asto tr bharat makrand suddharth he dislech naste .....laksha gelyamule he famous jalet...
Dhamal jodi ha marathi picture upload kara na 🙏❤️
9/11/2024 /....11/49 great legend's
aisayhi marthi movei dhalo
Durdarsehan chi atehvan alire baba rahvivari 4vahjehta 28 10 2024
Barobar
Dhamal bablya ganpyachi fool movie upload kra
Plz gondhalat gondhal movie share kara
26/11/2024 ❤❤❤❤❤❤
16- 11- 24 कोन बघतय जुन्या आठवनी
❤️
पोरका चित्रपट टाका
माझा नवरा करोडपती .नवरी मिळे नवर्याला.टण टण गोपाळ.pls uploa करा.
2OMins che Scenes Cut aahe yechat...
Galli te dilli movie upload kara
Comedy Movie
30-10-2024 अमरावती
कृपया धमाल जोडी अपलोड करा
Ashok saraf yancha ghanchakkar movie
Hich khari daulat ha marathi chitrapat upload Kara.
ha movie Google var Kiva kutlyach website var navta tumhi kutun download kela 😮😮 please reply kara 😭😭
सिनेमा न कट करता अपलोड करित जा
दादा कोंडके यांचा पिक्चर राम राम गंगाराम टाका
माझ्या कडे लीक आहे राम राम गंगाराम
01/11/2024❤
dada kondke all marathi movies plzz upload
ram ram gangaram
andhala martoy dola
songadya
pandu hawaldar
navri mile navryala
navra maza navsacha part 1
plzzz upload uncut movies with all songs
माझा पती करोडपती अपलोड करा
माझा पती करोडपती हा चित्रपट टाका
, जुने पिक्चर अतिशय सुंदर आणि कॉमेडी होते आणि आताचे पिक्चर इतके बकवास असतात त्याचे स्टोरी काय वेगळच काय दाखवतात आताचे हिरो मॉडेल बकवास
👍🏻
आयत्या घरात घरोबा चित्रपट टाका
6 Dec 2024 6.46pm
चोराच्या घनचक्कर चित्रपट असेल तर टाका
पण डाउनलोड होत नाही
28/11/2024
25 -12-2024
11-12-2024
Sampurna movie upload kra