मुळात हे स्कीटच त्यातल्या गाण्यांवर अवलंबून आहे आणि नेमकी गाणीच जर वाजली नाहीत तर त्यातली गंमतच नष्ट होते. आम्ही अंदाजाने समजून घ्यायचे कुठले गाणे लागले असेल ते . आणि उगीच हसायचे . 😢 अरे थू तुमच्या 😮
तुमच्याकडे copyrights नसतील तर ते स्किट मध्ये का वाजवता ? तुमच्या सोनी लिव्ह ॲप मध्ये 30 सेकंद च्या ॲड्स दर 30 सेकंद ला येतात. म्हणुन आम्ही हे स्किट्स यू ट्यूब वर बघतो .....तर तुम्ही तिथे गाणी ऐकवायच्या ऐवजी एडिट करून माती खता. शेवटी मग आम्हाला पायरेटेड ॲप वरून हे एपिसोड्स बघावे लागतात.

ओंकार तुझा नवीन शो येतोय त्या साठी अभिनंदन,आणि all the best 👍🏼😘 🌹
ही कु दं हवा जाम मस्त लगे रहो
Episode 302, 2nd skit
Great help man
Thank you 🙏
THANK YOU
thanks dada.
मुळात हे स्कीटच त्यातल्या गाण्यांवर अवलंबून आहे आणि नेमकी गाणीच जर वाजली नाहीत तर त्यातली गंमतच नष्ट होते. आम्ही अंदाजाने समजून घ्यायचे कुठले गाणे लागले असेल ते . आणि उगीच हसायचे . 😢 अरे थू तुमच्या 😮
ज्या गाण्याचे राइट्स नाहीये ते एपिसोड नका दाखऊ.... सगळा मूड जातो राव...
मस्त टाॅप
Skit madhi je editing karun mati khalliy te jara Kami kara edit kelyaver bagushi. Ny wattt je ahe te direct taka ki
Copyright claim basto..vedio ban hoto automatic mhnun edit kelai...
@@lifeofeliteforces9203 ep no ?
तुमच्याकडे ज्या गाण्यांचे राइट्स आहेत तेच गाणे स्किट मध्ये घेत जावा,
Prajakta tu gappa bas na yaar
Ho tech na
main part is edited whats the use of watching?
Episode number plz
Episode cha number kya aahai pls shanga
302
Episode no ?
302
गाणी का कट करतात
गाण्यांच्या शिवाय भेसूर वाटते
Song ka nahi aikavt
Copyright claim basto..vedio ban hoto automatic mhnun edit kelai...
Hi songs Kay tumhi lihileli ahet ka? Copyrights ch Kay sangtay?
Tyanni lihileli asti tr dakhavta aali asti. Tyanchi nahiyet mhanun tr dakhavta yet naiye.
तुमच्याकडे copyrights नसतील तर ते स्किट मध्ये का वाजवता ? तुमच्या सोनी लिव्ह ॲप मध्ये 30 सेकंद च्या ॲड्स दर 30 सेकंद ला येतात. म्हणुन आम्ही हे स्किट्स यू ट्यूब वर बघतो .....तर तुम्ही तिथे गाणी ऐकवायच्या ऐवजी एडिट करून माती खता. शेवटी मग आम्हाला पायरेटेड ॲप वरून हे एपिसोड्स बघावे लागतात.
कोणते app
Pirated app कुठं मिळेल?
arey bhai... its music based comedy. ani tumhi nemka tech cut Kara... faaltugiri
Are chu.. copyright basto music takla ke
तुमच्याकडे copyrights नसतील तर ते स्किट मध्ये का वाजवता ? तुमच्या सोनी लिव्ह ॲप मध्ये 30 सेकंद च्या ॲड्स दर 30 सेकंद ला येतात. म्हणुन आम्ही हे स्किट्स यू ट्यूब वर बघतो .....तर तुम्ही तिथे गाणी ऐकवायच्या ऐवजी एडिट करून माती खता. शेवटी मग आम्हाला पायरेटेड ॲप वरून हे एपिसोड्स बघावे लागतात.
Konta app?
@@optiontrader-s2s sony liv
Pirated app ch chan aahet
@@sushrut9834 पायरेटेड ॲप कोणता
Barobar.te sony live majja yet nhi baghayla.khup adds yetat.
Episode no.?