झाला बाज्याचा बाजीराव | Jhala bajyacha bajirao | Bhim Song 2022
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- गीत _ झाला बाज्याचा बाजीराव
गायिका_गुणगुण रणयेवले
गीत/संगीत_रमेश रणयेवले 9112715716
निर्माता_मोहनीश रणयेवले 8482822628
संगीत संयोजक _ आकाश हाजगुडे
रिकॉर्डिंग स्टूडियो _यश रिकॉर्डिंग स्टूडियो
वीडियो/ एडिटिंग/मिक्सिंग _ संतोष चव्हाण
सूचना_ कृपया हे गीत डाउनलोड करून कुठल्या ही यूट्यूब चेनल वर अपलोड करु नये ।अन्यथा कायदेशिर ती कार्यवाही करण्यात येईल. या गाण्याचे सर्व हक्क लक्ष म्युझिक प्रा.ली. कड़े राहतील....
INSTA_ ...
#चैनलला_आत्ताच_Subscribe_करा_फ्री_आहे
#gungun_ranyeole_new_song #bhimgeet
#newbhimgeet #bhimjayantisong #2022newdjsong #gungunnewsong
#bhimjayanti #adarshshindenewsong
#anandshindenewsong #kadubaikharatnewsong #zalabajyachabajirao #khandyanpandy
ह्रदयस्पर्शी आवाज आहे ताई आपला ! खूप छान भीमगीत ! गीतकार आणि गायिका, एवं पूर्ण टीम सर्वांना मानाचा क्रांतीकारी जयभीम.
जयभीम, जय भारत, जयसंविधान.
Thank you so much
खरंच आहे ताई बाज्या चा बाजीराव झाला 1949 च्या पुरावा दाखल्यावर असेच नावे असायचे बाज्या, गोम्या, कवऱ्या, पण आत्ता बाबासाहेबामुळे पद्धतीने नाव आहेत..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
सुपर, आवाज इतका मधुर आहे की हे गाणे ऐकूण जीवाला छान वाटलं🙏🙏🙏💙
अशीच गाणी गात रहा खूप खूप शुभेच्छा
जय भीम
अतिसुंदर गीत है 👌👌👌नमो बुद्धाय🙏🙏🙏 जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺 जय संविधान
संघमित्रा साप्ताहिक सर्व गायक परिवाराचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा संघमित्रा साप्ताहिक कीर्तिकर परिवार
खुप सुंदर आवाज आहे 💙💙 जय भिम नमो बुद्धाय
खरंच खूप भारी आवाज आहे , मनापासून अंतःकरण पासून जयभिम,मानाचा सन्मानाचा तुम्हाला जयभिम, खूप म्हणजे खूप आवडले भीम गीत मला, खूप उंच भरारी घ्या तुम्ही,
अतिशय सुंदर गाणं आणि खूप छान आवाज 👌 जय भीम 👌
Very nice singing song Gungun 💐💐💐
Thank you aatya
अत्यंत छान गीत, सुमधुर गोड आवाज आणि उत्तम सादरीकरण, तसेच कमाल की म्युझिक, वाह ! क्या बात है ! !
अप्रतिम आवाज, जयभीम जय संविधान 🙏🙏✨
सुंदर रचना. सुंदर गीत. जय भिम.
अप्रतिम आवाज जय भिम 💙
नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भिम सर्व टीमला
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🌹🌹इंडिटिंग छान आहे चव्हाण सर. सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌺🌺🌺👍👍👍👍👍
Very nice song with singing 💙💙jay bhim
Gungun gaan pn tasech gungunava vatate,khup chan,dusre tumhi lata mangeshkar aahat
Khupach Chan Jay Bhim 💙 💙
अप्रतिम आवाज खूप खूप छान गायले ताई जय भीम बलभीम
खूपच छान गान आहे आणि गीत गायन खूप छान प्रकारे केलं आहे ..........................आणि गाण्यातून रिॲलिटी सादर खूप छान केली आहे 💙💙💙💙💙💙
Jay bhim ❣️
कडक आवाज गुणगुण.... एकच नंबर......
जयभीम जय संविधान
जय भीम... खूप छान गाणं आहे आणि आवाज सुद्धा
Jay Bheem 🙏🏼🙏🏼 namo Buddhay 💙💙🇪🇺🇪🇺 super song 👌👌
Jay Bhim 🙏 Namo Buddhay
Beautiful song 💯❤❤ Asech song Gahat Raha Gungun
खूपच छान आवाज, अभिनंदन! जयभीम!
JAY BHIM 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙💙
जय भिम
खूप छान गाणं गायला ताई तुमचं अभिनंदन माझ्या टीम कडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
एक नंबर ताई .."झाला बाज्याचा बाजीराव "" खुपच सुंदर आवाज आणि निपुन गायन शैली
🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय🙏🙏
सुंदर आवाज...👌सुंदर शब्दरचना .....👌आणि सुंदर संगीत......👌एकदम छान विषय..... 👌👌
छान भिमगीत आहे. एकच नंबर गीत गायलं आहे.. जयभीम..
All Time Great Song also Lyrics.
खुपच छान गायलं गीत शब्द रचना खुप जबरदस्त मानाचा जयभीम भिमा चा लेकीला
खूप खूप छान आवाज आहे ताई तुझा, खूप छान सुंदर अतिप्रेम गाईलात❤❤❤❤❤
वाह सुंदर आवाज 😍👏👏👏
Avaj khatarnak aahe Tai जय भीम जय संविधान जय अखंड भारत 💙
जय भीम नमो बुद्धाय
Very nice voice & song .....saprem Jay bhim
Khup chhan dear....❤️❤️🥰🥰
Thank you
गुणगुण ने खुप छान गायिले अभिनंदन 🌹🌹🌺🌺👍👍
Very nice song with singing 👌💙
Super song And beautiful voice Tai Jay bhim 🙏
खूप छान
Sundar likhan aani tevdhach chan gayal gungun ❤️🥳🥳🥳
Ru
कडक,,,,जय भिम ताई लय गोंड आवाज एकदा ऐकून मन भरत नाही
अप्रतीम ❣️💯ताईसाहेब❤️👏🏻🙏🏻💙💙💙 सप्रेम जय भीम💙🙏🏻
Voice........ Next Level 😊💐🦋
मानाचा स्वाभिमानाचा क्रान्तिकारी जयभीम 🙏
Gungun tai jaibhim , apratim , laybhari aawaj , geet aani music.wahhhh....thanku tai.
Excellent singing .
Khupcha sundar ❤❤⚘⚘👌👌🥳🥳💯💯
Very Nice song Jai Bhim ji
Nice👍👍👍 khupach chyan tai jaybhim🙏🙏🙏
Jai bhim Tai 🙏 Khup Chan Aahe Song 👌👌
अति छान भिमगीत गायल आहे.
असेच परिववर्तन गीत ऐकावेसे वाटते.
म्युझिकही सुंदर आहे. जयभीम.
खूप सुंदर आवाज आहे ताई..❤❤
जय भिम ताई.. 💙💙🤍🤍
मतमोजणी
Very very nice song.... Gungun ❤️😍☺️😘
Thank you di💙
Gungun didi very nice song with singing 💙💙💙 namo buddhay 🙏 jay bhim
खूप छान सुंदर सॉंग ताई नमो बुद्धाय जय भीम💙💙🙏👍
Superhit bahinabai gana khoob chhan chhan Jay Bheem namo buddhay
खूपचं छान गाणं गायलं ताई ❤️❤️
Khup sunder geet jaybhim tai
जय भीम नमो बुद्धाय ताई
खुप छान आवाज ताई.हे गाणं ऐकुन खुप छान वाटले. सप्रेम जयभीम.🌷🌷🌷
Nice song 🎶
Jai Bhim 🇮🇳 Namo Buddhya
गाण्याची रचना खुप छान आहे आणि आवाजात दम आहे
ताई आपला आवाज खूप छान आहे,सुंदर अप्रतिम गाईलात
Jaybheem namo budhay super song
Jaybhim superb song 🎵and superb singing Gungun very indeed and paramount such a great full 🎵and truthful line amazing wording to good keep it up goahed
छान गायलस गुंगून 👌👌👌😍
खुप छान गाणं गायलं ताई निळा भडक आणि जय भिम कडक
खुप सुंदर गीत अतीशय सुंदर आवाजात गाईले आहे
जय भिम, जबरदस्त आवाज आहे, गीत ऐकतांना मनप्रसन्न होत..
Osm song jay bhim namo buddhay 💙🏳️🌈👍🙏
जय भिम 💙💙 अप्रतिम गायन केलंय आणी आवाज ऐकून स्पुर्ती येते.खूपच छान. 👌👌👌💙
Nice song gungun
Congratulations 💐💐👏
Thank you
ताई तुमचा आवाज खूप सुंदर हे तुमचे गाणे फेसबुक वर आहे त्याला खूप लाईक भेटतात मी नागराज मंजुळे यांच्या ग्रुप वर हे गाणे टाकलेली आहे👍👍👍👍🙏🙏🙏
Dhanyawad gitkar ramesh ranyeole
Nagraj manjule sirancha nabar
Nagraj manjule aamacha nabar milal ka
सॉंग चे lyrics कुठं मिळतील
🤔
हे गीत ऐकून *बाजीराव* असल्याच feel झालं 💙💙👌👌
खूप छान आवाज आहे तुझा 💙✨💙
वाह वाह वाह छान आहे जय Bahim
Jay Bhim 💙
जय भीम कंन्या जय भीम
खूप छान लिखाण.....गायन ही खूप छान..... जय भीम
Thanks sir
खुप सुंदर 💐💐💐
Chan
Mast Tai kdk k 💙 manachaJay bhim 💙🙏💙🇪🇺🇪🇺💙🙏💙
खूप छान gungun
खूपच सुंदर म्हटलं गीत
ताई स्वाभिमानाचा मनापासून मंगलमय जयभीम. सुंदर आवाज आहे. गाणं सुंदर आहे
शौऔं
@@dattakakee6394 य
Nice jay bhim💙💙💙🙏👌👌👌👌👌
Saprem Jay Bhim Tai..Khup Sunder Git Ahe..
Khupch Chan avaj ahe Tai tumcha 👍🙏🙏👍👍👍
Taai khoopach sundar aavajat he sundar geet gailes tuni 👌👌👍👍
दीदी तू खरंच लखलखीत तलवार आहे स,जयभीम जयशिवराय
Kadak🙏..Jaybhim ek no song
So Sweet voice ❤️❤️❤️ Amazing
जय भिम ताई खूप सुंदर गाणं आहे जय संविधान
Khup chan song ahe tai jay bhim..💙💙💙💙
लयभारी... जयभीम💯 👌
Excellent ❤❤❤🙏🙏🙏
Khup Chan gungun & Ramesh ji
Mind blowing🤯 ❤❤❤
Thanks